IAS Pooja Khedkar यांची नोकरी धोक्यात? RTI कार्यकर्ते विजय कुंभारे यांचे धक्कादायक खुलासे Exclusive

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#IAS #Poojakhedkar
ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची सध्या जोरात चर्चा सुरु आहे. बऱ्याच चर्चेनंतर त्यांची तडकाफडकी पुण्यातून वाशिमला बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन असं लिहिल्याच्या वादापासून ते यूपीएससीची परीक्षा व्हिज्युअली इम्पेअर्ड प्रवर्गातून दिलेल्या परीक्षेसंदर्भातील वाद देखील चर्चेत आला आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर वंचितचे अहमदनगर लोकसभेचे उमेदवार होते तर आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. एकंदरीत पूजा खेडकर यांना चमकोगिरी नडली असल्याचं बोललं जात आहे.
#RPT0429
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 34

  • @rahulvaliv3575
    @rahulvaliv357519 күн бұрын

    लोकसेवा आयोगाने सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलावलं असून सुद्धा ती चाचणी दिली नाही आणि कशी काय नियुक्ती दिली याबद्दल प्रश्न संसदेत विचारला पाहिजे ...

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury503019 күн бұрын

    प्रमाण पत्राची पडताळणी नंकरता नियुक्ती पत्र दिलेल्या अधिकाऱ्याला तुरुंगात घातलं पाहिजे

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje921619 күн бұрын

    चौकशी झाली पाहिजे कारण कोनावरही अन्याय होता कामा नये.

  • @dhirajvasave948
    @dhirajvasave94819 күн бұрын

    असेच सर्वदूर चालू आहे,

  • @RamachandraBarhate

    @RamachandraBarhate

    18 күн бұрын

    Yes,bhava

  • @RajendraSalunke-zj6kn
    @RajendraSalunke-zj6kn19 күн бұрын

    Government madhe asch chalu ahe.

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane134419 күн бұрын

    बडतर्फ करण्यात यावे

  • @sandeeppatil7811
    @sandeeppatil781119 күн бұрын

    Hech bagayche rahile hote, open wale ni tar ata Desh sodaychi vel aali ahe

  • @kishorraut3334
    @kishorraut333419 күн бұрын

    बडतर्फ करून हिला तुरुंगात डांबल पाहिजे आणि हिचा मुळे जो हुशार विदयार्थी बाहेर गेला तयाला हया पदावर नियुक्ती दिली पाहिजे

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza19 күн бұрын

    बीड मध्ये ३० लाख अनुसूचित जाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂😂😂 अपंग कुठे घेऊन बसला आहात अमरावती मध्ये अनुसूचित जमाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂 राणाचा दाणा माहिती आहे ना 😜😂😂

  • @ganeshpagare5415

    @ganeshpagare5415

    18 күн бұрын

    😂😂😂😂

  • @bodhraj7043
    @bodhraj704318 күн бұрын

    बापाची कमाल......medical test न देता सेवेत कसं घेतल....

  • @sachin__tone
    @sachin__tone19 күн бұрын

    EWS OBC pwd candidates यांचे certificate ची नोकरी वर जॉईन करण्या आधी फेर तपासणी झाली पाहिजे

  • @mangeshjirapure9154
    @mangeshjirapure915417 күн бұрын

    पूजा कशी आहे तिथे जा पांचाळ भाऊ... भिचारीच्या मागेच लागले तुम्ही राव 😂😂 आणि ऑडी rent वर मिळेल का ते पण विचारा चांगलं rent देऊ 👍👍😅😂

  • @ms8396
    @ms839617 күн бұрын

    Salute sir !!!

  • @WebseriesUniverse99
    @WebseriesUniverse9918 күн бұрын

    महाराष्ट्रात अशी एक सापडली युपी बिहार मधून पास होणारे असे भरपूर अधिकारी आहेत... आंतरराज्य डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन panel ची गरज आहे

  • @pradeepgaikwad5468
    @pradeepgaikwad546818 күн бұрын

    rti कुंभार साहेब.80 ते90 मंत्र्याचे सचिव चे घोटाळे का उघड होत नाही.त्याच्यावर मंत्र्याच्या आशीर्वाद आहे काय😂😂😂

  • @srajesh008
    @srajesh00819 күн бұрын

    जनहित याचिका दाखल झाली पाहिजे

  • @Bhartiy111
    @Bhartiy11118 күн бұрын

    Dismiss kara

  • @JayMahakal-rm1hw
    @JayMahakal-rm1hw19 күн бұрын

    Modi hai to mumkin hai..😂

  • @vanita8463
    @vanita846319 күн бұрын

    Phw certificate madhe ghol ghalun yavarshi pn anek jn selected asnar ahet…anek ias IPs selected zalelel ahet

  • @veer431
    @veer43118 күн бұрын

    Kharach eka garaju candidate la IAS banvavae, asaly bhikar lokana nhi

  • @shivajidasal1622
    @shivajidasal162216 күн бұрын

    यही है मोदी की गांरटी. जो ओबीसी की बात करेगा.वही देश पे राज करेगा.डिएन ए म्हणवून घेणाऱ्या ने पुढे येऊन सांगाव काय ते सोक्षमोक्ष.

  • @Happy-wp3cc
    @Happy-wp3cc19 күн бұрын

    Certificate khara asla tar mag

  • @shrikantsamale1562

    @shrikantsamale1562

    19 күн бұрын

    Medical test la 6 vela ka geli nahi???

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash640818 күн бұрын

    Modi Kadat Sagdya Yatrana Brast Zalya Aahet Jar Nitimatta Asti Tar Fadnvis Suddha Karvai Karu Sahkat Hote Fakta Badli Keli Vastvik Sattadhari Pakshane UPSC Var Karvai Sathi Praytna Kela Pahije Hote Pan Ha Suddha Neet Exam Sarka Gotada Aahe

  • @prajyot9415
    @prajyot941518 күн бұрын

    Ase khup adhikari ahet saheb...

Келесі