दोन फुटांवरील सोयाबीनचे फायदे | लावलेली आणि पेरलेली सोयाबीन फरक | Dnyaneshwar Kharat Patil |
#soybean #dnyaneshwarkharatpatil #dnyaneshwarkharatpatil #soyabinvelapatrak #फुलसंगम726 #dnyaneshwarkharatpatil #fulesangamsoyabean #soyabin #फुलेसंगमसोयाबीन #संगम #Dnyaneshwarkharatpatil #phulesangamkds726 #dnyaneshwarkharatpatil #nurserybusinessinformation #GMSoybean #जीएमसोयाबीन #सोयाबीन #soybean #ravikanttupkar #रविकांततुपकर #dnyaneshwarkharatpatil #कापुसभाव #cottonrate #कापसाचेभाव #kapusrate #todaycottonrate #cotton #rate #कापूस #kapus #dnyaneshwarkharatpatil #वायदेबंदीम्हणजेकाय #वायदेबंदी #वायदेबाजार #futuremarket #vayadebajar #wayadebajar #सोयाबीनवायदेबाजार #Stockmatket #CommodityTrading
#gajabtur #गजबतूर #Gajab #Tur #गजब #soybean #soybeanwatermanagement soybeanpanivyavsthapan #seedtreatment #बीजप्रक्रिया #soybean #soybean #सोयाबीन #फुलेसंगम #stopfarmerexploitation #savesoyacottonfarmers #soybean #cotton #कापूस
#तूर #सीता95तूर #seeta95tur #sita95tur #रोही #rohi #अळी #प्राणी #prani #वावर #vavar
#तुरफवारणी #turfawarni
#हरभरा #harbara #harbhara #चना
#DnyaneshwarKharatPatilsoybean #soybean #उन्हाळीसोयाबीन #unhalisoybin #shetkari #agriculture #फुलेसंगम #fulesangamsoybean #SpeakUpForFarmers #INDIANFARMER #farmer #farming #KISAN #IndianFarmer #dnyaneshwarkharatpatil #KrushiyodhaSanghatna #culture #rabbisoybean #traktor #summersoybean #nurserybusinessinformation #nursery #nurserybusiness #narsari #ropwatika #ropvatika #नर्सरी #नर्सरीव्यवसाय #रोपवाटिका #nitingadkarionagricultureuniversity #नितीनगडकरी #gadkari #nitin #dnyaneshwarkharatpatil #कृषिविद्यापीठ #नितीनगडकरीकृषिविद्यापीठ #soybeanschedule #SoybeamTimetable #सोयाबीनवेळापत्रक
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
💫Business/Collaboration/advertising👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
Пікірлер: 83
राम राम... खरात पाटील तुम्ही खुपच छान अभ्यासपूर्ण परीपुर्ण माहिती शेतकरी मित्रांना देता... तुमची खुप मदत होत आहेस... आभारी आहोत
पाटील सर नमस्कार. आम्ही पहिल्यांदाच सोयाबीन शेतीचा प्रयोग केला. घरगुती सोयाबीन बिज प्रक्रिया केली व नांगरनी करुण टोकन पद्धतीने हाताने बियाने टोकन केले. १५ गुंठ्या साठी साधारण १.५ किलो बियाने लागले. धन्यवाद🙏💕
@jagannathgaikwad7607
Жыл бұрын
उत्पन्न किती निघाले
अतिशय महत्वपूर्ण व्हिडियो
छान माहितीपूर्ण दिलीत पाटील...👌👌👌🙏🙏🙏
छान माहित 👌👌
खूप चांगली माहिती आहे सर
Thank You Sir Ji
Khup chhan mahiti
धन्यवाद पाटील साहेब
Khup chan mahiti
Ek ch number mahiti dili thanks sir
👌🏻
Right sir
1 नंबर भाऊ माहिती
Very nice
Kadak
खूप छान माहिती दिली पाटील सर
Keep it up bro .....nice video
no.1
दादा फारच छान मार्गदर्शन देता तुमचे आभार दादा 🙏🙏🙏🙏
👍🏻👍🏻👍🏻🙏🙏
🙏🙏🙏🙏
छान माहिती सर
Sir .. soyabean pahili favarni kele ahe.. Emamectine.+ Gas poison+ pilot company ch Amino acid favarl aahe vadh hoil ka sir .... Aani futave futtil ka changle plz reply sir....
भाऊ
भावा Polysulphate चा उपयोग soyabin मध्ये कसा होतो? याच्यार video बनव please 🙏
तुमचे vdo बघुन मी १२ एकर क्षेत्रावर २१ × ९ इंचावर लागवड केली आहे
@SP-AFLATOON1
Жыл бұрын
उत्तार किती आलं ..???
@nileshgawande8510
Жыл бұрын
@@SP-AFLATOON1 भाऊ अती पावसामुळे कॉलर रॉट वाढला होता तरी ८-९ चा उतारा आलाय, परंतु १८ इंच योग्य अंतर आहे
Don futamadhe Bed chya donhi bajula token karavi ka sir
दोन ओळीतील अंतर 2 फूटचे ठेवायचे असल्यास एका ठिकाणी 3 बिया टोकन कराव्या त्या शिवाय उतारा येणार नाही.
@maheshmule6729
Жыл бұрын
पावणे दोन फूट ठेवल्यास किती बिया टोकन कराव्या
फुल लागयच्या आत जेथे सोया बीन उंच वाढते तेथे तननाश क मारल होत डबल सोयाबीनची वाढ जास्त झाली नाही उत्पन्न 12 झाल ट्रॅक्टरन पेरल होत
Bhu jr paus kami asel tr bed vril soybin madhe utpadn kami yete ka
दादा गोंगल गाय वर उपाय सांगा..? 🙏
kds 726 fule kiti divasanantar yetat
2 बाय ५ इंच पेरणीसाठी बियाणे कोणते घ्यावे ?
पन सर माझा अनुभव असा आहे पतले झालेलं सोयाबीन वाढत नाही ते का सागा आणि बेडवर लावावे की साध्या पध्दतीने लावावे आणि बेडवर जोड ओळ टोकन मशीन ने करतेवेळी चालताना अवघड वाटत होते बेडवर एकच ओळ ठेवली तर आवरेज ऐईल का
@nkale4591
Жыл бұрын
100% brbr
@shreyashtelharkar998
Жыл бұрын
येते मला 1 kilo ला 1kwintal झालंय 👍👌
@vitthalvyankatigoshewar6401
Жыл бұрын
@Nkale
सर मी ट्रॅक्टरने फुले किमया सोयाबीन पेरणी केलेले आहे. झाडातील अंतर १ फूट आहे. म्हणजेच पातळ होईल का.
Utpadanat kiti fark padAla
टोबानी करण्यासाठी नेमकी चांगली व्हेरायटी कोणती
भाऊ वाढ खप कमी आहे काय कराव 35te40 diwsache ahe
Barobar ahe saheb pan hich paddhat hiwali soyabean sathi upukt tharel ka.hi paddhat hiwali soyabean phule sangam Keli tar eka ekrat kiti utpann milu shakte
@DnyaneshwarKharatPatil
Жыл бұрын
हिवाळ्यात सोयाबीन घेऊ नका
अंतर २फुट किंवा ४फुटाचे उत्तम राहील...व कोणत्या पद्धतीने उत्पादन किती आले
Khat niyojan kase karave 2futavaril soyabean madhe ❤
सर्वात सक्सेसफुल मेथड आहे
He soyabeen kontya kalavadhit vadhte
2futavaril lavni success ahe ka❤
Average kitee aala dada 2foot varti
Soyabean perun 5 divas jhale paus nahi Tushar n Pani dene chalu ahe. 5 divas lagte Pani dayla soyabean nigte ka
खत व्यवस्थापन कस करता.
खूप छान सर तुमच्या मुळे आम्हाला शिकायला मिळतं , टोपण यंत्राने पेरणी केली आहे का सर
Bhau tu Devendra fadanvisasarakha disatos
2 फुटावर लागवड साठी शेतातील मातीत सेंद्रिय कर्ब् जास्त हवे.
दादा चांगली वाढ नाही झाली तर काय करावं
सोयाबीन पेरणी केली तर त्यात थीबक लावले चालेल काय
भाऊ पण सोयाबीन ला जास्त पैसे खर्च करू नका ,भरवशाच पीक नाही हे ,हे लक्षात असू द्या
@AbhijitPatil-xl3zr
Жыл бұрын
Bhau ith mansacha bharosa nahi
@sachinbhise9357
11 ай бұрын
खर आहे
दादा तुम्ही हेच सांगत आहेत की सुरवातीला बेड मारण्याची गरज नाही....
@amitbhau
Жыл бұрын
चिबाड जमीन साठी बेड अगोदरच पाडावे लागतात.
Bharoshe cha pik nahi he
सर २२८ सोयाबीन 38 ते 40 दिवसाचे आहे फुले लागलेत पण वाढ एक ते सव्वा फूट आहे.. कोणती फवारणी घ्यावी...
Mves 612वान टोकण केलेला आहे पण उतारा येईल का
कोळप नी किती दिवस प्रर्येंत मारली तर चालेल
@amitbhau
Жыл бұрын
30 दिवसांच्या आत, नाही तर कोळप्याच्या पात्याला लागून पांढऱ्या मुळ्यांचे गुच्छे च्या गुच्छे जमा होतात परिणामी फुलं कमी लागतात. किंवा लागले असतील तर गळून पडतात
@vijayrokde2790
Жыл бұрын
@@amitbhau Thanks माझे सोयाबीन पीक 40 दिवसाचे आहे वाढ झाली नाही .बारीक तन आहे.मला डवरे मारण्याचा सल्ला दिला मी ते टाळले.
Sir 19 19 19 आणी 12 61 मिक्स करून घेऊ का म्हणजे 19 19 19 (60gm) and 12 61 (40gm) एका फवर्याला 20 लिटर च्या.
@DnyaneshwarKharatPatil
Жыл бұрын
नाही स्कॉर्चीम्ग होईल
@PotteryStudio949
Жыл бұрын
@@DnyaneshwarKharatPatil mag Kay Karu soyabeancgi height khup lahan aahe
@DnyaneshwarKharatPatil
Жыл бұрын
@@PotteryStudio949 191919 आणि अमोनिअम सल्फेट घ्या 30 gm
@PotteryStudio949
Жыл бұрын
@@DnyaneshwarKharatPatil soyabean la 33 divas zale aahet aani height around 9 inch to 11 inch aahe
भाऊ kds 726 आहे.. शेणखत टाकला होता.. आणी पेरणी वेळी परत DAP पडला.. पेरणी 4 ते 5 इंचावर आहे.. वाढ जास्त zhali अस् वाटतय शेण खतामुळ.. Taboli माराव का नको
@mubarakinamdar321
Жыл бұрын
बायर ईगनिटस
@krushi_mitra_raju
Жыл бұрын
Taboli चा रिझल्ट खूपच मस्त आहे मी वापरलं आहे
छान माहित 👌👌
@ajimpathan8033
Жыл бұрын
S