गडाचे स्थापत्य: दरवाजे: दुर्गार्थ भाग - 1

Ойын-сауық

शिवकाळातील गडस्थापत्य व व्यवस्थापनाबद्दल माहीतीपर आम्ही दुर्गार्थ नावाने व्हिडीओ सिरीज चालु करतोय. राज्यांच्या दुर्गाचे महत्त्व सर्वाना समजावे व त्यांचे जतन व्हावे ही इच्छा. तुम्हीही आमच्या सोबत रहावे हि विनंती. काही सुचना असतील तर नक्की कमेंट करून कळवा तसेच व्हिडीओ आवडल्यास लाईक व शेअर करा ही विनंती. तसेच आमच्यासोबत जोडले जाण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका ... धन्यवाद .. जय शिवराय ..

Пікірлер: 12

  • @rbpofficial4890
    @rbpofficial48903 жыл бұрын

    सुंदर आणि समर्पक माहिती, हा माहितीचा खजिना असाच आपल्या उपक्रमातून अविरत पाझरत राहो... हीच शिवरायांच्या चरणी प्रार्थना.

  • @gajananpaddune9715
    @gajananpaddune97153 жыл бұрын

    Good information with clear voice and writing.

  • @punelivenews2019
    @punelivenews20193 жыл бұрын

    nice

  • @navnathtapare7153
    @navnathtapare71533 жыл бұрын

    जय शिवराय

  • @vaibhavjadhav1926
    @vaibhavjadhav19263 жыл бұрын

    🙏 जय शिवराय ⛳

  • @chetanagate3247
    @chetanagate32473 жыл бұрын

    खुपच सुंदर माहिती👌👌 जय शिवराय 🙏

  • @navnathtapare7153
    @navnathtapare71533 жыл бұрын

    👌👌👌👌👌

  • @ajitbabu6549
    @ajitbabu65493 жыл бұрын

    खूप छान माहिती मिळाली दादा...आपल्या या शिवकार्यास् मनापासुन शुभेच्छा.... जय शिवराय..

  • @keshavpatil8315
    @keshavpatil83153 жыл бұрын

    Jay shivray

  • @shilpasakhare8584
    @shilpasakhare85843 жыл бұрын

    जय शिवराय🚩

  • @sarkarsarkar9991
    @sarkarsarkar99913 жыл бұрын

    ☝👌

  • @shivomdhage
    @shivomdhage3 жыл бұрын

    👍👍👏👏

Келесі