12 एके 44 I Hurrak, Mohachi, Jambhul, Tango Punch आणि Santra कुठलीही Desi Daru बनते कशी आणि कुठं?

#BolBhidu #DesiDaru #HurrakGoa
आमचा पण एक कार्यकर्ता नुकताच गोव्याला गेला, स्टेटसला इंद्री आणि हिबिकीच्या बाटल्यांचे फोटो ठेवले आमचं मन भरुन आलं. पण येताना घेऊन आला एक बिसलेरीची बाटली. पोरांनी आधी बाटली बघूनच शिव्या दिल्या, पण भावानं नुसतं झाकण उघडून ठेवलं आणि आम्हाला दिव्यत्वाची प्रचिती आली.
बाटलीतला जिन्नस होता, हुर्राक. त्या जिन्नसाचं सेवन केल्यावर दोन तास तरंगण्यात गेले आणि मग जाणीव झाली, जगाच्या कोणत्या पण कोपऱ्यात जा, देशी शिवाय मजा नाय.
देशी म्हणजे फक्त काळ्या पाटीच्या दुकानात जायचं, ग्लास मारुन बाहेर यायचं आणि मिठाचा एक खडा तोंडात टाकायचा, एवढंच माहिती असलं तर अभ्यास वाढवला पाहिजे शेठ. कारण अभ्यास असला की समजतंय, कुठं जायचं, काय प्यायचं आणि कसं प्यायचं. म्हणूनच घेऊन आलोय १२ एके ४४ चा पुढचा राऊंड, देशी दारुची मज्जा. बघा, एन्जॉय करा आणि बाराचा पाढा विसरु नका.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 617

  • @vishvadeshmukh11
    @vishvadeshmukh11 Жыл бұрын

    Topic वरून वाटलच होत, चिन्या दादा तुच आसणार😂♥️

  • @rajrandive9630

    @rajrandive9630

    Жыл бұрын

    खरय 😂

  • @Tubeyou0122

    @Tubeyou0122

    Жыл бұрын

    Mg dusryala dila ki tumich boltao chinya la aana

  • @djmusiccompanypvt.lkolhapu9285

    @djmusiccompanypvt.lkolhapu9285

    Жыл бұрын

    हा कोणत्या भागात/गावचा आहे

  • @vishvadeshmukh11

    @vishvadeshmukh11

    Жыл бұрын

    @@djmusiccompanypvt.lkolhapu9285 नेमक माहित नाही, पण "मराठवाडातला" हाय एवढ सांगू शकतो, कारण मी पम "मराठवाड्यातलाच" हाय म्हणुन ओळखल😅

  • @Jitya_.

    @Jitya_.

    Жыл бұрын

    याच्या एवढे कोणाला सांगताच आले नसत😂❤

  • @vikassolase6350
    @vikassolase6350 Жыл бұрын

    जो पित नाही तो पण प्यायला लागेल.. 😂😅 एवढे रंगवून सांगितल्यावर😂😂👍

  • @sangramgaikwad9779

    @sangramgaikwad9779

    7 ай бұрын

    😂😂😂 agadi barobar

  • @HanumanSolnur

    @HanumanSolnur

    3 ай бұрын

    😂😂😂

  • @Just_Talk07

    @Just_Talk07

    3 ай бұрын

    😂😂😂😂

  • @Just_Talk07

    @Just_Talk07

    3 ай бұрын

    Hurak try karav lagel yar😂

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Жыл бұрын

    बोल भिडूचा उतरता क्रम बघता चिन्या भाऊ पुढचा एपिसोड गावठी दारूवरच बनवेल 🤣🤣🤣🤣🤣

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Жыл бұрын

    अशी सात्विक माहिती दिल्या बद्दल . मराठी माणूस आपला जन्म भर ऋणी राहील.

  • @Vikaskate-sh9me

    @Vikaskate-sh9me

    Жыл бұрын

    it's OK bro 😂

  • @sagardusa5477

    @sagardusa5477

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @pranavbagade9230

    @pranavbagade9230

    Жыл бұрын

    Satwik ?😂😂

  • @pritamagawane7095

    @pritamagawane7095

    Жыл бұрын

    ❤😂🎉😢😮😅😅😊

  • @atuljadhav3410

    @atuljadhav3410

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @prafulmorkhade2411
    @prafulmorkhade2411 Жыл бұрын

    व्हिडिओ न बघता tital बघुन च समजल हा विषय फक्त चिन्मय भाऊ च समजवेल .... नाद खुळा 🔥😅😅

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 Жыл бұрын

    तू लई पोहोचलेला कार्यकर्ता हाय भावा 😄

  • @vijaygiri7747
    @vijaygiri7747 Жыл бұрын

    तर्राट ग्रुपच्या मंडळींसाठी हा अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासाचा विषय आहे आपण केलेल्या रिसर्च बद्दल बोल भिडू चे मनापासून आभार❤😊

  • @sushilbalapure5770
    @sushilbalapure5770 Жыл бұрын

    चिन्मय दादा तुझी शैलीच वेगळी आहे. काय विषय निवडला यार खरच ज्ञानात भर पडली आमच्या. छान विश्लेषण 👌👌

  • @yogeshjadhav-Samarth9923
    @yogeshjadhav-Samarth9923 Жыл бұрын

    चिन्मय भावा, तुझ्या बोलण्याने डोक्यात गेली पिण्याची हवा बास्स कर राव एखादा बेवडा होयचा तुझ्यापायी 😂❤

  • @bhairibhavanitravels3471
    @bhairibhavanitravels34716 ай бұрын

    एवढं प्रेमानं सांगितल्यावर ज्याला सवय नाही तो पण दारू घेऊन बसेल😂😂😂

  • @mayurjagdale2349
    @mayurjagdale2349 Жыл бұрын

    हृदयात गेलाय तु भावा... देशी कधी पोलो नाही पण तिच्या बद्दल प्रेम वाढल ... अणि तो RS चा विषय हार्ड...🥃🍻

  • @yogeshjadhav-Samarth9923
    @yogeshjadhav-Samarth9923 Жыл бұрын

    आज पर्यंतचा सगळ्यात बेस्ट episode भावा.....love you 😘

  • @thetrigon
    @thetrigon Жыл бұрын

    वातावरण बदलल भावना, काय माहोल बनवला, विषय खोल, टांगा पलटी घोडे फरार - वडमग

  • @umeshlonkar7
    @umeshlonkar7 Жыл бұрын

    चिन्मय भाऊ जिंदाबाद ! विषय कुठला पण असुदे खूप चान समजाऊन सांगतोस मनोरंजन पण होत आणि माहिती पण मिळते 👌

  • @rushikeshsinhasan2691
    @rushikeshsinhasan2691 Жыл бұрын

    आयुश्यात दारूचा कधी वास घेऊन माहित नाही पण तुझा व्हिडीओ आला आणि बगायला चुकला तर पाप लागतंय म्हणून बघितला, कधीच दारूचा वास नं घेणारा मी विडिओ मुळे एकदा टेस्ट घयायची इच्छा झाली राव ♥️😂😂

  • @balasahebgade3086
    @balasahebgade3086 Жыл бұрын

    कोणी काहीही म्हणो दादा पण एकदम 🥃🥃 सफरीवर घेऊन गेलात तुम्ही आणि ते जुने क्षण जिवलग मित्र, गोवा ती गंमत आणि जगण्यातील जम्मत सगळं कसं डोळ्यासमोरून तरळून गेले 😊😊

  • @pruthvirajchavan8168
    @pruthvirajchavan8168 Жыл бұрын

    दादा तू एवढ भारी सांगतोय की न पिणारा पण लगेच बसेल 😂

  • @nileshthore1159
    @nileshthore1159 Жыл бұрын

    Legends can't drink but still watching😂

  • @petpuja_in
    @petpuja_in Жыл бұрын

    ज्या गोष्टीपासून मी ४ हात लांब असतो त्यांच्याबद्दलचा व्हिडिओ शेवट पर्यंत बघण्यास भाग पडलास. चिन्मय भाऊ, तू लेजंड आहेस.

  • @vishalchavan9274
    @vishalchavan9274 Жыл бұрын

    कडक...... यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत भाउचा फोटो सह फ्लेक्स

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 Жыл бұрын

    जो विषय कोणी घेत नाही तिथं आमचा चिनुदादा हात घालतो ❤❤❤❤❤❤

  • @amargawarguru5141
    @amargawarguru5141 Жыл бұрын

    दारु न पिनाऱ्याला दारु वर लावणारा एपिसोड आहे भावा हा . 😂🤤

  • @hj4490

    @hj4490

    Жыл бұрын

    खरं आहे bhava 🤣😂

  • @gopalbarsagade9238
    @gopalbarsagade9238 Жыл бұрын

    he daru baddal kirti aahe ka visheshan . pan lay bhari vishleshan .

  • @rohitgurav7572
    @rohitgurav7572 Жыл бұрын

    भावा जिकलासा 12 एके 44बरोबर नावं पण एकदम भारी आणि माणूस पण एकदम भारी ❤

  • @vinodpatil1868
    @vinodpatil1868 Жыл бұрын

    मला तर वाटते कि चिन्या न देशी मारुन व्हिडिओ बनवला ...

  • @shreyashbhau7074

    @shreyashbhau7074

    10 ай бұрын

    😜😂😂😝🤣

  • @sunilkmvt15

    @sunilkmvt15

    3 ай бұрын

    😂

  • @bhaleraokrushna3135
    @bhaleraokrushna3135 Жыл бұрын

    भाई एवढी महनेत घेऊन विडिओ बनवला आहे आणि तो execute पण ek no. केला , तुझा विषयच खोल आहे .

  • @rahuljadhav3432
    @rahuljadhav3432 Жыл бұрын

    Notification मधुनच समजल हा विषय explain कराय चिन्मय दा असनार😁😅🤣

  • @nileshpawar6639
    @nileshpawar6639 Жыл бұрын

    Chinmay bhai your explanation style is the best ❤❤❤

  • @zenzokurita
    @zenzokurita Жыл бұрын

    *"चिन्मय दादा आगे बढो, हम तुम्हारे दारु भट्टी पे हैं."* अरे भावड्यांनो माझा नारा चुकला काय? काय समजत नाय, उतरल्यावर बघू!

  • @abhijeetsn7185
    @abhijeetsn71853 ай бұрын

    1 NUMBER NARRATION!!!! मित्रा जिंकलस!!! आज हुर्रक होवून जावू दे!!!

  • @piyushshaha1139
    @piyushshaha1139 Жыл бұрын

    PhD केली आहे चिन्मय भाऊंनी 2:29😂😂😂

  • @mangeshbansod6969
    @mangeshbansod6969 Жыл бұрын

    ❤ विश्लेषण ऐकच नंबर भावा... प्रत्येक मेन्युची गावरान माहिती दिली गड्या...

  • @user-df9bc7ji5i

    @user-df9bc7ji5i

    Жыл бұрын

    Jai bhim 💙

  • @gulabkale3575
    @gulabkale3575 Жыл бұрын

    भावा..... शब्द रचना इतकी भारी केलीस की .....न पिताच चढल्या सारखी वाटायला लागली ......😊😊🤗🤗

  • @StudentSainaik
    @StudentSainaik Жыл бұрын

    आपण फक्त चिनु भाउचे विडिओ पाहतो ❤❤.

  • @Sanket4040
    @Sanket4040 Жыл бұрын

    एक नंबर,कमाल आहे दादा तुझ्या विश्लेष्णाची... 👌👌

  • @sagarparbhane8982
    @sagarparbhane8982 Жыл бұрын

    न पिणारे पण पियाला लागतील 😂

  • @darshanshinde8034
    @darshanshinde8034 Жыл бұрын

    Topic पाहून लगेच चिन्मय भाऊची आठवण आली😅

  • @ganeshmarade7710
    @ganeshmarade7710 Жыл бұрын

    मोहाची दारू ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील प्रत्येक गावात मिळते

  • @realowner54

    @realowner54

    Жыл бұрын

    Jay Adhiwasi..

  • @ravirajdhilpe5194
    @ravirajdhilpe51945 ай бұрын

    भाऊचा विषय लयं हार्ड

  • @akshaymadane1389
    @akshaymadane1389 Жыл бұрын

    खतरनाक रे चिन्या

  • @Jitya_.
    @Jitya_. Жыл бұрын

    Old Monk ...... All time hit❤

  • @TV00012
    @TV00012 Жыл бұрын

    आजचा एपिसोड ला टॅग लाईन द्यायची राहिली बरं का? 😜🤪😝"लहानमुले आणि व्यसनमुक्ती लोकांसाठी हानिकारक आहे "😂🤣😂😜🤪वड 5 ची

  • @sarikagaware7784

    @sarikagaware7784

    Жыл бұрын

    अदभुत ज्ञान, वा चिन्मय भाऊ 😮😮

  • @user-df9bc7ji5i

    @user-df9bc7ji5i

    Жыл бұрын

    तुमची कास्ट काय आहे भाऊ 🙏

  • @omkarpawar2723

    @omkarpawar2723

    Жыл бұрын

    Bhava thod

  • @mohitshinde6065
    @mohitshinde60654 ай бұрын

    तळिराम बेवडा ग्रुप इंदिरा नगर कडून चिननमय भावात गटारी अमावस्याचया हार्दिक शुभेच्छा 👍👍👍👍

  • @prajwalbire9997
    @prajwalbire9997 Жыл бұрын

    एकच वादा, चिन्मय दादा😄😄🍸🥃

  • @navnathdhanve6187
    @navnathdhanve6187 Жыл бұрын

    माहिती ऐकून कान तृप्त झाले माहिती सांगण्याची पद्धतही खूप छान

  • @pd3564
    @pd3564 Жыл бұрын

    माननीय नेते तळीराम तर्राट युवा प्रतिषठानच्यावतीने चिण्या भाऊ भिडुंचे एवढही माहिती दिल्याबद्दल शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे 🙏🙏🙏

  • @saurabhnanoti8925

    @saurabhnanoti8925

    Жыл бұрын

    टोवल टोपी रे भाऊ 😅

  • @rushikeshyelve8721
    @rushikeshyelve8721 Жыл бұрын

    मस्त भावा 👍🏼 nice presentation

  • @devendrasawant846
    @devendrasawant846 Жыл бұрын

    Chinmay Bhai i like the way you elaborate the scenario. Cheers.

  • @mundebandhu7513
    @mundebandhu75134 ай бұрын

    Was Dil khush ho gaya

  • @kumarandekar9765
    @kumarandekar9765 Жыл бұрын

    तुमची सांगण्याची पद्धत तर अशी आहे की जो पित नाही त्याला पण घ्यायची इच्छा होईल😂

  • @mangeshtayade7051
    @mangeshtayade70513 ай бұрын

    दारू आहे त देश आहे भावा.... दारू पिणाऱ्या लोकांना सलाम...ते आहे म्हणून भारताची अर्थव्यवस्था चालु आहे....

  • @unitedstates5438
    @unitedstates5438 Жыл бұрын

    अगदी महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 😂😂

  • @Rammy.Circle2449
    @Rammy.Circle2449 Жыл бұрын

    पुढऱ्यांचा नादाला लागून कोल्हापुरात दगडी फेकणाऱ्या 400 जणांवर खटले टाकलेत नेता नाही तर आईबाप भावकी जामीन देतेय सांगा जरा अल्पवयीन मुलांना न्यायाचा हक्काचा मार्ग सरकारी नोकरीत आहे, दगडात नाही 🙏

  • @pramodnipanikar1947
    @pramodnipanikar1947 Жыл бұрын

    Khup chhan present kelas Bhava

  • @amittambe3486
    @amittambe34866 ай бұрын

    *लई झकास आणि कडक विडियो भाई..😂*

  • @JayMaharashtra50
    @JayMaharashtra50 Жыл бұрын

    तू काय खरंच दारू प्यायलाय का बाबो🤭

  • @pratikdeshpande2760
    @pratikdeshpande2760 Жыл бұрын

    Ek number video ❤️

  • @chetandhale2633
    @chetandhale2633 Жыл бұрын

    दारू हा चर्चेचा नाई तर श्रध्देचा विषय आहे भाऊ...कडाक

  • @gaureshparab3150
    @gaureshparab3150 Жыл бұрын

    भारीच

  • @villya114
    @villya114 Жыл бұрын

    अगदी आमच्या मनात ला विषय मांडलास भावा धन्यवाद बोल भिडू टीम 😊😊

  • @ramsingpatil8136
    @ramsingpatil8136 Жыл бұрын

    मस्त सेटअप 💯💯..

  • @pramodkhairnar5130
    @pramodkhairnar5130 Жыл бұрын

    बोर झालं की दारू नाही चिन्मय भाऊ चा व्हिडिओच लावणार १नंबर भावा

  • @dnadventures960
    @dnadventures960 Жыл бұрын

    Wa 1 nambar chinmay bhau🍷🍾🥂🥂🍹😜

  • @user-ip5xw6ym5p
    @user-ip5xw6ym5p Жыл бұрын

    एकच नंबर मित्रा

  • @rahulwaghmare9706
    @rahulwaghmare9706 Жыл бұрын

    भाऊ एक नंबर माहीत दिली आहे

  • @gurunathgawade6746
    @gurunathgawade6746 Жыл бұрын

    चिन्मय भाऊ म्हणजे विषय कडक।।

  • @ranjeet-mh42
    @ranjeet-mh42 Жыл бұрын

    आम्ही दोघे समान वयाचे जिवलग मित्र होतो........ तो वयाच्या 20/22 नंतर दारू पेयला लागला..... मला कित्येक वेळा त्याने दारूचे फायदे/गुणगाण गाऊण दाखवले पण मि कधीच दारूचा एक थेंब / तीची चव कशी असते याचा कधी विचार सुध्दा केला नाही .. एक दिवस तो एकटाच .. रात्री हाॕटेल मधून दारू पिताना 2/3 जनांना त्याने फोन केले / थोड्या गप्पा झाल्या ... आणि 10 मिनीटांत त्याच्या accident चा फोन आला ... मि त्याच्या आई-वडीलांना घेऊन hospital ला पोहचलो... डाॕक्टरांनी brain dead घोषित केलं . वयाच्या 36 व्या वर्षी तो गेला.... धडक दिलेले वाहन सापडले नाही ..... आज दहा वर्षे झाली त्याच्या वडीलांच्या चेहऱ्यावर आजून त्याचाच विचार / मृत्यूच दुःख दिसत.... माझ्या साठी दारू हि "कुत्र्याचा मुत" आहे... तो मुत पेयचा का नाही हे ज्याने - त्याने ठरवावं......! ( आणि हो..... पैशासाठी असले बंडलबाज विषयावर video बणवनारा तू पण त्यातलाच एक मुत पेणारा ×× ....!)

  • @varshaparab1289

    @varshaparab1289

    Жыл бұрын

    Already ghasrala aahe prestittutte aahe udya desi randi war pan banvel aani jugarawar pan

  • @kvtaware
    @kvtaware Жыл бұрын

    कडक... खतरनाक व्हिडिओ

  • @pratikpandirkar3030
    @pratikpandirkar3030 Жыл бұрын

    आज चा दिलेल्या माहिती बद्दल हे राष्ट्र महाराष्ट्र कायम ॠणी राहिलं😂😂😂

  • @nileshshelar8709
    @nileshshelar8709 Жыл бұрын

    Ek number❤

  • @sunil_mali.-
    @sunil_mali.- Жыл бұрын

    तुझी व्हिडिओ मस्त असतात❤❤

  • @shivajizirpe8359
    @shivajizirpe8359 Жыл бұрын

    Khup bhari video banvla vatavar tayar karun

  • @shrinivasrathod3269
    @shrinivasrathod3269 Жыл бұрын

    चिन्मय दादा आजचं विषय खूपच गंभीर आहे 😂😂

  • @SurajPatilsrj
    @SurajPatilsrj3 ай бұрын

    setup sakat sagle brands dakhviles, ... lai bhari. fuga pan aavadla

  • @kirankamble3559
    @kirankamble35593 күн бұрын

    चिन्मय भाऊ ताडी - माडी वर करून टाका व्हिडिओ, आणि हो हा व्हिडिओ नाद खुळा

  • @andlyshinde3920
    @andlyshinde3920 Жыл бұрын

    Ek dam zakaaas Sadarikaran😊😊😊😊

  • @vinodkamble4975
    @vinodkamble4975 Жыл бұрын

    चिन्मय, फार सुंदर विश्लेषण दारू विषयी

  • @suzitbhoyar7320
    @suzitbhoyar7320 Жыл бұрын

    Jabbardast

  • @dnyaneshwarpatil9497
    @dnyaneshwarpatil9497 Жыл бұрын

    दर्जा घसरतोय कुठेतरी ...

  • @varshaparab1289

    @varshaparab1289

    Жыл бұрын

    Already ghasrala aahe prestittutte aahe udya desi randi war pan banvel aani jugarawar pan

  • @lakhansalve3018
    @lakhansalve3018 Жыл бұрын

    भाऊ मस्त

  • @ej_whistleblower
    @ej_whistleblower Жыл бұрын

    1 no bhava.. cheers 😄

  • @chetanborkar4057
    @chetanborkar4057 Жыл бұрын

    Bhai ek number 😂😂😂😂😂

  • @parmeshwarkarnol2533
    @parmeshwarkarnol25338 ай бұрын

    आमचे श्रद्धास्थान चिन्मय भाऊ,,,,,, लावा नादाला लावा

  • @user-uc6xe6gm7v
    @user-uc6xe6gm7v3 күн бұрын

    East or west भिंगरी is बेस्ट

  • @malvanirider07
    @malvanirider07 Жыл бұрын

    King Information Bhau

  • @varvateamol5981
    @varvateamol5981 Жыл бұрын

    Bhari भाऊ

  • @mohanpatil4006
    @mohanpatil4006 Жыл бұрын

    मी कीती फिरलो तरी, कधी दारू पिण्याची इच्छा झालीच तर.. फक्त रेटठाच.... BRAND IS BRAND...❤️

  • @mayurm473
    @mayurm473 Жыл бұрын

    हा होता कामाचा व्हिडीओ ❤

  • @Yash.Gaikwad
    @Yash.Gaikwad7 ай бұрын

    bhavane kay dedication dila aahe video sathi 😂

  • @prakashgajabar3025
    @prakashgajabar3025 Жыл бұрын

    😂1 number bhidu chinmay Aaj expression,place Ani topic tula sobhla bg

  • @jitendranikumbh7247
    @jitendranikumbh7247 Жыл бұрын

    Nice. चना दादा

  • @crush_lovertej423
    @crush_lovertej423 Жыл бұрын

    सादरीकरण खतरनाक.... 🔥🔥🔥 भिडू.. ❤

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 Жыл бұрын

    भावा तुज आईकुण न पिनाऱ्याच्या पण तोंडाला पाणी सुटलं.......... आज तू समजून सांगितले म्हणून समजले आम्ही दारूला वाईट म्हणायचो खूप वाईट वागलो रे दारू सोबत....

  • @vishuwarang7715
    @vishuwarang7715 Жыл бұрын

    वा चिनु भावा तुझा नाद नाय🔥🔥

  • @dushyantjagtap4002
    @dushyantjagtap4002 Жыл бұрын

    कडक👌👌😅😅😅

  • @redmi3sprime753
    @redmi3sprime753 Жыл бұрын

    Thank you for creating dedicated playlist on "Daaru" अरे पण या प्लेलिस्ट मध्ये ते बाकीचे दारूचे व्हिडिओज दिसत नाहीयेत ते जरा लवकरात लवकर add करा. Thank you again

  • @PY1607
    @PY1607 Жыл бұрын

    Bhavane Jiva Bhavacha vishay ghetla....🥂🥂🥂🥂🥂🥂🥂🥂

  • @sachinasukar2409
    @sachinasukar2409 Жыл бұрын

    Love from Goa bhava

  • @pravinwaghmare3304
    @pravinwaghmare3304 Жыл бұрын

    Cheers Chinmay bhau 🍸

  • @surajkhomne2273
    @surajkhomne2273 Жыл бұрын

    अशी माहिती देऊन तुम्ही आमच्या सारख्या निव्यसनी लोकांना पण मद्याची घेण्याची मज्या सांगून पिण्यास तयार करतंय😂😂

Келесі