नमस्कार मी रोही..🙏 ( माहेरच नाव - आदिती ) Rohi`s Life या चॅनेलवर माझी जीवनशैली चित्रित करून, माझ्या दैनंदिन जीवनातील आठवणी साठवून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. #Rohi'sLife #AditiVlog #MarathiVillageVlog
Rohi's village Life चे आतापर्यंत चे 8 vlog खूप छान सिनेमॅटिक पद्धतीने shut केलेले आहेत. अस वाटतंय गावाकडे एखादी नवीन सिरीयल चालू झालेय.या सगळ्या साठी आपल्या भावाला रोशन ला 100 तोफांची सलामी🫷 प्रत्येक पुराश्याच्या श्रेया मागे एका स्त्री चा हात असतो अस म्हणतात, पण एका स्त्री च्या श्रेया मागे एका पुरुषाचा हाथ पाहायला खूप कमी प्रमाणात पाहायला भेटतं, *YES महाराजा* या चॅनेल या चॅनेल वर सध्या खूप कमी प्रमाणात व्हिडिओ अपलोड होतायत, त्याचं कारण म्हणजे नव्याने सुरु केलेलं चॅनेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात सभासद असताना देखील मोह मायेच्या जाळ्यात नं पडता, आमच्या वाहिनी ला समाजापुढे आणण्या साठी, तिच्या मधील टॅलेंट, आमच्या पर्यंत पोचवण्यासाठी खूप छान प्रयत्न चालू आहेत. स्वत: एकटे मोठे नं होता आपल्या जोडीदाराला सोबत घेऊन जाणाऱ्या माझ्या भावाला आणि पवार कुटुंबातील सर्व सदस्यांना माझा शिंदे शाही मनाचा मुजरा.🙏
@RohisLife5 күн бұрын
खूप खूप धन्यवाद...🙏
@AnilShinde6 күн бұрын
कोणत्या मोबाइल ने विडिओ काढता ताई?
@siddhiterse12766 күн бұрын
Video Chan hota ani पक्षांचे आवाज छान ऐकायला मिळतात
@shubhadadalvi6636 күн бұрын
डोळयाना काही प्रॉब्लेम आहे का??? कॅमेरा समोर खूपच मोठे होतायत. वेगळं वाटतं.
@snehalparab94726 күн бұрын
Khupchan sunder video
@ankitadalvi65206 күн бұрын
अगं ताई तू कुठे बसून नारळाची कापा कापत होतीस कारण ते ठिकाण जरासं उंचीवर वाटतं होतं कारण video madhe सर्व झाडं खाली आणि तू वर बसलीस असं वाटतं होतं 😮 सांभाळून जरा 👍🏻🤗
@RohisLife6 күн бұрын
Ho.
@bhartibavkar23806 күн бұрын
Tuz video shoot krnar kon ahe sang na ....tumchya khup paus ahe mumbai mde paus ch nhi
@samrudhigurav87616 күн бұрын
रेसिपी खूपच छान धन्यवाद
@babankolapate8746 күн бұрын
काजू गर किलो कसा आहे
@RohisLife6 күн бұрын
For Enquiry 7021046861 (WhatsAppMsgOnly)
@_Anu_123796 күн бұрын
जादू छान होती 😂
@RohisLife6 күн бұрын
😅
@amolkhatu97316 күн бұрын
Nice vlog
@babankolapate8746 күн бұрын
गाव कोणता आहे ताई
@shravaniparab5257 күн бұрын
खुप छान ❤❤
@rekhanerurkar26007 күн бұрын
जास्त पाण्यात जाउ नका बाळानु बाकी विडिओ छान😊
@RohisLife6 күн бұрын
Ho.😊👍
@shekharbuchade53717 күн бұрын
रोही खूप छान व्हिडिओ झाला असेच व्हिडिओ बनवत टाकत जा जसा वेळ मिळेल तसा. खूप छान वाटला व्हिडिओ बाहेर पाऊस आणि चुलीवरचं जेवण. सुकट भाजुन भाकरी खाण्यात जी मजा आहे ती पंचपक्वानात नाही. माझी आठवण येते का रोशन,आजी, रोही,आई. ❤❤
@RohisLife6 күн бұрын
धन्यवाद 😊🙏
@prashantnimbalkar86207 күн бұрын
नवीन लग्न झालं की येणार प्रत्येक सण च एक आगळेवेगळे स्थान आहे त्यातल एक म्हणजे आखड पाळणे थोड रेस्ट साठी माहेरी जायला हवं 🎉❤
@pavankatkar52527 күн бұрын
Nice video tai
@maheshtalpe17137 күн бұрын
🌻🌻🌼छानच की!!🌼🌻🌻
@VishalChavan-yv9ze7 күн бұрын
नारळ वड्या खूप सुंदर. जय महाराष्ट्र
@chintamanirajput95987 күн бұрын
Vayni saheb kharch sanga ki tumhala tumche aao tumhala khup saport kartat ki nahi
@istarinikode25577 күн бұрын
Tumche mitra mandal kithe ahe kuch to gadbad hai
@subhashsakharkar35507 күн бұрын
👌👍
@PratikshaKachare-lt5rv7 күн бұрын
रोशन एक च चानले चालू कर
@samikshashigwan44107 күн бұрын
Mast 🎉
@snehabhujabalrao97367 күн бұрын
Chhan video ahet tai tumche 😊
@RaviGhadshi7 күн бұрын
तुमचे विडिओ खुप छान
@kavitabenake7 күн бұрын
Tila rutika ch bol. Friends sarkh relation आहे tasch thev
@rupalisawant90277 күн бұрын
Ho mala pan hech watat
@RohisLife6 күн бұрын
Ok.
@manoharbhovad7 күн бұрын
छान 👍🏻
@rajashinde56867 күн бұрын
मस्त ताई 👌👍
@supriyachaudhari62807 күн бұрын
Tai tumche video khup chyan astat 👌
@lilavatikarshinkar99947 күн бұрын
Rohi tuja video kup Chan Ahat
@priyapramod15567 күн бұрын
छान वीडियो 👌👌
@ashokfunnyshortsvideos7 күн бұрын
रोशन तुझ्या चॅनेल चे व्हिडिओ भरपूर कमी झालेत येतच नाही चॅनलचा बंद केलास नाही ना तू
@jayeshdawde79177 күн бұрын
वहीनी साहेब आई सागा नाटे तल सुकटाची आटवून करुन दीली परयाव जाताना सभालुन जा कारन आमचा कडे कोडसर गावांमधे दोन मास वाहुन गेली
@RohisLife6 күн бұрын
Ho..😊👍
@sunitashirodkar10977 күн бұрын
Tu video t sarkhy eyes mothy lhan asey kay krt astey tey br nay vatat,Aaru tuzi kon nandeychi mulgi ki javeychi mulgi ,tichi aaei ethch astey ti aplay ghri Jat nay,tuzi nanand Asli tr,tumch br ahay coconut 🥥 vahun yetat tey miltat,1 🐃 🦬 ghay milk milel tea LA,naytr milkpawder miltey ti anaychi,ha Ani asey ahay ki amchat 1years maheyri jatana kap,ashi kapakapi chy khau net nahi ,rava ladu,ladu asey prkar naychy,baki thik tuza sasuney coconut 🥥 kap Chan keli
@Atharva9826 күн бұрын
Aaru chi mummy chh Maher sasarrr yekchh aheee
@RohisLife6 күн бұрын
धन्यवाद 😊🙏
@varshashetye20017 күн бұрын
आदिती तू,कृतिका तुमच्या मैत्रीनी जास्त पाण्यात जाऊ नका.भीती वाटते.
Пікірлер
वहिनी व्हिडिओ भारीच असतात.व्हिडिओ मध्ये रोशन दादाला पण दाखवत जा सगळ्यांना दाखवता तस खूप मेहनत घेता.
Ok.धन्यवाद 😊🙏
मस्त दिदी जय आदिवाशी
कपड्यावर काय नसतो.काम करण महत्त्वाचं असतो.कपडे नवीन किंवा जुने असो मुंबईची मुलगी शेतावर जाते महत्त्वाचं असतो.
धन्यवाद 😊👍
Khup chan tai
Mi hai jayu
Level karnyasati plastic pishvi tumhi use keli aahe ti karu naka karan tya garam mishrant ti plastic pishvi melt hovu shakte ...nice vlog 👌
छान ताई.....
Aarohi kon aahe tumchi
Nandechi mulgi
Chan astat vedio Aaditi tuje ..ekda tujya purn gharcha vedik banav chan ahe parisar ...
Khup mst video 🎉🎉
Boring vlog aditi
Ok. Thanks Watching
Rohi's village Life चे आतापर्यंत चे 8 vlog खूप छान सिनेमॅटिक पद्धतीने shut केलेले आहेत. अस वाटतंय गावाकडे एखादी नवीन सिरीयल चालू झालेय.या सगळ्या साठी आपल्या भावाला रोशन ला 100 तोफांची सलामी🫷 प्रत्येक पुराश्याच्या श्रेया मागे एका स्त्री चा हात असतो अस म्हणतात, पण एका स्त्री च्या श्रेया मागे एका पुरुषाचा हाथ पाहायला खूप कमी प्रमाणात पाहायला भेटतं, *YES महाराजा* या चॅनेल या चॅनेल वर सध्या खूप कमी प्रमाणात व्हिडिओ अपलोड होतायत, त्याचं कारण म्हणजे नव्याने सुरु केलेलं चॅनेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात सभासद असताना देखील मोह मायेच्या जाळ्यात नं पडता, आमच्या वाहिनी ला समाजापुढे आणण्या साठी, तिच्या मधील टॅलेंट, आमच्या पर्यंत पोचवण्यासाठी खूप छान प्रयत्न चालू आहेत. स्वत: एकटे मोठे नं होता आपल्या जोडीदाराला सोबत घेऊन जाणाऱ्या माझ्या भावाला आणि पवार कुटुंबातील सर्व सदस्यांना माझा शिंदे शाही मनाचा मुजरा.🙏
खूप खूप धन्यवाद...🙏
कोणत्या मोबाइल ने विडिओ काढता ताई?
Video Chan hota ani पक्षांचे आवाज छान ऐकायला मिळतात
डोळयाना काही प्रॉब्लेम आहे का??? कॅमेरा समोर खूपच मोठे होतायत. वेगळं वाटतं.
Khupchan sunder video
अगं ताई तू कुठे बसून नारळाची कापा कापत होतीस कारण ते ठिकाण जरासं उंचीवर वाटतं होतं कारण video madhe सर्व झाडं खाली आणि तू वर बसलीस असं वाटतं होतं 😮 सांभाळून जरा 👍🏻🤗
Ho.
Tuz video shoot krnar kon ahe sang na ....tumchya khup paus ahe mumbai mde paus ch nhi
रेसिपी खूपच छान धन्यवाद
काजू गर किलो कसा आहे
For Enquiry 7021046861 (WhatsAppMsgOnly)
जादू छान होती 😂
😅
Nice vlog
गाव कोणता आहे ताई
खुप छान ❤❤
जास्त पाण्यात जाउ नका बाळानु बाकी विडिओ छान😊
Ho.😊👍
रोही खूप छान व्हिडिओ झाला असेच व्हिडिओ बनवत टाकत जा जसा वेळ मिळेल तसा. खूप छान वाटला व्हिडिओ बाहेर पाऊस आणि चुलीवरचं जेवण. सुकट भाजुन भाकरी खाण्यात जी मजा आहे ती पंचपक्वानात नाही. माझी आठवण येते का रोशन,आजी, रोही,आई. ❤❤
धन्यवाद 😊🙏
नवीन लग्न झालं की येणार प्रत्येक सण च एक आगळेवेगळे स्थान आहे त्यातल एक म्हणजे आखड पाळणे थोड रेस्ट साठी माहेरी जायला हवं 🎉❤
Nice video tai
🌻🌻🌼छानच की!!🌼🌻🌻
नारळ वड्या खूप सुंदर. जय महाराष्ट्र
Vayni saheb kharch sanga ki tumhala tumche aao tumhala khup saport kartat ki nahi
Tumche mitra mandal kithe ahe kuch to gadbad hai
👌👍
रोशन एक च चानले चालू कर
Mast 🎉
Chhan video ahet tai tumche 😊
तुमचे विडिओ खुप छान
Tila rutika ch bol. Friends sarkh relation आहे tasch thev
Ho mala pan hech watat
Ok.
छान 👍🏻
मस्त ताई 👌👍
Tai tumche video khup chyan astat 👌
Rohi tuja video kup Chan Ahat
छान वीडियो 👌👌
रोशन तुझ्या चॅनेल चे व्हिडिओ भरपूर कमी झालेत येतच नाही चॅनलचा बंद केलास नाही ना तू
वहीनी साहेब आई सागा नाटे तल सुकटाची आटवून करुन दीली परयाव जाताना सभालुन जा कारन आमचा कडे कोडसर गावांमधे दोन मास वाहुन गेली
Ho..😊👍
Tu video t sarkhy eyes mothy lhan asey kay krt astey tey br nay vatat,Aaru tuzi kon nandeychi mulgi ki javeychi mulgi ,tichi aaei ethch astey ti aplay ghri Jat nay,tuzi nanand Asli tr,tumch br ahay coconut 🥥 vahun yetat tey miltat,1 🐃 🦬 ghay milk milel tea LA,naytr milkpawder miltey ti anaychi,ha Ani asey ahay ki amchat 1years maheyri jatana kap,ashi kapakapi chy khau net nahi ,rava ladu,ladu asey prkar naychy,baki thik tuza sasuney coconut 🥥 kap Chan keli
Aaru chi mummy chh Maher sasarrr yekchh aheee
धन्यवाद 😊🙏
आदिती तू,कृतिका तुमच्या मैत्रीनी जास्त पाण्यात जाऊ नका.भीती वाटते.
Khup chan
Aaru kon ahe
नंनदेची मुलगी.
Nice rohi❤❤