मृत्यूषडाष्टक योग म्हणजे नक्की काय? What is Mrutyushadashtak Yog? Lokmat Bhakti
मृत्यूषडाष्टक म्हणजे काय? आणि मृत्यूषडाष्टक योग म्हणजे नक्की काय? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#LokmatBhakti #MrutyushadashtakYog #Mrutyushadashtak
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Пікірлер: 197
माझी रास मेष कर्क लग्न पत्नीची रास कन्या धनु लग्न ३७ वर्ष झाली ; २ मुली विवाहीत उच्च शिक्षीत व मुलगा परदेशात इंजीनियर ; ३० वर्षानंतर कळल मृत्युषडाष्टक बद्दल त्या कडे दुर्लक्ष करुन आम्ही आयुष्याची वाटचाल समजुतीन आणी तडजोडीन करीत आहोत 🙏😌🙏 श्री स्वामी समर्थ प्रसन्न 🙏
@janhviraut4317
3 ай бұрын
Khup chan
खूपच छान सांगितलेत तुम्ही समजावून 👍 मृत्यू षडस्तक योग भावनांचा मृत्यू, माणसाचा नव्हे!!
❤आज काल कितीतरी दोन विभिन्न राशीचे तुम्ही जे व्हिडिओमध्ये शूट केलेले आहे ते लोकांचे संसार कितीतरी चांगल्या प्रकारे सुरळीत चालू आहे आणि ते लोकच आज आनंदात राहत आहे❤
@omkarbhosekar
4 ай бұрын
एक स्पष्ट सांगतो, जन्म पत्रिका ही तुम्ही जन्माला जे कर्म घेऊन येता, त्याची असते. या जन्मात जर चांगले कर्म केले असतील, तर पत्रिका जशीच्या तशी लागू होईल असे नाही साहेब....
व्वा खूपच चांगल्या पध्दतीने मृत्यूषडाष्टक ची माहिती समजावून सांगितले आहे.त्याबद्दल लोकमत भक्ती चे आभार
खूप छान माहिती दिली खूप मोठा गैरसमज दूर झाला धन्यवाद.
खुप छान माहिती, धन्यवाद 🙏
उपयुक्त माहीती आहे
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 मला ही माहिती बरेच दिवसांपासून हवी होती
खूपच छान माहिती दिली सर
खूपचं छान......उत्कृष्ट विष्लेषण......
छान सुंदर माहिती धन्यवाद
Khup khup thank you
खूप छान माहिती दिली धन्यवाद दीदी
सुंदर माहिती दिली...धन्यवाद
अगदी खरं सांगितले आहे सर्व
👉नमस्ते मॅडम तुम्ही फार कुशल त्याने हा व्हिडिओ बनवला आहे परंतु मला असे म्हणायचे आहे की ज्या दोन राशींचे तुम्ही दाखवले आहे की गुण जुळत नाही परंतु त्याच राशीचे काही लोक खूप आनंदाने आणि सुखात राहत आहे❤
अगदी बरोबर आहे
Khup chan mahiti dili ahe 👌🙏khup motha gairsamaj dur zala 👍 manapasun dhanyavad
छान माहिती 🙏
खुप छान माहिती सागीतली
छान माहिती मिळाली ऊ
Atishay Sundar chhan mahiti
अनमोल माहिती, धन्यवाद🙏💕
खूप छान माहिती.
छान माहिती
Chhan mahiti dili
Excellent
👌👌Sundar Mast A1information 🙏🙏🙏
Very imp.knowledge
खूपच छान माहिती दिलीत आभारी आहोत धन्यवाद ताई 🙏🙏
Thanks khup aabhar
लग्न हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यामुळेच पालक वर्ग आणि मुलांनी हा विषय हळुवार पणे हाताळला पाहिजे. जगातील निम्म्या हुन अधिक संसार हे एक मेकांशी न पटल्यामुळे विस्कळीत झाले आहेत.
Vrishik. Rashi. Te log cha swabhav . Bilkul satya aahe. 👌
Nice information Madam
Nice explain , सविस्तार माहिती दिल्या बद्ल धन्यवाद।।
@LokmatBhakti
2 жыл бұрын
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
वरिल माहिती खुपच चांगल्या पध्दतीने समजावून सांगितले आहे त्याबद्दल आपले आभार.कृपया पंचांग कसे पहावे त्यात जन्मपञिका कशी तयार करणे,विवाह,वास्तूशांती मुहुर्त किंवा इतर गोष्टी कश्या पहाव्यात इत्यादी गोष्टीचे मार्गदर्शन आपल्याकडुन व्हावे हि इच्छा .
खुप सुंदर माहिती आहे thanks
खूप छान सांगितली माहिती🙏
Thank you madam
Very good information
@LokmatBhakti
2 жыл бұрын
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
❤ज्योतिष शास्त्राला जर एवढे सर्वच माहित आहे तर Corona ज्यावेळेस आला भारतामध्ये तर त्यावेळेस हे ज्योतिषशास्त्र कुठे गेले होते त्यांना का माहीत नव्हते अशा संकटांना कसे सामोरे जायचे आणि तसेच सुनामी आल्या त्यावेळेस हे ज्योतिषशास्त्र का वाचवू नाही शकले लोकांना❤
Thank You
Very much
वृषभ रास माझी आहे ❤
मीन राशी विषयी अधिक माहिती साठी video बनवा,तूळ आणि मीन राशी ची अधिक माहिती द्या
nice
Right 👍
Dhanu rashila kontya rashicha mulaga baghayala Hawa. Swabhav julnya sathi, pl sangal Chan mahiti dili madam.
Nice tai
Correct ahe Kark kumbh rass
कृपया यावर उपाय सांगा
खूप खूप धन्यवाद, वरील माहिती साठी. शुक्राची महादशा हा काय प्रकार ? ती २२ वर्षांची का असते ? यामुळे कोर्टातील केसचा न्याय मिळण्यास विलंब होतो का?
मला पण शिकायचे आह
Donahi dhanu ras muli chya patriket maha shadastak yoga aahe.tar kay karava.
👉हे ज्योतिषशास्त्र आहे जे लोकांचे नुकसान करत आहे आजकाल. तुम्ही ज्योतिष शास्त्र सांगतात आणि दोन जुळत असलेली लग्न हे मोडून देतात 🙏
Pan ya rashich lagn zal asel tar upay sanga ,Karan khupach vaad hota Ani lagn zal asel tar te nibhvave lagte mag upay kai
Madam mala jyotish shastra shikayache aahe aapan konate book mala suggest karal je mala step by step punrna jyotish shastra baddal mahiti provide karel🙏 plz suggest
@ghanshyampatil2939
2 жыл бұрын
मलाही ज्योतिष शास्त्र शिकायची ईच्छा आहे
@yogeshpowar2058
2 жыл бұрын
जर तुम्हाला भविष्य पहायचे शिकवलं तर मग यांचं दुकान कसं चालेल दुकान दार दुकानातिलमाला पेक्षा कामगारांना जास्त माया करतो तसं कामगार निघून गेला तर दुकानात काम कोण करणार
Chhaya More Preeti shadastak yog mhanje kay ? Please answer me. 🙏
Madam Makar ani Rushik rashi lagn zale asel tar tya baddal sanga jara
Kubh vivh aply kundlit ksa olkhyca te chi mhite deya
Makar rashichi Mitra rashi konathya. please sanga.
Madam doganchi ras same ahe Kanya Nadi 1ch yetye ani mulala magal ahe yavar upay sangana
Agadi barobar aamhi mesh aani kanya upay nahi yavar?
Upay please sanga
मला विषकन्या योगाची व्याख्या सांगाल का
Shadastak yog aslyas lagna karu naye ka
Maj naw narayan waman mestry mla nokari nahi lagan zal nahi maji date 21 /1/1971 ahey upay sanga
जन्म पञिकेत पितृदोष कसा पहायचा याबद्दल आपले मार्गदर्शन व्हावे.
Anmolmahitidhanwad
Vrushabh rashichya jaatakane kontya rashichya jatakashi lagn karave
ऐका राशि चे वधु वर लग्न करणेस चालते का?
Lagn ras ki Chandra ras ya madhe mrutu shadatak yog, kontya rash
Surya rashi cha mrityushadashtak yog pahava ka fakt Chandra rashich
Mutyushdashtk aslyavr upay sanga na aamch patat nhi
घडातमक क्षडत्र मृत्यू योग्य म्हणजे काय 🙏🏻🙏🏻 please सांगा
Mulachi- Mithun rashi / Makar Lagna. Mulichi- Meen rashi/ Dhanu lagna.. Ter hyanna mrutyu shadashtak yog aahe ka???
Kanya ani meen rashi compatible ahet ka
Rajsharee rasi Kon ti
Patrika julavata na mulichya gharachyana apghatacha dhoka ahe as sangitl ahe tr yavr upay kay karava krupaya margadarshan karave 🙏🤩
Mam aaya mulani marriage keranyasathi upay kay aahe
@mangalasable4309
2 жыл бұрын
9m9000
1:04 jeshath jeshath aslyas lagan karyachr ki nahi
Meen Ani Tula ras ahe mam but love marriage kraych ahe ... Man julty pn ptrika Jult ni ... Lgn krne yogy ki ayogy ahe
@ShubhamPawar
11 ай бұрын
केलं का तुम्ही लग्न?
कर्क राशि va कुंभ lagna zale आता tywar उपाय काय? Please sanga
@suryavnshi7504
2 жыл бұрын
Hii
Dear Madam , Thanks for your valuable information. Also Please specify which pairs of rashi is perfect for good and happy life 🙏😊
@LokmatBhakti
Жыл бұрын
kzread.info/dash/bejne/iYJ2zJaxfpa-hLg.html कृपया वरील दिलेल्या लिंक वर जाऊन व्हिडिओ पाहावा तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, या व्हिडिओमध्ये आम्ही कोणत्या दोन राशी एकमेकांना अनुरूप असतात ते सांगितले आहे. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद, आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा.
@gaksjjjjakkao2422
Жыл бұрын
V
@gaksjjjjakkao2422
Жыл бұрын
@@LokmatBhakti zzv
मॅडम आपल्या सोबत संपर्क कुठे साधा लागेल ???
Sinh aani vruchik rashi purak aheka
Same raas asel tar kay hote
Indiamadhe basun pardeshatil shubh divas kasa detat.
Mazi navras navavarun kanya rash yete ani chalu navavarun sinh rash ahe tyamadhil konti rash pakdaychi
@adityapatil1631
Жыл бұрын
Nsvras
राशी कोणी तयार कोणी केल्या देव कोणाला दिसला हे खर किती म्हणायचं हा प्रश्न आहे
Kimayagar.granh.kothe.milel
यावर उपाय काय माझी रास यामध्ये येते खूप छान माहिती दिलीधन्यवाद
@rohitpawar400
Жыл бұрын
Konti ahe
मीन तुला राशी. त्यात जेष्ट महिना वर वधु दोघेही जेष्ट लग्न म्हणता येणार नाहीं इथपासून तेही वेगळे होइतोवर भयावह प्रवास भविष्यात काय ते इतकं सरळ नेमक सांगीत ले आभारी आहे
@ShubhamPawar
11 ай бұрын
तुम्ही केलं आहे का लग्न?
❤कृपया असले व्हिडिओ बनवून दोन लोकांच्या दोन परिवारांमध्ये मतभेद बनवण्याचा प्रयत्न करू नका❤
म्हणून या दोन राशींनी एकमेकांशी लग्नच करू नये का ?
हा एक व्यावसाय झाला आहे
@sunitaghule2912
9 ай бұрын
आपण जसे पाहतो ,तसे आपल्या ला दिसते ,,
Mazi ras Tula aahe.mr.chi ras.meen.aahe.tumhi sangitale te parfect aahe.
राशींचे आद्याक्षर दिले तर आवडेल
अगदी बरोबर सांगितलं,खरचं पण ह्यावर उपाय पणं सांगा ना pls, कारण आमचं जरा ही पटत नाही माझी मिथुन आहे आणि मिस्टरां ची वृश्चिक आहे
@nehabadwaik9368
2 жыл бұрын
हे सगळ्याच जोडप्यान मध्ये असत घर म्हटल की हे होणारच.
कोणत्या राशीच्या जोड्या जमतात तेही सांगा