स्वप्नात दृष्टांत दिला आणि गिरनारवर भेटीला आले - एक अद्भुत दत्त अनुभव | अनुभूती
स्वप्नात दृष्टांत दिला आणि गिरनारवर भेटीला आले - एक अद्भुत दत्त अनुभव | अनुभूती
आपला अनुभव पुढील पत्त्यावर पाठवा-
E-mail-
madeinmarathi@gmail.com
#अनुभव
#गुरुदेवदत्त
#gurudevdatta
Пікірлер: 227
जय गिरनारी ! व्हिडिओतला आवाज खूपच भावणारा ,हृदयस्पर्शी आहे. एक वेगळाच पोत आहे आवाजात. दत्त महाराजांच्या कृपा अगाध आहे. श्री गुरूदेवदत्त !
@anuradhaprabhu2520
2 жыл бұрын
खुप च छान अनुभव सांगितला मनाला भवला
@shubhasarode8329
Жыл бұрын
@@anuradhaprabhu2520 0⁰ kiwd0. 🎉
@tanvikerkar623
7 ай бұрын
Ho dada mi Ani majhe mister roz boltat ki kiti God vaani aahe , tar manus pan khup changle aasnar.
Mala sudha girnar la jaichi khup echchta hoti ti maharajyani aata don diwsa purvi purn keli Shri gurudev datta
आपल्या सुंदर गुढ गंभीर आवाजात ऐकलेला अनुभव खूपच हृद्य आणि आनंददायी वाटला. खूप खूप धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त|
जय गिरनारी तुमचा आवाज अतिशय गोड आहे हा अनुभव ऐकताना डोळ्यात पाणी आले खरंच दत्त महाराज आपली किती काळजी घेतात फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे जय गिरनारी श्री दत्त महाराज की जय
दादा खूपच अप्रतिम , शिंदे दादांना आलेला श्री दत्त महाराजांचा अनुभव, साक्षात परब्रम्ह श्री दत्त महाराजांनी त्यांना गिरनार पर्वत दर्शनासाठी दिलेली साथ , त्यांचा अनुभव ऐकताना खूप छान वाटल
@ashokshinde7064
2 жыл бұрын
||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 👏👏👏
@kavitagawali8681
Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹
तुमचा आवाज खूप गोड आहे 🙏🏻🙏🏻🌼🌼 तापलो गड्या त्रिविध तापे बहुविध आचरलो पापे मनाच्या संकल्पविकल्पे काळीज थरथरथर कापे कितीतरी घेऊ जन्म फेरे सावळ्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो 🙏🏻🙏🏻 धन्यवाद 🙏🏻 गुरूद्वारा 🌼 गुरूबाणी 🌼
श्री दत्त गुरूंच्या कृपे मुळे माझी दोनदा गिरनार दर्शन झाले आहे. !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! जय जय श्री स्वामी समर्थ !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
@MadeForMarathi
2 жыл бұрын
आपण आपला अनुभव शेअर करू शकता🙏
*🍁🙏🏻अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏🏻🍁* *🍁🙏🏻IIश्री स्वामी समर्थII🙏🏻🍁* *🍁🙏🏻IIश्रीपादराजं शरणं प्रपद्येII🙏🏻🍁*
मला स्वप्नात वटवृक्ष दर्शन दिले 🙏श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏
खूप सुंदर अनुभव सांगितला..प्रत्यक्ष अनुभवतेय असे वाटले.डोळ्यात पाणी आले ऐकताना..श्री गुरुदेव दत्त..
@ashokshinde7064
Жыл бұрын
|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
खरोखरच अंगावर शहारे आणणारा अनुभव. आपण खुपच भाग्यवान आहात साक्षात श्री गुरुदेव दत्त महाराजांनीच आपल्याला दृष्टांत दिलाय. !! जय गिरनारी !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
@ashokshinde7064
2 жыл бұрын
||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||🌷🙏🌷
आवाज खुप सुंदर आहे 🙏🙏🌺🌺दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🌺🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
अनुभव खूपच सुंदर आहे. ऐकताना डोळ्यासमोर सर्व चित्रं उभे राहिले आणि मन भरून आले. II श्री गुरुदेव दत्त ll 🙏🙏🙏
@yojanahajare6513
Жыл бұрын
Kharch farch chan anubhv .datt Maharaj ale madtila.dada..🙏🙏🌹🌹
जय गिरनारी श्री गुरुदेव दत्त श्रीनवनाथ नमः
दादा, अलख निरंजन आदेश आदेश आदेश, दादा ऐकूण मन भरून आणि डोळ्यात आसंव, खूप छान अनूभव होता.
@MadeForMarathi
2 жыл бұрын
🙏🙏
@ashokshinde7064
2 жыл бұрын
||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 👏👏👏
आज गुरुवारी हा अनुभव मी ऐकला मन प्रसन्न झालं आठ दिवसापासून मला सुध्दा गिरनार जायची खूप इच्छा झाली
@ashokshinde7064
2 жыл бұрын
|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 🌷🙏🌷
Dhanaywad sir. Tumchi anubutee khupch Chan ahe ,thumhi tee atishay sunder sangeetalee ahe.🙏🙏🙏
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।🙏🌺💐
@ulkabhosale1266
8 ай бұрын
जबरदस्त अनुभव 👌🏼👌🏼👌🏼
आवाजात खुप मधुरता आहे जय गिरनार बाबा जय श्री गोरक्षनाथ महाराज
खूप सुंदर अनुभव होता पण त्यापेक्षाही आपण आपला मधुर स्वर त्यामध्ये मिश्रित केलात आणि अनुभव द्विगुणीत झाला
Shree Gurudev Datta 🙏❤️
Khup sundar anubhav... shree Gurudev Datta 🙏🌹
नमस्कार 🙏🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
खूप छान काम करताय तुम्ही श्री गुरुदेव दत्त
🙏दादा आपण खुप छान अनुभव सागीतला खुप छान दादा गरीबा ला पण गिरणारचे दरशन होतेका 🙏🙏
@MadeForMarathi
2 жыл бұрын
अवश्य होईल🙏
@rajeshpharande5585
2 жыл бұрын
नक्कीच
@ashokshinde7064
2 жыл бұрын
परमेश्वराच्या दारी गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव नाही. फक्त श्रध्दा हवी. जसा भाव तसा देव.मनाने त्यांच्या चरणी समर्पित व्हा.बाकी सर्व दत्तमहाराज बघतील. || अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 🌷🙏🌷
1चनंबर।गुरुदेव। दत्त
🌺🍎🚩श्री गुरूदेव दत्त 🥥🪔🙏🏻🙇🏻💐🥭🚩🌷🍎🌺🌹🪷🌿
Shree Gurudevdatta, he jivan sampaychya adhi ekda Girinarla bolva mauli 🙏 Apli khup krupa ahe majhyavar ata evdhi seva ghadude.
खूप छान आहे
अप्रतिम अनुभव आणि सादरीकरण...
खरंच खूप खूप छान वाटले 🙏🏻🌼 श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समर्थ महाराज नमः श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नमः 🙏🏻🙏🏻 धन्यवाद 🙏🏻🌼🌼🙏🏻
@ashokshinde7064
2 жыл бұрын
||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 👏👏👏
वा काय सुंदर आवाज आणी कथा तर खूप भावनारी...मन प्रसन्न झाले.
Shree Swami Samarth 🙏💐. Shree Guru dev Datta krupa 🙏🙏
श्री गूरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय
Khup chhan
@ashokshinde7064
2 жыл бұрын
|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 🌷🙏🌷
मी पहिल्यांदा जेंव्हा गिरनारला गेलो तेंव्हा उतरताना पाय खुपच दुखले. पुन्हा येणे होईल का ? असा नकारात्मक विचार मनात आला , परंतु पुन्हा पुढच्याच वर्षी त्याच महिन्यात ( फेब्रुवारी ) सपत्नीक जाणे झाले व पुन्हा गिरनार दर्शन झाले. !! जय गिरनारी !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
@ashokshinde7064
2 жыл бұрын
माझेही तसेच झाले.पाय खूप दुखत होते.मनात विचार केला आता परत नाही यायचे.पण खाली उतरल्यावर आपोआप पहिल्या पायरीवर नतमस्तक झालो आणि म्हणालो,महाराज परत बोलवा दर्शनाला. त्यानंतर तीन महिन्यांनी जाणे झाले दत्त महाराजांच्या कृपेने....शेवटी त्यांची इच्छा.. ||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 🌷🙏🌷
खुप छान अनुभव सांगितला .डोळ्यापुढे प्रसंगच उभा राहतो.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा .
🙏🌺🌼 श्री गुरूदेव दत्त 🌼🌺🙏
श्री गुरुदेव दत्त
Avdhut Chintan Shree Gurudev Datta
Khup sunder🙏👌🌹shree gurudev datta🙏
Mala pan Girnar jayachaya yog alelala aahe .Mala sudha asa Maharajani Anubhav dyava hi Maharajanchya charni parhana karte. Avadhut Chintan shree Gurudevdatta 🙏
Khup sunder anubhav angavar kata ala devachi anubhuti zali tyalach kalaji pan He matra khare ahe tyanchi icha aslya shivay kahi nahi
🕉️🙏श्री स्वामी समर्थ 🙏🕉️जय गिरनारी 🙏
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
Dada malasudhha kenekakanchya grup madhun jaychi atonat ichha aahe tyavelechi ani yog mazya nashibi lavkarat lavkar yevo hi swamincharni prarthana shree swami samarth 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त गिरनारी 🙏🙏
Jay gurudev Datt
श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏
।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।। दादा तुमचा आवाज खुप गोड आहे व अनुभव पण खुप सुंदर होता. सर्व दत्त कृपा.
@ashokshinde7064
2 жыл бұрын
|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 🌷🙏🌷
Shri gurudev datta.
जय गिरनारी.. मला पण जाण्याची खूप इच्छा आहे ❤️
श्री गुरुदेव दत्त 🙏
खुपच अदभुत व दिव्य असा अनुभव. !! जय गिरनारी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
@ashokshinde7064
2 жыл бұрын
|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 🌷🙏🌷
खुप छान भावना 🙏 महाराजांचे दर्शन झाले
@ashokshinde7064
2 жыл бұрын
||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 👏👏👏
श्री गुरुदेव दत्त🙏🙏
🙏🏻🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🏻
खूप सुंदर अनुभव 🙏 प्रत्यक्ष चित्र डोळ्यासमोर उभे केले.
@ashokshinde7064
2 жыл бұрын
|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 🌷🙏🌷
Shree gurudev datta ❤
🙏🙏 श्री गुरूदेव दत्त 🙏🙏
खूपच छान अविस्मरणीय अनुभव 🙏🙏🙏🙏👌श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🙏
जय गिरनारी .... 🙏
Shree gurdevdatta
Mala aksarsha rado ale anubhav ikon 🙏🙏Shri Gurudev Datta🙏🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
Khup sunder anubhav sangitla tumhi. Jai datta maharaj. 🙏🙏🙏🎉🎊🎉🌟💥🌹🌹🌷🌷🙏🙏🙏
@ashokshinde7064
2 жыл бұрын
||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 👏👏👏
काय सुंदर 🙏🏻🙏🏻🪔 धन्यवाद 🙏🏻🌼
सर आपला आवाज स्पष्ट आणि मधुर वाणी आहे
महोदय सविनय प्रणाम गिरनार क्षेत्रावर नारायण श्री कृष्णा चे चुलत भाऊ भगवान नेमीनाथांनी मोक्षप्राप्ती केली.. परंतु आज जैन धर्मीयांची अवहेलना केली जाते.. हे खरोखर दुर्दैवी आहे.. आम्ही जैन सूद्धा दत्त महाराज व इतरही साधुसंतांचा आदर करतो.. मग आमच्या सोबत अशी वागणूक का... जय जीनेन्द्र जय गुरू देव. श्री गुरू देव दत्त. 🙏🙏🙏
@MadeForMarathi
2 жыл бұрын
जैन धर्माविषयी आमच्याही मनात अपार श्रद्धा व आदर आहे🙏 जय जीनेंद्र
खूपच छान अनुभव श्री गुरुदेव दत्त
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज
गुरुदेव दत्त 🙏
Shree Gurudev datta 🙏🙏
🙏‼️ जय श्री गुरुदेव दत्त ‼️🙏
Jay Shree Gurudeo Datt 🙏🌹
मला पण गिरणार यात्रा करायची इच्छा आहे हे गुरुदेव दत्तात्रेया लवकर बोलवा गिरणार ला 🙏
Dhnywaad
गुरुदेव दत्त🙏🏻🌷
॥श्री गुरुदेव दत्त ॥
श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏 खूप खूप छान तूम्ही खूप मस्त अनुभव सांगितला माझी इच्छा आहे गिरिनार laa janychi कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ashokshinde7064
2 жыл бұрын
दत्त महाराजांच्या कृपेने आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल. || अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 🌷🙏🌷
श्री गुरुदेव दत्त, 🌺🌺🌺🙏🙏
खूप चं छान माहिती दिली, अप्रतिम आवाज,🌹।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌹🙏🌹
@kavitagawali8681
Жыл бұрын
।। जय गिरनारी ।।🌹🙏🌹
@ujwalakhaire2172
Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
Om gurudev Datt namh
महाराज, माझी ही याञा पुर्ण करा अशी विनंती आहे.श्री .गुरूदेव दत्त
@ashokshinde7064
2 жыл бұрын
दत्त कृपेने तुमची गिरनार यात्रा नक्की पूर्ण होईल. || अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 🌷🙏🌷
@saritakulkarni7313
7 ай бұрын
मी देखील माझे हे आयुष्य भर प्राणपणे हे स्वप्न बघतेय गुरुकृपने गिरनार दर्शन जानेवारी 2024 मध्ये करणार आहेत.गुरुचरणी प्रार्थना आहे की यात्रा सफळ व्हावी जय गुरुदेव जय गिरनारी
Jai Girnari teri maya hai bhari
Shree Gurudev Datta 🙏
🌺Avdhudh chintaan shri gurudevdatta 🙏
जय गिरनार
Om Shri Gurudev Datt🙏
श्री गुरूमाऊली गुरुदेव दत्त🙏🙏🙏
Shree Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏
Guru dev datt
गुरूदेव दत्त....!
🙏🏼 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.....🙏🏼
Shree Swami Samarth ❤
Jai shankar
Wow sundar
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ