शाळेच्या हळदी-कुंकू निमित्त मी गेले माझ्या बालपणीच्या शाळेत | शाळेच्या जुन्या आठवणी..😍 | Aditi Vlog

नमस्कार मंडळी😊
आजचा विडिओ माझ्यासाठी खूप खास आहे कारण मी गेले माझ्या मराठी शाळेत. शाळेत जाऊन आठवले खुप सार्‍या जून्या आठवणी.
पण सर्वात जास्त एक गोष्ट खुप मीस केली ते म्हणजे माझे शिक्षक वर्ग. असो मंडळी पण तुम्हाला आजचा विडिओ कसा वाटला नक्कीच कळवा Comment करून. आणि विडिओ आवडल्यास विडिओला Like & Share नक्की करा.
धन्यवाद 🙏😍

Пікірлер: 40

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar35505 ай бұрын

    अदिती गावाला आली, घराला कलर लागला, खळामध्ये मंडप लागला, एव्हाना साखरपुडा पण झाला असेल. मागच्या व्हिडिओ मध्ये मी अंदाज केला होता की लग्न १८ फेब्रुवारीला असेल, तर माझा अंदाज खरा ठरूदेरे, एस महाराजा 👌👍🌹😛

  • @kirtitawde4998
    @kirtitawde49984 ай бұрын

    Nice video aditi ❤😘😍👌

  • @rajeshmirgule9572
    @rajeshmirgule95725 ай бұрын

    खूप छान

  • @user-sn5uc4nj2w
    @user-sn5uc4nj2w4 ай бұрын

    Mast vlog

  • @kokanwari
    @kokanwari3 ай бұрын

    विडिओ सुंदर करता रोशन दादा लकी आहे तुमच्या सारखी बायको भेटली ❤

  • @RohisLife

    @RohisLife

    3 ай бұрын

    धन्यवाद 🙏😊

  • @raghunath1098
    @raghunath10985 ай бұрын

    Mast Sundar video

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik10015 ай бұрын

    Chan video ❤❤❤

  • @mukeshrane744
    @mukeshrane7445 ай бұрын

    ❤❤🎉🎉 khup mst video

  • @aishwarya7024
    @aishwarya70245 ай бұрын

    Mast

  • @pralhad-tawde1986
    @pralhad-tawde19865 ай бұрын

    लय भारी खुप छान❤❤

  • @prasadtetambe2319
    @prasadtetambe23195 ай бұрын

    Nice video ❤😊

  • @ganeshindap6692
    @ganeshindap66925 ай бұрын

    👌🏽👍🏼

  • @abhinanadanmagadum4623
    @abhinanadanmagadum46235 ай бұрын

    मस्त

  • @nitavareshi5797
    @nitavareshi57975 ай бұрын

    1 No .....Aadu

  • @yojnamulam7449
    @yojnamulam74494 ай бұрын

    Mast 👌👌

  • @sagarsangare4574
    @sagarsangare45745 ай бұрын

    पत्रिका मिळाली, येणार लग्नाला, फ्रॉम रत्नागिरी

  • @nitinparwadi9965
    @nitinparwadi99655 ай бұрын

    Khup chhan video kela aahe....Marathi school cha....sarve Navin Teacher...aahet aata

  • @RohisLife

    @RohisLife

    5 ай бұрын

    हो

  • @meet_godse_2727
    @meet_godse_27275 ай бұрын

  • @shrikantmore5558
    @shrikantmore55585 ай бұрын

    खुप छान शाळेतले दिवस आठवले , ते दिवस वेगळेच होते. आपण बोलतो ना गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी.खुप छान वाटलं ते दिवस आठऊन. लग्नाची तयारी जोरात चालू आहे. रोशन भाई ची पण जोरात तयारी चालू आहे. व्हिडिओ बनवायला टाईम नाय पोर्ग्याला काय बोलणार आता. खुप छान व्हिडिओ

  • @RohisLife

    @RohisLife

    5 ай бұрын

    धन्यवाद 🙏😊

  • @aniketmahamunkar8335
    @aniketmahamunkar83355 ай бұрын

    👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍

  • @Konkani_Pratham_
    @Konkani_Pratham_5 ай бұрын

    आदिती ताई लग्न जोरात तयारी चालू आहे रोशन दादा ची पण जोरात तयारी चालू आहे 🎉😊

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar93945 ай бұрын

    आता लग्न जवळपास आलय म्हणून गावी दिसतेय ना

  • @tusharchalke1133
    @tusharchalke11335 ай бұрын

    रोशन दादा जोरात तयारी ला लागलंय Colour काम चालू आहे तुम्ही येणार म्हणून

  • @prakashsirsat6673
    @prakashsirsat66735 ай бұрын

    🎉🎉1,नंबर,वहिनि,कधि,आहे,लगिन 🎉🎉

  • @aashikvlog9152
    @aashikvlog91525 ай бұрын

    ताई खूप बर वाटलं व्हिडिओ बगून बालपणीच्या आठवणी आठवल्या आणि शेवटला तू जिला घेतलंस ना ती माझ्या आत्या ची मुलगी आहे जान्हवी खूप बर वाटल बगून तिला ❤🥰

  • @RohisLife

    @RohisLife

    5 ай бұрын

    धन्यवाद 🙏😊

  • @Konkani_Pratham_
    @Konkani_Pratham_5 ай бұрын

    खूप छान लग्न कधी आहे विडिओ भारी होता व्हिडिओ मोबाईल मध्ये काढला कि केमिरा मध्येन ऐदतीगच अप कोणता आहे

  • @RohisLife

    @RohisLife

    5 ай бұрын

    मोबाईलवर. VN App 😊

  • @kirandhadave3100
    @kirandhadave31005 ай бұрын

    कधी आहे लग्न आदिती

  • @user-oc9jp6fb2v
    @user-oc9jp6fb2v5 ай бұрын

    ताई लग्न केव्हा आहे

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad845 ай бұрын

    अगो अदिती तुझा लगीन १४ तारखेक आसा असा वाटता. तू विडिओ मालवणी भाषेतून कर खूप जवळीक वाटता. शाखेतर्फे आसा काय?

  • @dhanajidhokare5590
    @dhanajidhokare55905 ай бұрын

    Gavi aalis mhanje aata engagement aasel

  • @user-lu2lq6sm4e

    @user-lu2lq6sm4e

    5 ай бұрын

    Congratulations Aditi tawde

  • @user-lu2lq6sm4e
    @user-lu2lq6sm4e5 ай бұрын

    धन्यवाद आदिती तू बचपन की याद तजा की तुझ्या शाळेच्या आठवणींसाठी धन्यवाद मै भी येही स्कूल मी देखा हू वहा एसई आचार्य जावडेकर हायस्कूल

  • @RohisLife

    @RohisLife

    5 ай бұрын

    धन्यवाद 😊🙏

  • @RohisLife

    @RohisLife

    5 ай бұрын

    धन्यवाद 😊🙏