आज खिल्लार ला चांगले दिवस आलेत त्यात घाडगे साहेबांचा खूप मोठं योगदान आहे❤
@Bailgadasharyathighlights
27 күн бұрын
💯 aani aaj tyanchi mulakat sudha ghayla kon jat nahi sarvana fakt vadachya mulakat takaychya aahet😊
@Vihaan.rao24
27 күн бұрын
@@Bailgadasharyathighlights तुमचा पण youtube चॅनेल आहे, विसरला की काय... तुम्ही मुलाखत घ्या की राव.तेवढा बाज्याच काय झालं ते नका विचारू. नाहीतर मुलाखत तर दूरच, चहा पानी पण करणार नाहीत.
@Bailgadasharyathighlights
27 күн бұрын
@RaajB2021 Mumbai aahe nahi tar kadhich gelo asto
@pradippatil420028 күн бұрын
कर्म चांगले असले की फळ चांगले मिळते याच उत्तम उदाहरण आहे
@pandurangkhade760028 күн бұрын
पेडगाव साठी सोन्या फॅन्स कडून खूप खूप gulalmay शुभेच्छा साहेब❤
@bharatsawant553428 күн бұрын
हिच संपती कमवली घाडघे साहेबानी एका शब्दात वासरू दिल तुम्हाला
@kp14628 күн бұрын
खरी किंमत सांगायला दम लागतो... नाहीतर बॅनर पडला असता 15 लाख चा #खिल्लार_cow ❤
@Ashish_98
28 күн бұрын
खरच की💯👍🏻
@pranityadav2580
28 күн бұрын
😂😂😂
@DayaMahadik28 күн бұрын
❤कट्टर समर्थक घाड़गे साहेब
@itsmecareless3279
28 күн бұрын
मी पण🎉
@agrimusic-wt1ig
27 күн бұрын
Me pn
@TukaramAswale-ft3bi
26 күн бұрын
@@itsmecareless3279❤❤❤sqq😊😊1
@rakesh2007428 күн бұрын
घाडगे सर वासरू 1 no तावात आहे हे वासरू नाव करणार 100% ह्याच चांगलं नाव ठेवा ❤💯
@Mynameislakhan123
28 күн бұрын
हिरा नाव आहे जुन
@tambesuraj44728 күн бұрын
निस्वार्थ सेवा केली त्याच हे फळ भेटल सर अभिनंदन ❤
@bhushanparkale155628 күн бұрын
सेम सोन्या आहे तुमच धन्यवाद सोन्या सोन्यासारख्या बैलाचीवंशावळ शोधून काढली … हा खोंड पण सेम सोन्या सारखा होत असतो … तरी पण सोन्याची पैदासघ्या सोन्या सारखा बैल पुन्हा होणे नाही … मुलाखत पण घ्या
@sumeet218728 күн бұрын
सोन्या 5050 ❤❤❤ , त्याची वंशावळ समजली आहें घाडगे साहेब , सोन्या ची आई असेल तर , त्याची बहीण , वडील अशे जे जे माहीत असतील तर त्यांची मुलाखत घ्या plz नवीन खरेदी साठी शुभेच्छा
@atharvachavan963928 күн бұрын
घाडगे साहेब एकदा सोनारपाड्याचा जाऊन सोन्याची मुलाखत घ्या
@Ba...9090
28 күн бұрын
हा दैवत चि गोटी आहे
@pandurangkhade7600
28 күн бұрын
का रे@@maheshgaikwad1605
@pandurangkhade7600
28 күн бұрын
नक्किच मुलाखत घ्यावी❤
@chinmaypatil584
28 күн бұрын
@@maheshgaikwad1605baro bar bolalat
@amarpawale3450
28 күн бұрын
@@maheshgaikwad1605ka denar nahet
@rushigaikwad542328 күн бұрын
घाडगे साहेब मोठा सोन्या कडून तुम्ही कधी गाई भरवनार आहे
@user-bh7pg4qn1h
24 күн бұрын
विचारुंन सांगतो अ
@dipakapsunde890728 күн бұрын
ह्या सर्व देहभान विसरून खिल्लार वर काम करण्याऱ्या कुटुंबा वर जे प्रसंग आले होते त्यात गाय मेली, बाज्या laa विकला त्या लोकांनी ... हे सगळं सहन करून घाडगे साहेबांनी शांतापूर्ण विचाराने चांगला निर्णय घेतला आणि चांगली खरेदी केली❤❤🎉
@pravinkatarepatil423227 күн бұрын
बाज्या चं काय झालं हे मला माहीत नाही पण साहेब येणार्या काळात दुसरा बाज्या तयार करणार तिकोंडी लाईन एक नंबर आहे कलर आणि देखने पणा ❤
@akshaysarak752128 күн бұрын
सोन्या सारखंच होणार ❤ घाडगे साहेब अभिनंदन
@AvinashPhartare28 күн бұрын
वस्तू एक नंबर आहे बघा फक्त नियोजन पद्धतशीर करा वस्तू पुढल्या वर्षी नावच करणार
@amolombase704528 күн бұрын
खिल्लार गाईंना जिवदान व तिच महत्व लोकांना समजावून देत असल्याने तुम्हाला खुप मोठा आशीर्वाद लागणार आणि तुमच्या दावणीला एक नामांकित पळणारा बैल तयार होणार
@mahulmore991028 күн бұрын
Pusegaon la jya didi cha bail palala nahi tya bailasobat hyacha paira kara, tila pn khup changal vatel.
@Suraj_rajput1228 күн бұрын
तुम्ही जे काम केलंय खिल्लार साठी ते खुप अमूल्य आहे तुम्हाला ही वस्तू लागणार का तर 💯 लागणार💖👑
@SachinHosurkar28 күн бұрын
खतरनाक वस्तू आहे अभिनंदन❤❤
@sagarmane477128 күн бұрын
खूप खूप अभिनंदन घाडगे साहेब❤❤
@vicky-gp5yo28 күн бұрын
त्या वासराच्या डोळ्यात भावी सोन्या दिसतोय❤
@pavbaborse901728 күн бұрын
साहेब वस्तू भारी आहे सोन्या सारखं सोन करा🙏🏻🙏🏻
@shreedhartavate965612 күн бұрын
चांगल्या ठिकाणी सोन्या गेला त्याला जयेश पाटलांनी चांगल करिअर दिलं हे खूप महत्वाचं. आज त्याला जग बघतय सगळ खूप सुखी आहे सोन्या
@kee962228 күн бұрын
खरचं सोन्या सारखा आहे हे वासरू पांढर सुबर ❤❤
@altafshaikh808928 күн бұрын
Khatarnak vastu milali abhinandan ghadge saheb
@S_Inamdar2528 күн бұрын
Ghadge sir khup chan vastu ghatlit ❤❤❤
@SantoshLembhe-xw3iy28 күн бұрын
टाॅप टेन वस्तूय साहेब पारा पळायचं करंट जोरात आहे आगामी 5 वर्ष नंतर जोड नसलेला खिल्लारे बैल होईल सोन्या 5050 खान्यतिल वस्तू
@dilipshedage378928 күн бұрын
एक नंबर वासरू आहे. घाडगे साहेब
@satejkolhe796228 күн бұрын
घाडगे पाटील कृपया हे वासरू वळू क्षेत्रात टाका पैदास चांगली होईल
@rajendrakedari868928 күн бұрын
घाडगे साहेब वस्तू खूप सुंदर सापडलेय...👌👌👌 नाव तुमचं अजून खूप मोठया शिखरावर नेणार एव्हड मात्र निश्चित...👍👍👍💞💞💞💞
@crickettv348828 күн бұрын
दादा एकदम मस्त बोलत्यात ❤
@sunilahire508326 күн бұрын
गाडगे साहेब नविन खरेदी साठी खूप खूप शुभेच्छा, वासरू नावं करेल तुमचं.
@ramdassolaskar724928 күн бұрын
Congratulations खुप सुंदर आहे वासरू
@nikhilpawar925828 күн бұрын
वासरू पळवा घाडगे साहेब....नाव करुन दाखवा....❤कायम सोबत आहे तुमचा एक चाहता...
@bhushanpatil684728 күн бұрын
घाडगे साहेब खिल्लार काऊ ची संपूर्ण दावन चा video टाका परत एकदा. खूप मनापासून विनंती आहे तुम्हाला
Пікірлер: 387
आज खिल्लार ला चांगले दिवस आलेत त्यात घाडगे साहेबांचा खूप मोठं योगदान आहे❤
@Bailgadasharyathighlights
27 күн бұрын
💯 aani aaj tyanchi mulakat sudha ghayla kon jat nahi sarvana fakt vadachya mulakat takaychya aahet😊
@Vihaan.rao24
27 күн бұрын
@@Bailgadasharyathighlights तुमचा पण youtube चॅनेल आहे, विसरला की काय... तुम्ही मुलाखत घ्या की राव.तेवढा बाज्याच काय झालं ते नका विचारू. नाहीतर मुलाखत तर दूरच, चहा पानी पण करणार नाहीत.
@Bailgadasharyathighlights
27 күн бұрын
@RaajB2021 Mumbai aahe nahi tar kadhich gelo asto
कर्म चांगले असले की फळ चांगले मिळते याच उत्तम उदाहरण आहे
पेडगाव साठी सोन्या फॅन्स कडून खूप खूप gulalmay शुभेच्छा साहेब❤
हिच संपती कमवली घाडघे साहेबानी एका शब्दात वासरू दिल तुम्हाला
खरी किंमत सांगायला दम लागतो... नाहीतर बॅनर पडला असता 15 लाख चा #खिल्लार_cow ❤
@Ashish_98
28 күн бұрын
खरच की💯👍🏻
@pranityadav2580
28 күн бұрын
😂😂😂
❤कट्टर समर्थक घाड़गे साहेब
@itsmecareless3279
28 күн бұрын
मी पण🎉
@agrimusic-wt1ig
27 күн бұрын
Me pn
@TukaramAswale-ft3bi
26 күн бұрын
@@itsmecareless3279❤❤❤sqq😊😊1
घाडगे सर वासरू 1 no तावात आहे हे वासरू नाव करणार 100% ह्याच चांगलं नाव ठेवा ❤💯
@Mynameislakhan123
28 күн бұрын
हिरा नाव आहे जुन
निस्वार्थ सेवा केली त्याच हे फळ भेटल सर अभिनंदन ❤
सेम सोन्या आहे तुमच धन्यवाद सोन्या सोन्यासारख्या बैलाचीवंशावळ शोधून काढली … हा खोंड पण सेम सोन्या सारखा होत असतो … तरी पण सोन्याची पैदासघ्या सोन्या सारखा बैल पुन्हा होणे नाही … मुलाखत पण घ्या
सोन्या 5050 ❤❤❤ , त्याची वंशावळ समजली आहें घाडगे साहेब , सोन्या ची आई असेल तर , त्याची बहीण , वडील अशे जे जे माहीत असतील तर त्यांची मुलाखत घ्या plz नवीन खरेदी साठी शुभेच्छा
घाडगे साहेब एकदा सोनारपाड्याचा जाऊन सोन्याची मुलाखत घ्या
@Ba...9090
28 күн бұрын
हा दैवत चि गोटी आहे
@pandurangkhade7600
28 күн бұрын
का रे@@maheshgaikwad1605
@pandurangkhade7600
28 күн бұрын
नक्किच मुलाखत घ्यावी❤
@chinmaypatil584
28 күн бұрын
@@maheshgaikwad1605baro bar bolalat
@amarpawale3450
28 күн бұрын
@@maheshgaikwad1605ka denar nahet
घाडगे साहेब मोठा सोन्या कडून तुम्ही कधी गाई भरवनार आहे
@user-bh7pg4qn1h
24 күн бұрын
विचारुंन सांगतो अ
ह्या सर्व देहभान विसरून खिल्लार वर काम करण्याऱ्या कुटुंबा वर जे प्रसंग आले होते त्यात गाय मेली, बाज्या laa विकला त्या लोकांनी ... हे सगळं सहन करून घाडगे साहेबांनी शांतापूर्ण विचाराने चांगला निर्णय घेतला आणि चांगली खरेदी केली❤❤🎉
बाज्या चं काय झालं हे मला माहीत नाही पण साहेब येणार्या काळात दुसरा बाज्या तयार करणार तिकोंडी लाईन एक नंबर आहे कलर आणि देखने पणा ❤
सोन्या सारखंच होणार ❤ घाडगे साहेब अभिनंदन
वस्तू एक नंबर आहे बघा फक्त नियोजन पद्धतशीर करा वस्तू पुढल्या वर्षी नावच करणार
खिल्लार गाईंना जिवदान व तिच महत्व लोकांना समजावून देत असल्याने तुम्हाला खुप मोठा आशीर्वाद लागणार आणि तुमच्या दावणीला एक नामांकित पळणारा बैल तयार होणार
Pusegaon la jya didi cha bail palala nahi tya bailasobat hyacha paira kara, tila pn khup changal vatel.
तुम्ही जे काम केलंय खिल्लार साठी ते खुप अमूल्य आहे तुम्हाला ही वस्तू लागणार का तर 💯 लागणार💖👑
खतरनाक वस्तू आहे अभिनंदन❤❤
खूप खूप अभिनंदन घाडगे साहेब❤❤
त्या वासराच्या डोळ्यात भावी सोन्या दिसतोय❤
साहेब वस्तू भारी आहे सोन्या सारखं सोन करा🙏🏻🙏🏻
चांगल्या ठिकाणी सोन्या गेला त्याला जयेश पाटलांनी चांगल करिअर दिलं हे खूप महत्वाचं. आज त्याला जग बघतय सगळ खूप सुखी आहे सोन्या
खरचं सोन्या सारखा आहे हे वासरू पांढर सुबर ❤❤
Khatarnak vastu milali abhinandan ghadge saheb
Ghadge sir khup chan vastu ghatlit ❤❤❤
टाॅप टेन वस्तूय साहेब पारा पळायचं करंट जोरात आहे आगामी 5 वर्ष नंतर जोड नसलेला खिल्लारे बैल होईल सोन्या 5050 खान्यतिल वस्तू
एक नंबर वासरू आहे. घाडगे साहेब
घाडगे पाटील कृपया हे वासरू वळू क्षेत्रात टाका पैदास चांगली होईल
घाडगे साहेब वस्तू खूप सुंदर सापडलेय...👌👌👌 नाव तुमचं अजून खूप मोठया शिखरावर नेणार एव्हड मात्र निश्चित...👍👍👍💞💞💞💞
दादा एकदम मस्त बोलत्यात ❤
गाडगे साहेब नविन खरेदी साठी खूप खूप शुभेच्छा, वासरू नावं करेल तुमचं.
Congratulations खुप सुंदर आहे वासरू
वासरू पळवा घाडगे साहेब....नाव करुन दाखवा....❤कायम सोबत आहे तुमचा एक चाहता...
घाडगे साहेब खिल्लार काऊ ची संपूर्ण दावन चा video टाका परत एकदा. खूप मनापासून विनंती आहे तुम्हाला
Congratulations 👌👌
Jayesh patlana deun taka sir
उत्तम जाणकार ...परफेक्ट अभ्यासक
खुप अभिनंदन घाडगे सर ❤ चांगल नावं करेल तुमच🎉
Congratulations ghadge saheb baja kuthe ahes gahadge saheb
Mast nav theva
Congratulations saheb🎉👍
1 no aahe 🎉
Congratulations sir...... पैसा वसुल....नादखुळा
मनातली गोष्ट❤️👑
Congratulations 🎉🎉
Ghadge Sahebh ek no aahe vasru top ch banwa tyala.
Mast vasaru hahe
अभिनंदन घाडगे साहेब 🎉🎉 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
एक नंबर.... वस्तू चांगली आहे....
Congratulations ❤ ghadge saheb
Shubhechha ghadage saheb💐
Congratulations sir🎉
Mast aahe vasru Sonya sarkha aahe
Ek no sir❤❤❤😍😍😍
🙏🙏खुप खूप अभिनंदन सर 🙏🙏
Abhinandan ghadge sir you
Congratulations sir
Congratulations khillar cow ❤️👍
1 no khup chan 🙏🙏
Abhinandan sheth 🎉 vasaru dekhun pana la jaam bhari aahe
Congratulations sir❤❤
सदैव खिल्लार साठी कार्य चालू राहील चांगला खोंड मिळाला अभिनंदन आणि शुभेच्छा
वासरू स्वस्त दिल पन नाव झाल आज काकाच❤
Congratulations🎉🥳🥳🥳
Congratulations❤
धोका देण्यारयांना अस उत्तर दिल पाहीजे मानल राव घाडगे मामांना🎉
@user-bh7pg4qn1h
24 күн бұрын
कस् ला धोका
पेडगाव ला एक नंबर करणार वासरू....100% फक्त तुम्ही पळवा..🎉🎉 मनःपूर्वक अभिनंदन नवीन खरेदी साठी🎉
अभिनंदन साहेब 💐💐🎉🎊💃💃😍😍
5050 sonya loves
Shantatet kranti keli sahebanni
🎉Congratulations 🎉
Congratulations 🎊 👏
अभिनंदन🎉 खूप खूप शुभेच्छा ❤
घाडगे साहेब टॉप ची कॉलीटी 👌🏻👌🏻
❤❤❤ ek no ahe khond
अभिनंदन घाडगे साहेब
एक नंबर आहे घाडगे साहेब🙏🙏🙏
अभिनंदन घाडगे साहेब ❤❤❤
एक बरोबर सर 🎉🎉🎉
Congratulations sir🎉🤝
Top cha hatyar aahe ha 💯
Changali vastu aahe
घाडगे साहेब तुमच्या मुले गरीब शेतकऱ्याला चांगले दिवस आलेत 💯❤️🩹
Congratulations Ghadage Saheb 💐💐👌🏻👌🏻
Congratulations Sir ❤ Nav kay tevl ahe
Abhinandan sir🎉🎉
अभिनंदन साहेब
वासरु एक नंबर आहे 🎉
अभिनंदन घाडगे साहेब 👌👌🙏🙏🙏
Congratulations 😊🎉
सर 24कॅरट सोनं मिळाले... शेवट पर्यंत तुमच्या दावणीला ठेवा... असा सोनं परत मिळणार नाही...❤
❤ अभिनंदन सर ❤
अभिनंदन घाडगे साहेब 🎉🎉❤️🥳🥳
अभिनंदन घाडगे साहेब💐💐💐
एक नंबर आहे घाडगे साहेब पण बैल घेताना बट्टा कुठे कुठे असतो त्याचा शेपरेट विडीओ करावा ही नम्रविनंती
Same Sonya ahe he vasru...❤
❤
सेम सोन्या.....❤❤❤❤❤ घाडगे साहेब... कोल्हापूरकर ❤
@sachinyadav-xr9hn
28 күн бұрын
विषय हार्ड हाय....