याला म्हणतात सांप्रदायिक भजन | varkari sampradayik bhajan | Abhang - Gavlani | my dnyaneshwari
Музыка
याला म्हणतात सांप्रदायिक भजन | varkari sampradayik bhajan | #Abhang - #Gavlani | my dnyaneshwari
------------------------------------------------------------------------
गायक - भजनसम्राट शंकर बुवा डांगे, सारंग बुवा थोरात सवडकर.
तबला - पखवाज -: निळकंठ महाराज तांबिले,
माऊली महाराज तांबिले, संतोष महाराज तांबिले.
सौजन्य - गुरुकृपा हार्डवेअर आजेगाव. ता. सेनगाव जि. हिंगोली. महाराष्ट्र.
प्रोप्रा श्री नामदेव एकनाथ भालेराव 9923197178
------------------------------------------------------------------------
संपुर्ण वारकरी सांप्रदायिक भजन ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
• संपूर्ण वारकरी भजन
------------------------------------------------------------------------
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमचे नवनवीन भजनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माय ज्ञानेश्वरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद 🙏
my dnyaneshwari youtube channel.
Пікірлер: 253
काय आवाज आहे,,मी वेळ मिळेल तेव्हा ऐकत असतो,,तरीही मन भरत नाही,,खुपच छान 👌👌🙏🙏🙏🙏🙏
@GovindMundhe-ss3ny
8 ай бұрын
एए
@dhansrecipekitchen295
6 ай бұрын
Farach sunder ,satyam shivam sunderam.
@user-rb1im1ud6h
6 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@ganeshwankhade749
6 ай бұрын
😊00
@nimbajikawarkhe6176
5 ай бұрын
Good
खूप सुंदर पखवाज आणि तबला वादन
राम कृष्ण हरी माऊली
वा सुंदर अप्रतिम
बहुत बडी या
अतिशय सुंदर आवाज आहे मन प्रसन्न झालं.
राम कृष्ण हरी खुप छान .
Khup sunder aawaj
खूप सुंदर मन प्रसन्न करणारे भजन आहेत... सर्वांची च उत्तम साथ असल्यामुळे खूप गोड वाटतात हे भजन..जय हरी 🚩
जय जय राम कृष्ण हरी
महाराज तुमचे भजन इतके मधुर आहे ना की मी मला आठवण झाली की मी लगेच ऐकतो खूप सुंदर आवाज खूप सुंदर वादन सर्वच काही खूप सुंदर जय जय राम कृष्ण हरी ❤
जय हरी❤
खुप छान
राम कृष्ण हरी 🙏🙏
जय राम कृष्ण हरी माऊली हरी 🕉️
खूप सुंदर आवाज, गायन, खुप छान
संपुर्ण वारकरी सांप्रदाय यांना माझी पाण्याची विनंती आहे मराठा आरक्षणावर सध्या भजन किर्तन करा आम्हाला आरक्षण पाहिजे हि माउली चरणी प्रार्थना
राम कृष्ण हरी 🙏
अक्षर ब्रम्हाची भेट व्हावी अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी संतांच्या अक्षरांची संगती करावी त्यासाठी अशाच स्पष्ट गायनाचे संगात राहावं. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🎉🌹🌷🌷
काळजाला भिडणारा आवाज आहे रामकृष्ण हरी माऊली 💐💐💐🙏🙏🙏🙏
खुप छान माऊली
1 नंबर
राम कृष्ण हरी. बुव भजन खूपच छान. आवाजाची पट्टी. आवाजाचा गोडवा खूपच सुंदर आहे
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई समुदाईक भजनी मंडळ आपण सर्वांनी अतिशय सुंदर रसाळ गोड मधु वाणी ने अभंग गायले सादर केली गीते मन भारावून टाकतात आवाज ताल चाल स्वर संगीत मनमोहक आहे जय जय हरी विठोबा माऊली आभार ❤❤❤❤️👌
राम कृष्ण हरी माउली खुपचं सुंदर गायन आणि वादन मनाचं समाधान झाले
खूपच छान माऊली
खरी वारकरी भजनाची हि आशी सुरुवात आहे खूप छान भजन महाराज
खरोखरच फा रच सुंदर आवज व सुदंर पखवाज 🙏🏼💐🙏🏼💐
खुप सुंदर
Khushi sunder gayan mauli
खरचयालावारकरीभजनमनतात
Jay hari
जय हरी माऊली खुपच सुंदर
Jay Hari mauli
Ram krushn hari mauli
जैय जैय राम कृष्ण हारि माउलि खुप छान
❤1111❤
खुप छान सादरीकरण केले माऊली
सुंदर चाल आहे
एकदम छान जोडी आहे महाराज रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली खुपच सुंदर गायन समाधान झाले
खूप छान माऊली
Khup god avaj ,, ram Krishna Hari..
गायन खुप. सुंदर. आहे
जय हरी माऊली आपण खूप सात्विक भावनेने अभंगाचे गायन केलेले आहे मृदंग तबला साथ संगत चांगली मनास आनंद झाला परमेश्वर आपणास भरभरून आशीर्वाद देवो
जय हरी माऊली खुप छान
माऊली खूपच गोड आवाज आहे. धन्यवाद
JAY jay ram krishna hari..
सुंदर चाली,
Jai Jai Ram Krishan Hari. Khup khup sunder . Sweet. Very good sound. Ram Krishan Hari
राम कृष्ण हरी
Jay Hari Maharaj
छान आवाज सुंदर सर्व गायक वादक
वाह पखवाज आणि तबला साथ 😍😍🙏🏻
जय हरि,माऊली, एक दम,छान
गर्व आहे मला की, मी वारकरी संप्रदायी महाराष्ट्रात जन्माला आलो..राम कृष्ण हरी 🙏🚩
सांप्रदाय भजनात अंभगाची सूर्वात प्रथमचरणापासुन करतात परंतू तूम्हि दूसरय्रा चरणापासून सूर्शर्वात केलि तो अभग म्हणजे सदा माझे डोळे झडो तूझे मूर्ति ॉ
माऊली जय हरी योग्य साद योग्य पकवादक तबलावादकाचे आभिनंदन आपला एक चाहता भगवान काकडे ता . सिंदखेडराजा 👍👍🙏🙏
@ganpatfarde652
10 ай бұрын
अभिनंदन
छान
अगदी गोड आवाज अप्रतिमं माऊली अगदी भारावुन गेलो हा व्हिडो आम्हाला पाठवा पुन्हा एकदा धन्यवाद आभिनंदन 👍👍👍👍👍
खूप छान भजन गायले माऊली
जय हरि माऊली
@KalyanPatekar-bk7fe
10 ай бұрын
Amar ❤😂
अप्रतिम चाली राम कृष्ण हरी
खूप छान माउली राम कृष्ण हरी।
खरच फार सुंदर आहे
मस्त गायन वादन आवाज खूप सुंदर आहे धन्यवाद महाराज
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद माऊली
वा,वा,खुपचं,रसाळ, सुंदर गायण, ऐकुन मन, प्रसन्न झाले जय हरी
धन्यवाद माऊली
अतिशय गोड आवाज
राम कृष्ण हारी राम कृष्ण हारी राम कृष्ण हारी राम कृष्ण हारी
गावरान आवाज आहे. नाद नाही. जन्म जात गायक
आवाज खूपच छान आहे धन्यवाद😢😮😅😊
खूप छान आवाज आहे!
कृपा त्या पांडुरंगाची
छान झाले आहे भजन 😊
Maharaj tumche bhajan Roj baghato khup chan ram Krishna hari
गोड आवाज आहे माऊली
अतिशय छान भजन आणि भक्ती गीते गायली पांडुरंग हरी पांडुरंग हरी राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
Kup.. Chan.. Dodyala... Awaj.. Aiykuan... Pazar... Lagale
दररोज एक वेळ ऐकतोच, खूप खूप सुंदर चाल, मनस्वास्थ्य मिळते.
@satishdeshmukh7161
9 ай бұрын
आज फुल आवाज कार मध्ये
माऊली महाराज तांबिले सुंदर वादन गायन खूपच छान
जोडी नंबर वन🌲 🙏🙏🙏माऊली🌹 माऊली🌹 माऊली🌹🌹🌹🌹🌹🌹
जय हरी माऊली खुप छान आवाज आहे महाराज
🙏🙏kavitabawane राम कृष्ण हरी
नादब्रह्मा द्वारा शब्दब्रह्मा कडे, शब्दब्रह्मा कडुन परमानंद,
Lay bhari ❤️ राम कृष्ण हरि
खुप शुंदर बाबा
खरच आवाज व संगीत आणि साथ एकच नंबर आहेत जयहरी
अतिशय सुंदर
खुपच छान माऊली🙏🙏
खूप छान भजन आहे महाराज
राम कृष्ण हरी माऊली 👌👌👌🚩🚩
मनाला शांती मिळते ऐकून हे भजन, धन्यवाद या चॅनल ला आणि शुभेच्छा
छान भजन
एक नंबर माऊली जय हरी माऊली
Khup chan
ही ईश्वराची #swarkrupa आहे
वाजे छूअन😊
Khup sundar