No video

योग्य प्रमाणात अस्सल महाराष्ट्रीयन चवीचा गोडा मसाला रेसिपी | काळा मसाला रेसिपी

योग्य प्रमाणात अस्सल महाराष्ट्रीयन चवीचा गोडा मसाला रेसिपी | काळा मसाला रेसिपी @katkarshomerecipe
साहित्य -
१ १/२ टेबल स्पून - तेल
१/४ वाटी तुकडे - सुके खोबरे
२ वाट्या - धने
१/२ वाटी - सफेद तीळ
१/४ वाटी - जिरे
१ टेबलस्पून - शहाजिरे
२ इंचाचे - ४ तुकडे - दालचिनी
१ टेबलस्पून - काळी मिरी
१ टीस्पून - लवंगा
१ टीस्पून - मेथी
१/२ टीस्पून - मोहरी
४ - मसाला वेलच्या
३ - तमालपत्र
१२ - बेडगी लाल मिरची
३ - दगडफूल
१/४ वाटी - खसखस
१ टीस्पून - हिंग
१ टीस्पून - हळद
१ टीस्पून - मीठ
कृती
तेलात प्रथम खोबऱ्याचे तुकडे लाल तळून काढावेत. नंतर सर्व मसाले एकत्र
घालून १०-१५ मिनिटे मंद गॅसवर गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतावेत व थंड
झाल्यावर मिक्सरमध्ये कोरडेच बारीक वाटून मीठ घालून बाटलीत भरावा
व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा।
Thank You|
#saritaskitchenmarathi
#saritaskitchen
#katkarshome
#madhurakitchenrecipe
#godamasala
#kalamasala
#garammasala
#महाराष्ट्रीयनचवीचागोडामसालारेसिपी
#काळामसालारेसिपी
#@katkarshomerecipe
‪@katkarshomerecipe‬
goda masala recipe, kalamasala recipe, garam masala recipe, goda masala made bykatkarshomerecipe
goda masala recipe at home,goda masala recipe in marathi,garam masala recipe,goda masala recipe,maharashtrian goda masala recipe,kala masala recipe,dal recipe archana,brahmani masala recipe,mix masala recipe,goda masala powder,recipes by archana,ginger garlic paste archana,kolhapuri masala powder,recipes in marathi,maharashtrian recipes,indian recipes,maharashtrian padarth,madhurasrecipe,marathi padarth,maharashtrian aamti,marathi food channel

Пікірлер: 1

  • @user-sf1lf5lo7s
    @user-sf1lf5lo7s4 ай бұрын

    Mast

Келесі