Dnyaneshwar Kharat Patil

Dnyaneshwar Kharat Patil

कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्यहक्कांसाठी💥
ज्ञानेश्वर खरात पाटील 🙏तुमच्या यशोगाथेसाठी किंवा माझ्याशी संपर्क करण्यासाठी ईमेल करा
💌 DM for Business collaboration:- [email protected]

Пікірлер

  • @a2zbestknowledge609
    @a2zbestknowledge6095 минут бұрын

    Side तर मस्त चालू आहे भाऊ

  • @Big_Move_growth_3
    @Big_Move_growth_325 минут бұрын

    हळद पिकावर व्हिडिओ बनवा सर

  • @SadashivNagre
    @SadashivNagre47 минут бұрын

    आता खरा लढा विधान सभा निवडणूक लडून तुपकर साहेब यांना विधान भवनात पाठऊ, आता तुपकर साहेब यांनी कर्ज माफी साठी आंदोलन केले पाहिजेत, आम्ही शेतकरी सोबत आहे.

  • @ashoknaikwadi612
    @ashoknaikwadi61255 минут бұрын

    नगर जिल्ह्यात हेच झटे

  • @sampatkadam6338
    @sampatkadam633858 минут бұрын

    Paytan n maral payaj e sir

  • @raghojisawandkar9129
    @raghojisawandkar9129Сағат бұрын

    भाऊ कसही करून त्यांना शेतकरी विविध लाभापासून वंचित ठेवायचे आहे

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589Сағат бұрын

    आता बास जो शेतकऱ्यांना व्यवस्थित जगू देत नाही आपण त्याला पण जगू द्यायचं नाही

  • @haribhaunilapalle4283
    @haribhaunilapalle4283Сағат бұрын

    B,j.p.la mat deu naye

  • @mahadeosidam8152
    @mahadeosidam8152Сағат бұрын

    Chhan mahiti

  • @ashwinghate6366
    @ashwinghate6366Сағат бұрын

    लोकसभेतून या सरकारने काही शिकलं नाही विधानसभा ला हिचका दाखवाच

  • @siddheshwarsawale9340
    @siddheshwarsawale9340Сағат бұрын

    जे द्यायला पाहिजे ते देत नाही सरकार... कर्ज माफी नाही करत.. मालाला भाव नाही आणि रिकाम्या योजना देत आहे घरी बसून खाणाऱ्यासाठी....

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4cСағат бұрын

    पीक विमा कापूस अनुदान नाही भेटले लाडकी बहिण पैसे भेतले नाही

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823Сағат бұрын

    ॲप म्हणते जमीनीत गटाचे मध्यावर जाऊन फोटो घ्या मध्यावर माझी जमीन नाही व पीक ही नाही 😢 याबाबत प्रत्येक जिल्ह्याचे मुख्यालय वर मोर्चा ची तारीख ठरवा जनजागृती करा

  • @vijaygavhale8352
    @vijaygavhale83522 сағат бұрын

    दुसरा मोबाईल वर पिकाचे फ़ोटो काढुन घ्या,व घरुन दुसरा मोबाईल वर ई पिक पहाणी करून तो फोटो काढून अपलोड करावा,मी तेच केल

  • @sagarukunde687
    @sagarukunde6872 сағат бұрын

    Sir booster company che davai che review kara

  • @rameshgaykwadrameshgaykwad7485
    @rameshgaykwadrameshgaykwad74853 сағат бұрын

    महाराष्ट्रातील शेतकर्यांनो‌ मोदी, निर्मला सितारमण,अमित शहा,महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवाराच्या बुडाला मतरुपी आग लावावी लागेल. लोकसभेला लावली आता वेळ‌ आहे विधानसभेची .जय जवान जय किसान # मी शेतकरी ,शेत मंजूर #

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr4 сағат бұрын

    सुप्रीम कोर्टाने आयात निर्यात कायदाच बंद करणे जरुरी,अन्यथा शेतकरी आत्महत्या वाढणार,घाम गाळणारे उपाशी,तर नोकरदार तुपाशी,दुष्ट शासन.

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im6 сағат бұрын

    हिंदू हिंदू म्हणून यांनी देशच मातीत घातला मराठ्यांना आरक्षण दिलं नाही आणि हिंदूची एकी करू पाहत आहेत

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im6 сағат бұрын

    अभिनंदन खरात साहेब या सरकारला निर्यात करायलाच पाहिजे

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im7 сағат бұрын

    सोयाबीन आयात करू द्या सरकारला निर्यात करा

  • @user-nn3pr7jo9x
    @user-nn3pr7jo9x8 сағат бұрын

    घ्या n द्या अजून भाजपा ला

  • @balajipotdar1891
    @balajipotdar18919 сағат бұрын

    शेतकरी गुलामगिरीत जगत आहे

  • @prafullasohale1396
    @prafullasohale13969 сағат бұрын

    Dada ,Your views on farming and advice for better cultivation are excellent. But you sometimes get diverted on political issues. My sincere and respectful advice to you is that start proper study of Economic Survey ,NSSO Survey results. Then and then only talk about import and exports.

  • @Since1987organik
    @Since1987organik9 сағат бұрын

    जब सरकार बदलेगी तो सब लोग चुप चाप हो जाएंगे...... मोदी ने देश को लूटा और हमने उसे लूटने के लिए चुना ये आम जनता काई गलती है।अभी सब भुक्तो सालो मोदी के चुटिये

  • @pravinbodkhe2089
    @pravinbodkhe20899 сағат бұрын

    काँग्रेस च्या मनीशंकर अय्यर या नेत्याने काही वर्षा पूर्वी नीच माणूस म्हणून ज्या माणसाला सबोधलं होत तो खरच किती नीच आहे हे आता लोकांना समजत आहे

  • @shrikantchaudhari5045
    @shrikantchaudhari50459 сағат бұрын

    मी पण चार दिवस झाले करतो आहै

  • @anilkapse4382
    @anilkapse43829 сағат бұрын

    Right aahe bhau

  • @sjgarje
    @sjgarje9 сағат бұрын

    शेतकऱ्यांची विनाकारण दिशाभूल करू नका! 1. सोयाबीन हे आपले पारंपरिक पीक नाही. 2. सोयाबीन मध्ये 18- 22% एवढेच तेल असते. 3. सोयाबीन चे तेल आपल्या शरीरास हानिकारक आहे. 4. सोयाबीन चे इतर बाय प्रोडक्ट आहेत त्यामुळे सोयाबीन ला एवढा भाव असतो. 5. सरकारने आयात केलेले स्वस्त तेल हे आपण आपल्या घरी वापरतो. 6. त्यामुळे सरकार ने तेल आयात धोरण राबवले म्हणून सोयाबीन चे भाव पडले हे म्हणणे चुकीचे आहे. 7. स्वतःच्या प्रकृतीची काळजी असेल तर हे रेफाईन तेल वापरणे सोडा आणि लाकडी घाण्याचे शेंगदाणा, सूर्यफूल, आणि करडी तेल वापरा, हेच परंपरागत आपण सर्व वापरात होतो आणि तेच चांगले आहे. 8. सरकी तेल सुद्धा 25 एक वर्षा पूर्वी कुणी खात नव्हते. 9. अँटी सरकार विडिओ बनवले की खूप लाईक्स भेटतात, हे माहीत आहे त्यामुळे आपल्याला शुभेच्छा!

  • @ashishwath2257
    @ashishwath225710 сағат бұрын

    आता अश्या मुळे नक्षलवादी जन्माला येतात दादा मग यांना उडवतात त्यांच बरोबर आहे का असा प्रश्न पडतो

  • @ajaykhapre
    @ajaykhapre10 сағат бұрын

    अमर वेल उपाय

  • @user-mn1dg9uw3w
    @user-mn1dg9uw3w10 сағат бұрын

    सरकारला आपण भाव द्यायचा नाही

  • @luckyofficial70
    @luckyofficial7010 сағат бұрын

    भाऊ आमची जमीन जानत आहे गेल्या 10 वर्षानेहा लॉलीपॉप भेटात आहे कदी नही होनर फक्त एलेकाशनचा फंदा आहे आनखीन कही नही 😂😂 बघा तुम्ही 2024 लोकसभा इलेक्शन मध्य काम शुरु होनर होता 😜

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat282810 сағат бұрын

    Right

  • @dhanjodesatish9515
    @dhanjodesatish951510 сағат бұрын

    Modi Sarkar padal pahije 2012-4200 aani 2024-4200 ahe bhav djb khadad parthi ahe

  • @user-fz5mh1qz8t
    @user-fz5mh1qz8t10 сағат бұрын

    शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो कमेंट करण्यापेक्षा या भाजप सरकारला धडा शिकवला पाहिजे शेतकरी विरोधी धोरण सरकार म्हणजे भाजप सरकार

  • @sampatkadam6338
    @sampatkadam633810 сағат бұрын

    Paytan hanala pahje sir sarkar cha adikari pudhrayna sir

  • @pradipkhandare1991
    @pradipkhandare199110 сағат бұрын

    शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळाला पाहिजे, तेल आयात करून सरकारला सोयाबीन आणि इतर तेलबिया चे भाव पडायचे असतील तर सरकार ने हमीभावाने शेतमाल खरेदी व्यवस्था केली पाहिजे.

  • @shiv_mavala
    @shiv_mavala10 сағат бұрын

    ज्ञानेश्वर कर BJP चे कौतुक आजुन

  • @user-zf5eg2in8j
    @user-zf5eg2in8j11 сағат бұрын

    Haraamkhor sarkaar 😢mara mhana aamachi magun pudhun Yana vidhaansabhela dakhava shetkari mitrano 🙏 jodun vinanti 😢

  • @sadashivchate4475
    @sadashivchate447511 сағат бұрын

    सरकार बोलते एक आणि करत एक....

  • @arunpisore8984
    @arunpisore898411 сағат бұрын

    हे सरकार शेतकरी विरोधी आहे

  • @rm1309
    @rm130911 сағат бұрын

    सगळ्यात बेकार ॲप आहे,सगळे प्रायव्हेट जागतिक ॲप पटापट चलात्तात, आणीयांचे महाराष्ट्र ॲप गोल रिंगण घालीतय, भयंकर आहे हा सगळा प्रकर,नाव मोठे दर्शन खोटे, प्रचार तर मोट्यानी करताय सरकार मात्र इकडे लक्ष द्यायला नको....

  • @kishorkalawaghe5666
    @kishorkalawaghe566611 сағат бұрын

    Thnku.kishor.kalwaghe.nandrakoil.buldhan

  • @MayurDomkawale
    @MayurDomkawale11 сағат бұрын

    Bhau ajj soyabean cha bhav 3500 ahe Market madhe

  • @vijaysarkate6907
    @vijaysarkate690711 сағат бұрын

    Barazide ..tilt ...tata bahar....chi दुसरी फवारणी केली आहे...आता तिसरी फवरणी ..ampiligo..prizer...घेतले तर चाले ल का सर

  • @umakantbiradar7285
    @umakantbiradar728511 сағат бұрын

    शेतकरी संघटीत नाही. त्याला कुठलेही संरक्षण कवच नाही. राजकीय पक्षात विखुरलेला शेतकरी असल्यामुळे कृषी उत्पादनाला उत्पादन खर्चावर आधारित उचित भाव मिळत नाही. सरकारचे सर्व धोरणे शेतकरी विरोधी आहेत. शेतकऱ्याला फुकट काही नको परंतु शेती उत्पादनाला योग्य भाव मिळाला पाहिजे केंद्र सरकारचे आयात निर्यात धोरण अत्यंत चुकीचे आहे. या धोरणामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा होतो. पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येणार आहे त्या अगोदरच सरकारने मोठ्या प्रमाणात आयात केली आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीनचे भाव निश्चितच पडणार आहेत.

  • @rajendramodak645
    @rajendramodak64511 сағат бұрын

    गोट्या पेक्षा विट बरी , कॉग्रेस पेक्षा भाजप चे भामटे भारी. मतदारांनी दाखवला इंगा पण निवडणूक आयोग रखेल झाली इथेच शेतकऱ्यांची माती केली

  • @sachinpowar9912
    @sachinpowar991211 сағат бұрын

    7000दर पाहिजे सध्या

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod440411 сағат бұрын

    सर आमाला काही नाही पाहिजे फस्त मालाला भाव दाय पाच हजार अनुदान नाही पाहिजे फस्त मालाला भाव दाय

  • @gajanangutthe7690
    @gajanangutthe769011 сағат бұрын

    धन्यवाद ज्ञानेश्वर सर