ही मुलाख़त खुप मूलांनचे आऊष्य सुधारन्याला मोलाचा वाटा आहें १ नंबर मुलाख़त सर ❤
@kisanrane1549Ай бұрын
हया मुलाखती मुळे भरपूर जणांवर चांगला परिणाम हाेणार नाद चांगला तीतका वाईट
@user-do4lw3jo2kАй бұрын
शब्दाला पक्का माणूस फक्त घाडगे साहेब सातला मुलाखत पडल मनले सातला मुलाखत पडलीच ❤❤❤
@sachinnathugujarАй бұрын
घाडगे दादा मुलाखत एक नंबर झाली. पण खत एकाच गोष्टीची जाणवते की दिवसा दिवस मुलाखती छोट्या होवू लागल्या आहेत. पहील्या सारख्या जास्त वेळेच्या मुलाखती घ्या आम्हाला खूप शिकायला भेटतं आणि तुम्ही ज्या मुलाखती घेता त्यातुन खूप शिकायला मिळते. धन्यवाद 🙏🙏
@AbhishekPawar-lv1xdАй бұрын
समालोचक चेतन पवार यवतेश्वर❤❤
@YogeshBhondekar-ir9toАй бұрын
घाडगे साहेब प्रवीण दसवडकर यांची मुलाखत गया रोकठोक बोलणार एकमेव माणूस. शंभु बाजी ग्रुप खडकवासला
@pankajkanasearmy5552Ай бұрын
हि मुलाखत प्रत्येक घरात TV वर पाहिली पाहिजे. या मुलाखतीतून खुप काही शिकण्या सारख आहे. अप्रतिम मुलाखत .....
@swapnilsuryawanshi130Ай бұрын
किंग शंभू❤
@amolyadav9597Ай бұрын
खुप छान मुलाखत घेतली ❤❤ जबरदस्त ❤❤ घाडगे साहेब एक नंबर
@sachinwakchaure7255Ай бұрын
शेवाळे आबांचा बावऱ्या मागे शांत उभा राहून मुलाखत ऐकत होता ❤️❤️❤️❤️❤️
@somanathkhandagale5510Ай бұрын
एक नंबर घाडगे साहेब🙏🙏🙏
@Agricoss-gv9hrАй бұрын
सुमीत शेठ ला एस.के.पाटील यांच्या "पक्ष्या" विषयीच्या आठवणी विचारा किंवा मुलाखत घ्या. विनंती....
@subhashrasal2961Ай бұрын
घाडगे साहेब बाज्या बैलाच काय झालं विडिओ बनवा का विकला 😢😢तुमचे कष्ट होते त्या वळू मगे धडपड होती ❤❤
@user-ls3xn5mh9pАй бұрын
बबन दादा लासुर्णे याच्या रोमन ला पैरा द्या
@vaibhavchavan8314Ай бұрын
घाडगे साहेब ✅✅ विषय काळजाचा ❣️❣️
@anniketbhandalkar6666Ай бұрын
अतिशय हुशार समालोचक चेतन पवार
@abhijadhav2451Ай бұрын
खुप छान माहिती मिळाली घाडगे साहेब ❤️💐💐🌹
@akshayneul9213Ай бұрын
बरोबर सात लाच अपलोड़ झालाय
@sanjayghanwat6367Ай бұрын
मस्तच,चेतन साहेबांना समालोचक म्हणून लवकरात लवकर सक्रिय करा
@BailgadasharyathighlightsАй бұрын
Shambhu aata sk patil pakshya sarkha distoy
@UmeshmorepatilАй бұрын
जबरदस्त मुलाखत ❤❤❤
@vinodkumbhar6439Ай бұрын
काय मस्त बोलतोय चेतन भाऊ 👌 एक नंबर मुलाखत 👌👍👍
@user-ch4sd4mq1jАй бұрын
पवार साहेबांचं एकदम बरोबर आहे
@VitthalDange-eh8euАй бұрын
अतिशय सुंदर घाडगे साहेब ❤🎉
@somanathkhandagale5510Ай бұрын
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
@user-pd6hw3zj2pАй бұрын
खूपच छान मागदर्शन❤
@itsmecareless3279Ай бұрын
मामा सष्ट व्हीडीयो बणवा एक बाज्या बद्दल आताच कमेंट वाचुन समजल बाज्या विकला म्हणुन 😢 वाईट वाटल ऐकुण
@_Xyz430
Ай бұрын
Ho banava
@surajkate5687Ай бұрын
खूप छान चेतन शेठ
@ganeshdisale3401Ай бұрын
First like first comment 😍🚩
@sankarnarute1229Ай бұрын
खरं आहे
@subhashkarvande623Ай бұрын
बाज्याची काय आणि कसे झाले ती स्टोरी सांगून टाका काय ते एकदाचं
@sandipzende7108Ай бұрын
Kup chan episode ❣
@user-rr2dm7rl6pАй бұрын
खूप सुंदर मुलाखत दादा ❤️
@akshayshinde9564Ай бұрын
रेकॉर्ड ब्रेक मुलाखत 1 no❤
@charukhade3644Ай бұрын
Dada khup Chan anubhav Ani mulakat...Ani khup mahatpurna mahiti
Ghadge saheb ek vinanti aahe tumchya Navin kharedichi video Kara na
@sandipkarbal7811Ай бұрын
Ek no
@nitinshinde4551Ай бұрын
1 no 🙏🙏👌
@dipakapsunde8907Ай бұрын
❤❤
@user-lh3sh4we1fАй бұрын
👌👌👍👍
@Bailgada884Ай бұрын
🎉 शंभू वस्ताद ❤
@Hariom-un2wvАй бұрын
दादा एकच माझी कळकळीची विनंती आहे एक तेवढी रमेश ड्रायवर रूई यांची मुलाखत घ्याना प्लीज दादा
@vishwajeetdeshmukh7317Ай бұрын
अगदी खर बोल ❤
@user-vf2md3uj4jАй бұрын
चेतन पवार एक नंबर समालोचन करतात
@user-bo9rf2ec2wАй бұрын
👍👍👍👍👌
@rajkumarkalbhor5690Ай бұрын
👌👌👌👌👌
@kaustubhchavan3607Ай бұрын
6.55 la online aalo kaam dila sodun
@ranjitparab1396Ай бұрын
नमस्कार साहेब मानलं तुम्हाला वेळेचं काटेकोर पालन
@prathameshkadam422Ай бұрын
Kalmbi ch shambhu ani sk patil yancha paksha same distat
@Bailgada9644Ай бұрын
1001 mathur chi mulakhat ghya
@maheshgaikwad1605Ай бұрын
रोमनला द्या की पैरा आता।
@bhushanpatil6847Ай бұрын
Saheb bajya chi ek video taka please. Khup divas zale bajya pahayala bhetala nahiy.
@darshansonawane5548Ай бұрын
दैवत गोवेकर यांची मुलाखत घ्या ❤
@Amoljagtap1988Ай бұрын
Ya babtit mi tatyanna khup manto ki te sundar la pavsalyat palvaycha band kartat. Tyamule bailanna pan jra aaram bhetto ani parat pudchya sijan la bail navya jomane palto.ani mhanun sundar ajun pan fit aahe ani ajun paryant to final la rahato ka tar rahato.karan malak tyacha vichar kartat.as saglyanni karav mhanje baila khup varsh tikun palatil. ❤Sundar fan❤
@vinodkumbhar6439Ай бұрын
घाडगे साहेब बाज्या ला का दिला विडिओ बनवा लवकर
@PremSuryavanshi0007Ай бұрын
Sonya5050 mulakhat ghya
@sagarchavan8011Ай бұрын
नक्कीच बाजा पेक्षा वळू चांगला तयार करचाल
@RavindraSodaye-gw8tdАй бұрын
घाडगे साहेब यांची मुलाखत म्हणजे अविस्मरणीय प्रत्येक मुलाखत असतात जबरदस्त विचार साहेब तुम्हचा या मधून जबरदस्त शिकायला पाहिजे चेतन समालोचक जबरदस्त मुलाखत दिली तुम्ही सत्य बोललात चेतन आजपर्यंत एकमेव मुलाखत बैलगाडी क्षेत्रातील खरोखर कीड आहे वायदी एक बैलगाडी प्रेमी
@aniketkharat9098Ай бұрын
घाडगे साहेब तुमच्या नातंच करायच्या नाय....
@muskeramdas2705Ай бұрын
Mulakhat choti zali
@KhillarloversАй бұрын
Dada bajya vikla ahe ka . Please reply
@khillarcow5048
Ай бұрын
पृथ्वीराज खुटवड यांनी विकला 😔
@TrrrrrrOpppppo
Ай бұрын
@@khillarcow5048ka ho sir
@Bailgadasharyathighlights
Ай бұрын
Ka sir
@Khillarlovers
Ай бұрын
@@khillarcow5048 Kay zal dada
@Jamesbond-kv3xl
Ай бұрын
@@khillarcow5048 साहेब तुमच तयार करा वासरू मोठे तेवढे खोटे
Пікірлер: 128
ही मुलाख़त खुप मूलांनचे आऊष्य सुधारन्याला मोलाचा वाटा आहें १ नंबर मुलाख़त सर ❤
हया मुलाखती मुळे भरपूर जणांवर चांगला परिणाम हाेणार नाद चांगला तीतका वाईट
शब्दाला पक्का माणूस फक्त घाडगे साहेब सातला मुलाखत पडल मनले सातला मुलाखत पडलीच ❤❤❤
घाडगे दादा मुलाखत एक नंबर झाली. पण खत एकाच गोष्टीची जाणवते की दिवसा दिवस मुलाखती छोट्या होवू लागल्या आहेत. पहील्या सारख्या जास्त वेळेच्या मुलाखती घ्या आम्हाला खूप शिकायला भेटतं आणि तुम्ही ज्या मुलाखती घेता त्यातुन खूप शिकायला मिळते. धन्यवाद 🙏🙏
समालोचक चेतन पवार यवतेश्वर❤❤
घाडगे साहेब प्रवीण दसवडकर यांची मुलाखत गया रोकठोक बोलणार एकमेव माणूस. शंभु बाजी ग्रुप खडकवासला
हि मुलाखत प्रत्येक घरात TV वर पाहिली पाहिजे. या मुलाखतीतून खुप काही शिकण्या सारख आहे. अप्रतिम मुलाखत .....
किंग शंभू❤
खुप छान मुलाखत घेतली ❤❤ जबरदस्त ❤❤ घाडगे साहेब एक नंबर
शेवाळे आबांचा बावऱ्या मागे शांत उभा राहून मुलाखत ऐकत होता ❤️❤️❤️❤️❤️
एक नंबर घाडगे साहेब🙏🙏🙏
सुमीत शेठ ला एस.के.पाटील यांच्या "पक्ष्या" विषयीच्या आठवणी विचारा किंवा मुलाखत घ्या. विनंती....
घाडगे साहेब बाज्या बैलाच काय झालं विडिओ बनवा का विकला 😢😢तुमचे कष्ट होते त्या वळू मगे धडपड होती ❤❤
बबन दादा लासुर्णे याच्या रोमन ला पैरा द्या
घाडगे साहेब ✅✅ विषय काळजाचा ❣️❣️
अतिशय हुशार समालोचक चेतन पवार
खुप छान माहिती मिळाली घाडगे साहेब ❤️💐💐🌹
बरोबर सात लाच अपलोड़ झालाय
मस्तच,चेतन साहेबांना समालोचक म्हणून लवकरात लवकर सक्रिय करा
Shambhu aata sk patil pakshya sarkha distoy
जबरदस्त मुलाखत ❤❤❤
काय मस्त बोलतोय चेतन भाऊ 👌 एक नंबर मुलाखत 👌👍👍
पवार साहेबांचं एकदम बरोबर आहे
अतिशय सुंदर घाडगे साहेब ❤🎉
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
खूपच छान मागदर्शन❤
मामा सष्ट व्हीडीयो बणवा एक बाज्या बद्दल आताच कमेंट वाचुन समजल बाज्या विकला म्हणुन 😢 वाईट वाटल ऐकुण
@_Xyz430
Ай бұрын
Ho banava
खूप छान चेतन शेठ
First like first comment 😍🚩
खरं आहे
बाज्याची काय आणि कसे झाले ती स्टोरी सांगून टाका काय ते एकदाचं
Kup chan episode ❣
खूप सुंदर मुलाखत दादा ❤️
रेकॉर्ड ब्रेक मुलाखत 1 no❤
Dada khup Chan anubhav Ani mulakat...Ani khup mahatpurna mahiti
मस्त❤
मस्त मुलाखत.. 🙏🙏🙏
Ek no mulakhat❤🎉
Ghadge saheb khup Chan mulakhat ghetali tumche khup khup aabhar
एक नंबर मुलाकात भारीच 🎉🎉🎉🎉 गाडगे साहेबाची ❤❤❤❤
❤किंग साहेब कट्टर
छान मुलाखत झाली सराची❤❤
उत्कृष्ट समालोचक
❤ अनुभव ❤ विचार ❤
मथुर आणि शंभु गाडी पळाली पाहिजे
1 number vichar aahet Chetan pawar saheb tumche kharach khup Chan vatal tumche vichar yekun
नाईस मुलाखत❤❤❤
अजुन एकदा वैयक्तिक मुलाखत घ्या यांची,,,,
1 bhk चार मालक शंभू शेठ
King Shambhu 👑
❤
❤❤❤
🙏🙏🙏🙏
❤❤❤❤
Ghadge saheb ek vinanti aahe tumchya Navin kharedichi video Kara na
Ek no
1 no 🙏🙏👌
❤❤
👌👌👍👍
🎉 शंभू वस्ताद ❤
दादा एकच माझी कळकळीची विनंती आहे एक तेवढी रमेश ड्रायवर रूई यांची मुलाखत घ्याना प्लीज दादा
अगदी खर बोल ❤
चेतन पवार एक नंबर समालोचन करतात
👍👍👍👍👌
👌👌👌👌👌
6.55 la online aalo kaam dila sodun
नमस्कार साहेब मानलं तुम्हाला वेळेचं काटेकोर पालन
Kalmbi ch shambhu ani sk patil yancha paksha same distat
1001 mathur chi mulakhat ghya
रोमनला द्या की पैरा आता।
Saheb bajya chi ek video taka please. Khup divas zale bajya pahayala bhetala nahiy.
दैवत गोवेकर यांची मुलाखत घ्या ❤
Ya babtit mi tatyanna khup manto ki te sundar la pavsalyat palvaycha band kartat. Tyamule bailanna pan jra aaram bhetto ani parat pudchya sijan la bail navya jomane palto.ani mhanun sundar ajun pan fit aahe ani ajun paryant to final la rahato ka tar rahato.karan malak tyacha vichar kartat.as saglyanni karav mhanje baila khup varsh tikun palatil. ❤Sundar fan❤
घाडगे साहेब बाज्या ला का दिला विडिओ बनवा लवकर
Sonya5050 mulakhat ghya
नक्कीच बाजा पेक्षा वळू चांगला तयार करचाल
घाडगे साहेब यांची मुलाखत म्हणजे अविस्मरणीय प्रत्येक मुलाखत असतात जबरदस्त विचार साहेब तुम्हचा या मधून जबरदस्त शिकायला पाहिजे चेतन समालोचक जबरदस्त मुलाखत दिली तुम्ही सत्य बोललात चेतन आजपर्यंत एकमेव मुलाखत बैलगाडी क्षेत्रातील खरोखर कीड आहे वायदी एक बैलगाडी प्रेमी
घाडगे साहेब तुमच्या नातंच करायच्या नाय....
Mulakhat choti zali
Dada bajya vikla ahe ka . Please reply
@khillarcow5048
Ай бұрын
पृथ्वीराज खुटवड यांनी विकला 😔
@TrrrrrrOpppppo
Ай бұрын
@@khillarcow5048ka ho sir
@Bailgadasharyathighlights
Ай бұрын
Ka sir
@Khillarlovers
Ай бұрын
@@khillarcow5048 Kay zal dada
@Jamesbond-kv3xl
Ай бұрын
@@khillarcow5048 साहेब तुमच तयार करा वासरू मोठे तेवढे खोटे
राहुल भाई पाटील यांचा पब्लिक च भिताड मथु र🎉🎉
या चॅनल चा सरांचा मो. न. मिळेल का ??
@khillarcow5048
Ай бұрын
8655036590
नमस्कार घाडगे साहेब 🙏🙏🙏
❤❤❤❤
❤❤❤
❤
❤❤
😍♥️♥️♥️
❤❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤