Aik na ga aai -Dr. Padmaja Dange -Part 01

Fortune Entertainment ची निर्मिती असलेली 'ऐक ना गं आई' ही एक आजच्या काळातली अत्यंत आवश्यक मुलाखत मालिका. विसंवादाने अधोगती, संवादाने प्रगती हे मर्म लक्षात घेऊन मुलांशी असलेल्या संवादाचं महत्त्व अधोरेखित करायला ७ तज्ञ अतिशय आपुलकीने उपस्थित राहिले. त्यातल्या चौथ्या तज्ञ आहेत डॉ. पद्मजा गलगले - या मुलुंडमधील अतिशय प्रतिथयश आणि मुलं-पालक या दोघांच्याही लाडक्या आहेत. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून जाणून घेऊया 'संवादाचं महत्त्व आणि तो नेमका कसा असावा याची सोपी उत्तरं' .. #communicationskills​ #positiveparenting​ #positivepsychology​ #shreyasee​ #upbringing​

Пікірлер: 3

  • @kailashbhalerao3697
    @kailashbhalerao36972 ай бұрын

    अतिशय सुंदर मुलाखत .👌👌👌

  • @smitamule2815
    @smitamule28152 ай бұрын

    Excellent video.... Very well explained 👌🏻✨✨

  • @suhassbhosale
    @suhassbhosale2 ай бұрын

    खुप सुंदर मुलाखत

Келесі