Vidhan Parishad Election : कसे निवडले जातात विधान परिषदेचे आमदार | Shiv Sena | BJP
🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#VidhanParishad #Maharashtra #UddhavThackeray
महाराष्ट्रात 10 डिसेंबरला विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. पण विधानपरिषदेचे आमदार हे काही विधानसभेच्या आमदारांप्रमाणे तुमच्या-आमच्यासारखे सामान्य निवडून देत नाहीत. शिवाय जसं विधानसभेच्या सरसकट सगळ्या जागांसाठी एकाच वेळी निवडणूक होते, तसं विधानपरिषदेच्या बाबतीत होत नाही. शिक्षक-पदवीधर, राज्यपालनियुक्त असे वेगवेगळे प्रकार आहेत, आणि त्यांची निवडणूक प्रक्रियाही वेगवेगळी असते. ही प्रक्रिया कशी असते, विधान परिषदेवर आमदार कसे निवडून जातात? समजून घ्या.
---------
#MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Пікірлер: 58
शेतकऱ्यांना समस्याच नाहीत , म्हणून त्यांना काही राखीव जागांची गरज नाही 😏😏😏 दळभद्री व्यवस्था
2:14 ती याद्दी..... खूपच भारी वाटले ऐकायला. खूप वेळा रिपीट करून ऐकले. 😊 खूप छान माहिती आणि तितकेच भारी सादरीकरण. खूप छान 👌👌👌
छान समजून सांगितले मॅडम
Very nice information 👍
खुपच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
Tumhi polity che lecture ghya madam students la khup fayada hoil
Thanks .....
Khup Chhan tai
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Khup changla explain kelat.
Ver..... Y good explanation mam. All doubts are clear. It is very useful to students.
Great Explanation..
Khup chyan mahiti madam
खूप छान माहिती
मॅडम bjp चे आमदार गोपीचंद पडळकर कोणत्या category मधून आमदार झाले यावर एक video नक्की बनवा plz urgent
@Shivsonu-92
2 жыл бұрын
जसे मुख्यमंत्री झाले तसे.
@dfmjfshjdd7939
2 жыл бұрын
विधान परिषद मध्ये झाले
Welcomeand correct
खूप छान माहिती मिळाली 👍
लय भारी
Khupach chan aahe knowledge pattern...⚘🌺🌹🥀🥀👑👑👑👑🙏👏🙏🙏👏⛳⛳⛳⛳
Khup chhan
👍👍
❤️❤️
Nice 👍
Great
Khup chan madam
Khup chan mahiti👌
Good.
nice
👍👍👍👍👍
Nice information 👌
आचासंहिता कधी पर्यंत राहील
Very good mam
nice info
खूप छान ताई ,
What a voice ❤❤❤❤❤
Nice Video
छान माहिती ❤️
Khup chan tai tumhi Live news chenel madhe ya
@ramkrishnapatil3833
2 жыл бұрын
👌👌
मॅम टाळी खुपदा वाजते तुमची खुप छान नॉलेज
Super know leg
छान माहिती
विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांचे प्रस्ताव कोण देते.
खूप छान
Kolapur 🙌
विधानसभा आमदार नियुक्त ओपन बॉलेट वर होते का
@prasaddandage3582
2 жыл бұрын
Gupt voting
@surajsakat6312
2 жыл бұрын
10 डिसेम्बर
@Arjun-qz3ue
2 жыл бұрын
@@surajsakat6312 10june
Vidhan Parishad chya amdaranch kam kay aste
All friend's, jar MI ubha rahilo tar paishane Nahi pan manane Support Karal ka, MI wadar castcha ahe, dagd phodun engineering keliy
madam tumhi mpsc karat hote ka adhi???
MVA zindabad 6
12 खासदार हे राष्ट्रपती nominate करतात राज्यसभेत ...... 6 आमदार राज्यपाल विधानसभेत nominate करतात....... तुमी 12 हे चुकीचे सांगितले तिथे 6 पाहिजे.....
Z