No video

जेवणासोबत अशी भरलेली मिरची बनवाल तर नक्कीच जेवण दुपटीने जाईल अशी चटपटीत भरली मिरची | Bharli Mirchi

#फूड #food #recipe #vegrecipes
एक वेळ तोंडी लावायला अशा भरलेल्या मिरच्या बनवलात तर अनेक वेळा अशाच प्रकारच्या मिरच्या बनवाल | Bharli Mirchi Recipe
जेवणासोबत अशी भरलेली मिरची बनवाल तर नक्कीच जेवण दुपटीने जाईल अशी चटपटीत भरली मिरची.
साहित्य -
100-125 ग्रॅम कमी तिखट असलेल्या मिरच्या
दोन टीस्पून दही
एक टेबलस्पून डाळीचे पीठ
तासभर भिजत ठेवलेले 15-16 सोयाबीन
25 ग्रॅम किसलेले सुके खोबरे
चार लसूण पाकळ्या
चवीनुसार मीठ
एक टीस्पून आलं लसूण पेस्ट
एक टीस्पून भाजलेली जिरेपूड
अर्धा टी स्पून हळद
पाव टीस्पून मेथी पूड
तेल सोयीनुसार
कृती -
प्रथम मिरचीला चीर देऊन त्यातील बिया काढा
कढईत एक टीस्पून तेल घालून दोन मिनिटे सोयाबीन परतून घ्या. व प्लेटमध्ये काढा.
त्याच कढईमध्ये पुन्हा एक टीस्पून तेल घालून खमंग असे डाळीचे पीठ भाजून घ्या. तेही प्लेटमध्ये काढून घ्या.
मिनिटभर सुके खोबऱ्याचा किसही भाजून घ्या.
मिरच्या व तेल सोडून सर्व साहित्य पाणी न वापरता बारीक वाटून घ्या.
मिक्सर जार मधून काढून व्यवस्थित मिक्स करा.
चिरा पडलेल्या मिरच्यांमध्ये थोडा थोडा मसाला दाबून भरा. सर्व मिरच्या भरून झाल्यावर
पॅन गरम झाल्यावर एक टेबलस्पून तेल घालून मसाला भरलेली बाजू खाली येईल अशाप्रकारे मिरच्या पॅनमध्ये ठेवा. दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवा. दोन-तीन मिनिटानंतर झाकण काढून मिरच्या पलटा पुन्हा एक ते दोन मिनिटे झाकण ठेवा झाकण काढून गरम गरम जेवणा सोबत सर्व्ह करा.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा।
@katkarshomerecipe
#thanks
#thankyou
#saritaskitchenmarathi
#saritaskitchenmarathi
#katkarshome
#madhurakitchenrecipe
#katkarshome
#shortsvideo
#shorts
#bharli
#bharlimirchi
#bharlivangi
#greenchilli
#greenchillrecipe
#chillirecipes
#bharlimirchirecipe-भरलीमिरची #bharlimirchirecipekhandeshi #bharlimirchibhajirecipe #bharlimirchirecipemarathi #bharlelimirchichibhaji #bharlimirchikirecipe #bharlimirchirecipe-भरलीमिरचीsong #bharlimirchirecipe-भरलीमिरचीand #bharlimirchirecipe-भरलीमिरची
bharli mirchi recipe,bharli mirchi recipe by archana,bharli mirchi recipe in marathi,bharli mirchi,dahi mirchi recipe,bharli bhendi recipe,sandgi mirchi recipe,bharli dhobli mirchi,bharwan mirchi,marathi recipe,bharleli mirchi,maharashtrian recipes,vegetarian recipes,taleli mirchi,mirch ka salan recipe,madhurasrecipe,madhuras recipe,talnichi mirchi,recipes in marathi,recipes by archana,aloo stuffed mirchi,besan bharwan mirch,indian recipes

Пікірлер

    Келесі