Bhushi Dam Incident | भूशी डॅममध्ये झालेल्या अपघातानंतर छोट्या व्यावसायिकांवर कारवाई

#PuneNews #BhushiDamIncident #Waterfall #MaharashtraTimes
भुशी धरणाच्या धबधब्यामध्ये वर्षा पर्यटनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर आलंय. त्यामुळे प्रशासनाने भुशी धरण परिसरातील हातावर पोट असणाऱ्या व्यवसायिकांवर हातोडा मारला आहे. हे छोटे व्यावसायिक या ठिकाणी व्यवसाय करून आपले पोट भरतात. या व्यवसायिकांमध्ये महिला व्यवसायिकांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथं व्यवसाय करणाऱ्या या व्यावसायिकांच्या स्टॉलवर हातोडा मारल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आलेत.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 930

  • @sujataamberkar
    @sujataamberkar2 күн бұрын

    खूप छान झाले . कारवाई योग्यच आहे . न्यूज चँनल वाल्यांनी स्वतःच्या जागेत द्यावे टपरी बांधून .

  • @R_..sma_
    @R_..sma_2 күн бұрын

    बरोबर आहे कारवाई ...तुम्ही 20 रुपयाची वस्तू 60 रुपयाला विकत होते...चांगली अद्दल घडली

  • @sunilkudalkar9467

    @sunilkudalkar9467

    Күн бұрын

    Angavar 15 tole gold ani mhante upshi

  • @user-cb4bg3cy8k

    @user-cb4bg3cy8k

    21 сағат бұрын

    तीन महीनेच धंदा आसतो ते तरी काय कारनार महाग वाटत तर जाता कशाला घरातुन चपती भाजी घेऊन जा.....

  • @rakeshpatil4360

    @rakeshpatil4360

    21 сағат бұрын

    लोक तिथं दुकान आहेत म्हणून तिथं फिरायला जातात का ...काय भाऊ थोड दिमाग वापरा देवाने डोकं दिलाय ना...खायला खूप जागा पडल्यात...तिथं dam आहे म्हणून लोक जातात आता या लोकांची तिथं दुकान होती त्यात यांचा काय दोष जरा mjhya msg la reply dya free asal tat

  • @R_..sma_

    @R_..sma_

    20 сағат бұрын

    नाही...लोक तिथे फिरायला जातात म्हणून तिथे दुकान लावतात...

  • @DETECTIVEMEHULUKBUTTARKARNATAK

    @DETECTIVEMEHULUKBUTTARKARNATAK

    14 сағат бұрын

    It is not compulsary to purchase pakodes if you afford you eat if you don't afford then don't purchase. in cities we purchase 10rs pakodes for 60 rs. Why not near waterfall. This is not justice

  • @piyu813
    @piyu8132 күн бұрын

    5 रुपयाची मॅगी 70 रुपयाला बरोबर झाली कारवाई 😂

  • @surajrajemahadik9263

    @surajrajemahadik9263

    2 күн бұрын

    😂

  • @khandusonnur4205

    @khandusonnur4205

    2 күн бұрын

    Khau naka mag

  • @Aniket_dalve_patil_

    @Aniket_dalve_patil_

    2 күн бұрын

    ओह 😂

  • @AskMeSSS

    @AskMeSSS

    2 күн бұрын

    @@piyu813 पैसे प्रॉडक्ट्स चे नसतात, लोकेशन चे असतात.

  • @user-ew5hy3wj2o

    @user-ew5hy3wj2o

    2 күн бұрын

    फिरायला काय फुकट येतो का रे नासक्या डुकरा

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx2 күн бұрын

    गेली चाळीस वर्षे पदार्थाची किंमत पाच पट घेऊन सुद्धा ही लोक अजून गरीब कशी काय राहिली काही कळेना बुवा.....🤔

  • @varrr1730

    @varrr1730

    2 күн бұрын

    😂 bar zala hakala tyana khup rate ni vikala😊

  • @viiishaaaal

    @viiishaaaal

    2 күн бұрын

    Tyana pan tithe Hafte dyave lagata... Aata te social media var prakaran viral zala tya mule karvai keli ...nahi tar... Hafte jindabaad

  • @varrr1730

    @varrr1730

    2 күн бұрын

    @@viiishaaaal hafte astil ki pn te pn khup rate nhi viktat he chukicha ahech ki karan jeva aapn konta hi business suru karto kuthe hi tya jagecha rent dyavch lagato mnun lokankdun lutaycha kshala na tya lokani tari aso kai sglikde ata bogus pna zala ahech vadhatch chalai

  • @Shahaneraj

    @Shahaneraj

    2 күн бұрын

    Karan mahinyatun 5 divas dhanda asto.

  • @judithlewis2483

    @judithlewis2483

    2 күн бұрын

    As someone said more than their earnings they give commission 😢

  • @santoshkumbhar1277
    @santoshkumbhar12772 күн бұрын

    सूचना द्यायला मावशी ती जमीन तुमची आहे का व्यवसाय कुठे करता येतो तिथेच का लोक फिरायला येतात त्यांना तुम्ही माल डबल किमतीने विकता

  • @tusharparwar7961

    @tusharparwar7961

    2 күн бұрын

    Hoy bhava, mumbai pan saaf kara, khup illegal kabja kela ahe baheril lokani, mumbai slums saaf kara, ti jaga tumchi marathi lokanchi ahe, Minister aply vote bank khatir slums rekami karat nahi.

  • @user-fm3kf3fi2d

    @user-fm3kf3fi2d

    2 күн бұрын

    मुंबईत सगळे बाहेरच्या राज्यातले लोक येऊन रस्ता अडवून असतात तेव्हा बरा सगळ्यांना पुळका असतो त्यांचा,ते पण मुजोरच आहेत सगळे फूटपाथ आणि रस्ते अडवले आहेत मुंबईत, चालायला जागा ठेवली नाही,आणि अस्वच्छ ता तर बघायलाच नको, त्यांना का बर अजून हाकल ल नाही .🤔 त्यांना पाठवा आधी परत त्यांच्या राज्यात. इकडे येऊन मुजोरी करतात. हे लोक नसतील तर किती लगेच पोहचता येत स्टेशन ला .

  • @amitjoshi7504

    @amitjoshi7504

    Күн бұрын

    अगदी बरोबर

  • @ajaypachde5097

    @ajaypachde5097

    Күн бұрын

    नाही रे भाऊ, जमीन बाहेरील राज्यातील लोकांची आहे, कुठे ही काहीही करा आमच्या आकोटला हिंदी सायडर खूप अतिक्रमण आहे कबुतरी मैदान मध्ये तर खराब काम सरकारला ते दिसत नाही आकोट, आकोला येवुन खुलेआम रोडवर दुकाने मराठी नाही, हिंदी सायडर 😠😡

  • @Girdharilal34604

    @Girdharilal34604

    Күн бұрын

    Tuza baap govt job deto ka open walyana ? Sagle aarkshana mule nokrya gheta aata open walyani business kela tar te pan baghwat nay ka

  • @gayatrijaju1883
    @gayatrijaju18832 күн бұрын

    योग्य कारवाई केली। कल्पना देणे आवश्यक नव्हते कारण तुम्ही अनधिकृत दुकान लावली होती। आणि 40 वर्षा पासून जर तुमची दुकान होती म्हणता तर तुम्ही बेरोजगार कसे हो मावशी?????????

  • @sunitavaz1490

    @sunitavaz1490

    9 сағат бұрын

    Good one

  • @user-hx3dc5vp1q

    @user-hx3dc5vp1q

    7 сағат бұрын

    Barobar

  • @user-hx3dc5vp1q

    @user-hx3dc5vp1q

    7 сағат бұрын

    लुटतात लोक. बाकी आहेत कि उद्योग. पोटावर कसले पाय. कामाववून बसलेत...

  • @latikajadhav6923
    @latikajadhav69232 күн бұрын

    सगळे पर्यटन स्थळे असेच नियम करा

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt2 күн бұрын

    तिथं बांगलादेशी पण आहेत tayna pn हाकलून दाय 😢😢😢 गाडी parking 200 rup,😂 पाणी bottal 40 rup😂 मका 70rup 😂

  • @bhaiyoutuber8330

    @bhaiyoutuber8330

    2 күн бұрын

    Hya vishayi konach bolat nahi 😂😂😂

  • @bhaiyoutuber8330

    @bhaiyoutuber8330

    2 күн бұрын

    Sarkar ne hya varti Kai tari kele pahije 😂

  • @svappowale3994

    @svappowale3994

    2 күн бұрын

    Ho baher che Yeun kamavtat n apli rahnari upashi 😢

  • @bhaiyoutuber8330

    @bhaiyoutuber8330

    2 күн бұрын

    @@svappowale3994 me tar bolto sagle bhaiya bihari lokana Ani jevdhe pan Rohingyas ahet tya sarvana maharashtra chya baher haklun takalya pahije ....kachra kartat ashe loka aplya maharashtra madhe fakt Ani fakt ghaan pasaravtaat

  • @pranaymathankar460

    @pranaymathankar460

    Күн бұрын

    Varshatun 2 महीने tithe loka yetat dusra kay source ahe kay MRP var water bottle vikun kay kamvnar. Thoda kamvu dya tyana pn kahi lakh crore nahi kamavat

  • @AskMeSSS
    @AskMeSSS2 күн бұрын

    तीन महिने काम, नऊ महिने आराम, किती लुटत असतील?

  • @all_in_one244
    @all_in_one2442 күн бұрын

    नेहमी पर्यटकांची लुटमार करून पोट भरत होते हे बरोबर आहे पण खूप पर्यटकांची लूट केली जात आहे.रेट आवाचे सव्वा घेतली जातात हे खरे आहे

  • @AK-dk7dq

    @AK-dk7dq

    2 күн бұрын

    म्हणून तर गांड जळाली न त्यांची😅

  • @machindragadekar8271

    @machindragadekar8271

    2 күн бұрын

    पण तिथं आई घालायला कां जातात लोक,, जीव स्वतः च्या चुकीमुळे गेला त्या मध्ये त्या गरीब लोकांना दोषी धरून चालनं हे योग्य आहे का,,जर ती धोका दायक जागा होती तर सरकारी अधिकारी किंवा स्थानिक प्रशासनाने वेळीच बंदी का नाही घातली,,दोष प्रशासन आणि पर्यटकांचा आहे,,पोट भरण्यासाठी आलेल्या लोकांचा नाही,, उगाच वड्याचं तेल वांग्यावर घालून काय उपयोग,,मग जर एवढी अक्कल हुशारी होती प्रशासन यंत्रणेला तर मग अगोदरच कारवाई केली पाहिजे होती..

  • @rajchhatre52

    @rajchhatre52

    2 күн бұрын

    माॅलमधे गेल्यावर तिथ नाही म्हणणार लुटता म्हणून

  • @machindragadekar8271

    @machindragadekar8271

    2 күн бұрын

    अशा ठिकाणी जाऊ नका प्लीज

  • @AskMeSSS

    @AskMeSSS

    2 күн бұрын

    @@machindragadekar8271 मूर्ख आहात काय ते काय प्रिव्हेट ठिकाण आहे का?

  • @akbarsayyad2947
    @akbarsayyad29472 күн бұрын

    कारवाई हे योग्य आहे कोण मनतो वो तुम्ही गरीब आहात 10 रू ची वस्तु 60 रु ला विकता थोड लाज वाटु दे तुम्हाला राव कारवाई योग्य आहे हे नक्की

  • @varrr1730

    @varrr1730

    2 күн бұрын

    Khar ahe he kai garaib nahit he dakhvtat fkt

  • @vaishaliwalunj9451

    @vaishaliwalunj9451

    2 күн бұрын

    Ho... 10 la भेटणारी वस्तू त्यांनी 10 लाच द्यायला पाहिजे ... त्यांना कुठे ती शहरात लांब जाऊन अनवी लागते ... की त्यांना पेट्रोल जलव लागत ... का त्यांना गस्त द्यावा लागतो ... ते तर त्यांना फुकट मिळते

  • @varrr1730

    @varrr1730

    2 күн бұрын

    @@vaishaliwalunj9451 nahitr kai punyat tr vyavapri janu kai shetakari aslysarkha bhaji vikatat 30,40 flower tr 50kai mnala yeyel te kart ahet lok ata ani swatala shetkari smjtat khara shetkari nastoch to sgle vyavari nusta

  • @TheAniketj

    @TheAniketj

    2 күн бұрын

    @@vaishaliwalunj9451 Exactly! comments मध्ये गावकर्यंना अपशब्द बोलणारे north, himachal, matheran ला जाऊन भरपूर किम्मत मोजतील, पण फक्त ३ महीने हिरीरिने व्यवसाय करणारे मराठी बघीतले की त्यांना त्रागा करत्तात. तुमचा sarcasm अगदी योग्य आहे. 👏

  • @amsawant2020

    @amsawant2020

    2 күн бұрын

    रिक्षा चालक पण आम्हा टॅक्सी वाल्यांना लुटतात

  • @myway6096
    @myway60962 күн бұрын

    या दुकांनदारामुळे अनेक वाहणे रस्त्यात अथवा कडेला उभे राहतात.. त्यामूळे त्या रस्त्याने जाणारे/येणारे यांना आणि महत्वाचे म्हणजे एखादा रुग घेऊन जाणारी रुग्णवाहिका यांना किती त्रास होतो.. कृपया यांनी याचाही विचार करावा.

  • @prashantzanzan1668
    @prashantzanzan16682 күн бұрын

    ही व्यवसाय करण्याची जागा नाही...

  • @Devds2022
    @Devds20222 күн бұрын

    अव्वाच्या सव्वा भाव लाऊन पर्यटकांना अक्षरशः लुटतात... यांच्याबद्दल कशी sympathy ठेवायची

  • @rajeshpagare8889

    @rajeshpagare8889

    2 күн бұрын

    घरून घेऊन येणे नाश्ता,पाणी etc

  • @AniketGorade-uk9yz

    @AniketGorade-uk9yz

    2 күн бұрын

    कुठेही कोणत्याही वस्तूचे दर व्यवस्थेतच ठेवले पाहिजेत

  • @manishabhise7071

    @manishabhise7071

    2 күн бұрын

    Ho na

  • @pramodyerunkar3928

    @pramodyerunkar3928

    2 күн бұрын

    Kiti mahinyacha vyavsay aahe tyancha .Fakt mansoon madhe.asa koto kutla.

  • @sachinpawar7231

    @sachinpawar7231

    2 күн бұрын

    मोदीला सांगा पेट्रोल गॅस pn अव्वाच्या सव्वा रेटने विकतात त्याला

  • @gaurav56789
    @gaurav567892 күн бұрын

    योग्य काम केले सरकार ने. एकंदरीत सगळेच बेकायदशिर कामे बंध झाली पाहिजे

  • @gayatrichandarana2123

    @gayatrichandarana2123

    2 күн бұрын

    Right bro

  • @shobhabhandare4572

    @shobhabhandare4572

    Күн бұрын

    Right saglya maharashtrat hi andhikrut bandhkama jhalai ahet rastya chya kadela tar dukananchi line aste sarkar Road widening Karun damli flyovers ani kay kay nusti gardi ani accidents

  • @shitaloak4362
    @shitaloak43622 күн бұрын

    हातावर पोट हातावर पोट काय म्हणतात 😮कुठे पण स्टॉल लावायचे अगदी काठावर स्टॉल लावता कशाला

  • @nilesh8595
    @nilesh85952 күн бұрын

    बरं झालं बंद केले ते, २०० रुपये भजी आणि नुसती घान करून ठेवतात

  • @buntybhau

    @buntybhau

    2 күн бұрын

    😂😂😂😂😂

  • @sopanwani1963

    @sopanwani1963

    2 күн бұрын

    Ho ka bala tula kon mhante re kha mhanun kashala yeto ikde raha ki ghari 4:18

  • @aaridhyasurapuram7085

    @aaridhyasurapuram7085

    Күн бұрын

    Varti marayla gele ti lok....ase boltat ..ka .....kaka ...

  • @sharadtawde6846

    @sharadtawde6846

    23 сағат бұрын

    भजीत घान.....शिशि........

  • @smb6194

    @smb6194

    5 сағат бұрын

    ​@@sopanwani1963 Tu ahe kon re tuza bapach ahe ka kahi pan kimmat lavayala

  • @gajananghuge884
    @gajananghuge8842 күн бұрын

    जे केले ते बरोबर केल

  • @AskMeSSS
    @AskMeSSS2 күн бұрын

    सरकारनी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे, असले दारेडोदेखोर आणि अतिक्रमण करणारे तेतुन बाहेर काढलेच पाहिजेत, जेतून आलात तेथेच जा...

  • @harshatapangerkar748

    @harshatapangerkar748

    Күн бұрын

    दुसऱ्या राज्यातल्या लोक येऊन धंदा करतात त्यापेक्षा आपली कमावून खातायत तर काय वाईट आहे.

  • @AskMeSSS

    @AskMeSSS

    21 сағат бұрын

    @@harshatapangerkar748 तिथे कधी गेलता का?

  • @user-hb1lt4wg4e
    @user-hb1lt4wg4e2 күн бұрын

    व्यावसायिकांनी परवानगी घेऊन टपरी टाकावी नंतर अशी वेळ येणार नाही.

  • @sanky918

    @sanky918

    2 күн бұрын

    tya waterfall chya barobar madhe kadhi janmat parvagi milnar nahi😆

  • @sharadtawde6846

    @sharadtawde6846

    23 сағат бұрын

    आणि प्रत्येक परवानगी मागे एक लाख रुपये, पर महीना हप्ता.बाकी त्यांना पूढच माहीत आहे!

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih2 күн бұрын

    वाहतूक जाम होत आहे दुकानदार मुळे. लोक रस्त्यावर वाहने लावतात

  • @machindragadekar8271

    @machindragadekar8271

    2 күн бұрын

    म्हणजे रस्ता मोकळा होईल आणि अजून पर्यटकांची वर्दळ वाढली पाहिजे,, आणि अजून मरतील,, बरोबर ना,अशा ठिकाणी सगळ्यांनाच बंदी घातली पाहिजे,,,

  • @AskMeSSS

    @AskMeSSS

    2 күн бұрын

    @@machindragadekar8271 अपघात होतात मग काय रस्तायनवर जाणे बंद करायचं काय, वेडे पणा केला तानी तितंची चुकी.

  • @santkrupa2275
    @santkrupa22752 күн бұрын

    तोडल्यावर एवढा त्रास होतो तर लुटमार करू नका ना. रीजनेबल घ्या. पर्यटक पण साथ देतील

  • @machindragadekar8271

    @machindragadekar8271

    2 күн бұрын

    लाज वाटते अशा लोकांची, ज्यांना पैशाची फिकर वाटते,पण चुक कोणाची आहे,,कशा मुळे ती लोक गेली वाहून,, प्रशासन यंत्रणेला दोष दिला पाहिजे.. उगाच काहीतरी बोलुन मोकळं व्हायचं,, बिनडोक लोक

  • @sunilitalkar11
    @sunilitalkar112 күн бұрын

    पकोडा भजी...मोजून 5 पीस आणि किंमत 60 रुपये...बरोबर कारवाई केली

  • @NPRRavindra
    @NPRRavindra2 күн бұрын

    बरोबर केलाय ..तुमी खूप माजलाय कुणाला मदत सोडा पण मारत असेल तर वाचवत पण नाई..पैशे 3 पट घेता

  • @nrazvi

    @nrazvi

    2 күн бұрын

    😢😢😢😢

  • @Simpleboy_1987

    @Simpleboy_1987

    2 күн бұрын

    Khar aahe 15 cha वडापाव किती छोटा असतो आन त्यात 25 रू. La

  • @narendradandekar9083

    @narendradandekar9083

    4 сағат бұрын

    Tumhi tith panyacha aandaj na pahta janar aani yani kay teka getlay tumhala wachvnycha

  • @pradeepsathe6111
    @pradeepsathe61112 күн бұрын

    सगळ्यांनी महिलावर्ग शासनाकडे लाडकी ताई योजने अंतर्गत अर्ज करा महिना 1500 रुपये मिळतील.

  • @ganeshadiyal9966

    @ganeshadiyal9966

    2 күн бұрын

    😂😢😂😂😂

  • @nilesh1082

    @nilesh1082

    2 күн бұрын

    😂😂

  • @akshada1334

    @akshada1334

    2 күн бұрын

    😂😂😂😂😂

  • @vinodkale6162

    @vinodkale6162

    2 күн бұрын

    SuSu Tai Cha Arja Aala Aselach😂😂😂

  • @akshaykapare-ij6wc

    @akshaykapare-ij6wc

    2 күн бұрын

    😂😂

  • @shitaloak4362
    @shitaloak43622 күн бұрын

    किती पैसे देऊन जागा विकत घेतली हो काका

  • @sharadtawde6846

    @sharadtawde6846

    23 сағат бұрын

    एक खोका.

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad30112 күн бұрын

    सर्वांना बंदी करा पोलीस लावा येथ माणसे मरतात यांना दुसऱ्या ठिकाणी दुकाने लावायला परवागणी द्या . पावसाळ्यात सर्वच ठिकाणी बंदी घाला . अपघात होण्यांच्या अगोदर बंदोस्त करा . camera लावा . पण थांबवा . video बघून त्याच्या डोळ्यांतील भिती जाणवत होती. ज्यांना अशा ठिकणी बंदी पाहिजे त्यांनी like करा. ज्यामुळे सरकारला जाग येईल

  • @umeshnarle8165
    @umeshnarle81652 күн бұрын

    हे योग्य बरोबर आहे तुम्ही दु का ने रस्त्याच्या बाजूला हवी हो ती बुशी डॅम जवळ काशाला हवी पाजले

  • @rushikeshkadane-mi1pr
    @rushikeshkadane-mi1pr2 күн бұрын

    कारवाई अगदी योग्य आहे 3 महिनेदेखील त्यांनी तिथे यायचं कारण नाही. सरकारने अगदी योग्य कारवाई केली आहे हाकलून लावले हेच योग्य आहे..पोट भरायला दुसरे खूप पर्याय आहेत दुसरीकडे देखील जागा आहेत.माजलेली व्यवसायिक आहेत त्यांच्यावर ही कारवाई योग्यच आहे.. 😂 👍

  • @pavanchayal4917
    @pavanchayal49172 күн бұрын

    10 रुपय ची मॅगी 70 रुपय ल विकत आहे आणि हे गरीब यांचा घरी जावा सोनं किती निघेल बघा लुटतात पर्यटक ल हे लोक

  • @nutanshinde9587
    @nutanshinde95872 күн бұрын

    योग्य अशी कारवाई ची अपेक्षा आहे दुकान दारान मुळे जर लोकांना त्रास होत असेल तर कारवाई झालीच पाहिजे

  • @amolsonawale2547
    @amolsonawale25472 күн бұрын

    कारवाई योग्यच आहे 👍💯

  • @musicislife2923
    @musicislife29232 күн бұрын

    Rs 70 -80 Maggie Rs 30 - Tea Rs 50 - Coffee Rs 25 - Vadapav Rs 30 - Corn

  • @akashwaybase18
    @akashwaybase182 күн бұрын

    बरं झालं उठवलं लय माजल्यावानी करायचे ...... 4 भजे 80रूपयाला देतात लय लुटतात.....

  • @mohityadav8972

    @mohityadav8972

    2 күн бұрын

    घरून घेऊन जा ना m

  • @nileshpatil6660

    @nileshpatil6660

    2 күн бұрын

    😂😂

  • @machindragadekar8271

    @machindragadekar8271

    2 күн бұрын

    घरी खायची, कोणी तिथं तुम्हाला निमंत्रण दिले आहे,, नाही तर घरुन घेऊन जा,, आणि मरा पाण्यात बुडुन,, अक्कल शुन्य लोकांना कोण सांगणार,, ह्यांना तिथं भजी किती महाग मिळतात ह्याची काळजी आहे..पण अशा ठिकाणी जाऊ नये हे लोकांना सांगत नाही, आणि स्वतः ला पण कळत नाहीये,,थु

  • @pradip6693

    @pradip6693

    2 күн бұрын

    1 Bhaja 20 Rs.

  • @Vrath620

    @Vrath620

    2 күн бұрын

    Yes very true lootaru loke dadagiri karta, sagle Dadagiri nighun geli shevti lootmari cha paise asach jato.

  • @kirangarad7082
    @kirangarad70822 күн бұрын

    तुम्ही 150 रुपयाला भजी प्लेट विका

  • @karmilosequeira4249

    @karmilosequeira4249

    2 күн бұрын

    Kai mhanta? Really?

  • @Romain077
    @Romain0772 күн бұрын

    अनधिकृत बांधकाम होवूच देवू नये सरकारने

  • @pramodsandankar428

    @pramodsandankar428

    Күн бұрын

    दादा....ह्यावर लोकाचा रिप्लाय काहीच नाही बघ.

  • @Rock-star143
    @Rock-star1432 күн бұрын

    तिथं कोणी गरीब नाही खूप लुटतात 🙏🙏

  • @rameshsangamnere5431
    @rameshsangamnere54312 күн бұрын

    कोणताही अन्याय झाला नाही, कारवाई बरोबर आहे.अनितीला थारा नको.

  • @sandycreation1946
    @sandycreation19462 күн бұрын

    मावशी 1500 चालू होतील फॉर्म भरा मुख्यमंत्र्यांनी लडकी बहीण योजना चालू केली आहे

  • @ShardaShinde-fd1hd

    @ShardaShinde-fd1hd

    2 күн бұрын

    😢😂

  • @RoshanCheke

    @RoshanCheke

    2 күн бұрын

    😂😂

  • @mangeshchendvankar8201

    @mangeshchendvankar8201

    2 күн бұрын

    😂😂😂😂

  • @nikitarane443

    @nikitarane443

    Күн бұрын

    😂😂

  • @I_am_Only_indian
    @I_am_Only_indian2 күн бұрын

    हे गरीब पर्यटकांची अशी मारतात ना...एक दिवस हेच होणार होत

  • @Khumkar
    @Khumkar2 күн бұрын

    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज करा ❤❤1500 पदरात पाडून घ्या

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav37222 күн бұрын

    अशा ठिकाणी व्यवसायिक पर्यटकांकडून वस्तूंचे व खाद्यपदार्थांचे किमतीपेक्षा जास्त पैसे घेतात . आणि अनाधिकृत जागेत व्यवसाय असेल तर ही कारवाई शासनाने ज्या त्या वेळी करायला पाहिजे.

  • @skmoin6902
    @skmoin69022 күн бұрын

    तिथ अस्लेलल्या हॉटेल् लोकांची गर्दी पाहून लोक् थांबत आहे आणि पुढे जाऊं न selfie घेतात त्यामुळे ह प्रकार घडला सर् कार् che अतिकरम योग्य निर्णय

  • @user-jc6is8bz6y

    @user-jc6is8bz6y

    2 күн бұрын

    पण त्या सेल्फी घेणाऱ्या लोकांची अक्कल काय गहाण पडलेली असते का?

  • @hardikaraccountancyclasses8088
    @hardikaraccountancyclasses80882 күн бұрын

    कोणताही कर न भरता ग्राहकांना भरपुर दर लावुन लुटतात. त्यामुळे बेकायदेशीर व्यवसाय बंद पडले म्हणुन सामान्य माणूस उलट खुश झाला आहे.

  • @AjaySawant-wf8sv
    @AjaySawant-wf8sv2 күн бұрын

    अतिक्रमण करून दहा ची वस्तू वीस ला विकतात

  • @vinaysabnis1478
    @vinaysabnis14782 күн бұрын

    पर्यटकांचे जाणे बंद करा सगळे प्रश्न सुटतील.

  • @prajaktakarekar2288
    @prajaktakarekar22882 күн бұрын

    सगळ्या पर्यटन स्थळावरून खाण्यापीण्याच्या अनधिकृत सोयी उठवल्या तरच निसर्ग टिकेल..

  • @milindbodkhe6812
    @milindbodkhe68122 күн бұрын

    मी इथे गेलो होतो मागच्या वर्षी एका भाजलेल्या मक्याच्या कंसाची किंमत ₹60/- तरी एवढे गरीब कसे हे लोक

  • @sharadtawde6846

    @sharadtawde6846

    23 сағат бұрын

    मग ह्या वर्षी नाही गेले?

  • @amoljagtap6426
    @amoljagtap64262 күн бұрын

    अहो मावशी तुमची तळमळ आम्हा सर्व सामान्यांना समजते पण तुम्ही पण किती ओ साधं एक प्लेट नुसतं मॅगी जरी घेतली तरी तुम्ही किती पटीने पैसे घेता ह्याला काय अर्थ आहे ओ आणि आत्ता तुम्ही म्हणता आमच्यावर अन्याय झ्हाला असं कसं ओ 🙏🙏

  • @I_am_Only_indian

    @I_am_Only_indian

    2 күн бұрын

    आणि रुबाब बघितलं का? खूप माजलेत हे

  • @ajaypachde5097

    @ajaypachde5097

    Күн бұрын

    @@I_am_Only_indian ते नाही माजले, ते ज्या दिवशी माजतील ना त्या दिवशी बाहेरील राज्यातील ढुंगण ला पाय लावुन भु!! र😅😠

  • @yogeshtipayale6216
    @yogeshtipayale62162 күн бұрын

    जे मेले त्यांच्या माजा मुळे, पाण्यात गेले प्रशासनाने व्यवसायीकांना त्रास देऊ नये पर्यटक मरावा कोणत्याही व्यवसायीकांना वाटणार नाही

  • @SK-ws2yd

    @SK-ws2yd

    2 күн бұрын

    Mg Atikraman krun bsu naye..

  • @pramodpatil6271

    @pramodpatil6271

    2 күн бұрын

    माज कशाला बोलतो रे तू मेलास तर कसं होईल

  • @sharadtawde6846

    @sharadtawde6846

    23 сағат бұрын

    ​@@pramodpatil6271तो अर्ध मेला आहे म्हणून बोलत असेल.

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq2 күн бұрын

    बरं केलं खूप मक्ते दारी चालू केली यांनी लोकं दोन शन आनंदाचे घ्यायला येतात आणि हे आक्षाशा लुटतात. अशीच कारवाई देवस्थानी पण झाली पहीजे तिथेही भाविकांची लूट मार चालू आहे.

  • @mahamadasifusmanprabhulk-zu7xk

    @mahamadasifusmanprabhulk-zu7xk

    2 күн бұрын

    Kashala joto re tu dev gharat pan àhe ki

  • @mangeshvyavhare9693
    @mangeshvyavhare96932 күн бұрын

    सर्व पर्यटकांना स्थानिक लोक पर्यटन स्थळी खूप अडवणूक करतात त्या मुळे प्रत्येक पर्यटन स्थळी सरकार ने लक्ष घालावे व प्रत्येक व्यावसायिकाला जास्त किंमतीत वस्तू व खाद्य पदार्थांची विक्री योग्य किमतीत करावी ह्या कडे लक्ष द्यावे

  • @AskMeSSS
    @AskMeSSS2 күн бұрын

    खुप चांगला निर्णय घेतला, विचारून टपरी टाकली होती का, गांजा विकणाऱ्यांचेही हातावरचे पोट असते, म्हणून काय....

  • @मन्वंतर

    @मन्वंतर

    2 күн бұрын

    💯👆

  • @rohansalunke9655

    @rohansalunke9655

    2 күн бұрын

    😂

  • @ManishKerkar555
    @ManishKerkar5552 күн бұрын

    अनधिकृत बांधकामांन्वर कार्यवाही केली तर चांगलं पण हीच हिम्मत बांद्रा च्या अनधिकृत झोपड्या पाडताना कुठे जाते हा अभ्यासाचा विषय आहे

  • @I_am_Only_indian

    @I_am_Only_indian

    2 күн бұрын

    ती रेल्वेची जागा आहे अडाण्या

  • @SantoshParab-xq5jn

    @SantoshParab-xq5jn

    2 күн бұрын

    😂😂

  • @Vrath620

    @Vrath620

    2 күн бұрын

    Congress advi yete action gyache asel tevha, tithe shanti doot rahat ta na congress chi vote bank ahe ani aty tar usman Thackeray ahe che madhye padalya.

  • @OnlyMarathi

    @OnlyMarathi

    2 күн бұрын

    फक्त बांद्रा का माझ्या माउशी चे सुध्दा घर आहे तिथे 1.5 लाख मध्ये 1999 मध्ये घेतले आहे. Bus stop chya इथल्या गल्ली मधले. मग असे का? फक्त झोपडपट्टी बांद्रा मध्ये हाय का?

  • @sharadtawde6846

    @sharadtawde6846

    23 сағат бұрын

    ​@@I_am_Only_indianअडाणी चि आहे?

  • @rupalidhage7243
    @rupalidhage72432 күн бұрын

    हे सगळं बंद झाले महणजे कोणी येणार नाही

  • @vineetpawar723
    @vineetpawar7232 күн бұрын

    ती जगाचा नाही ये धंदा करायला.

  • @nirmikprabhodhini4127

    @nirmikprabhodhini4127

    2 күн бұрын

    agdhi barobar

  • @nilimanemade6594
    @nilimanemade65942 күн бұрын

    बरं झालं, त्यांची स्वतःची जागा नसतांना पार्किंग चे 200/100 rs घेतात.. बाकीचं विचारूच नका

  • @buntybhau
    @buntybhau2 күн бұрын

    शासनाने एखादया बुद्धिवान आणि दूरदृष्टी असलेल्या चांगल्या नियत च्या डिझायनर कडून इथलं लो बजेट टुरिझम नीट सुंदर अस डिझाईन केलं पाहीजे त्यात सर्वा चा फायदा आहे इच्चा तेथे मार्ग 😂😂

  • @ranjeetnawadkar7659
    @ranjeetnawadkar76592 күн бұрын

    जे बेरोजगार झालेत त्यांना दुसरा रोजगार द्या विषय संपला.

  • @Abhsjdj

    @Abhsjdj

    2 күн бұрын

    हो ना.

  • @I_am_Only_indian

    @I_am_Only_indian

    2 күн бұрын

    तुझ्या बापानं ठेवलंय रोजगार...हे अनधिकृत होत

  • @vinodkale6162

    @vinodkale6162

    2 күн бұрын

    Aarakshan Madhun Sarkari Nokari Dya😂😂😂

  • @I_am_Only_indian

    @I_am_Only_indian

    2 күн бұрын

    @@vinodkale6162 तुझा बाप जीव द्यायला लागलाय त्याच आरक्षणासाठी

  • @shitaloak4362

    @shitaloak4362

    2 күн бұрын

    हे द्या ते द्या नुसतं मागतच बसा आणि व्यवसाय करायला गेला की लोकांना लुटत रहा

  • @user-ju7bg8yp1s
    @user-ju7bg8yp1s2 күн бұрын

    सरकार नेहमी गरीब जनतेला च त्रास देते,त्यांच्यावरच अन्याय करते,हे खर आहे.

  • @AskMeSSS

    @AskMeSSS

    2 күн бұрын

    @@user-ju7bg8yp1s कारण ते मजूरडे असतात म्हणून, कंमेंट्स वाचलाय काय रेट ने ते व्हावार करत होते.

  • @niveditashirdhankar3801

    @niveditashirdhankar3801

    2 күн бұрын

    He lok kahi garib nahit

  • @amsawant2020

    @amsawant2020

    2 күн бұрын

    हे गरीब कुटे आहेत लूट चालते फार तिकडे मी स्वतः टॅक्सी वाला आहे मला माहित आहे रिक्षा वाले पुन्हा वडा पाव वाले कसे लुटतात ते आणि दादागिरी पण चालते

  • @shrikantpure2547
    @shrikantpure25472 күн бұрын

    बरोबर झाली कारवाई ती होईलाच पाहिजे पोट भरण्यासाठी लोकांचा जिवाशी खेळ कशाला त्यांचा जिव का नाही वाचण्यात आला तेव्हा कुठे होती दुकान वर जगणारी माणसे ही मदत का केली नाही ?

  • @ajaypachde5097

    @ajaypachde5097

    Күн бұрын

    @@shrikantpure2547 ठेका घेतला का माजलेल्यांना वाचवायचा, चल भुरट्या निघ इथुन

  • @arjunauti1787
    @arjunauti17872 күн бұрын

    या लोकांचा पर्यटकांना मोठा त्रास होतो व थोड काही झालं की लगेच दादा गिरी करतात, अतिक्रमण कढाच.

  • @omkarnimbalkar642
    @omkarnimbalkar6422 күн бұрын

    200/- पार्किंग आणी वर जाताना मुद्दामून बॉटल का काचा टाकल्या आहेत फोडून आणी खली चप्पल देत आहेत रेंट वर

  • @manishabhise7071
    @manishabhise70712 күн бұрын

    40 वर्ष व्यवसाय करता करता किती अवा च्या सव्वा भाव लावून लुटल पर्यटकांना तेही सांगा म्हणावं....

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516Күн бұрын

    कारवाई केली खुपच चांगला निर्णय घेतला हि कारवाई गरीबावर नाही केली तर चांगली कमाई करणार्‍या लोकांवर केली हे व्यवसाय ईद लोकांना लुबाडत होते योग्य निर्णय घेतला

  • @santosk9530
    @santosk95302 күн бұрын

    ❤ शासनाने न बरोबर कारवाई केली

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj98462 күн бұрын

    गळ्यात सोन्याची साखळी घालणारे गरीब कसे, यांची तब्येत सांगते किती गरीब आहेत ते.

  • @Satarabailgadaexpress

    @Satarabailgadaexpress

    2 күн бұрын

    😂

  • @SaddamShaikh-sy2ke

    @SaddamShaikh-sy2ke

    Күн бұрын

    😂😂

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259Күн бұрын

    तुमच्या ह्या उद्योगामुळे जनता आकर्षित होते.आणि अनेकांचे जीव जातात.

  • @dhruvjadhav8716
    @dhruvjadhav87162 күн бұрын

    खूप लुटतात स्टॉल वाले. भजी 70 रुपये. मॅगी 70 रुपये

  • @machindragadekar8271

    @machindragadekar8271

    2 күн бұрын

    कशाला जायचं तिथं, नाही परवडले तर घरुन घेऊन जा,, घरुन पोटभरून खाऊन जा,, लोक कोणत्या , आणि कोणाच्या चुकीमुळे मेले,हे बोलायला हवं,, भलतंच काहीतरी बोलुन मोकळं व्हायचं बिनडोक अक्कल शुन्य लोक

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale3882 күн бұрын

    Bhushi dam entry pavasalyat band theva,sagalech prasn mittil

  • @batulkhanpurwala1697
    @batulkhanpurwala16972 күн бұрын

    They charge so much that if lower middle class people go there they can't afford..

  • @wajeedshaikh9088
    @wajeedshaikh90882 күн бұрын

    5रुपीची nahi 100LA देतात बरोबर आहे

  • @mydevice-bz6ju

    @mydevice-bz6ju

    2 күн бұрын

    Kay 😂

  • @ganeshshetepatil9829
    @ganeshshetepatil98292 күн бұрын

    Barobar aahe, Pan hi jaga irrigation department chi aste aani yanni kontehi legal parwangi nhi ghetli... Ha pan warning dyayala havi asa lokanch nuksan nhi kryla hava

  • @tushartekade7690
    @tushartekade76902 күн бұрын

    सर्व दुकानदारांनी मिळून जिल्ह्याच्या कलेक्टरला एक निवेदन द्या... तसेच प्रशासना विरुद्ध एक कोर्टात याचिका टाका..

  • @AskMeSSS

    @AskMeSSS

    2 күн бұрын

    @@tushartekade7690 अतिक्रमण करणार म्हणून 😂

  • @Deligh388

    @Deligh388

    2 күн бұрын

    ​@@AskMeSSSright

  • @ajaykulkarni6670

    @ajaykulkarni6670

    2 күн бұрын

    अश्या घटना झाल्यावर पाहिले हातोडा बसतो तो अनधिकृत व्यवसायावर तुम्ही सगळे मिळून हा व्यवसाय अधिकृत करून घ्या आणि सर्वात महत्वाचे की खाद्यपदार्थांचे दर माफक ठेवा..म्हणजे पर्यटकांना ही परवडेल उठसुठ लूट नको

  • @shitaloak4362

    @shitaloak4362

    2 күн бұрын

    पदार्थ कोणत्या भावाने विकायचे ते पण विचारा की😮

  • @bandudevkate9432

    @bandudevkate9432

    2 күн бұрын

    लोकांना लुबाडणूक करायची आहे म्हणून 😂😂😂

  • @kamalkendre5260
    @kamalkendre52602 күн бұрын

    एक पेरू तिखट मीठ लावून 50 रुपये..

  • @ajayhirve5201
    @ajayhirve5201Күн бұрын

    बरोबर झाली कारवाई अशीच होत राहिली पाहिजे तुमच अनधिकृत आहे तर कधी तरी तुटणार च आणि महाग पण किती विकता आणि लोकांशी निट बोलत पण

  • @mr.vkvishal590
    @mr.vkvishal5902 күн бұрын

    Sarkar ni barobar kela

  • @1978a4
    @1978a42 күн бұрын

    मग्रूर पद्धतीने बोलत आहे बग तो माणूस 😢

  • @milindtejale625
    @milindtejale6252 күн бұрын

    Ek No. Chor 5 Rupay Chi Vastu 50 Rupay La Detat Gudagardi Kartat .Gov. Well Done

  • @tejuajuajuteju
    @tejuajuajuteju2 күн бұрын

    Good work by Police and Administration. Be Strict to Stop all Nonsense.

  • @udayshinde8082
    @udayshinde80822 күн бұрын

    हे केव्हा तरी होणार च होते. अनधिकृत दुकाने, अवास्तव दराने विक्री यामुळे तुमच्या वर ही परिस्थिती आली. येणारे आनंद घेण्यासाठी आले होते, त्यांचा कष्टाचा पैसा तुम्ही लुटला सजा मिळाली.

  • @sarikaborawake6109
    @sarikaborawake61092 күн бұрын

    कोणालातरी मोठे हॉटेल काढायला जागा द्यायची असेल

  • @amsawant2020
    @amsawant20202 күн бұрын

    लोणावळ्यात दादागिरी पण फार आहे आणि लूट पण आणि हे गरीब लोक नाही आहे .आपल्या जीवावर बंगले बांधले आहेत,आणि सर्व च जागा ह्यांन ची नाही आहे .बळकावल्या जमिनी आहे त सरकारच्या

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad71992 күн бұрын

    डोंगरावर अतिक्रमण कशाला करता ? सरकारने त्यांना लायसन्स देऊन त्यांच्याकडून tax घयावा !!

  • @tushar7304
    @tushar73042 күн бұрын

    पर्यटकांना विनंती आहे तुमच्या ह्या अतिउत्साही मुळे हातावर पोट भरणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे, हे फक्त भुशी डॅमच उदाहरण नाही हे जिथ जिथ पर्यटन स्थळ आहेत त्या सर्व ठिकाणी हीच अवस्था होणार आहे,, निसर्गाच्या सान्निध्याचा 100% आनंद घ्या पण जीवावर बेतल असा आनंद नको, ताम्हिणी घाटातील युवक पोहायला गेला आणि त्याचा ही मृत्यू झाला, तिथेही बंद करून टाकले... इतका अतिउत्साही आनंद काय कामाचा तुमचाही मृत्यू होतो तुमचंच कुटुंबाचा आधार असता तुम्ही त्याच्यांवर काय बीतते ,, आणि या गरिब लोकांच काय त्यांच दुकानच बंद झालं त्यांना कुठला आधार आहे बस एवढंच.... त्या पाच जणांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @suja7518
    @suja75182 күн бұрын

    एवढ रडण्या पेक्षा असा विचार करा की इथ निर्बंध घातल्यानी किती तरी जीव वाचतील ....😥

  • @kedarmhatre7452
    @kedarmhatre74522 күн бұрын

    योग्य कारवाई.

  • @devidaskarekar2877
    @devidaskarekar28772 күн бұрын

    महाराष्ट्र शासनाचे अनेक आभार. योग्य वेळी कार्यवाही केली. खरंतर या पूर्वीच ह्यांना हकलायला पाहिजे होतें. लोकांना लुटून गब्बर झाले होते.

  • @bhaiyoutuber8330
    @bhaiyoutuber83302 күн бұрын

    Hey Deva asa hou Deu Nako 😢😢changlyacha changla houde ....vayitancha vayit hou de 😢😓 🙏Mrutanchya atmyas shanti .. Om shanti 🙏😓

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure84902 күн бұрын

    अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या अखत्यारीत...

  • @rav5098
    @rav5098Күн бұрын

    *illegal shops asel tar legal jagah gheun dhanda kara na* sadhya tar 70 chi maggi 50 chi pani bottle ...... Ka vikata?

  • @ActorMaheshkumar
    @ActorMaheshkumarКүн бұрын

    योग्य निर्णय आहे 👍🏻👍🏻

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zxКүн бұрын

    फार उदट भाषा करतात दुकानदार एक तर जागा रेल्वे ची वरुण ह्याची दादा गिरी असते

  • @one_pro_indian
    @one_pro_indian2 күн бұрын

    माज करणारे बाजूला बिचारे गरीब पिसले जातात 😅

  • @komalrajput2632
    @komalrajput26322 күн бұрын

    हया लोकाची काय गलती परतेकाने आपला जीव सांभाळला पाहिजे धंधे वालेची कशाला नुकसान करायचे

  • @user-gc1wq3qw2n
    @user-gc1wq3qw2n2 күн бұрын

    Heartfelt condolences to the deceased family.RIP may their soul rest in peace in heaven😢😢.

  • @samkuri5240
    @samkuri52402 күн бұрын

    Very good, changale kaam kaleeee

  • @gajanankale6595
    @gajanankale65952 күн бұрын

    लय माज आला होता आत्ता बस्सा बोंबलत

  • @Vpakhale
    @Vpakhale2 күн бұрын

    हे पण परीयटाकला लूटतात.

  • @machindragadekar8271

    @machindragadekar8271

    2 күн бұрын

    पहिल्यांदा शुद्ध लिहायला शिका, नंतर टिका करा साहेब 🙏🙏,विषय काय आणि आपण बोलतोय काय,, कुठं ही ताळमेळ लागत नाही साहेब

  • @hiddenindia2022
    @hiddenindia20222 күн бұрын

    देशात राज्यात कुठे काही दुर्घटना घडली की पहिला हातोडा छोट्या व्यवसायीकांवर पडतो . . कारण प्रशासनाला कार्रवाई केलेली दाखवायची असते . . पण ज्यांच्यावर कार्रवाई झाली त्यातले 10% सोडले तर बाकीच्यांचे हातावरच पोट असते . .

Келесі