शनिवक्रीचा काळ सुरु | घाबरून जाऊ नका | Deshpande Panchang Astro | Gaurav Deshpande
शनिवक्रीचा काळ १८ जून पासून सुरु झाला आहे. ह्या काळात अनेक प्रतिकूल परिणाम सगळ्या प्राणिमात्रांवर तसेच निसर्गावर घडत असतात. ह्यापैकी कोणत्या नक्षत्रावर कोणता परिणाम होणार आहे हे आपण जाणून घेऊया. तसेच ह्या शनिवक्रीचा परिणाम हा शेअर मार्केटवर अवश्य होणार आहे. तर शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या किंवा शेअर मार्केटचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींनी नक्कीच हा परिणाम लक्षात ठेऊनच पुढचे पाऊल उचलावे.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Shanivakricha kaal 18 June pasun suru hot ahe. Hya kalaat anek pratikul parinaam sagalya pranimatranvar tasech nisargavar ghadat asataat. Hyapaiki kontya nakshatravar konata parinam honar ahe he aapan janun gheuya. Tasech hya shanivakricha parinam ha Share Market var nakkich honar ahe. Tar Share Market madhe kaam karanarya ani Share Market cha abhyas karanarya vyaktinni nakkich ha parinam lakshat gheun investment karaavi.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Follow Deshpande Panchang on Facebook and Instagram-
Facebook page: / deshpandepanchang
Instagram page: / deshpandepanchangastro
=========================================================
More Video Links:
शोध अचूक उत्तरांचा भाग 3: • शोध अचूक उत्तरांचा भाग...
तुमच्या पत्रिकेतील राजयोग कसा ओळखाल?: • 'राजयोगाची लॉटरी' कोणा...
धनप्राप्तीचे ११ प्रभावी उपाय: • धनप्राप्तीचे ११ प्रभाव...
वाढदिवस कसा साजरा करावा: • वाढदिवस कसा साजरा करावा?
आयुष्याचा जोडीदार कसा निवडावा?: • 'गुण' जुळले पण सूर जुळ...
==========================================================
For Personal Guidance Contact: +91 7776816161
Пікірлер: 45
सर.नमस्कार आपणास मी रोज पहात आहे.धन्यवाद आपणास आपण great आहात
Namaskar गुरूजी खूप छान माहिती आपण देत आहात मी आपल्या सर्व vedio ऐकले दुसरी कडे कुठेही एव्हढी सविस्तर माहिती मिळाली नाही. मी आपले चॅनल sabcrib केले आहे. फक्तं ekach विनंती आपल्या बॅकग्राऊंड म्युझिक मुळे खूप डिस्टर्ब होत आहे. प्लीज तो आवाज कमी कराल का? धन्यवाद
मागील आवाज /संगीत बंद केलं तर उत्तम /माहिती उपयुक्त 🙏🏻
@sameer9437
11 ай бұрын
मागील आवाज संगित बंद ठेवा
@ratnakarjoshi2765
11 ай бұрын
Parshawasangit band kara.
सुंदर उदाहरणं दिली आहेत. वक्री म्हणजे काय हे अत्यंत सोप्या व बुद्धीला पटेल या शब्दात वर्णन केले 👏👌🙏🌹
@deshpandepanchang1084
11 ай бұрын
धन्यवाद, कृपया video शेअर करावा ही विनंती 🙏
Superb.! Always very informative .! Thoroughly studied and well done video. Thank you 🙏
जय जय रघुवीर समर्थ
khup chan mahiti
खुप छान माहिती
thank you sir
खूप छान माहिती.
थँक्स गौरव... छान माहिती सांगितली 🙏
Sunder varnan
ऊत्तम माहिती.
उपयुक्त माहिती मार्गदर्शक
नेहेमीच बघतो उत्तम मार्गदर्शन
थँक्स गौरव.. 🙏छान माहिती सांगितली
खुप छान माहिती दिलीत.🙏🙏🌹
Mazya mulala sanichi sade sati chalu aahetyacha swabhav khup ragit aahe Tari apan upay sanga
Khup ch chchan sangital. Tumache sagle ch video avdat agadi sopya padhdhati ne samjavun sangta. Lahan Mulan var( sadharan 7-8 Varsh ) hya goshti cha kiti prabhav padu Shakto. Specially Kumbh Ras. Dhanyawaad 🙏
खूप उपयुक्त माहीती
@deshpandepanchang1084
11 ай бұрын
धन्यवाद, कृपया video शेअर करावा ही विनंती 🙏
सत्पात्री व्यक्ती कोणाला म्हणायचे?
मिथुन राशीत मंगळ आहे उपाय सांगा
खूप छान आणी उपयुक्त माहिती आहे शेअर केल्या बद्दल धन्यवाद!!!
@deshpandepanchang1084
11 ай бұрын
धन्यवाद, कृपया video शेअर करावा ही विनंती 🙏
मागील संगीत बंद कराल का प्लीज
प्रत्येक राशी वर काय काय परिणाम होतील. सामान्य माणसाला राशीनुसार कळणे कठीण आहे
Sir pz mla ek patrika kadhun hwi ahe jnmtarikh ahe 29/3/2017 wel ahe sakali 11.27 war bhudhwar mulga khupch trass detoy pz sanga sir
एकदम चांगली माहिती दिली 🌹🙏
guruji ek samajik vishay , aaj kal divorce khup hot ahet , ya var kahi bola na apan please .
तुमचे आठवडयाचे राशी भविष्य येते त्याखाली त्या त्या आठवड्याचे स्तोत्र वाचावे असे लिहिलेले असते, तर ते फक्त त्या आठवडयापुरतेच वाचायचे असते का🙏🏻🙏🏻
Khup chan margdarshan kele, dhanyawad. पन शनि ची उपासना सूर्यस्तनान्तर करावी असे सांगितले जाते, मग सकाळी करावी का?
माझ नांव राधाकिसन आहे हे.नाव कुडंली अनुसार नाही तर.फक्त नावानुसार आहे तरी मार्गदर्शन करता आले तर आनंद.होईल जय श्रीराम
माझ नांव राधाकिसन आहे कुठलीही कुडंली नाही तर मी कस समजायचं जय शनेश्रर
Namaskar Maji ji rashi ahe ti mala mahit nahi tumi ti kadun sangu shaktaka ? Maj nav ahe vanita n birthday date ahe 29/05 /1988 .
स्तोत्रांची पुस्तके कुठे मिळतील 🙏🏻🙏🏻
अपण खूपचसमजाउन सांगता
स्त्रिया शनी देवता la तेल वाहू शकतात का
Mrutyutulya कष्ट याचा अर्थ सांगू शकाल का
@deshpandepanchang1084
10 ай бұрын
मृत्यू 8 प्रकारचा आहे असे शास्त्रात सांगितले आहे. व्यथा, दु:ख, भय, रोग, शोक, अब्रु जाणे, मरण, अपमान यापैकी कोणतेही एक किंवा अनेक गोष्टी तीव्रतेने भोगायला लागणे
मागील आवाज बंद करावा