Aik na ga aai | Series | Dr. Manoj Bhatavdekar | Episode 02

Fortune Entertainment ची निर्मिती असलेली 'ऐक ना गं आई' ही एक आजच्या काळातली अत्यंत आवश्यक मुलाखत मालिका. विसंवादाने अधोगती, संवादाने प्रगती हे मर्म लक्षात घेऊन मुलांशी असलेल्या संवादाचं महत्त्व अधोरेखित करायला ७ तज्ञ अतिशय आपुलकीने उपस्थित राहिले. त्यातले पहिले तज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर - ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून जाणून घेऊया 'संवादाचं महत्त्व आणि तो नेमका कसा असावा याची सोपी उत्तरं' ... #communicationskills #positiveparenting #positivepsychology

Пікірлер: 12

  • @shamakale2903
    @shamakale2903 Жыл бұрын

    कृतज्ञता हे आनंदाचे प्रवेशद्वार....किती सुंदर वास्तव. ह्याची फार छान जाणीव आपण करून दिलीत, डॉ. साहेब. संपूर्ण विवेचन फार छान. अगदी कमाल.

  • @shailajachaphalkar1929
    @shailajachaphalkar19293 ай бұрын

    आनंदी जीवनाची गुरूकिल्ली,खूप खूप छान.

  • @umaumarji7663
    @umaumarji7663 Жыл бұрын

    खूप सुंदर पद्धतीने डॉ.नी सांगितलं. सर्वांनी ऐकावे अशीच ही क्लिप आहे.

  • @meenalpanat3298
    @meenalpanat329811 ай бұрын

    खूप छान विवेचन विशेष करून कृतज्ञते बाबतचे विवेचन खूपच छान

  • @prernawagle6195
    @prernawagle619511 ай бұрын

    कृतज्ञता आनंद प्राप्ति का मार्ग। Doctor मार्गदर्शन के लिए आभारी हैं हम।

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 Жыл бұрын

    आनंदाचं प्रवेशद्वार कृतज्ञता आहे.. किती छान.

  • @dhanalaxmikalan8445
    @dhanalaxmikalan8445 Жыл бұрын

    अतिशय मनोरंजक आणि उद्बोधक...

  • @pradnyakawishwar7140
    @pradnyakawishwar7140 Жыл бұрын

    Wa. Dr. Manoj Khupach chan vivechan

  • @arunrajoli3024
    @arunrajoli3024 Жыл бұрын

    खूप खूप सुंदर डॉक्टर ❤

  • @vandanabapat6090
    @vandanabapat6090 Жыл бұрын

    खूप छान. पालकांना खरेच चांगले मार्गदर्शन आहे. ❤

  • @kanchanbhagwat8631
    @kanchanbhagwat8631 Жыл бұрын

    डॉक्टर खूप मनापासून बोलतात. He explained with Very good examples

  • @poojaanimationlab7312
    @poojaanimationlab7312 Жыл бұрын

    Khup khup sundar. Amazing, Thank you so much doctor for changing our perception about parenting.

Келесі