Aik na ga aai Series Promo

'ऐक ना गं आई' - संवादातून उलगडेल मुलांचं जग...
Fortune Entertainment ची ही निर्मिती आहे याचा मला अतिशय आनंद आहे. मनोरंजनाच्या कार्यक्रमांबरोबरच आजच्या जगण्याला अजून सकारात्मक करणारा आणि पुढच्या पिढीला समजून घेऊ शकणारा संवाद आपण या माध्यमातून सगळ्यांसाठीच मांडावा ही इच्छा होती आणि त्यातूनच या कार्यक्रमाची निर्मिती झाली. ७ तज्ज्ञांच्या सहभागाने अतिशय समृद्ध झालेली अशी ही मुलाखत मालिका आहे. आपण तर ऐकाच आणि इतरांनाही आवर्जून शेअर करा...
संकल्पना, आयोजन, मुलाखत - श्रेयसी मंत्रवादी
विशेष साहाय्य - हृषीकेश मंत्रवादी
संकलन - सागर पटवर्धन
विशेष आभार - महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड प.

Пікірлер: 4

  • @rajeshstudio4674
    @rajeshstudio4674 Жыл бұрын

    Khup chhan

  • @mandarapte1
    @mandarapte1 Жыл бұрын

    वा अतिशय स्तुत्य उपक्रम श्रेयसी, कवयित्रीच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून ,समाजिक जाणीवेच्या भावनेने केलेली ही कृती अतिशय कौतुकास्पद आहे.

  • @manjusharanade8860
    @manjusharanade8860 Жыл бұрын

    अभिनंदन. असे उपक्रम आणि कार्यक्रम आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याची आपल्या समाजाला खूपच गरज आहे. शुभेच्छा श्रेयसी.

  • @anjalijoshi408
    @anjalijoshi408 Жыл бұрын

    खूप छान साधना Proud of you Go ahead It's really needed

Келесі