गिरनार यात्रा - एक विलक्षण दत्त अनुभव | दत्त अनुभूती
गिरनार यात्रा - एक विलक्षण दत्त अनुभव | दत्त अनुभूती
आजचा हा अनुभव आहे-
श्री. सचिन वासुदेव भोगाडे
(भोयरे गांगर्डा,ता.पारनेर जि.अहमदनगर)
📧आता आपणही आपले अनुभव पाठवू शकता-
👉WhatsApp :- 8459828987
👉Email :- madeinmarathi@gmail.com
#dattaanubhav
#anubhav
#gurudevdatta
#madeformarathi
Пікірлер: 281
👏🌹खुप खुप धन्यवाद made for Marathi यु ट्युब चेनेल.माझ्याकडुन दत्तात्रेय भगवंतांनी लिहून घेतलेली दत्त अनुभूती प्रकाशीत केली. आखिलकोट ब्रम्हांडाचे गुरू दत्तात्रेय भगवंत आणि माझे गुरूवर्य श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ यांचा आशिर्वाद. -सचिन वासुदेव भोगाडे
@fakkadzende7645
2 жыл бұрын
Jay shree Guru Dev Datt
@amrutawakhare9585
2 жыл бұрын
Jay Girnari tera vachan na jaye khali
@amrutawakhare9585
2 жыл бұрын
Hi Bhogade dada ,me pan parner talukyatil aahe ,Ralegan therpal chi ,tumchya gaon chi priyanka bhogade majhi maitrin aahe ,me dekhi 24 november 2021 la Girnar la jaun aale ,khup chan watal
@amrutawakhare9585
2 жыл бұрын
@@Sachinbhogade ,priyanka bhogade kokate majhi maitrin tiche pappa nahiyet ,Loni haveli tichya mamach gaon ,aamhi tithech aamhi bhetalelo college la
@Sachinbhogade
2 жыл бұрын
@@amrutawakhare9585 ओके ,हो ती प्रियांका सुरेश भोगाडे आहे .माझ्या चुलत भावाची मुलगी.
गिरनार पर्वत येथे रोप वे ना जाता पायी चालत गेले तर फार मोठा अनभव येतो.त्रास आणि. श्रद्धा .पाहिजे तरच देव भेटणार.
सचिन यांचा अनुभव आणि सर तुमच्या आवाजातील शब्दांमुळे असे वाटले की आम्ही सुद्धा गिरणार वारी अनुभवतोय.....जय गिरनारी तेरा भरोसा है भारी....
@Sachinbhogade
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद हे सर्व दत्तात्रेय भगवंतानी करून घेतल.
आमची खूप इच्छा आहे पण गुरुदेव अजून आम्हाला बोलवत नाही आहे ,लवकरच आमची इच्छा गुरुदेवांनी पूर्ण करावी हीच प्रार्थना
खुप खुप धन्यवाद made for marathi दादा तुमचा आवाज इतका सोम्य आणि सोज्वळ आहे ,अस वाटत की स्वामी दत्तात्र्यांचे सर्व अनुभव ,सर्व कथा ,सर्व भजन असच सर्व काही शांत पणे ऐकत राहावं . जय गिरनारी. जय श्री स्वामी समर्थ जय श्री दत्तात्रेय महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर असं वाटतं कधी मी गिरनार पर्वतावर जाईल अंवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@akshayjadhav630
Жыл бұрын
जय गीरनार
आम्ही पण 9 मैत्रिणी 30 November रोजी girnarla गेलो होतो अवसरी बुद्रुक मधून खूप छान दर्शन झाले आरती घेतली तुमचा व्हिडिओ ऐकून सर्व डोळ्यापुढे दिसत आहे पुन्हा जाण्यासाठी आम्ही विचार करत आहोत. आम्ही ही दत्त धुनी मध्ये प्रसाद घेतला खूप अनुभव आले आम्हाला रात्री आम्ही खाली उतरून येताना पुण्याचे 4 लोक भेटले त्यांनी आम्हा लेडीज ला धीर देत सुखरूप पणे खाली आणले कारण त्या दिवशी वातावरण हवामान खराब असल्याने पाऊस येत होता आणि रोपवे बंद होता.पण खूप छान आठवणी घेऊन आम्ही घरी आलो अजुन ते क्षण आम्ही विसरलो नाही. जय गिरनारी🙏🙏🙏
@subhadraboradhe3768
2 жыл бұрын
Jay girhnar🙏🙏🙏🙏🙏👌👌⭐
@bhakti.5199
2 жыл бұрын
girnar sadhana ashram..... youtube channel la nakki follow karava
@hajaredatta5107
2 жыл бұрын
Tit rahnyaci soy nahi ka
@bhakti.5199
2 жыл бұрын
@@hajaredatta5107 kuthe?
@hajaredatta5107
2 жыл бұрын
@@bhakti.5199 Girnar var mandir pasi
श्री दत्त महाराजा तूझ्या लेकराकडुन सुद्धा गिरणार वारी करुन घे आई 🙏
@bhakti.5199
2 жыл бұрын
girnar sadhana ashram youtube channel la follow kara
सचिन जींचा खूप छान गिरनारी दत्त दर्शनाचा ऐकताना असं वाटलं की आपण स्वतः गिरनार दर्शन करतोय. जय गिरनारी जय गुरुदेव दत्त 🙏🙏
खूप छान अनुभव आहे. दत्त माझा मायेचा सागर दिला त्याने जीवना आकार. गिरनार वारी म्हणजे एक स्वर्गीय आनंदाची अनुभूती आहे. मी आणि माझा मित्र २०२२ च्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी गिरनारला जाऊन दत्तगुरु माऊलींचे दर्शन घेतले. अतिशय अकल्पित आणि दिव्य असे अनुभव आले. लवकरच ते अनुभव चॅनेलवर शेअर करणार आहे. आमच्या या पहिल्या गिरनार वारीच्या अनुभवाने जर काही भक्त दत्तभक्तीत नव्हे तर दत्तप्रेमात जोडले गेले तर तो माझ्या दत्त माऊलीचा आशीर्वाद समजेल. दत्त माऊली सदैव आपल्या भक्तांवर कृपेची साऊली ठेवेल हा मला विश्वास आहे. याची मलाही प्रचिती आली आहे. गिरनारला जाऊन तीनच महिने झालेत तरी आजही गिरनार वारी आठवली की नेत्र पाणावतात कारण माझी दत्त माऊली आहेच तशी. जय गिरनारी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद ,खूपच सुंदर आवाजात सुंदर माहिती सांगितली असे वाटले की प्रत्यक्ष आपण प्रवास करत आहे
@bhakti.5199
2 жыл бұрын
girnar sadhana ashram la nakki follow karava.,
@Sachinbhogade
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
तुमच्या आवाजात ही अनुभूती ऐकतांना डोळ्यातून पाणीच वाहू लागल , आणि दत्त महात्म्य ऐकताना तर अस वाटत समाधी अवस्था लागते की काय , अनुभूती तर छानच आहे पण तुमच्या आवाजात ती ऐकताना साक्षात दर्शन झाल्यासारखच झालं .. आता मात्र जावं लागणार गिरनार ला जय गिरनारी 🙏
Jai girnari jai gurudev dutt
@bhakti.5199
2 жыл бұрын
girnar sadhana ashram la nakki follow karava.....
खूपच छान सचिन माऊली 💐
@Sachinbhogade
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
खुपच सुंदर अप्रतिम 👌🙏 सचिनभाऊ अभिनंदन गुरुदेव दत्त 🙏🚩
@Sachinbhogade
2 жыл бұрын
धन्यवाद महाराज
@bhakti.5199
2 жыл бұрын
"girnar sadhana ashram" ya youtube channel la nakki follow karava 👍👌 Karan tikde pujya punitacharji Ani maashailja devi aahet....te doghe 👉 datta sakshatkari 👈 aahet.... te khup chaan adhyatmik margadarshan kartat... tyancha ashram pan khup famous aahe Jay girnari 🙏🙏👍
आज गुरुवारी दत्त दर्शन झाल्याचे समाधान मिळाले . धन्यवाद !
@bhakti.5199
2 жыл бұрын
girnar sadhana ashram la follow kela
खूप छान, आपल्या आवाजात ऐकायला खूप चांगले वाटते. जय गिरनारी 💐
अलख निरंजन आदेश. दादा थोडसं सूचवायसं वाटतं की काहीतरी गैरसमज होत आहे माझा कींवा ज्यांनी हा अनूभव पाठवला आहे त्यांचा, श्री दत्तगूरूंनी दहा हजार वर्ष नाही बारा हजार वर्ष जप आणि तेही एका पायावर ऊभं राहून केला होता.
@shyamnase5910N1
7 ай бұрын
तुमच म्हणण अगदी बरोबर आहे पण हे आपन त्यांच्या तोंडुन एेकतोयत न त्यामुळ त्यांना जसा लेख पाठवला तसा तो जशास तसा आपल्यापर्यंत पोहचवला ... श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु🙏🙇🌹
खरंच खूप छान अनुभव ,शब्दांकन खूपच छान, या अनुभवामुळे भगवान दत्तात्रयांना भेटण्याची ओढ निर्माण झाली
किती सुंदर अप्रतिम अनुभव व शब्द जस तुमच्या बरोबर गिरनार आहे. मनापासून धन्यवाद .।।जय गिरीनारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।।
@Sachinbhogade
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@bhakti.5199
2 жыл бұрын
girnar sadhana ashram ya youtube channel la nakki follow karava 👍 Karan tikde....pujya punitacharji and maashailja devi ....he doghe datta sakshatkari aahet.... khup chaan adyatmik margadarshan kartat...... tyancha ashram pan khup famous aahe.... Jay girnari🙏🙏🙏🙏👍👍
@chhayarane9330
Жыл бұрын
श्री गुरु देव दत्त महाराज की जय हो.
जय गिरनार श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री गुरुदेव दत्तांची इच्छा आणि गुरूंच्या आशिर्वादा शिवाय गीरनार वारी शक्य नाही जय गीरनारी🙏🚩
@bhakti.5199
2 жыл бұрын
girnar sadhana ashram.. youtube channel la follow kara
@proboss1583
2 жыл бұрын
Gurudev datt
Shri Gurudev Datt 👏🏻👏🏻 khup chhan watl eikun 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@bhakti.5199
2 жыл бұрын
girnar sadhana ashram la nakki follow karava.
जय गिरनारी🚩 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
Aaple khupkhup aabhar, aapn mla thet girnar prvtavr ghevun gelyacha aabhas zala. Aaplyala mnapasun dhanyavad.
@Sachinbhogade
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद माऊली ही दत्तात्रेय भगवंतांची कृपा
🙏🏻Shri Gurudev Datta 🙏🏻
@bhakti.5199
2 жыл бұрын
girnar sadhana ashram.... youtube channel la follow karavaa
Shree Gurudev Datta Dada kharch tumche shabd akdi manala bhaun gele pratyksha apanch to girnar vari kart ahot ase vatat ahe Khup khup dhanyavad
🙏🏼🙏🏼🙏🏼 Jai gurudev Datt 🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप धन्यवाद.जय गिरीनारी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
@bhakti.5199
2 жыл бұрын
girnar sadhana ashram la nakki follow karava 👍👍
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
@bhakti.5199
2 жыл бұрын
girnar sadhana ashram... youtube channel la nakki follow karava
आदेश गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय गहिनीनाथ महाराज की जय हो
सचिन भाऊ तुमच्या वर सद्गुरू खुप मोठी कृपा आहे तुमच्या दैनदिन जिवनात पण असेच अनुभव येत असनार
@Sachinbhogade
Жыл бұрын
हो माऊली
अनमोल अनुभव सांगितल्या बद्दल धन्यवाद, जय गिरीनार👃👃👃
@Sachinbhogade
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
👏👏श्री गुरुदेव दत्त. खूप खूप धन्यवाद सर, आपले कथन अतिशय श्रवणीय आहे ऐकणार याला प्रत्यक्ष आपणच गिरनार वारी अरत आहोत असे वाटत होते. 🙏
जय गिरनारी गुरुदेव दत्त
@priyauke4975
2 жыл бұрын
Shree swami samarth
Atti sunder Girnar Gurudatta parikrama shikhar v tyancha anubhav, jai Gurudatta.
" अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त"
Jai shree गुरुदेव दत्त की जय
@bhakti.5199
2 жыл бұрын
girnar sadhana ashram la nakki follow karava 👍👍
ओम नमः शिवाय
जय गिरनारी🙏🙏
@bhakti.5199
2 жыл бұрын
girnar sadhana ashram la nakki follow karava 👍👌
अवदूत चिंतन श्री गुरूदेवदत्त
रामकृष्णहरि माऊली
Far Sundar dada 🙏 Shree Gurudev Datta 🙏
खूपच छान अतिशय सुंदर माहिती मिळाली आणि ती पण पौर्णिमेच्या दिवशी अतिशय गोड तुमचे खूप आभार दादा🙏जय गिरीनारी 🙏जय गिरिनारी🙏
खूपच छान अनुभव 👌🙏💐💐जय गिरनारी
@Sachinbhogade
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
Jay gurudev Datt
खूप छान माहिती सचिन रसाळ सरांच्या आठवणीने डोळे पाणावले ८वी ते १० वी माझे गुरु धन्यवाद 🙏🙏🙏
@Sachinbhogade
2 жыл бұрын
हो ना खरच सर खूप लवकर गेले.त्यांच्यामुळेच गावातील मुलांना दत्तात्रेय भगवंताबद्दलची भक्ती वाढत गेली.दर गुरूवारी सर आरतीचा यायचे आणि नारळ व साखरेचा प्रसाद द्यायचे.ते दिवस आता पुन्हा येण शक्य नाही.पण आठवणीने मन भरून येत.धन्य रसाळ सर.
Kupach cahan Girnar 🙏🙏🙏🙏🙏👌👌
@bhakti.5199
2 жыл бұрын
girnar sadhana ashram.... youtube channel la nakki follow karava
@bhakti.5199
2 жыл бұрын
girnar sadhana ashram ya youtube channel la nakki follow karava 👍 Karan tikde pujya punitacharji and maashailja devi aahe....te doghe....👉datta sakshatkari 👈 aahet.... te khup chaan adyatmik margadarshan kartat.... tyancha ashram pan khup famous aahe.. Jay girnari 🙏🙏👍
🌺Avdhudh chintaan shri gurudevdatta 🙏
Khup chan jai gurudev datta
Thankyou somuch for sharing your grate expireans digambara digambara sripada vallabha digambara
@Sachinbhogade
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद जय गिरनारी
jay girinari
Shree gurudev datta ❤
जय गिरनार
फारच सुंदर अनुभव आहे हा ।। श्री गुरुदेव दत्त ।।
श्री गुरुदेव दत्त
सचिनदादा,खूप छान अनुभव आहे. || अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 🌷🙏🌷
@Sachinbhogade
Жыл бұрын
धन्यवाद माऊली
Jay Shree Gurudev datta
Jai girnari
@bhakti.5199
2 жыл бұрын
girnar sadhana ashram la nakki follow karava 👍👍👍
अप्रतिम, खूप छान
Shree guru dev datta ❤❤
🙏🌹shree Gurudev datta 🌹🙏
जय गिरनारी... गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@bhakti.5199
2 жыл бұрын
girnar sadhana ashram... youtube channel la follow karra
Shree Swami Samarth, shree gurudev dutt
🙏 श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🌷💐🌺🌸🌼🌹🌹
अतिशय सुंदर..सचिनजींचा अनुभव आणि वाचकांचे सादरीकरण...शांत शांत feeling आली..जय गिरनारी...🙏🏻
@Sachinbhogade
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@pandharinaathlande9013
2 жыл бұрын
Great bhau
@hariom-st1vd
Жыл бұрын
@@Sachinbhogade Hi
मला असे अनुभव ऐकुन खूप छान वाटले माझी पन खूप इच्छा आहे गिरनार पर्वत जाया ची पन तो योग कधी येईल की🙏🌹🌺 ।।जय श्री गुरुदेव दत्त।।🌺🌹
Jay गुरुदेव दत्त. फारच छान माहिती सांगितली. मी 28 फेब्रुवारी ला रात्रीच्या गाडीने जाणार आहे. मनातील भीती geli. मी दत्त. महाराजांपर्यंत जाऊ शकेन ha आत्मविश्वास वाढला. धन्यवाद sir 🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏🙇👣🌿🌷श्रीगुरू कृपा
सुंदर अप्रतिम अनुभव जय गिरनार श्री गुरुदेव दत्त
Shree Gurudev Datta 🙏🙏🙏 Shree Swaami Samarth 🙏🙏🙏
जय गिरणारी अनुभव ऐकता ऐकता डोळ्यात अश्रु येवू लागले मला पण खुप सुंदर अनुभव आले .गिरणार पर्वता वरचे क्षण आठवले की कधी पुन्हा त्या स्वर्गात जाते असे होते .
@pravinpawar900
2 жыл бұрын
🤣🤣🤣 कुटल्या स्वर्गात
धन्यवाद साहेब छान माहिती दिली जय गिरणारी
Gurudev datt
गुरूदेव दत्त
Shree guru dev datta 🙏🙏🙏
जय गिरनारी 🙏🙏
Khup Chan anubhav🙏🙏
खूप छान आवाज आहे सर तुमचा खूप छान वाटले अवधूत चिंतन श्री गुरूदेव 🙏🙏
Shri gurudev datt
दादा अनुभव.. अप्रतिम....तुमचा अनुभव ऐकून मी स्वताः गिरणारलाच असल्यासारखे वाटत होते... मी ही येत्या 5 फेब्रुवारीला गिरणारला दत्तमहाराजांच्या भेटीला जात आहे.... अनुभव ऐकून आत्ताच लगेचंच निघाव की काय असं वाटले, आणि दत्तमहाराजांच्या भेटीची आजूनच ओढ लागली... तुमचे बोल ऐकून तुम्हालाही भेटण्याची इच्छा आहे... आपला दत्त परीवार आसाच वाढत राहो.... श्री गुरूदेव दत्त....🙂🙏
@MadeForMarathi
2 жыл бұрын
🙏🙏
@vinitadhamapurkar5540
Жыл бұрын
shri Gurudev Datt
@Sachinbhogade
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद माऊली , राम कृष्ण हरी 🚩
Sree gurudev datt 🙏🌹🌺
ॐ गुरूदेव दत्त ॐ नमो आदेश शिवगोरक्ष 🙏🏻
Shri Gurudev datta🙏
जय गुरूदेव🙏🙏 दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏 जय गिरनारी 👏👏
🌹!! ॐ श्री गुरुदेव दत्त !!🌹 🌹!! ॐ जय गिरणारी !!🌹
Khup sundar anubhav
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
जय गिरनारी श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आम्हाला गिरनार यात्रा घडो हीच विनंती जय गिरनारी
खुप छान, अनूभव ऐकुन तृप्त झालो.
@dashrathborkar1222
2 жыл бұрын
गिरनार पर्वतावर दत्त माहाराजी कथा आएकूण रवुप आनंद झाला
🙏🙏🌹🌹Jai Girnari🙏🙏🌹🌹 Jai Shree Gurudev Dutta🙏🙏🌹🌹
Shree guru dev datta
जय गिरनारी 🙏 श्री गुरु देव दत्त🙏
🙏श्री स्वामी समर्थ🙏 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
Sir Khup Chaan Anubhav Sangitla...Man Prasanna zale aikun...Jai Girnari!!! Jai Gurudev Datta...!!! 🌹
Khup sunder, namaskar
Khup khup sunder jay girnari
अद्भुत...सुंदर अनुभव...श्री गुरुदेव दत्त 🙏🌼
@bhagyshreepawar7455
9 ай бұрын
ओम गुरू देव दत्त नमः 🌹💐