यूट्यूबवर सगळीकडे गाजतोय हा अभंग - येथे का रे उभा श्रीरामा - digambarbuva kute bhajan ( marathi )

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित वारकरी सांप्रदायिक भजनातील अभंग ....
येथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा....
गायक - भजनसम्राट दिगंबर बुवा कुटे, दामोदर अण्णा इंगोले, सारंग महाराज थोरात सवडकर.
तबला साथ - निळकंठ महाराज तांबिले
पखवाज साथ - माऊली महाराज तांबिले
हार्मोनियम - भास्कर बुवा खंडाळा
अभंग भजन मराठी
मराठी अभंग वाणी
अभंगवाणी संतांची
अभंग भजन संपूर्ण
मराठी भजन संत रामदासांचा अभंग
रामदास स्वामी चे अभंग
संतांचे अभंग
माय ज्ञानेश्वरी यूट्यूब चॅनल

Пікірлер: 10

  • @MYDNYANESHWARI
    @MYDNYANESHWARI

    अभंग आवडल्यास लाईक आणि कमेंट जरूर करा.

  • @bhaktikirtanmarathi
    @bhaktikirtanmarathi

    अतिशय गोड आवाज आणि सर्व साथ संगत 🙏

  • @marotichintale8613
    @marotichintale8613

    जय हरी माऊली छान गायन आवाज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे गीत ऐका जी माऊली ‌🌹🙏

  • @sambhajikale1048
    @sambhajikale1048

    रामकृष्ण हरी महाराज! खूपचं छान! अप्रतिम अभंगवाणी आहेच,पण आपला एक हिरा हरपला महाराज!

  • @maulitambile5454
    @maulitambile5454

    श्रीं विठ्ठल

  • @maheshmaharajpathadepakhwa9939
    @maheshmaharajpathadepakhwa9939

    Apratim

  • @NilkanthaMaharaj
    @NilkanthaMaharaj

    Jay shree Ram ❤

  • @user-wj4zy3qd9o
    @user-wj4zy3qd9o

    राम कृष्ण हरि खुप गोड

  • @maulitambile5454
    @maulitambile5454

    ❤❤❤❤

  • @geetakatkar8888
    @geetakatkar8888

    खुपच सुंदर

Келесі