Vidhan Parishad Election Result : दराडे आघाडीवर, कोल्हे बाजी पलटणार?
#vivekkolhe #vidhanparishadelection #vidhanparishadresult
#vivekkolhe #vidhanparishadelection #vidhanparishadresult #nashik
२६ जून रोजी राज्यातील ४ विधानपरिषदेच्या जागांवर निवडणूक पार पडली त्याची मतमोजणी सुरु आहे. यात मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान झालं होतं. यापैकी मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार अनिल परब यांनी विजय साकारला आहे. तर नाशिकमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळतेय. तर याच मतमोजणीचे अपडेट्स या लाइव्हच्या माध्यमातून जाणून घेऊ.
Maha
Пікірлер: 29
मागील वेळी नाशिक ला अनिकेत पाटिल व दराडे ने खुप पैसे वाटले नाही तर संदीप बेडसे सहज जिंकले असते.❤
विजयासाठी 31 हजार 576 मतांचा कोटा जाहीर... किशोरभाऊ यांना दुसऱ्या पसंतीत 5260 मतांची गरज
दराडे win
पैसा जिंकणार, शिक्षकांना पगार कमी असेल बीचाऱ्यंना
Quota किती
प्रत्येकाचे सांगा आकडे.
सर्व उमेदवार यांचे मतदान सांगा
दुसऱ्या फेरीत निवडून येण्याचा कोटा सांगा ,
विजय फक्त ठाकरेंचा ❤❤
दराडे साहेब विजयी भव
दराडे आले
दराडे सो यांना 5200 मताची गरज
Comment wale kuthe gele .......VK ....1 महिन्या पासुन हे न्यूज वाले...फक्त त्याच्याच न्यूज देत होते....शेवट खर बोलले 😂
No
आररर दोघेही हारले 😂😂😂
डावखरे,दराडे,कोल्हे जिंकतिल तर फक्त पैशावर?
@Mhatresaniya
2 күн бұрын
हारले 😂😂
@sudhirpatil6015
Күн бұрын
@@Mhatresaniya डावखरे निवडून आले ☺
Vivek bhauni kiti dile ela
teacher paise kase ghyayche te dnan denar
Teachers lokanna laaj vatli pahije...sadya paise gheun voting krta😮...kay upyog ashya teachers cha.. Ani teachers la sodun sanstha chalakanna nivdun deta nantr bomba mart basta 20% 40% 😅
Yenar tar khole
Paisa bolta hai
Kishor bhau Darade