Vidhan Parishad Election आधी आमदारांना हॉटेलमध्ये का ठेवलं? अनिल परब यांनी आतली गोष्ट सांगितली

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#Vidhanparishad #Maharashtra
विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. एकाच हॉटेलमध्ये सर्व १६ आमदारांची राहण्याची व्यवस्था एकाच मजल्यावर करण्यात आली आहे. आमदारांना खेळीमेळीच्या वातावरणात ठेवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे. याविषयी आमदार अनिल परबांनी काय सांगितलंय पाहा...
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 12

  • @PrabhakarPashte
    @PrabhakarPashte18 күн бұрын

    अच्छा म्हणजे डॉ नीलम गोऱ्हे ह्या डॉक्टर नसून campundar 😂😂😂

  • @TukaramNagve-qb5mq
    @TukaramNagve-qb5mq17 күн бұрын

    विधान परिषदेत बरसात बरखास्त करा जनतेचा पैसा वाचा रे बाबा हो

  • @BaliramAmale-vo3wk
    @BaliramAmale-vo3wk17 күн бұрын

    महायुतिचे तिनही पक्षांचे आमदार वेगवेगळ्या हाॅटेल्समधे आहेत.मविआमधिल काॅंग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार मोकळे आहेत.

  • @VasantRawool-bh9hp
    @VasantRawool-bh9hp17 күн бұрын

    सभापती पद भरतनाही तर नोकरभारती कोण करणार

  • @vinodsharma7530
    @vinodsharma753016 күн бұрын

    आतली जाऊदे बाहेरची गोष्ट सांगतो साहेब ््््् नार्वेकर थोडक्यात वाचले 😂😂😂😂😂

  • @socialhuman7556
    @socialhuman755617 күн бұрын

    लोकशाही चा खुन करणारे भाजपा च्या सरकार चे लवकर वाटोले व्हावे ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @subhashbandekar7915
    @subhashbandekar791517 күн бұрын

    कुठेही रहा, अगदी झोपडपट्टीत, फक्त जनतेचा पैसा वापरू नका...

  • @suvarnasuryaji6364
    @suvarnasuryaji636418 күн бұрын

    Ek nishthela garaj nahi

  • @me_sp
    @me_sp17 күн бұрын

    M S Dhoni कोणा कोणाला दिसलेत मागे😂

  • @suvarnasuryaji6364
    @suvarnasuryaji636418 күн бұрын

    Aapalya aamdaravar visvas naslyamule hotel

  • @harrshad7
    @harrshad718 күн бұрын

    उरलेत त्यांच्यावर सुद्धा विश्वास नाही उद्धव ठाकरेंना😂😂😂

  • @dnyaneshwarmahalle2853

    @dnyaneshwarmahalle2853

    17 күн бұрын

    तु तुझ. पाय

Келесі