विधानसभेत आदित्य ठाकरेंनी असा विचारला 'प्रश्न', शिंदेंच्या मंत्र्याने असं दिलं 'उत्तरं' ! काय घडलं?

विधानसभेत आदित्य ठाकरेंनी असा विचारला 'प्रश्न', शिंदेंच्या मंत्र्याने असं दिलं 'उत्तरं' ! काय घडलं?
#aadityathackeray #eknathshinde #udaysamant #maharashtraassembly
Music Credits :
www.bensound.com
Don't Forget to SUBSCRIBE to our KZread Channel.
Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
My Other Social Media Profile Links :
FACEBOOK : / gajanan.rathod.921
INSTAGRAM : / gajurthd_mgm
Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.

Пікірлер: 307

  • @balasahebmhaske4312
    @balasahebmhaske43125 күн бұрын

    घटनाबाह्य सरकारच्या अधिवेशनात कशाला भाग घेतो? रडतराव!

  • @govindvaidya6230

    @govindvaidya6230

    5 күн бұрын

    सुशिक्षित आमदार घटना बाह्य असा उल्लेख? सरकार आणि घटना संमत सरकार मग विरोधक हे पण घटना बाह्य ठरतात. अशी वक्तव्ये जनतेचा हक्क भंग होत नाही का?

  • @tulshiramkudkar5627

    @tulshiramkudkar5627

    4 күн бұрын

    सगळी कडून येणं बंद झाले म्हणून सगळी बोंबाबोंब चालू आहे​@@govindvaidya6230

  • @gunvantkirtane9539

    @gunvantkirtane9539

    4 күн бұрын

    😢😢😢😢😢😂😂😂

  • @bhagavatmuley2449

    @bhagavatmuley2449

    4 күн бұрын

    तुमच्याच पप्पानी जनतेशी गद्दारी करून मुख्यमंत्री झाले ते घटना बाह्य मुख्यमंत्री नव्हती काय?

  • @dasbodhabhyas
    @dasbodhabhyas4 күн бұрын

    हा स्वतःच इतका नागडा आहे .. पण दुसऱ्याच्या चाड्डीचे ठिगळ दाखवतो😅😅

  • @sureshgadage2055
    @sureshgadage20554 күн бұрын

    घटना बाह्य मुख्यमंत्री असते. तर तुम्ही विरोधी पक्षात बसले नसते.

  • @bhagavatmuley2449

    @bhagavatmuley2449

    4 күн бұрын

    हे सुद्धा 100 टक्के खरे आहे.

  • @chintamansaraf5868

    @chintamansaraf5868

    3 күн бұрын

    घरी बसायला पाहिजे.

  • @user-re7em7vl5i

    @user-re7em7vl5i

    3 күн бұрын

    खटाखट सटासट फटाफटच्या नादी लागून वरिष्ठांची मान न ठेवण्याचा गुण लागला 😂😂😂

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar33214 күн бұрын

    आदित्य आपल्या कार्यकाळात किती स्वच्छ काम केलेत , करोना काळात कसे काम केलेत त्याचे आत्मपरीक्षण करा.

  • @tulshiramkudkar5627

    @tulshiramkudkar5627

    4 күн бұрын

    लुटून खाल्ले पब्लिकला

  • @sudharshanpatil8112

    @sudharshanpatil8112

    3 күн бұрын

    akkal less nikkamma wasting time

  • @suniljadhav5012

    @suniljadhav5012

    2 күн бұрын

    हे महोदय मुंबई ला संपूर्ण रात्रीची बार अस्तपणा चालू ठेवायचा प्रयत्न करत होते.😅😢😊

  • @dattaparanjape4320
    @dattaparanjape43204 күн бұрын

    सुशांत सिंह राजपूत आणि दिशा बाबतीतही हेच आपण आपल्या कार्यकाळात झाले होते ह्याचा विसार पडला आहे

  • @sudharshanpatil8112

    @sudharshanpatil8112

    3 күн бұрын

    sense-less baakwaas just time pass drama - just giving absurd advices

  • @PROFFYT6580
    @PROFFYT65804 күн бұрын

    आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री मानतच नाही तर त्यांच्याशी संवाद कशाला?

  • @sudharshanpatil8112

    @sudharshanpatil8112

    3 күн бұрын

    akkal less nikkamma wasting time

  • @PrakashPawar-uw9tn
    @PrakashPawar-uw9tn4 күн бұрын

    पहिला तुझा पक्ष सांभाळून दाखव शिवसेनेची वाट लागली

  • @jayantdarvekar1676
    @jayantdarvekar16764 күн бұрын

    लग्न केलं भाजप सोबत आणि पळून संसार थाटला काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत अश्या मुख्यमंत्र्याला काय म्हणाल?

  • @kishorpawankar9174

    @kishorpawankar9174

    2 күн бұрын

    Yala fakt love jihad Manu shakto. 100% confirm.

  • @nitinbanchare3595

    @nitinbanchare3595

    2 күн бұрын

    मामू

  • @vinodpund4329
    @vinodpund43294 күн бұрын

    वरळीतील निवडणूक हि तेरी भी चूप मेरी भी चूप गुप चूप गुप चूप व आपण निवडून आलात . हे संविधान ला धरून होते का . काय राव असं कुठं असत का आदित्य भैय्या

  • @dilippatil3909

    @dilippatil3909

    4 күн бұрын

    आदित्यच घटनाबाह्य मंत्री होता याची पहिल्यांदा लाज वाटली पाहिजे. नासक्या स्वभावाचा आहे. सतत टोमणे मारणे हेच याच्या बापाने याला शिकवले आहे.

  • @vilaspadave4472
    @vilaspadave44726 күн бұрын

    आदित्यजी आपण घटना मानत असाल तर मुख्यमंत्र्यांनी घटनेप्रमाणे शपथ घेतलेली आहे. मग ते घटनाबाह्य मुख्यमंत्री कसे काय?

  • @vaishaliupadhye2767

    @vaishaliupadhye2767

    5 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @ramchandrayadav4309

    @ramchandrayadav4309

    5 күн бұрын

    घटना बाह्य च आहे हा शिंदे

  • @milindharshe3740

    @milindharshe3740

    4 күн бұрын

    हे त्यांना समजायला पाहिजे ना! 😂😂

  • @wvasudha9688

    @wvasudha9688

    4 күн бұрын

    अक्कलशून्य माणूस.. . स्वतःच्या पक्षात सगळ्या गोष्टी घटनाबाह्य केल्या जातात,त्यामुळे त्याच्या मठ्ठ डोक्यात तोच एक शब्द शिरला आहे.आणि वारंवार त्याचा उल्लेख करुन स्वतःला शहाणा समजतो.

  • @sureshgadage2055

    @sureshgadage2055

    4 күн бұрын

    ज्यांना घटना कळली नाही. ते ठाकरे कारण बाळासाहेब ठाकरे हे काय होते व हे पाण्याचे बुडबुडे काय आहेत. हिंदूतव सोडून मुस्लिम धारजिने झाले.

  • @deep1406
    @deep14064 күн бұрын

    घटना बाहेर मुख्यमंत्री काय असतं? ह्या पेंग्विनला घटना काय आहे हे माहित तरी आहे का?

  • @sudharshanpatil8112

    @sudharshanpatil8112

    3 күн бұрын

    पेंग्विनला घटना काय आहे हे माहित तरी आहे का? HE KNOWS ONLY KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA

  • @dilipbambardekar9289

    @dilipbambardekar9289

    3 күн бұрын

    ह्याच नाही कसला अभ्यास ना वाचन...... त्या सकाळच्या संजय सारखं बडबड करायची माहीत आहे....

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi78354 күн бұрын

    घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणजे काय? तसेच सरकार पण घटनाबाह्य म्हणतोय आणि इतकं सगळं काही घटनाबाह्य चाललं आहे मग तू आमदार म्हणून घेत असलेला पगार देखील घटनाबाह्य ठरत नाही काय?काय चाललंय महाराष्ट्रात?

  • @arunkamat7917
    @arunkamat79174 күн бұрын

    विधानसभेत एका आमदाराला घटना बाह्य मुख्यमंत्री असे शब्द वापरायला अध्यक्ष परवानगी कसे देऊ शकतात?

  • @suchitadaravade1451

    @suchitadaravade1451

    2 күн бұрын

    कोणीच ऑब्जेक्शन का नाही घेत

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade26136 күн бұрын

    ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा मंत्रालयात गेले नाही आणि नुसते घटनाबह्या हे बोलणे योग्य नाही...

  • @swapnildhatrak45

    @swapnildhatrak45

    5 күн бұрын

    यांनी काय केले मग

  • @sandeepdeshpande5298
    @sandeepdeshpande52984 күн бұрын

    एकनाथ शिंदे सर बेस्ट' सी म

  • @javinash
    @javinash4 күн бұрын

    मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही आदित्य

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa23934 күн бұрын

    करोना काळात सरकारच्या कोविड सेंटर मधे जे गेले तर ते परतलेच नाही, घरी उपचार करणारे किँवा खासगी दवाखान्यात उपचार घेनारे वाचले.

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane43225 күн бұрын

    आदीत्यजी तुमच्या अडीच वर्षात आपण काय केलंत सांगू शकाल कां ? त्या काळात सर्व प्रकारचा विकास थांबला होता करोनाचा तो काळ तत्कालिन मंत्री राजे टोपे यांनी परिस्थिती हाताळली म्हणून तो काळ सावरला गेला बाकी सर्व जैसे थे कारण राज्याचे मुख्य घरांतच बसून होते मग तुम्हाला विकासासंर्दभात बोलायचा अधिकार आहे कां ?

  • @govindvaidya6230

    @govindvaidya6230

    5 күн бұрын

    शंभर कोटी ची वसुली चे ध्येय. दहशतवादाचे स्फोटके ठेवणारा कोण होता मुंबई चे पोलीस कमिशनर ला जेल ते कोणासाठी कार्यरत होते. सरकार चे मंत्री महोदय कायदा हातात घेऊन मरेपर्यंत मारहाण करतात हे घटनेला धरून आहे का. छत्रपती चा आदर्श मानणारे मुख्यमंत्री.

  • @lordsachinp

    @lordsachinp

    Сағат бұрын

    Kela kibtyane aani ji vagere bolu Nako bhava lahan aahe to, त्याने केला deno la contract dile, daosla firla, kup majja keli सगळीकडे

  • @shaileshpatil6434
    @shaileshpatil64345 күн бұрын

    तू लग्न कर पहिले मग तू काय आहे ते कळल जनतेला तू काय आहे पिंगविंग गे की माणूस🤣🤣🤣😂😂😂😂😂😂

  • @quickservices6247

    @quickservices6247

    5 күн бұрын

    Modi ge mhanun palun gela ka

  • @veermaratha2758

    @veermaratha2758

    3 күн бұрын

    ​@@quickservices6247मोदी फोबिया झालेल्या माणसा.इथ विषय कोणाचा चाललाय

  • @badshah3403
    @badshah34034 күн бұрын

    पेंग्विन ला मुंबई आणि टेंडर सोडून काही दिसत नाही!

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil6446 күн бұрын

    घटना बाह्य सरकार आहे तर तुझ्या संविधानाने कसे चालू दिले. तुझी घटना तुझ्या सोयी प्रमाणे वापरणार का.

  • @swapnildhatrak45

    @swapnildhatrak45

    5 күн бұрын

    गद्दार शिंदे सेना

  • @arunsawant5602

    @arunsawant5602

    5 күн бұрын

    Jaisingh मग गेली अडीच वर्षे तुझ्या सत्ता पक्षात सर्व सोयीप्रमामेच चालू आहे त्याचं काय?

  • @sudharshanpatil8112

    @sudharshanpatil8112

    3 күн бұрын

    CHEATERS OF 2019 WERE 10000 % UN CONSITUTIONAL .......... SHAMELESS - BETRAYED WE HINDU VOTERS TRUST FULLY

  • @nageshzore6182
    @nageshzore61824 күн бұрын

    आदित्यचा टेंडर, कॉन्ट्रॅक्ट चि घनिष्ट संबंध आहे, तळघरात कोणीही येत नसल्यानें , बेचैन आहेत

  • @sharadphatak1629
    @sharadphatak16295 күн бұрын

    बेअकली शेमड .

  • @devajinokanhor6507

    @devajinokanhor6507

    3 күн бұрын

    Currect 🤝

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase76404 күн бұрын

    दमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत ईतिहास मधे नोंद झाली आहे जय शिवराय खरा हिंदूत्वाचा वाघ

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase76404 күн бұрын

    माझ्या अंदाजाप्रमाणे आदित्य ठाकरे यांना पिसाळलेला कोनि तरी चावलाय वाटत सुशांत सिंग राजपूत याचि हत्या कोनि केली आणि का केलि याच उत्तर या महाराष्ट्रात द्या मग निवडणूक लढवायची

  • @user-be9zo7fr9y
    @user-be9zo7fr9y4 күн бұрын

    मत मागताना एका ठिकाणी आणि सत्ता उपभोगायला ज्यांच्या विरोधात लढत होते त्यांच्या बरोबर जाऊन मुख्यमंत्री झाले . अशा मुख्यमंत्र्याला घटना बाह्य मुख्यमंत्री म्हणू शकतो आपण.

  • @sandhyapanke9796
    @sandhyapanke97964 күн бұрын

    घटनाबाह्य म्हणणे हा सदनाचा अनादर नाही का?? कारण सदन हे घटनेप्रमाणे चालते मग यावर कारवाई का होत नाही??

  • @harishchandrarane2855

    @harishchandrarane2855

    3 күн бұрын

    केस करणं आवश्यक आहे. बेछुट बोलणार्यांना धडा शिकवला पाहिजे.

  • @sudhirmayekar5790
    @sudhirmayekar57904 күн бұрын

    दिशा सालियनविषयी विचार

  • @bandubirje6431
    @bandubirje64314 күн бұрын

    सूशांतचा.खुटल्या.हासपिटल.मदे.पोस्टमारतन.केला.होता.आनी.डाकटर.कोन.होते.तेजरा.सागांव.आदीत.ठाकरेनी

  • @achyutpuri8123
    @achyutpuri81234 күн бұрын

    Opan The File..DISHA SALIYAN.SUSHANTSINH ..JAY SRIRAM JAY HIND

  • @shankarnerlekar2200
    @shankarnerlekar22004 күн бұрын

    आदरणीय आदित्य साहेब, तुमची घटना तरी काय ते आखदाचे स्पष्ट करा.

  • @siddhij5806
    @siddhij58064 күн бұрын

    पेंगविन 🐧 घरीच बस

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay49794 күн бұрын

    भावी मुख्यमंत्री फक्त पोपटराव ने सांगितले तेच बोलायचं

  • @bhagavatmuley2449

    @bhagavatmuley2449

    4 күн бұрын

    पोपट = एस. आर.

  • @pralhadbaste9300
    @pralhadbaste93004 күн бұрын

    अति शहाणा पेंग्विन.

  • @SharadBhuwad
    @SharadBhuwad5 күн бұрын

    सगळ्यात आधी म्हणेज तुझा जन्म एक दुर्घटना आहे जर सरकार घटना बहय तर तू प्रश्न का विचारतो

  • @krishnagiram1994
    @krishnagiram19945 күн бұрын

    पेग्वीन

  • @kavitalipare8871
    @kavitalipare88713 күн бұрын

    पेंग्विन स्वतःला लई शाना असल्याचं भासवत आहे पण खरं काय ते आम्हाला चांगलं माहिती आहे.

  • @MrNibandhe
    @MrNibandhe4 күн бұрын

    घटनाभाह्य मुख्यमंत्री असेल तर सारे मंत्री पण घटनाबाह्य आहेत,, मग आदित्य ठाकरे कशाला विधानसभा मध्ये उत्तराची अपेक्षा करतात? घरीच बसा म्हणावे,, त्यांना

  • @raghunathdidul3507
    @raghunathdidul35074 күн бұрын

    Yz आदित्य बापा

  • @jyotijoshi6702
    @jyotijoshi67023 күн бұрын

    घटना बाह्य मुख्यमंत्री असं तुम्ही म्हणता तर अख्खा महाराष्ट्र त्यांनाच मुख्यमंत्री मानतो उगीच काय खोटं ओरडता न स्वतः स्वतःचे समाधान मानून घेता काय उपयोग.

  • @shilky4039
    @shilky40397 күн бұрын

    राजकारण करू नका लोकांच्या जीवाशी खेळू नका

  • @smitaketkar6557
    @smitaketkar65576 күн бұрын

    कोण घटनाबाह्य???

  • @bharatiprabhudesai5286
    @bharatiprabhudesai52863 күн бұрын

    सारखे घटनाबाह्य मुख्यमंत्री संबोधणे अशोभनीय आहे.

  • @bhikapatil2012
    @bhikapatil20123 күн бұрын

    किती वेळा घटनाबाह्य म्हटलं आहे त्याला पण माहित नसावे. माला तर तोच घटनाबाह्य वाटतो

  • @JagdishK-tp6lg
    @JagdishK-tp6lg3 күн бұрын

    टेंडर आणि कॉन्ट्रॅक्ट आले की हा कासावीस होतो.😂

  • @ramakantlimbekar5100
    @ramakantlimbekar51003 күн бұрын

    शिंदे साहेब हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ??? हा आरोप भयंकर आहे . तसे असेल तर आदित्यजींनी सुप्रिम कोर्टात जावून शिंदेंना पायऊतार व्हायला सांगावे. घटनाबाह्य मुख्यमंत्री ?? असाही मुख्यमंत्री असू शकतो ??

  • @dar39
    @dar397 күн бұрын

    तीन आमदारा चा जीवांवर निवडणूक जिंकण्यार्य आमदार मांजर

  • @santoshteli5745
    @santoshteli57453 күн бұрын

    दिशा सालियन आणि सुशांत रजपूत खूना बददल काय झाल ते आधी सांग कसे पुरावे नष्ठ केले तेपण जनतेला सांग

  • @navnitthakur4513
    @navnitthakur45133 күн бұрын

    सुपर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 🚩

  • @jayantmane6218
    @jayantmane62187 күн бұрын

    शिंदे सरकार आलेपासून एकमेकांना नाव ठेवण्यात वेळ घालवला आहे मागिल सरकार ने काय केले असे न म्हनत पेक्षा तुम्ही तुमच्या जबाबदारी सांभाळ ना तरच खरे प्रतिनिदी मागची शेळी पुढे च्या शेळी नाव ठेवते तसाच प्रकार

  • @pravinparab5283
    @pravinparab52834 күн бұрын

    विधानसभा अध्यक्ष झोपले वाटते...

  • @anilpatil4789
    @anilpatil47894 күн бұрын

    सुशांत सिंग che Kay तरी बोल

  • @rameshchandrarathi6030
    @rameshchandrarathi60303 күн бұрын

    राज्य पाल महोदय बाळू वर कारवाई करा।तो राजरोस घटनाबाहय म्हणत। सभापति महोदय न्याय करा

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad77734 күн бұрын

    How he says this Ghatnabhaye C.M. Action is essential on this say.

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale45693 күн бұрын

    एकनाथजी आणि देवेंद्रजी सारखे मुख्यमंत्री होणे नाही धडाधड निर्णय.तुम्ही फक्त खऊट बोला.टोमणे मारा.आता मंत्री होणे नाही संपली पुण्याई.

  • @kashinathchile5705
    @kashinathchile57053 күн бұрын

    SMART POLITICIAN......of MAHARASHTRA !!!!

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni31984 күн бұрын

    एका बापाचा असशील तर घटना बाह्य सिद्ध कर

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare14682 күн бұрын

    पेंग्विन चे पोट दुखले की डाक्टर कडे पळतात ,मग. सरकार घटनाबाह्य हा. मंत्र जपत राहता मग हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात का जात नाही, नाही तेव्हा कोर्ट आठवतं. हि आघाडीची. लबाडी समजली.

  • @anandpanse5605
    @anandpanse56055 күн бұрын

    ते "त्या" अडीच वर्षातलं बोलत असावेत!!

  • @nikhildhumal7661
    @nikhildhumal76613 күн бұрын

    माजी एक नंबर चे मुख्यमंत्री करो नात घरात लपून बसले होते ते सुध्दा जनतेला सांग आदित्य, नाहीतर बाप बोंबलत असतो की माझा बाप चोरला पक्ष चोरला, तसा हा नेहमी घटना बाह्य सरकार बडबडत असतो.

  • @sunilmehetar5613
    @sunilmehetar56133 күн бұрын

    आजोबांच्या जिवावर मंत्री झालास तू.स्वताच कर्तुत्व काय

  • @smitasawant3037
    @smitasawant30373 күн бұрын

    केवळ काम करणार्‍या कर्मचाऱ्यांना दोषी धरले जाते परंतु प्रत्येक सरकारी कामात भ्रष्टाचार ईतका भिनला आहे की त्याची भिती कोणाला वाटेनाशी झाली आहे .vapasun tala गाळा पर्यंत त्याची पोच आहे. त्यावर कारवाई करायची तर सर्वांवर करणे आवश्यक आहे.केवळ कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून उपयोग नाही.

  • @sanjayjoshi7736
    @sanjayjoshi77364 күн бұрын

    घटना काय आहे त्याचा अभ्यास आहे का??

  • @satishmane7871
    @satishmane78713 күн бұрын

    ही वेड आहे ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका

  • @dilipsarode7641
    @dilipsarode76414 күн бұрын

    2019 मध्ये घटना नव्हती का?

  • @demya3464
    @demya34644 күн бұрын

    उदय सामंत च उत्तर एडिट केलंय वाटतंय.. घटनाबाह्य का उत्तर दिलं का उदय सामंत नी मित्रांनो सांगा

  • @priyasahare8412
    @priyasahare84127 күн бұрын

    ❤❤

  • @pandurangghadge4348
    @pandurangghadge43484 күн бұрын

    घटना बाह्य मुख्यमंत्री आहेत तर सगळेच मंत्री घटना बाह्य आहेत ना

  • @user-jy6vu6fc1p
    @user-jy6vu6fc1p2 күн бұрын

    गेली 25 वर्षे सरकारी हॉस्पिटल मध्ये खराब परिस्थिती आहे.

  • @rameshchandrarathi6030
    @rameshchandrarathi60303 күн бұрын

    BALU वर कारवाई का नाही?खरेच हे घटना बाह्य सरकार आहे का?फडणविस साहेब खर काय त्याच?नाही तर कारवाई करा घाबरट पणा सोडा ही विनंती।

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande36077 күн бұрын

    Shinde nche lok hushar aahet he visaru naka

  • @sandeepmestry248
    @sandeepmestry2485 күн бұрын

    महाराष्ट्राचा पपू.. मुख्यमंत्री घटनाबाह्य आहेत तर का बसलास तिथे येऊन . घरात बस बाब सारखा

  • @sureshkanojia2589
    @sureshkanojia25893 күн бұрын

    झोपेत पण घटनाबाह्य बोलतो 😮😊

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase76404 күн бұрын

    घटना बाह्य बोलत आहे याचा अर्थ तरी माहिती आहे का घटना सरकार च्या विधान भवनात टसकाय आला

  • @pramodshimpi8852
    @pramodshimpi88522 күн бұрын

    घटना फक्त याला व याच्या बापाला दोघांना कळते बाकी सगळे अनाडी आहेत

  • @psm4727
    @psm47274 күн бұрын

    हे मंत्री हफ्ते घेणार काय माती करणार?

  • @shalakajoshi3076
    @shalakajoshi30762 күн бұрын

    आधी सत्तेत होतास तेव्हा काय केलस.

  • @rameshchandrarathi6030
    @rameshchandrarathi60303 күн бұрын

    मंत्रिमंडल उत्तर देतात 😮

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj7 күн бұрын

    वायकर यांना क्लिनचीट. गैरसमज झाला म्हणे गृहमंत्री फडणवीस फोडाफोडीच्या मजेत आणि पोलिस अधिकारी नशेत कुठे नेऊन ठेवतात महाराष्ट्र . ‌

  • @rmore6994

    @rmore6994

    4 күн бұрын

    Vaze Kay osamabin laden ahae ka visarle ka

  • @sudhirjoshi3491
    @sudhirjoshi34913 күн бұрын

    चिंता कॉन्ट्रॅक्ट ची नाही चिंता टक्केवारी ची लागलीये कूपर हॉस्पिटल बद्दल पण काळजी करूया आपण

  • @vijaykulkarni8906
    @vijaykulkarni89064 күн бұрын

    पहिली घटना कधी वाचली आहे का तू आणि त्या बालबुढी ने.

  • @geminian295
    @geminian2954 күн бұрын

    Hyanna maharashtr mhanje fakt mumbai wat te.

  • @vilasmane1406
    @vilasmane14063 күн бұрын

    Nice to know AT can speak also ....people already know your credential...you should clarify what is Ghatanabhay sarkar ....we have seen the worst in maharashtra ...you dont deserve to sit in Maharashtra assembly ...

  • @Gtayade4999
    @Gtayade49993 күн бұрын

    आदित्य तु चं घटनाबाह्य झालेला आहे

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle20564 күн бұрын

    It is legal govt .thatis why you are asking these questions to minister.

  • @sadhanatiwari2836
    @sadhanatiwari28365 күн бұрын

    ☑️👍🔥🚩❤

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs7 күн бұрын

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे फोटो लावा नोटांवर मग त्या राहुल कसा रडेल ते बघा

  • @prakashsingpardeshi4939
    @prakashsingpardeshi49397 күн бұрын

    घटनाबाह्य मुख्यमंत्री होते म्हणून तुम्ही आमदार झाले, अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना काय केले हे आधी जनतेला सांगा .फक्त बाबांची पुण्याईने तुमचे दुकान चालू आहे.

  • @maheshwaghare4082

    @maheshwaghare4082

    7 күн бұрын

    Tu gujaratcha gu kha

  • @nivasgavali7095

    @nivasgavali7095

    7 күн бұрын

    Ye..kitryaa

  • @suchitadaravade1451
    @suchitadaravade14512 күн бұрын

    आपण खूप चांगल काम केलय का? करोना काळात काय केल ते सांग?

  • @musicmypassion6504
    @musicmypassion65043 күн бұрын

    At least try to reach beyond Mumbai

  • @user-yv7lc4xx7n
    @user-yv7lc4xx7n4 күн бұрын

    Aditya cha kam fakta myav myav karna hech ahe

  • @sgteacher1964
    @sgteacher19642 күн бұрын

    उबाठा इतके वर्ष bmc वर राज्य केलेत . केईएम एका वाॅर्डमध्ये गाजलेल्या खोटा, खिडक्या .. जुन्या काळातील फरशी असे दृश्‍य मी पाहिले होते .....

  • @manishanagathan2313
    @manishanagathan23133 күн бұрын

    तुमचे सरकार होते त्यावेळी काय काय हो केले सांगा की जरा adubal

  • @manikraophopse5791
    @manikraophopse57915 күн бұрын

    आपण रडतराव आहे अदित्य नाही

  • @shrikrishnamahajan2930
    @shrikrishnamahajan29305 күн бұрын

    First of all action to be taken a thakare for saying to cm as illegal cm in assembly

  • @dilipbhalerao7433
    @dilipbhalerao74334 күн бұрын

    Yala entertain karne bandh kara ha nehmi ghatnabah C. M. bolto

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande36077 күн бұрын

    Tumhi kon ghatanabahya mhananare te swatachya kamavar aalet vadilanmule nahi

  • @dilipwadke3630
    @dilipwadke36303 күн бұрын

    I fail to believe understand why minister entertained his querry. Since he addressed the C M being unconstitutional appointment. One needs tongave presence of mind. First he has to ensure he corrects his address to CM being unconstitutional needs to answered by the minister woh raised the question.

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs2 күн бұрын

    लाज वाटते का घटना बाह्य म्हणायला

  • @chhayag.434
    @chhayag.4343 күн бұрын

    मागचेच पुढ ये की थोड

Келесі