मी निवडला गावी राहणारा साथीदार..😍 | #चहापाणी | #कांदेपोहे | Aditi Vlog
#गोष्ट कोकणातील
#S for Sathish
#Colors of kokan
#Mi Kokani Nikhil
Yes महाराजा 🌴चॅनलवरील विडिओ बघण्यासाठी 🤩खालील 👇लिंक वर जाऊन क्लिक करा..
kzread.info/dash/bejne/lYWsz9SsYMzOYtY.htmlsi=tR0Fnj-wypwoUJAX
Пікірлер: 183
तुम्ही आमच्या लवकर वहिनी होणार म्हणून तुम्हाला आज मी सबस्क्राइब करतोय.अभिनंदन मस्त जोड़ीदार निवडला 👍my fevret yes Maharaja ❤❤❤
@bharatagre6580
7 ай бұрын
Mi pn
@krishnanarsale7138
7 ай бұрын
मी सुध्दा @@bharatagre6580
सर्वात पहिल्यांदा अदिती आणि रोशन तुम्हा दोघांचं लग्न ठरल्याबद्दल अभिनंदन. ईश्वराची कृपा तुम्हां दोघांवर सदैव राहो🎉🎉 मी यश महाराजाचा फॅन आहे
खूप खूप अभिनंदन त्याचे कारण तुम्ही गावचा जोडीदार निवडला आनंद वाटला यस महाराजच्या परिवारात तुमचे स्वागत आहे
नमस्कार अभिनंदन खुप छान जोडीदार निवडलात तुम्हाला आयुष्यभर आनंदी हसून खेळून रहा ❤🎉मी एस महाराजा यांचा फॅन आहे
येस महाराजा😊, खुप छान जोडीदार आणि निर्णय, Proud of you 🌳
Congratulation yes maharaja team madhe tumach swagat aahe
Khup chan jodidar nivadala Aditi..Roshan khup changala mulaga aahe...yes maharaja cha video aamhi nehami pahato.
अभिनंदन रोशन आणि तुझी जोडी छान आहे भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा🎉🎉
वा छान... अभिनंदन 🌹💐
अभिनंदन रोशन आणि आदिती मस्त जोडीदार निवडला आमचा आवडता चॅनल येस महाराजा
Khup chhan vedio 👌👌👌👍👍 tula jodidar ekch no bhetala roshan pavar aamhi khup varashapasun yache vedio bagato mazi mule vediochi vat baghat aasatas yes maharaja aani upashi mitr mandal chya reshepi shep pintya dada khupch chhan banavato
Congratulations both of u. Yes maharaja channel var doga disanar nice .🎉😊
Khup Chan.. Congratulations 💝
खूप भारी मुलगा आहे तो. त्याच्या विडिओ जो बघतो त्यांना माहित आहे.👌
Tumhi Gavcha jodidar nivdala tya baddhal tumch Abhinandan
हो मी रोषणला ओळखतो दोन वर्षांपासून आणि त्यांच्यामुळे तुला पण ओळखतो तुलापण खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.
आदिती तुझा साखरपुडाचे , हळदीचे, लग्नाचे पण विडिओ खुप छान : छान येऊं दे..
अभिनंदन तुम्हाला yes maharaja
आपली निवड एक नंबर,,,छान जोडी
Abhinandan aaditi Aamcho aamolgad valo 1kch nummbar 👍👍
आज काल गावी राहायला बघत नाही मुली तुमचा निर्णय छान आहे
अभिनंदन अदिती. येस महाराजा ,रोशन पवार यांच्या बरोबर तुमचं जमलं ❤ खूप छान येस महाराजा खूप पाॅपूलर चॅनल आहे तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. नांदा सौख्यभरे ❤❤
अभिनंदन आदिती 💐तुझे आपल्या येस महाराजाच्या फॅमिली मध्ये स्वागत आहे.
खुप छान जोडीदार निवडलात
Congratulations both of you🎉🎉🎉 Chan video ta risod Di washim
खूप खूप अभिनंदन तुमचा 🎉🎉 आमच्या yesmaharaja फॅमिली मध्ये तुमचा स्वागत आहे 💐💐💐
Love from Roshan dada....#SATARA ♥️♥️
Congratulations dear aadu❤
रोशन भाई एक no.
Tu pan chupe rutsam Khupach chhan 👍👍👌👌
Roshan dada cha subscriber ahe tumcha just video pahila subscribe kel... number 1 jodi💖💖
ऐस महाराजा सोडून वहीणिकडे जाव लागणार अभिनंदन
Yes महाराजा khup mast jodidar niwdla
Abhinandan Aditi🎉🎉🎉🎉
आता रोशन पवार याला दुसऱ्या कडे कॅमेरा देऊन ब्लॉक पुर्ण करायला तुम्ही नक्की मदत होईल.. अभिनंदन वहीणी 👌👌
Congratulations 🎉🎉 vahini saheb
May Yes Maharaja, I am a subscriber of the channel. Now you will be my brother's wife, so many congratulations to you.❤🎉😊 Welcome to yes maharaja family 😍
Hii Taai.... Mi roshan dadacha fen aahe...mla techya video khup khup aavdtat..... ❤ Congratulations sister....... ❤
अदिती तुझा आवाज भारदस्त आहे
छान काकी आता दोघांचे एकत्रित व्हिडिओ येणार 😍😍
अभिनंदन आदिती वहिनी ❤️❤️
अभिनंदन.. 😊🎉
Very very nice👌👌👌 मी रोशनचे विडिओ कायम बघतो
Mi yas maharaja bagto congratulations 🎉🎉
Nice taai
मस्त वहिनी🎉
Welcome to yes maharaja family 🎉
Khup Chan vahini
अभिनंदन 💥🎉🎉
लय भारी
अभिनंदन अदिती💐💐💐💐
Congratulations vahini amhi Roshan dada che khup mothe fans ahot
आदीती ताई एक नंबर बेद आहे तूझा रोशन ला कांदे पोहे बनवून दे एक नंबर जोडीदार निवडला आहे तू
अभिनंदन ❤
Congratulations vahini ❤🎉🎉🎉
Congratulations 🎉🎊
अभिनंदन आदिती तुला आपल्या रोशन भावा बरोबर तुझं जमलं.. 👏🏼👏🏼🎉🎉
Abhinandan tai🎉🙏💐
रोशन दादा ची एक एक व्हिडिओ बघायला आतुरतेने वाट बघत असतो त्यांचा गावची फॅमिली ग्रुप आहे त्यांची खूप धमाल असते काल आशिष दादा च्या लग्नाची व्हिडिओ बघितली खूप सुंदर ❤🥰💯🌹🌹💫
अभिनंदन🎉🎉 लवकरच आता वहिनीसहेब❤ Yes महाराजा चैनल वर दिसणार 📸👈
Wah mst dogh he vloger❤😊
Roshan ekdam raja manus ahe.
अभिनंदन 🌹
Congratulations Aaditi tai
Congratulations dear🥰
Nice Mr and Mrs youtuber ❤
Congratulations aditi ❤😘
जय महाराष्ट्र
Congratulations 🎉👏
Congrats dii. 🎉😘
Nice volg Congratulations 🎉
Congratulations....
छान😊
Congratulations Aaditi
Yes maharaja❤❤
Congratulations vahini, 🎉 vahi ni ka bollo mi ki aamhi roshan dadache videos bghto aani, aamhi tumhala aata achank bghitly, tyatr kharch vahini aahet😊,, roshan dada ch mast sobhav aahe,, 😊
Yes maharaja army 🎉 congratulations 🎉
Congratulations Dear 🎉❤
रोशन भाऊ मस्त आहे
Congratulations🎉🎉 sister ❤❤
Marathi KZreadr couple 🎉 congratulations
खूप छान निवड केली. मी तुला आजच सबस्क्रिप्शन केले. तू मालवणी बोलीतील विडिओ कर आम्हाला खूप आवडेल.
Yes mharaja माझे आवडते चॅनल आहे,
अभिनंदन
Yes maharaja che subscribers hoto atta tula pan Kel ahe subscriber and congratulations both of you
Abhinandan
Life time collaboration ❤🎉
Congratulations aaditi
Congratulations dear🎉🎉🎉🎉💐💐💐❣️💐💐💐
Congratulations 🎉
Tai tuzha video khup shan zhala
Yes mharaja
Congratulations🥳
वां छान दोघेही u tubar
Congratulations
मी तुला गणपती मध्ये राजापूर च्या बाजारात बघितले आहे. मी शिळ गावातला आहे.
Mast vahini aata doghe pan Milun blog banava bhari vatel Roshan dada kamala post Madhe gela ki tumhi continue karanar video va vichar karunach bhari vattay
चांगली निवड आहे तुझी
Congratulations ❤🎉
Congratulations🎉