Aik na ga aai | Series | Dr. Manoj Bhatavdekar - 01 | Episode 01

Fortune Entertainment ची निर्मिती असलेली 'ऐक ना गं आई' ही एक आजच्या काळातली अत्यंत आवश्यक मुलाखत मालिका. विसंवादाने अधोगती, संवादाने प्रगती हे मर्म लक्षात घेऊन मुलांशी असलेल्या संवादाचं महत्त्व अधोरेखित करायला ७ तज्ञ अतिशय आपुलकीने उपस्थित राहिले. त्यातले पहिले तज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर - ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून जाणून घेऊया 'संवादाचं महत्त्व आणि तो नेमका कसा असावा याची सोपी उत्तरं' ... #communicationskills #positiveparenting #positivepsychology

Пікірлер: 17

  • @shamakale2903
    @shamakale2903 Жыл бұрын

    नेहमीप्रमाणेच अत्यंत कमी शब्दात, अतिशय परिणामकारक विवेचन. डॉ. , तुमचे सांगणे नेहमीच फार भावते. अप्रतिम, अप्रतिम, केवळ अप्रतिम.

  • @prernawagle6195
    @prernawagle6195 Жыл бұрын

    सुसंवाद ऐक ना गं आई अतिशय प्रासंगिक आणि रोचक तरीके से पेश किया गया।धन्यवाद डाॅक्टर

  • @chetanapadhye1254
    @chetanapadhye1254 Жыл бұрын

    नमस्कार ! खरचं खूपच छान विवेचन पालकांना फारच महत्त्वाचे असे मार्गदर्शन आहे धन्यवाद !

  • @smitachachad8153
    @smitachachad8153 Жыл бұрын

    अतिशय सुंदर रितीने समजून सांगितले आहे. जास्त करून मला प्रतिसाद आणि प्रतिक्रिया ह्यातील फरक खूप भावला मनाला कारण बहुतेक आई वडील प्रतिक्रियाच देतात.

  • @dhanalaxmikalan8445
    @dhanalaxmikalan8445 Жыл бұрын

    खूपच छान!

  • @avinashbhosale1488
    @avinashbhosale1488 Жыл бұрын

    खूप सुंदर एपिसोड आहे... धन्यवाद. दुसरे एपिसोडची वाट पहात आहोत.

  • @oasistoall3123
    @oasistoall312311 ай бұрын

    Thank you making us understand what is "True Listing". Not only as a parent, but to all we come across with.

  • @drsunildalvi4479
    @drsunildalvi4479 Жыл бұрын

    अप्रतिम विवेचन खूपच आवडलं

  • @sohamnavathe3108
    @sohamnavathe3108 Жыл бұрын

    छान सांगितलेत ! फक्त प्रत्येकाने यावर विचार करायला हवा

  • @pramodsaraf1941
    @pramodsaraf1941 Жыл бұрын

    सुंदर विवेचन. माझ्या दोन्ही नाती साठी मुलाला व मुलीला पाठवत आहे.

  • @mandarapte1
    @mandarapte1 Жыл бұрын

    चला finally हा पहिला भाग आला. उत्तम उपक्रम सर्वांना लाभदायक ठरो हिच अपेक्षा

  • @nalinipadmanabha1882
    @nalinipadmanabha1882 Жыл бұрын

    Incredible .🎉🎉❤ On U tube Channel

  • @vilasvaidya9702
    @vilasvaidya9702 Жыл бұрын

    असा कार्यक्रम नवरा बायको मधला सुसंवाद साधण्यासाठी पण करायला हवा 🙏

  • @kanchanbhagwat8631
    @kanchanbhagwat8631 Жыл бұрын

    अतिशय सुंदर कार्यक्रम.

  • @maiskitchen9584
    @maiskitchen9584 Жыл бұрын

    खुप छान सांगीतले आहे

  • @sandhyavhatkar4904
    @sandhyavhatkar4904 Жыл бұрын

    सगळं child psychology ला अनुसरून केलं. कधी pressurise केलं नाही. तरीही मोठी झाल्यावर दोष देतात मग काय करायला हवे होते😢

Келесі