अर्थ शरभ शिल्पाचा : Sharabh Shilp : दुर्गार्थ भाग - 3

Ойын-сауық

गडकिल्ल्यावर अनेक शिल्पे आपल्यास नजरेस पडतात. या प्रत्येक शिल्पाच्या निर्मीतीमागे एक अर्थ व श्रध्दा होती. दुर्गार्थच्या या तिसÚया भागात अश्याच एका, गडकिल्ल्याच्या दरवाजांवर आढळणा-या शरभ शिल्पाचा अर्थ जाणुन घेवु.

Пікірлер: 4

  • @gajananpaddune9715
    @gajananpaddune97152 жыл бұрын

    Good information with great voice quality.

  • @manojkashid1291
    @manojkashid12912 жыл бұрын

    शरभ शिल्प परंडा जि उस्मानाबाद येथिल किल्लाच्या प्रवेश भिंतीवर आहे

  • @prajwalwaghmale7271
    @prajwalwaghmale72712 жыл бұрын

    शरभ हा फक्त मराठा कालखंडात होता की सर्व पातशाही मध्ये याचे स्थान होते

  • @FirasteTraveler

    @FirasteTraveler

    2 жыл бұрын

    मुस्लिम सत्ता पूर्वी शरभ शिल्प हिंदू बांधकामात वापरले जात होते. मुस्लिम सत्ताधीशांनीही त्याचा स्वीकार करून त्यांच्या ही बांधकामामध्ये शरभ शिल्प आढळते.

Келесі