१०० % कोरडवाहू जमिनीत एकरी 20 ते 22 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेणारे शेतकरी हृषिकेश ढाणे | यशोगाथा |
गरीब शेतकऱ्याला श्रीमंत करणारी सोयाबीन शेती | SOYABIN FARMING FULL INFORMATION
१० गुना बचत २० गुना फायदा | great sahyadri
एकरी 20 क्विंटल उत्पन्न घेणारे हृषिकेश ढाणे यांची मुलाखत.
#yashkashid #soybean #सोयाबीन #सोयाबीनलागवड
सोयाबीन पिकाची लागवड व व्यवस्थापन | सोयाबीन पेरणी कशी करावी | soyabean perani | soybean lagwad |
सोयाबीन पिकाची लागवड व व्यवस्थापन | सोयाबीन पेरणी कशी करावी |
नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडीओ तुमचे मित्र नातेवाईक यांच्या सोबतही शेअर करा. जर अजूनही तुम्ही चैनल सबस्क्राईब केले नसेल तर शेतकरी मार्केट या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ही ऑन करा की ज्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला यापुढे ही पाहता येतील.
व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप आभार. लवकरच भेटूयात पुढील व्हिडिओमधे तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.
#सोयाबीनउत्पन्नकसेवाढवावे
#सोयाबीनलागवड
#सोयाबीनपीक
Soyabean Perani, soybean perni, soybean perni kashi karavi, soybean perni mahiti, soyabean lagwad mahiti Marathi, soybean lagwad Kashi karavi, soybean lagwad tantra, soybean lagwad information in Marathi, soybean lagwad mahiti Marathi, soybean lagwad, soybean upayyojana, soyabean pik vyavasthapan, soybean pik niyojan, soybean pik mahiti, soybean pik lagwad, सोयाबीन पिकाची माहिती, सोयाबीन पिकाचे नियोजन, सोयाबीन पिकाची लागवड कशी करावी, सोयाबीन पीक व्यवस्थापन, सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन, सोयाबीन पिक लागवड, सोयाबीन पिकाचे खत व्यवस्थापन, सोयाबीन पिकाविषयी माहिती, सोयाबीन लागवड कशी करावी, सोयाबीन लागवड, सोयाबीन लागवड माहिती, सोयाबीन लागवड कशी करायची, सोयाबीन लागवडची माहिती, सोयाबीन पीक लागवड
शेतकरी मार्केट
Пікірлер: 53
कोरडवाहू म्हणता आणि ठिबकद्वारे पाणी पुरवठा करता हे कितपत बरोबर आहे
@jokeskibarsat1965
Жыл бұрын
तुमचे म्हणणे खरे आहे माझ्याही डोक्यात तोच विचार आला होता
@udaypanchbhai1149
Жыл бұрын
Kharip kharip kharip
@VirendraTodmal375
Ай бұрын
He Kay barobar nahi😂
@gajananshrawane3155
24 күн бұрын
हे वागणं बरं नव्हं 😂
केवळ तुरीचे उत्पादन घेण्यापेक्षा पुढं त्यावर प्रक्रिया करून डाळ बनवावी, लहान व आकर्षक पॅकिंग करून थेट शहरी भागातील ग्राहकांना विकल्यास जास्त नफा कमावता येतो.
@gargeyaaware
Жыл бұрын
आपण शेती करत असाल तरच हे सल्ले द्यावे अन्यथा नाही करुन पहा मग बोला स
छान बनवलाय Video...😊♥️
छान माहीती दिलीत साहेब धन्यवाद
चुकीचे माहिती सांगताय एवढे उत्पादन क्षमता नाही एक शेतकरी दाखवा आपण सर्वांनी मिळून सत्कार सोहळा संपन्न करू
@Royalshetiwadi.
8 ай бұрын
बरोबर आहे राव
प्रति झाडं अथवा प्रति फुली कीती ग्राम सोयाबीन भरलं तुमच्या 20 qtl +येण्यासाठी प्रति फुली 1/1 वर 100ग्राम एवढं येणे गरजेचे ahe
ढाणे साहेब फार छान माहिती दिली धन्यवाद 🙏🏻फक्त औषध ची नावे सांगताना स्लो सांगावीत की शेतकरी लिहून घेऊ शकतील 🙏🏻धन्यवाद
Pavne 2 futacha sarimadhe tokan yantrane 6inchavar Eka thikani 2 biya Kds 726 soyabean tokan kele tar chalel ka
कोरडवाहू लिहीता आणि ठिबकने पाणी💦💧💦 देता😢😢😢
Magchy varshi kiti avarage ala bhau soyabin cha
Basal dose kasa dila. Drip madhun khat konte dile.
👍👍
Video che title wrong aahe
Growth inhebiter use kartatka
Tumchya kade drip aahe tar mag shet koradvahu kase
Tan nashk kontya net sanga
खरं सांगा
My best friend rushi... greatest person
Kiti utpadan milnar ahe he tula pik hirv astanach kalal ka bhau evdhch ahe na tr shet mojun kiti acer gunte ahe ani Harvesting jhalyavr tyachya video tak mg manto tula
Fast Comments 🥰💝🤣
@GreatSahyadriYashkashid
2 жыл бұрын
❤️💋
@BHAUFREE
Жыл бұрын
@@GreatSahyadriYashkashid organic farming kartat ka tumhi
Rada bhai cha
@GreatSahyadriYashkashid
2 жыл бұрын
Dhanyawad
👌👌💯💐
2 ri favarani kiti diwasani karawi
ही कोणती सोयाबीन आहे भाऊ
Ekari Kiti kwintal utpadan aal?
Fulle sangam soyabeen h thoda daatt ho gya h vaad bahot ho rhi h lihocin mare to chalega na
Hindi me banaye plz🙏🏻
ठिबक चा वापर केल्याने खर्च वाढतो त्यावर काही पर्याय आहे का निश्चितच आपला व्हिडीओ चांगला म्हणजे मार्गदर्शक आहे परंतु पूर्ण नियोजन होईल असा नाही त्यामुळे व्हिडीओ तंत्रशुद्ध आणि युनिक असावा
सर बेयाणे कुठं मिळतेल.. काय रेट आहे
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Watch video
Micro sprinkler la kiti kharch yeil
चीवतया बनवतात सर्व
आणि जात कोणती आहे
पाणी व्यवस्था आहे तुमच्याकडे...इतरांचे काय?थापा मारणे सोडा राव.
Sir namaskar , आपला नंबर send kra plz 🙏🏻
Ashe kahipn sangun Shetkaryanchi disha bhool kru nka... Kordvahu mhanta ani sprinkler lavta kay logic ahe tumch satkar kela pahije tumcha😂😂😂
खोटारडा सांगतो एक दाखवतो एक😊
काही फेकु राव
सर आपला मोबाईल नंबर मिळेल काय म्हणजे आपल्याशी संपर्क साधने सोपे जाईल कृपया आपला मोबाईल नंबर द्यावा ही विनंती ही विनंती
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
agrotech2605@gmail.com
Sir तुमचा मोबाईल नंबर पाठवा