500 मधे घरातच टाकला कारखाना रोज 15000 ची कमाई! New business idea's in marathi 2023 @businessmajha
Ғылым және технология
सम्पर्क (व्यवसाय सुरू करण्यासाठी)
9307089528
नमस्कार मंडळी परत एकावेळेस तुम्हा सर्वांचे स्वागत आपल्या लाडक्या youtube चॅनेल Business majha मध्ये आज भी तुम्हाला घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील परभणी मधे जिथे आजी बाईनी सुरू केला होता फक्त 500 मधे व्यवसाय आज त्या या व्यावसाय पासून दिवसाला 15000 कमावत आहेत,या व्यवसाया पासून up बिहार एमपी या राज्यातील लोकांनी गाडी mhadi बांधली तरी आपल lax या high profit business idea's वर गेल नाही अजून ही वेळ गेली नाही लाजा सोडा व व्यवसाय करा वीडियो आवडल्यास नक्की Like व share करा जय महाराष्ट्र🚩
@Business Majha
#businessmajha
#व्यवसाय #businessideasmarathi #marathi #marathibusinessideas
#businessideasathomeinmarathi
#businessideas
#smallbusinessideasinmarathi
#ghargutibusiness #उद्योग
#udyogmahiti #laghuudhyog
#पैसेकसेकमवावे
#नवीनव्यवसाय
#व्यवसायकसाकरावा
#businessideasinmarathilanguage
#businessideasinmaharashtra
Пікірлер: 326
खूप छान! स्टीलचे टेबल बनवून त्यावर पीठ मळणे वगैरे काम करा जेणेकरून स्वच्छता राहील आपण बनवलेल्या वस्तू कोणीतरी खाणार आहेत याची काळजी
@praptijadhav3429
7 ай бұрын
😊😊
@Sami-ow8wr
4 ай бұрын
ते ज जिथे पाय ठेवतात तिथेच पीठ ठेवतात
@user-yi3in3pt7s
2 ай бұрын
❤😂🎉😢😮😅 1:26 @@praptijadhav3429
@sureshpingle4993
2 ай бұрын
Qqq111@@Sami-ow8wr
@Kingofyoutubecomedy
Ай бұрын
@@praptijadhav3429 w
खूपच सुंदर कष्टाची किंमत मिळत आहे. आमच्या शुभेच्छा ताई.
पूर्ण माहिती द्या आजी ते पिठ कोणते घेतले आहे अनी त्या लाद्या कश्या बनवायच्या
तेवढ्यासाठी च वयस्कर मंडळी घरात असावी म्हणजे मुलांचे वर चांगले संस्कार होऊन मुलांना नविन काही शिकायला मिळेल
खूप छान पण त्याचे पीठ कसे बनवावे हे सांगा म्हणजे बरे होईल❤
पिट कुठले घेतले ,कसे मळून घ्यावे ,किती वेळ ठेवावे हे सांगा plz
खूपच छान. ह्या वयात पण इतका उत्साह. मावशी तुम्हचे खूप खूप अभिनंदन व खूप शुभेच्छा. पण थोडीशी स्वच्छता असायला हवी.
खूप छान तुमचे अभिनंदन पण पुर्या कशापासून बनविल्या ते सांगाल तर फार छान
कुठल्या कुठल्या प्रकारच पिठापासून हे गोळे तयार होतात त्याची माहिती द्यावी
तुम्ही जे पीठ तयार केले आहे ते कशाचे आहे मैद, गव्हाचे पीठ ,रवा, ह्या पैकी तुम्ही कशा कशाचा वापर केला जातो आहे आणि प्रमाण, हे सविस्तर सांगाल का 🎉
खुप छान
साफ़ सफ़ाई कडे लक्ष द्या लोकांचे आरोग्य धोक्यात आहे यामुळे
खूपच छान👌👌👌
खूप छान जगदाळे मॅडम पल्लवी मॅडम
माहिती पुर्ण देण
खूप छान information sir...
Khuphhan
Very nice information sir
शुभ सकाळ शुभ दिवस माननीय आजींना नमस्कार असो 🙏 आजींचे मनापासून अभिनंदन या वयात करून दाखवणे खरंच कमाल आहे
आजीबाई आपण कशाचे पीठ आहे आणि त्यापासून काय बनवतात .ते संपूर्ण माहिती सांगा आणि मुख्य स्वच्छ ता सांभाळून करा तो लाट्या करणारा माणूस पायाजवळ च पीठ मळून घेत आहे .
@VeenaGaikwad-jo5ku
5 ай бұрын
4:46 4:48 😊
@poojabansode2687
4 ай бұрын
आजी पीठ कशाचे आहे सपूर्ण माहिती सांगा
Cleanliness Must! Hand gloves must
खुप छान आहे. धन्यवाद
Ajjinca javab nahi super swataca vyavsaykaraylapn budhi lagte te ajjinhi karun dakhvle❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आजी खरच खूप छान तुम्ही केला आहे पण ते पीठ कशाचा आहे आणि कशा प्रकारचं मळता आणि किती वेळ ठेवताय ही माहिती पूर्ण
खूप चांगला व्यवसाय काकुनी सुरू केला
छान होती
Tumchi pan changli pragti keli
खुप छानआजी, मुंबईत तर भैये घामाने चिंब भिजलेले, पायांनी तुडवून कणीक मळून घेत असतात आणि तरी लोकं आवडीने खातात.😀
खूपच छान व्यवसाय सुरू केला आहे, खूप शुभेच्छा
@businessmajha
8 ай бұрын
धन्यवाद साहेब
👌👌
So nice taisaheb koti namsn
Very nice aaji Plz te pit kshych ahe ani ks malaych te saga
पिठ कसेभिजवायचे व पीठ कोणते आहे हे सांगा ताई पुर्ण माहिती सांगा 💐
🙏🏻🌹Jai Shri Mataji kaku🌹🙏🏻
NO.1
जय महाराष्ट्र
छान आजीबाई या पिकामध्ये मटेरीयल काय काय टाकता
खुप चांगल काम करत आहात Nice .
बहुतेक पापडाचे पीठ आहे किंवा पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत.....आजकाल वाळलेल्या पुऱ्या येतात बाजारात
खुप छान ताई
२ छोटे ग्लास रवा, २छोटे ग्लास गव्हाच पीठ १क्लिप मध्ये ३००पाणीपुरी होतात दाखवलं
Pani puri cha purya… pan pith konta vaparta??
खूपच छान 🙏👍
खुपच शान ताई तुम्ही कुठे राहतात पत्ता मुळे सांगु शकल कांय
अपूर्ण माहिती दिली
Nice ❤❤
छान आहे
अपुरी माहिती दिलीत.
माहिती नीट सांगितली पाहिजी आजीनं नीट सांगता येत नाही
❤ आजी आधी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा❤ पीठ कशाचे आहे❤ कसे भिजवायचे❤ पाण्याचे प्रमाण❤ आणि पिठ भिजताना तुम्ही पिठात काय टाकता❤ मॅडम पूर्ण रेसिपी सांगा❤ पण खरंच खूप छान आहे व्यवसाय❤😅
@businessmajha
8 ай бұрын
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा ते सर्व शिकवतील
@pramodnikam460
8 ай бұрын
@@businessmajha6:08
@suvarnalad8862
6 ай бұрын
अपुरी माहीती आहे हि. कसल पीठ कसे भिजवायचे काय काय तयात मिसळता हे न सांगता नुसते पुरी तयार केलेलीच दाखवता पुर्ण माहीती दया या सांगणयाचा काय उपयोग
@SakaramKamble-tc9zj
Ай бұрын
@@businessmajhaोओ
Ardhvat माहिती मिळाली आहे पीठ कशाचे कसे भिजवलं ती माहिती द्यावी
पूर्ण माहिती द्या पीठ कशाचे लाद्या कशा करायच्या स्वच्छता जरुरी आहे
Very nice video
Very nice
Pith kasha banwayachey
Khup chan tai
पुरी सोबत टीचे पाणी बनविण्याचा, मसाला कोण देते.
व्यवसाय चांगला आहे
❤
पीठ तयार करण्याची रेषीपी टाकनं 🙏🙏
Very nice.
पीठ कशाचे आहे
मुंबई
तुम्ही सर्व माहिती दिली पण पीठ कसे तयार करायचे हे सांगितले नाही
फारच छान , कौतुकास्पद आहे.
जय श्री राम खूप छान माहिती दिली आहे त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.
Sir पूर्ण माहिती द्या
Pl use stainless steel blade
Khupch Chan 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
छान
Pith kashche aahe
Khup chan aahe pith kase mala e
God bless you ❤
पुर्ण माहीती द्या
मावशी हे पीठ कसे तयार करायचे आहे ते सांगाल का ?
स्वच्छता पाळावी
Puri sathi pith konte vaprta
Rava + maida
स्वच्छतेकडे लक्ष द्या. फार घान वाटत आहे
❤ Aadhi Aadhi to mala ko khubsurat❤ peeth ko saja hai❤ Kashi bishwanath❤ panyache praman❤ Panipat blanket Tum hi pitat kay takta❤ madam purn recipe sanga❤ Pankaj khoob jana aahe❤
👌👍🙏
मला पाहिजे मशीन्स
पीठ कसले असते, ते कुठून आणायचे ते ही सांगायला हवे होते
खुप मस्त काकू
खूप छान पण त्याचे पीठ कसे बनवायचे ते सांगा
पुर्ण माहीती दिली तर आपन करूकी म्हणून
Varynice
अर्धावट माहीती देता
Puri kashi tayar kraychi pith konata vapraycha.
Mनुसता प्रॉफिट पाहू नका . कष्ट आहेत त्या माउली चे
Vdo chalu houn 2 मिनिटे झाले तरी सुद्धा doghani pan kay product, वस्तू aahe he sudhha sangital nahi. Nanter aplyala samjun ghyav lagat ki ha puri cha business aahe😂
Kakun na shubhechha kasht karun bissnes vadhvala ,pan ata mulanni madat karavi mhanaje swachata pan rahil
Pith malatanna kakan cha pay pithajaval disato ,swachata pahije
ताई हे पीठ कस मळायच सांगता का आणि मशीन कुठे मिळेल काय किंमत आहे सांगता का 🎉
Peet kse tyar krayche
पंचवीस हजार रुपये मशिनची किंमत आहे तर मग 500रुपयांमध्ये कसे काय सांगता चालू करा असे
बाबा त्यातच Pay सोडुन बसलेत काळजी घ्या.
स्वछता ठेवा
Nic Kunti Kunti padarth Lagta Sabhi star Sanga
हो.बरोबर.आहे,कोणते.पीठ.ते.सागाय.पाहिजे.होते