Aik na ga Aai - Interview series - Mr. Sadashiv Patil ( Episod 2 - Part 1)

Fortune Entertainment ची निर्मिती असलेली 'ऐक ना गं आई' ही एक आजच्या काळातली अत्यंत आवश्यक मुलाखत मालिका. विसंवादाने अधोगती, संवादाने प्रगती हे मर्म लक्षात घेऊन मुलांशी असलेल्या संवादाचं महत्त्व अधोरेखित करायला ७ तज्ञ अतिशय आपुलकीने उपस्थित राहिले. त्यातले दुसरे तज्ञ आहेत श्री. सदाशिव पाटील - प्रभारी मुख्याध्यापक बालमोहन विद्यामंदिर, दादर. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून जाणून घेऊया 'संवादाचं महत्त्व आणि तो नेमका कसा असावा याची सोपी उत्तरं' .. #communicationskills #positiveparenting #positivepsychology #shreyasee #upbringing

Пікірлер: 9

  • @rajendrasawant2295
    @rajendrasawant229510 ай бұрын

    खूप छान

  • @ashwinitatkare
    @ashwinitatkare10 ай бұрын

    part 2 kadhi yeil... part 1 khup chhan... khup chaan margadarshan

  • @subodhmayekar8228
    @subodhmayekar822810 ай бұрын

    खूप छान.. पाटील सर

  • @sarthakshitap1270
    @sarthakshitap127010 ай бұрын

    Namaste patil sir 🌎🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @chandrakanttawde778
    @chandrakanttawde77810 ай бұрын

    खूप सुंदर आणि वास्तविकतेशी निगडित विचार मांडले आहेत सरांनी... 🙏🙏

  • @chitrarekhajadhav
    @chitrarekhajadhav10 ай бұрын

    छान

  • @vilasinikakirde1006
    @vilasinikakirde10069 ай бұрын

    खूप खूप छान!

  • @suchitasaraph481
    @suchitasaraph48110 ай бұрын

    खूप छान पाटील सर

  • @nikhilwadkar18
    @nikhilwadkar189 ай бұрын

    Very nice 👌

Келесі