एअर इंडिया TATA च्या ऐवजी Ambani-Adani यांच्याकडे गेली असती तर? नेमकी प्रोसेस समजून घ्या | Bol Bhidu

#BolBhidu #AirIndia #TATA
Air India टाटांच्या ताब्यात गेल्याने सोशल मिडीयावर उत्साहाचे वातावरण होते, मात्र हीच एअर इंडिया अंबानी किंवा अडाणी यांच्याकडे गेली असती तर लोकांच्या प्रतिक्रिया वेगळ्या असत्या.
प्रतिक्रिया देत असताना एअर इंडियाचं खाजगीकरण झालं ही गोष्ट मात्र विसरली जात आहे. मुळात खाजगीकरण म्हणजे काय? ती वेळ का आली यामागचे मुलभूत प्रश्न समजून घ्यायला हवेत.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 211

  • @MND44
    @MND442 жыл бұрын

    खूपच माहितीपूर्ण ...कमी वेळेत सखोल विषय मांडला...निवेदन शैली ही अप्रतिम...आर्थिक साक्षारता वाढवणारे चॅनल..बोल भिडू...लौकरच subcriber वाढतील आपले...शुभेच्छा

  • @shubhamreddy9999
    @shubhamreddy99992 жыл бұрын

    जर goverment सगळे कर्मचारी चांगल्या रीतीने काम करतील तर खाजकी करणाची गरज पडणार नाही .

  • @SanjayPatil-zp7ci

    @SanjayPatil-zp7ci

    2 жыл бұрын

    हा एपिसोड खुप खुप चांगल्या पध्दतीत मांडलात धन्यवाद ,नमस्कार

  • @shripadkulkarni4744

    @shripadkulkarni4744

    2 жыл бұрын

    @@SanjayPatil-zp7ci White elephent

  • @shripadkulkarni4744

    @shripadkulkarni4744

    2 жыл бұрын

    Whenever it was in gov hand

  • @critic8134

    @critic8134

    2 жыл бұрын

    govt ने airindia बुडवलि. नेत्यांनी प्रवास करून पैसे दिले नाहीत. मोदींनी लाखो रूपयांचं बील थकवलं आहे. प्रफूल्ल पटेल ह्यांनी airindia चे prime time चे slot kingfisher ला दिले. गरज नसताना अनेक विमानांची खरेदी केली.

  • @n.v.keshaowar5781

    @n.v.keshaowar5781

    2 жыл бұрын

    @@critic8134 modhiji kont bill thakwal ult 3200krod rupees magcha 7varshat karz manun dile sarkari babuni Lal fitikarbar mule air India losses madhe geli

  • @sandipchavan3956
    @sandipchavan39562 жыл бұрын

    Quality content ❤️ Best मराठी चॅनेल... आम्ही आजकाल टीव्ही बघणं बंद केलय रोज जेवताना सह कुटुंब आपले videos आवडीने बघतो...thanks @बोल भिडू टीम

  • @santoshamonker3963
    @santoshamonker39632 жыл бұрын

    TATA is a very good businessman.He is Bharat Ratna.Its great news.

  • @dadasopatil4537
    @dadasopatil45372 жыл бұрын

    आपले विचारच शाश्वत आहेत आपल्या देशात आभ्यासु पत्रकार कमीच आहेत

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar56702 жыл бұрын

    त्यांनी स्थापना केली त्यांचे कडे गेली ते चांगले झाले.

  • @dipakbhamre
    @dipakbhamre2 жыл бұрын

    Best sentence: when it’s profit, it’s company profit. But when it’s loss…it’s publics’s.

  • @Balaji_shinde_
    @Balaji_shinde_2 жыл бұрын

    Politician lok family la gheun baher desh pahayla jaun( free madhe) Air line var karj vadahhl he pn sang bhava

  • @nitinmangle6927
    @nitinmangle69272 жыл бұрын

    तोट्यात का गेली याला सरकारचे कोणते धोरण जबाबदार होते कोणत्या मंत्र्याने काय फायदा घेतला कोणते चुकीचे निर्णय घेतले कोणाला सॉफ्ट कॉर्नर दिला विशेष म्हंजे नावसहित सांगितले तरी जसे प्रफुल्ल पटेल यांनी काय केले कारण आपण करदाते आहोत पैसा आपला गेला हे सर्व सांगितले असते तर बरं झालं अस्त

  • @umeshrasal6766
    @umeshrasal67662 жыл бұрын

    खाजगीकरण झाले पाहिजे तरच चांगल्या बुद्धिमत्तेला न्याय मिळेल, नाहीतर आरक्षण या गोष्टी मुळे भरपुर नुकसान झाले आहे समाजाचे

  • @suhashate358

    @suhashate358

    2 жыл бұрын

    More than 95% business and services are with private sectors. reservation amounts only 4% total employees. So you are idiot to comment on reservation.

  • @rajeshbhosale9636
    @rajeshbhosale96362 жыл бұрын

    शेतकऱ्यांच्या जमिनी विषयी उत्तम विषय मांडला तर फार बरं होईल, शेतीचा खाजगीकरण झाल्यास त्याचे दुष्परिणाम काय होतील ते सांगितले तर फार बरं होईल,

  • @shaileshraut8916
    @shaileshraut89162 жыл бұрын

    सर एक सेकंदही लक्ष इकडे तिकडे गेला नाही खुपच छान सांगता तुम्ही. बाकी सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. करतय कोण आणि फेडतय कोण.

  • @pratikpatil6173
    @pratikpatil61732 жыл бұрын

    एखाद्या गोष्टीचा इत्यंभूत अभ्यास ह्यालाच म्हणतात..खूप छान माहिती..

  • @vishnugore6156
    @vishnugore61562 жыл бұрын

    संघटित कामगार आणि असंघटित कामगार यावर एक एपिसोड कारण आर्थिक दरी खुपच मोठी होत चालली आहे

  • @nikgaikwad2926
    @nikgaikwad29262 жыл бұрын

    खूप छान व महत्त्वपूर्ण माहिती दिली सर🙏🙏🙏 रतन टाटा सर इस ग्रेट 👏👏👏🙏🙏💐💐

  • @sudampansare6085
    @sudampansare60852 жыл бұрын

    जोमात असलेली एअर इंडिया कोमात कोणामुळे गेली हे महत्वाचे

  • @mohankale8055

    @mohankale8055

    2 жыл бұрын

    Neharu,Praful Patel Ani morajee.

  • @nikheelwagh7828

    @nikheelwagh7828

    2 жыл бұрын

    @@mohankale8055 khup satya

  • @rajnikantgolatkar1363

    @rajnikantgolatkar1363

    2 жыл бұрын

    @@mohankale8055 आणि आताचा फुकटचंद पर्यटन मंत्री? त्याला का सोडला?💐

  • @AAKASHH367

    @AAKASHH367

    2 жыл бұрын

    बाकीच्या पण चालवतात आली नाहीं कारण विकायची ठरवूनच ठेवलं होत. चालवता येते नही ना.

  • @pradeepraokharadepatil9289
    @pradeepraokharadepatil92892 жыл бұрын

    धन्यवाद ! फार चांगली माहिती दिली! साध्या व सोप्या भाषेत !माहिती दिली.

  • @balganesha5078
    @balganesha50782 жыл бұрын

    ईतक्या सुंदर शब्दात, रसाळ वाणिं मध्ये एअर ईंडिया ह्या कंपनीची हेळसांड आणि सरकारने पुन्हा मुळ मालका कडे टाटां कडे (सरकारचा आणि सर्व नागरिकांचा विश्र्वास असल्या ने) ही कंतनी सुपूर्द केली, र्‍हाची माहिती भिडु ने सुंदर शब्दात दिली बद्दल आपले आभार

  • @jayantnagarkar4114
    @jayantnagarkar41142 жыл бұрын

    खुप छान आणि अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे. आमच्या सारख्या सामान्य माणसांना सहज समजू शकते.

  • @marotigudade7790
    @marotigudade77902 жыл бұрын

    एखादी सरकारी धोरणा मुळे शेतकरी क से मातीत जाणार या बद्दल पण एक विषय मांडा

  • @kotankars

    @kotankars

    2 жыл бұрын

    जी येतंय ते शेतकऱ्यांना मातीत घालाय का बघतंय?

  • @AAKASHH367

    @AAKASHH367

    2 жыл бұрын

    @@kotankars असच चिता आहे राज्यात.

  • @avinashbhagwat4781

    @avinashbhagwat4781

    2 жыл бұрын

    @@kotankars कारण शेतकरी मतदान मुद्यावर, नातीगोती करतात. जे निवडून आल्यावर बघून करतात. आणि व्यापारी फंडिंग करताना त्याच्या धंद्याला किती उपयोगी आहे ते बघून करतात

  • @nutanagenciesparagsurve844
    @nutanagenciesparagsurve8442 жыл бұрын

    माहिती खूप चांगली सांगीतली, मी आपले बरेचसे व्हिडीओ पाहिले आहेत आणि पाहतो ,भाषेत थोडी सुधारणा अपेक्षित आहे जसे सापडले किंवा मिळाले च्या ऐवजी भेटले हा शब्द वापरला जातो,ही सुधारणा व्हावी अशी अपेक्षा आहे, धन्यवाद.

  • @umeshbandekar5584
    @umeshbandekar55842 жыл бұрын

    Same suger factory to buy in Jarandeshwar karkhana --same policy applied in tata bought airlines but players are different amount is big Big leadership involved behind the scene

  • @sushilsurwase9168
    @sushilsurwase91682 жыл бұрын

    लैच भारी व्हिडिओ. तुम्ही येत जा की नेहमी. कडक ❤️❤️❤️❤️ तुमची शैली लई आवडत आहे.

  • @balasahebkadam1706
    @balasahebkadam17062 жыл бұрын

    खाजगीकरनामुळे जनतेचा तोटा आणि उद्योगपतीचा फायदा होतो.

  • @akashmaske1778

    @akashmaske1778

    2 жыл бұрын

    Jio or dusrya private player mul net n call rate kmi zale hyat lokancha fyda ki tota??? Ata jr tumhi mnt asal private players ni nafa kamvu nye tr ks challel??

  • @vishallondhe5551
    @vishallondhe55512 жыл бұрын

    खाजगीकरण करणे म्हणजे आपला तोटाचं कारण राजकीय नेते टेंडर काढणारं नी आपलंच घर करणारं नी गरीब तो गरिब चं राहणार २०३०/४० कळले....

  • @jyotsnariswadkar2198
    @jyotsnariswadkar21982 жыл бұрын

    छान समजावून सांगितलेत. Thanks. असेच विविध विषयांवर माहिती सांगा.

  • @TheOpposition
    @TheOpposition2 жыл бұрын

    इथे महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा म्हणजे 'सरकार' म्हणजे आपण सामान्य लोक। आपलं अतोनात नुकसान झालंय अकार्यशाली सरकारी धोरणामुळे। एअर इंडियाच नाही तर मागील काही वर्षात बरीच सरकारी अनुष्ठानांची वाताहत झाली उदा. Il&FS, ONGC, GAIL सारख्या कंपन्या बुडाल्या किंवा आजारी झाल्या।

  • @rajraje58
    @rajraje58 Жыл бұрын

    खूपच छान माहिती शब्दात वर्णन करणे कठीण आहे असेच व्हिडीओ अजून बनवा सर

  • @pritamgaikwad6039
    @pritamgaikwad60392 жыл бұрын

    तुम्ही माहिती बर्यापायकी सांगितली तुम्ही म्हणाल की आपला तोटा झाला मंग फायद्या साठी काय करायला पाहिजे ते पण सांगा आपली अर्धवट माहिती चुकीचे गैरसमज पासरावते एअर इंडिया ची सर्व flite rate 5पट जास्त असायचे मला दिल्ली ला जायचे असत तेव्हा साधारण इतर फ्लाईट 5000 हजार असायचं एअर इंडया चा 25000 तो 30000 हजार असायचा मंग सांगा काय कोणाचं फायदा हे असे चेक करा उलट 25 ते 30 वर्ष पूर्ण विकायला पाहिजे होती

  • @prashantnagaonkar
    @prashantnagaonkar2 жыл бұрын

    खूप छान माहिती... धन्यवाद

  • @jadhal9280
    @jadhal92802 жыл бұрын

    Sir Sarkar dar varshi 3 lac koti rs petrol diesel var kamavate Tyatale 60000 cr dyayache ani Nil vyayach nantar air india vikavi

  • @prakashshelke142
    @prakashshelke1422 жыл бұрын

    Very Informative

  • @yogeshdhanwade1538
    @yogeshdhanwade15382 жыл бұрын

    बोल भिडू .. भिडू एक नंबर बोलतोय 🤩🤩 सारे anchors जबरदस्त आहेत . अँड totally valuable info देत आहे त्या साठी thankyu भिडू

  • @gudipestanjee7952
    @gudipestanjee79522 жыл бұрын

    Su sikhshit asoon suddha prakrana chi truti samjhat nahavte...Air india che deficit figures saral bhashet samjhavun aapan hya channel che prekshana mulbhoot truti paryant samjhavle.. dhanyavad sir 🙏

  • @pradeepgaikwad6245
    @pradeepgaikwad62452 жыл бұрын

    Sarvach sarkari company ani sansata loss madhe janun buszun ghalavtat pravet company la fayda pochavnya sati

  • @m_ggamer8631
    @m_ggamer8631 Жыл бұрын

    दादा माहिती खूप चांगली आहे. बिन कामाचा पगारावर अवाजवी खर्च करणे होय. पोटापुरत पगार द्यायचा.

  • @rocky7498
    @rocky74982 жыл бұрын

    खाजगीकरण वाईट आहे सर....मजूर बनवून सोडेतील आता सामान्य बजूनजनाना..😥😥

  • @sandipchaple8254
    @sandipchaple82542 жыл бұрын

    Sir, yr method of explanation is nice. This kind of information is very important to all. Tk care. Thanks

  • @shantkolhapure5677
    @shantkolhapure56772 жыл бұрын

    अतिशय अवघड न समजणारे समजण्या पलिकडच्या बाबी सहज समजावून सांगितले बदल खरोखरच कौतुक करावे तितके थोडेच आहे

  • @riteshkhirodkar8604
    @riteshkhirodkar86042 жыл бұрын

    Informative session

  • @nitinmangle6927
    @nitinmangle69272 жыл бұрын

    खुप छान माहिती आभारी आहोत 🙏🙏

  • @mrs.samidhashringarpure4355
    @mrs.samidhashringarpure43552 жыл бұрын

    खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद !

  • @saicreation4213
    @saicreation4213 Жыл бұрын

    Gujarat la kay kay gele ahe tyavar video banva bhau

  • @Bhogichand
    @Bhogichand2 жыл бұрын

    फार छान ! खाजगीकरण मुद्द्यावर मोदी सरकारला धारेवर धरणारे लिब्राडु, वामपंथीयानी हा व्हिडिओ पाहिला तर त्यांचे मोदी सरकार बद्दल चे विचार बदली होतील ही अपेक्षा. कॉंग्रेस ने खऱ्या अर्थाने देश विकायला काढलाय पण वामपंथी मोदी ला शिव्या देत आहेत व लोकांमध्ये संभ्रम निर्माण करित आहेत. धन्यवाद !

  • @shreemule9824
    @shreemule98242 жыл бұрын

    छान माहीती दिलीत आभारी आहे .

  • @gauravbhandekar
    @gauravbhandekar2 жыл бұрын

    Khupach chan

  • @moresubhash6331
    @moresubhash63312 жыл бұрын

    खूप छान माहिती

  • @vinaydeshmukh5500
    @vinaydeshmukh55002 жыл бұрын

    Great info👍

  • @arunmnayak
    @arunmnayak2 жыл бұрын

    छान माहिती 👍

  • @salimbagwan782
    @salimbagwan7822 жыл бұрын

    Please tell effect of privatization on public life. What about jobs reservation?

  • @AAKASHH367

    @AAKASHH367

    2 жыл бұрын

    घरी बसून वडापावची गाडी काढा तिथेही खुप स्पर्धा आहे. पुढे काय बोलायचं.

  • @RK-dh5xu
    @RK-dh5xu2 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली🙏🙏

  • @udaymarathe8299
    @udaymarathe82992 жыл бұрын

    Evde paise madhe kiti development zali Asti, sarkar ka kaam business karna nahi hai balki law and order hai.

  • @sharadtattu7721
    @sharadtattu77212 жыл бұрын

    सर खूप छान माहिती सांगितली असाच शेतकरी आणि शेती याबद्दल पण सखोल माहिती न घेता सरकार कसे आयात निर्यात धोरण ठरवून शेतकऱ्यांना मातीत घालत आहे ते पण थोडासा अभ्यास करून असेच विश्लेषण करा सर

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe4992 жыл бұрын

    Good information regarding privatization via a vis nationalization, actually this would have been done very early by govt.before tarnishing its emage in the people. People should be kept aware of every movement of govt.to impove its emage in the public. Now it is little clear why privatization. Thanks for uploading video on burning issue of privatization or nationalization.

  • @umang_satute
    @umang_satute2 жыл бұрын

    एक छोटं suggestion - गोष्टी/वस्तू मिळतात आणि माणसं भेटतात. Thanks.

  • @umeshrasal6766
    @umeshrasal67662 жыл бұрын

    नेमकी माहिती दिलीत

  • @vasantdadapatilhs8490
    @vasantdadapatilhs84902 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली

  • @pramodkaranjkar3134
    @pramodkaranjkar31342 жыл бұрын

    Khup Chan 🙏

  • @ashokshinghan2599
    @ashokshinghan25992 жыл бұрын

    Khupch chan

  • @narendratekale9527
    @narendratekale9527 Жыл бұрын

    Bol bhidu तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून खूप चांगली माहीत प्राप्त होते 🙏

  • @nikhilsamant2165
    @nikhilsamant21652 жыл бұрын

    Very Nice Narration and Content ... Do keep it up.

  • @ravisolunke5935
    @ravisolunke59352 жыл бұрын

    खूप मस्त विश्लेषण

  • @santoshchavan2279
    @santoshchavan22792 жыл бұрын

    Khup chan...

  • @KaustubhTendulkarpro
    @KaustubhTendulkarpro2 жыл бұрын

    Contract Farming baddal thode bolave. Thanks

  • @yogeshkale8035
    @yogeshkale80352 жыл бұрын

    Hats of ... Well done . Explain is best

  • @jadhal9280
    @jadhal92802 жыл бұрын

    Sarkar ne janbuzkar air india dubai Aur bsnl ko dubaya bsnl ko ab tak 4g spectrum nahi diya Jio ka fayade ke liye

  • @dipakmarathe8269
    @dipakmarathe82692 жыл бұрын

    Great information sir

  • @mubinsadik9857
    @mubinsadik98572 жыл бұрын

    Very good knowledgeble information

  • @navnathadhane4799
    @navnathadhane47992 жыл бұрын

    Mahavitaran vr ek video banva sir

  • @chandrashekarjadhav9092
    @chandrashekarjadhav90922 жыл бұрын

    The main contain is not covered difference between TATA & Ambani

  • @tukarampatil3788
    @tukarampatil37882 жыл бұрын

    Good information thanks

  • @magicmenu
    @magicmenu2 жыл бұрын

    Best

  • @kashinathpawaskar7492
    @kashinathpawaskar74922 жыл бұрын

    Khup Sundar 🙏

  • @aayushjadhav1953
    @aayushjadhav19532 жыл бұрын

    shahaji maharajani hatti cha vajan kele hote to kissa pn sanga plz

  • @ayubk379
    @ayubk3792 жыл бұрын

    कडक

  • @vinayakchordekar4761
    @vinayakchordekar47612 жыл бұрын

    Khup chan mahiti dileli aahe.

  • @rishitkamble3210
    @rishitkamble32102 жыл бұрын

    Mast ha .amhi ki karave manje carrier badal marg darshan karave 🙏🤝🙏🙏

  • @gajendraguthe3914
    @gajendraguthe39142 жыл бұрын

    Ulitmate loss ha government cha zhale aahe. Karz kasa zhala he sanga.

  • @dineshsinkar764
    @dineshsinkar7642 жыл бұрын

    सुंदर विश्लेषण 😀🙏👍

  • @chandrashekhardandekar1260
    @chandrashekhardandekar12602 жыл бұрын

    छान विश्लेषण.

  • @saicreation4213
    @saicreation4213 Жыл бұрын

    Mala ek mahiti havi ahe ki Gujarat la kay kay gele ahe

  • @prabakarmore6028
    @prabakarmore60282 жыл бұрын

    AIR INDIA loses due to government 's interference & at time two VVIP FLIGHT for prime minister to visit all over world diligence. One VVIP FLIGHT Will remaining ready to any mishap occurred then to replace for flying to back VVIP. Person.

  • @dr.kaustubhgadre7162
    @dr.kaustubhgadre71622 жыл бұрын

    छान होता संशोधक आयुर्वेदीक आहारतज्ञ डॉ कौस्तुभ विष्णु गद्रे श्रीसंदीपक क्लिनिक डोंबिवली पूर्व 🙏

  • @prakashbuchade2015
    @prakashbuchade20152 жыл бұрын

    सर शिक्षण आरोग्य महिला सबलिकरण बाल कल्याण ह्या वर थोडे विश्लेषण मागील सत्तर वर्षे आणि आताची सात वर्षे ह्यातील फरक निरपेक्ष पणाने सादर करावी ही नम्र विनंती.

  • @prashantjadhav9614
    @prashantjadhav96142 жыл бұрын

    खूपच छान

  • @jadhal9280
    @jadhal92802 жыл бұрын

    I am an Indian Can I brought home at America or Canada At 1 per rate interest. With American bank ?

  • @travelwithAniket
    @travelwithAniket2 жыл бұрын

    Ek divas sagla vikun taknar aani aata jasa jio n airtel kashapan price laun paise kamavtay tasa pudhe saglya goshti madhe honar

  • @rocky7498
    @rocky74982 жыл бұрын

    समाजवाद योग्य रीतीने हटलाळल तर तो महान ठरू शकतो

  • @suyashsalunkhe1890

    @suyashsalunkhe1890

    2 жыл бұрын

    सरकारी कर्मचारी प्रामाणिक पणे काम करतील तर समाजवाद यशस्वी होईल

  • @sumeetjagtap9338
    @sumeetjagtap93382 жыл бұрын

    खूप छान video होता

  • @bhartigarude8938
    @bhartigarude89382 жыл бұрын

    Nicely explained sir...👍

  • @vijaysurve9955

    @vijaysurve9955

    2 жыл бұрын

    Very important information sir, thank u very much

  • @raosahebsapte4078
    @raosahebsapte40782 жыл бұрын

    Very nice message good vedio

  • @vinodmore6014
    @vinodmore60142 жыл бұрын

    ,👌

  • @narayanparab9731
    @narayanparab97312 жыл бұрын

    जर सरकारी कामगार यांनी इमानदारीने कामे कीली असती तर ते विकाबे लागले नसते तसेच नेते मंडळी त्याचे नाते बाईक भ्ठाचाये केला नसतात

  • @ravikumarjadhav7241
    @ravikumarjadhav72412 жыл бұрын

    Air India it was established by Jamshedji Tata ....

  • @bhagwat3011957

    @bhagwat3011957

    2 жыл бұрын

    No JRD

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea58082 жыл бұрын

    sir vishay avghad ahe pan changli mahiti baddal abhar

  • @spgbs2011
    @spgbs20112 жыл бұрын

    Air INDIA la ticket che Kiti paise yayache baki hote government of INDIA and all states of INDIA kadun?? Prime Minister che plane kon baghat hota

  • @vahidashaikh6084
    @vahidashaikh60842 жыл бұрын

    Khupach sopi paddhatine sangitale uttam mahiti

  • @harishuike5965
    @harishuike59652 жыл бұрын

    अगदीच माहितीपुर्ण आणि निःपक्षपाती analysis

  • @Trilokinathgoshla96
    @Trilokinathgoshla96 Жыл бұрын

    Tata Group donation moty pramant karto

  • @samudrasisodia8505
    @samudrasisodia85052 жыл бұрын

    Dear sir kindly Please give KNOWLEDGE on any country following privatization.

Келесі