Andheri Bypoll Election LIVE : Uddhav Thackeray गटासाठी भाजपने माघार का घेतली? | Rutuja Latke
Ойын-сауық
🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#DevendraFadnavis #RutujaLatke #AshishShelar #MurajiPatel #AndheriElection
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. शरद पवारांनीही आपल्या पत्रकार परिषदेत तसं मत व्यक्त केलं. याचबरोबर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मागणी केली. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीतले अपडेट्स बघा Live
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Пікірлер: 84
महाविकास आघाडी अंधेरीतील निवडणूक एकत्र लढणार हे माहीत होते आपले डिपाॅझीट जप्त होणार आहे हे माहीत होतं
सयमी नेत्रव् मा उघव ठाकरे जी जय हो
जय महाराष्ट्र, एवढे मोठे मन भाजपाचे होते तर सुरूवातीला लटके ताईना पाठिंबा आगोदरच जाहीर का केला नाही. शिवसेना पक्षाचे चिन्ह व शिवसेना हे सुद्धा गोठवले.
कमलाबाई मर्द लोकांसमोर यायला घाबरली हे निच्छित जय हो उद्धवजी
भाजप ला आपला पराभव समोर दिसत होता आणी उद्धव ठाकरे हिरो होतील आणी केंद्राला तेच नको होत
भाजपन,विधान,परीषेधेवर,पाठवाव,
BMC निवडणूकी पुर्वी BJP - Shinde गटाला पराभव पचवणं अवघड होते व ठाकरे गटाचा दबदबा वाढणार याची भणक लागल्याने पटेल यांना माघार घेण्याची स्क्रिप्ट लिहलेली असावी...😭
योग्य विश्लेषण केलेत त्याबद्दल धन्यवाद. BJP ला आपला पराभव समोर दिसू लागला त्यामुळेच त्यांनी आपला उमेदार मागे घेतला हे आता स्पष्ट झाले आहे.
पराभवाची भीती पण आज होणाय्रा बदनामीच काय ?? ृबीजेपीची या पुढे माघारच होणार !
@tonnystark2584
Жыл бұрын
😂😂😂ajun lahan bal tu politics madhe magar getali means har hot nhi
@avinashmane9905
Жыл бұрын
राजकारण हे करायचे नाही .... Entertainment chi gost aahe
सतत सतत तोंडावर आपटणारे आणि " गिरा तो भी टांग उपर " असा पक्ष
निवडनुकीत,जे,व्हायच,ते,उमेद्धाराच,नशीब,पण,भाजपन,मोठे,पणा,दाखवला,हे,सत्य,पुढे,समजनारच,आहे,कौणाची,ताकद,किती,रणागणंच,आहे,
Kolhapur la ky jopla hota ka
Only Udhav thakry saheb
Being honest and controlled personality Uddhav has capacity to create eaternal sympathy
So buzz is " संस्कृती " खूप हसू येतय 😀
Fadnavis spotted the boomerang 🪃
पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणूक कसी झाली पवार साहेब कुठे गेले होते
मागच्या निवडणुकीत पण पक्षाचा आदेश मानून बंडखोर म्हणून अपक्ष उभे राहीला होता काय ?
भाजप चे डीपॅझीट जप्त
बिजेपी ला पराभव दिसु लागताच सतत भुमिका बदलाणा-या राज ठाकरे यांचा त्यानी प्यादे म्हणुन वापर करुन पराभव टाळला.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपाची माघार हे एक मोठे राजकारण आहे अशी शंका येते. मतदान तर होणारच कारण १५ उमेदवार रिंगणात आहेत. हा जो प्रक्षोभ दाखविण्यात येत आहे हे पण मोठे राजकारण दिसते. रिंगणातील कुणालातरी एकाला अप्रत्यक्ष पाठिंबा देण्यात येणार अशी शंका येते.
इतर उमेदवाराच काय ?
भाजपा अपने विचारोपर काम नही करती क्या!, राज,पवार बोलेगें वही सत्य हैं क्या!
लटके ताईं आता नक्कीच नोकरीचा राजीनामा देतील...
जोशी तुम्ही कमलेश यांना पुर्ण बोलु देत नाही तुम्ही त्यांना मधेच cut करता आहात
ह्या भाजप वाल्यांच डोकच उलट आहे. राज ठाकरेने आवाहन केले असले तरी निर्णय भाजपने घेतला मग दोष राज ठाकरेंना का ?
Kolhapur ani pandharpur baddal konach bolat nahiy
Kolhapur, pandharpur, deloor Biloli by poll election BJP put entire political weight and now only realised Culture of Maharashtra
इलेक्शन होणार आहे. फक्त मूळ विरोधक नसेल पण मशाल चिन्ह 15 दिवस अजून तळपणार आहे.
Bjp harnar ahe mhnun fatli.....
Andheri Kahi janta tumchya barobar nahi
गुजराती माजलेत वाटतय
जनतेला कोणीही मूर्ख समजू नये bjp ला गर्व झाला होता परंतु andhri मध्ये bjp ला विश्वास नव्हता
चागंल,काम,केल,माझ्या,भाजपन,उगाच,लटकेबाईना,घरोघरी,फिरा,लागत,होते,दिवाळी,आहे,
खर कारण वेगळच आहे , या मागे क्रिकेट च्या एम सी ए, , बी सी सी ए निवडणुका सत्ता, याबाबत मांडवणी झाली असावी, परंपरा , संक्कृती, स हान भूती है सर्व बकवास आहे .
बीजेपी घाबरली?
Dd
Very good 👍 Anuja & Joshiji. Pan tumhi doghe Thakareche koutuk karu naka. Te janteche gunhegar aahet. 2/ 1 /2. Varsh lutlele aahe. Chor te Chor ar Shirjor. Pan lakshat kon gheto.?
BJP SHINDE BADNAAM JHAALI BHAU
याचं बरोब्बर उत्तर भो: भो: तोरसेकर भगवं लोणी लावलेला पाव चघळत देतील
@shridevijoshi4435
Жыл бұрын
कमेट देताना लाज वाटत नाही भाऊ तोरसेकरांच्या पायाशी उभारण्याची तरी तुमची लायकी आहे काय?
@prafull7026
Жыл бұрын
Gap re Anju pant cha chatya . To bho bho pakit mar ahe .
@Musicrunchy
Жыл бұрын
@@shridevijoshi4435 ते भक्तांचं काम
राज ठाकरे किती उड्या मारणार?सुपारी मास्टर आता दुसरी शाळा उघडा स्वंयघोषित हिंदू जननायक...DJP..डीपाजिट.जप्त पार्टी
BJP kadunach raj thakare through letter denyat aale. Janata bahut hushar hui hai.
तुम्ही गप बसा रे नौटंकी बंद करा लोकांना फसवू नका
Sarvpakshiy Marathi Nete baherchya mansala kadhich mothe houn detnahit......Krupa, nirupam cha asach game zalet.....
GUJARAT ELECTION VAR PARINAM ZAALA ASTA MHAUAN MAGHAR GHETLI KARAN MUMBAI AANI GUJARAT BAJUBAJU LA LAGUN AAHE GUJRAT ELECTION DATE AATA 7/8/9 KIVA 10 LA HOU SHAKATE
पळपुटे
मनसेचे मराठी प्रेम बेगडी आहे का? एक खोका शिवतीर्थावर गेला का? चिंधी सेना गायब झाली आहे का?
मुंबई तक हे चॅनल सुद्धा मेन स्ट्रीम मिडीया सारखाच सत्ताधारी बीजेपी ची बाजू घेणारेचॅनल दिसते ! बस यापुढे बघणार नाही .
Shahil Joshi is number one chatu journalist of MVA
Murji पटेल बीजेपी सोडतील व अपक्ष उमेदवार भविष्यात राहतील. सहानुभूती ठाकरे यांना कायम राहील
@Musicrunchy
Жыл бұрын
आपल्याला वापरून सोडून देतात हे त्याला दुस-यांदा समजलं असेल
Tumhi Maharashtra che nahit he tumchya bolnyavar watha dada
Fuskulya bhongyala bhajap kadhi pasun bhik galayala lagali tamas gir bhajap bhongyala fadavar nachavat hote he jagane pahile ahet fatu bhajap shivsenela evadhe ghabharale ahet anna pani sodun antharunala khilale ahet
Bajarbunga gav bhar firun ata bhekada barobar rahin mhanato aai bhekad mag bap kon tuza, mag natangi ka karat hota. Latake vahinina evadha katras dila hota.
Mr. Joshi..... BJP chi fatali saral saral aahe....... Kashala tondatun padatoy.....
Raj thackrey he swatacha vaapar B J P la ka karu det aahet. tya peksha saral saral aamchi yuti aahe he kabul karave.
Tond dabun bukyacha mar
Bjp janti thi Andheri mai haar hogi isliye Patel ka naam vapas liya gaya aur simpthy sirf uddhav balasaheb thakray ke liye hai
उद्धव ठाकरे सहानुभूती वर अवलंबून रहाणारी व्यक्ती.....
Mag kortaparyant jayach nhavte
Kahi nahi bjp tondavar apatnar he Yana mahit padale mhanun maghar ghetli