Khillar Cow

Khillar Cow

#khillar#Khillarbail#khillargosanvardhan#maharashtra
#bailgadasharyat

Пікірлер

  • @AbhijeetNakil
    @AbhijeetNakil11 сағат бұрын

    Dada aamcha royal manus aahe❤

  • @tanajithorbole5282
    @tanajithorbole528211 сағат бұрын

    Sidgapur khan

  • @user-vn8ly1ry8s
    @user-vn8ly1ry8s11 сағат бұрын

    धन्यवाद कल्याण ताई चा नंबर दे

  • @AmolSalunkhe-mw3db
    @AmolSalunkhe-mw3db16 сағат бұрын

    Ghadge saheb contact number hava aahe

  • @ganeshmisale2108
    @ganeshmisale210816 сағат бұрын

    King 👑 bakasur ❤❤❤❤❤

  • @Swarajgaider
    @Swarajgaider19 сағат бұрын

    या नंदी ला सांभाळणं मोठं काळीज पाहिजे

  • @Swarajgaider
    @Swarajgaider19 сағат бұрын

    तुफान आहे नंदी

  • @खिल्लार
    @खिल्लार20 сағат бұрын

    खोंड खूप भारी आहे खूप भविष्य आहे .ग्रुप मधी पण सगळी तरुण मुले आहे तरी खोंडच नियोजन भारी करत आहे . मालकच खूप नाव करल

  • @sushantbhosale9686
    @sushantbhosale9686Күн бұрын

    Mst ahe nishan

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495Күн бұрын

    निंबाळकर सर यांच्या सर्जा बरोबर पैरा द्या हबिरंराव ला 🙏💯💪

  • @YogeshGaikwad-nt2xm
    @YogeshGaikwad-nt2xmКүн бұрын

    Kdic nhi paisa sadi hanara darver manje chottya darver ❤

  • @sagarchavan7975
    @sagarchavan7975Күн бұрын

  • @sanjaypatil6469
    @sanjaypatil6469Күн бұрын

    Navin kharidi dakhawa dada.

  • @omkarkadam2510
    @omkarkadam2510Күн бұрын

    Bajya kute aahe

  • @parvejpathan_248
    @parvejpathan_248Күн бұрын

    2ra valu atishay changala hoyil. 1 number structure

  • @anilbarde9823
    @anilbarde9823Күн бұрын

    Sir bajya khutay

  • @user-zm3qn5pz5v
    @user-zm3qn5pz5vКүн бұрын

    तात्या कधी चिडत नाहीत तात्याचा स्वभाविक नंबर आहे

  • @dayamahadik2151
    @dayamahadik21512 күн бұрын

    ❤कट्टर साहेब समर्थक❤ खिल्लार प्रेमी🎉

  • @user-vy6pp3tv8l
    @user-vy6pp3tv8l2 күн бұрын

    0909 सरकार मुळशी ❤❤❤❤❤

  • @pankajnavpute1245
    @pankajnavpute12452 күн бұрын

    विठ्ठल डायपर चा मुलाखत घा

  • @sachinjadhav2757
    @sachinjadhav27572 күн бұрын

    Nimbakar sir cha bdl jara laksha ghala

  • @sagarbhoir922
    @sagarbhoir9222 күн бұрын

    मनु शेठ चा सफेद खोड आहे ना तो धाकटा खादयाचा मानिक ची पैदास आहे त्याचे नाते संबन्ध असल्या मुले त्याना दिलाय

  • @nilamsathe5144
    @nilamsathe51442 күн бұрын

    👑 हंबीरराव 👑🤍

  • @user-vu2td8iq2l
    @user-vu2td8iq2l2 күн бұрын

    Ghadge sir comments var reply day jara

  • @user-ty2sn3ib4r
    @user-ty2sn3ib4r2 күн бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @shreedhartavate9656
    @shreedhartavate96562 күн бұрын

    चांगल्या ठिकाणी सोन्या गेला त्याला जयेश पाटलांनी चांगल करिअर दिलं हे खूप महत्वाचं. आज त्याला जग बघतय सगळ खूप सुखी आहे सोन्या

  • @AniketPhadatare-ou9sj
    @AniketPhadatare-ou9sj2 күн бұрын

    💥💥💥💥

  • @ashapawar9466
    @ashapawar94662 күн бұрын

    इकडमी असल्यामुळे बोलण्याचा वकृवत आहे त्या मुळे खरं बोलतात

  • @SarthakBhilare-ii1cu
    @SarthakBhilare-ii1cu2 күн бұрын

    King

  • @prashantgarad3359
    @prashantgarad33592 күн бұрын

    निंबाळकर सराविषयीदोन, शब्द बोला

  • @prashantchavan9608
    @prashantchavan96082 күн бұрын

    तुमची अमी ईझट करतो जरा निंबाळकर सर विषय बोला

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo2 күн бұрын

    Gadage saheb ❤❤❤❤

  • @ChetanDakre
    @ChetanDakre2 күн бұрын

    शर्यत बंद करा , मुलाखती काय घेता , जो माणूस गेलाय त्याच्यासाठी काही करा , जिकड पैसा तिकड चांगभल करू नका , वायदी वायदी वायदी, छंद म्हणून खेळ करा , लाखांचा विचार सोडा , मेलेल्या मानसासाठी त्याच्या परीवारास सांत्वन द्या , आमच्या भागातली चिखल गुठ्ठा शर्यत भारी आहे कोल्हापूर भुदरगड छंद म्हणून खेळतात

  • @misalshrikant2172
    @misalshrikant21722 күн бұрын

    खिल्लार काव मस्त मस्त आहे विडीओ ❤❤❤❤❤

  • @shrikantkakade1116
    @shrikantkakade11162 күн бұрын

    #BigSupporter #Gautam_kakade_Deshmukh गौतम भय्या काकडे हे नाव 27 तारखेनंतर अचानक खलनायक म्हणुन म्हणुन प्रसिद्ध जानुनबुजुन करण्यात आले स्वघोषित पत्रकार... स्वघोषित युट्यूबर...यांनी ज्यांची रिचार्ज करण्याची लायकी नाही त्यांनी आमच्या भावाच्या बदनामी करणार्या रिल्स करुं व्हायरल केल्या कायदा सर्वांना समान आहे... अजुन पर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारे कायद्याला झुकवण्यासाठी प्रयत्न केला नाही आणि करणार नाही.... पण खुन करणारा व्यक्तीच नेहमी दोषी असतो का याच्या आगोदर किती बैलमालकांना आमच्या भय्यांनी व्यवहारात फसवल्याची तक्रार केलीय..... एकाच बैलांचा किती ठिकाणी व्यवहार केला जात होता याची चौकशी पण केली पाहिजे.... 9 महिन्याच्या बाळाला सोबत बायकोला घेऊन रात्री 11 वाजता पैसे मागायला कोण जात .... आम्ही पण व्यवहार करतो पण आम्ही कधी बाईला पुढे करून व्यवहार नाही करत ....यांची पण चौकशी केली पाहिजे बाकी कायद्याने..... 61 लाखांच्या सर्जा बैलांच्या व्यवहारात समोरील कैलासवासी रणजित निंबाळकर सरांनी किती टप्प्यात 61 लाखाची पुर्तता केली होती.... तेव्हा आमच्या भय्यांनी अशी घरी जाऊन कधी तरी पैशासाठी दमबाजी केली होती का....... कोणत्याही प्रकारची गुण्हेगारी पार्श्वभूमी नसताना पण फक्त आपल्या चॅनल ची टीम.आर.पी वाढवण्यासाठी मोक्का लावा असल्या फालतू मागण्या लाऊन पोलिस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करने ...... सहानुभूती निर्माण करुन फक्त सहकार सम्राट घरातुन असल्याने राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न करने.... #Sandeep_kakade_Deshmukh

  • @Aniketdeshmukh8153
    @Aniketdeshmukh81532 күн бұрын

  • @4marathi
    @4marathi2 күн бұрын

    आपल्या चैनल चा द्वारे निंबाळकर सर यांचा वर एक ही वीडियो का आला नाही

  • @dayamahadik2151
    @dayamahadik21512 күн бұрын

    नीट बगा १तास ची व्हिडिओ आहे की

  • @pavanjamnekar1296
    @pavanjamnekar12962 күн бұрын

    बाज्या kute ahe ❤

  • @bailgadanad007
    @bailgadanad0072 күн бұрын

    इंगोले सर बिदाल यांची मुलाकात घ्या

  • @onlyyoutube9152
    @onlyyoutube91522 күн бұрын

    गौतम काकडे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-bo9rf2ec2w
    @user-bo9rf2ec2w2 күн бұрын

    👍👍👍👍👌

  • @vishaldhengle78
    @vishaldhengle782 күн бұрын

    Khillar cow ne आजून पर्यंत निबाळकर सरांविषयीं काहीच बोलले नाही अजून 😡😡unsacrib करा चैनलला 😡😡

  • @adityaghisare1307
    @adityaghisare13072 күн бұрын

    मुळशीचा लाडका WHITE GOLD हांबिरराव 0909 आणि 0909 सरकार मुळशी/महाराष्ट्र राज्य❤️👑🔥💯🫂

  • @vighneshkawade4332
    @vighneshkawade43322 күн бұрын

    Arey tikd zalay kay ani tumcha kay challay

  • @Bailgadaprmparamaharashtrachi
    @Bailgadaprmparamaharashtrachi2 күн бұрын

    मुळशीचा लाडका WHITE GOLD हांबिरराव 0909 आणि 0909 सरकार मुळशी/महाराष्ट्र राज्य❤️👑🔥💯🫂

  • @siddhnathgaikwad4062
    @siddhnathgaikwad40622 күн бұрын

    Bajya khute ahe

  • @AmolD-o3s
    @AmolD-o3s2 күн бұрын

    बकासुर ची मुलाखत घ्या

  • @vishaldhengle78
    @vishaldhengle782 күн бұрын

    निबाळकर सरांविषयी बोला काहीतरी 😢

  • @sandeshlembhe9970
    @sandeshlembhe99702 күн бұрын

    पेडगाव मैदान व्हिडिओ का टाकली नाही घाडगे साहेब......

  • @NRR344
    @NRR3442 күн бұрын

    बैलगाडा क्षेत्र आत्ता खूप वाईट वळणावर आहे .तरुण पिढी ने कोठेतरी सय्यम ठेवला पाहिजे नाहीतर हे क्षेत्र बंद झाल्याशिवाय राहणार नाही🙏