अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधीपक्ष नेत्याने भर सभागृहात शिंदे-फडणवीसांची जिरवली ! काय घडलं?
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधीपक्ष नेत्याने भर सभागृहात शिंदे-फडणवीसांची जिरवली !
#vijaywadettiwar #eknathshinde #devendrafadnavis #marathinews
Music Credits :
www.bensound.com
Don't Forget to SUBSCRIBE to our KZread Channel.
Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
My Other Social Media Profile Links :
FACEBOOK : / gajanan.rathod.921
INSTAGRAM : / gajurthd_mgm
Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.
Пікірлер: 95
अगदी बरोबर. राम विसरले.हनुमान विसरले. आता विठ्ठल आठवत आहे शिंदे आणि फडणवीस ला.
वडेट्टीवार साहेब त्याची चांगली मारा ❤ उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
अगदी बरोबर. या योजना आणायच्या हित्या तर गेली दोन वर्षे काय झोपा काढत होता शिंदे आणि फडणवीस.
असा विरोधी पक्ष असायला पाहिजे
असा विरोधी पक्षनेता पाहिजे, खुप छान वडेट्टीवार साहेब मनापासून आभार मानतो साहेब
@user-zh8cw9og9q
23 күн бұрын
याला म्हणतात विरोधी पक्ष नेता अशी धुलाई केली ना साहेब यांची बिन पाण्याची झाली
जनगणना झाली पाहिजे
पैसे खुशाल घ्या पण मत मात्र महविकास आघाडीलाच द्या महिलानो
वडेट्टीवार यांनी पाकच जिरवली
वाह वडेट्टीवार साहेब बहोत बढिया छान धुलाई केली धन्यवाद विजयजी
जबरदस्त बिन पाण्याने
अगदी बरोबर आहे
विजय वड्डे वार विरोधी पक्षनेते यांना मानाचा मुजरा भाजपची शिंदेची चांगली जिरवली परत तुम्हीच पाहिजे विरोधी पक्ष नेते सत्य बोलणारे न झुकणारे
सभागृहात भूमिका स्पष्ट मांडा सगळ्यांनी
1 नंबर भारी वाटलं
45 खासदार नाही आले तर शेलार संन्यास घेणार होता,कुठं गेला.
@anandchawan1697
22 күн бұрын
विसरला.
लडकी बहीण योजना म्हणजे सत्ताकारण चॉकलेट आहे 100% योजना सुरु होण्या आधीच बंद होणार 😅😅😅
नंबर एक जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे
जनतेचा टॅक्स पैसा वाया घालू नका
Shri Vijay Vatiwar great Leader
सर्व वित्त आयोग बंद करा.नोकरया द्या.7 वा,8वा सर्व बंद करून योग्य वित्त आयोग लावा.या आयोगांमुळे महागाई वाढते.तसे पाहिल्यास सरकारी अधिकाऱ्यांचे पगार जास्तच आहेत.
विरोधी पक्षनेते मस्त बोलले आहे
जनता खूप हुशार आहे विधानसभेत तुम्ही आपापसात बोलताय जनतेचा काय
गरिबांचा विचारच करत नाहीत कोण
सगेसोयरे ऐवजी वंशज हा शब्द लावा🚩🚩 जय मराठा🚩🚩 जय OBC 🚩🚩 OBC मराठा जिंदाबाद🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
लोकांना सगळं पटलं पाहिजे
एक नंबर वडेट्टीवार साहेब ठाकरे तुम्हीघ राज्य चांगले चालवत होता.
दोन समाजात तेढ निर्माण करू नका दोन्ही समाजाचं चांगलं काहीतरी करा राजकारण करू नका
सरकारवरचा विश्वास उडाला नाही पाहिजेजनतेचा असे काहीतरी ठोस करा
काय चाललय विधानसभेमध्ये जनतेला वेडी समजत आहे का
किती योजना काढणार आपण
Excellent speech for Maharashtra
खरच खूप छान, असा विरोधी पक्ष असावा
आता. ऐक्याने, आणि अजित पवार. या. दोघानी. बहीण. माझी लाडकी. म्हणून. जी योजना. राबवली. ती. योग्य. आहे, पण. ही. योजना. आणताना. त्यानी कोणता पैसा आणला, कारण. तुम्ही. बहिणीला. निधी १५०० रुपयांमध्ये बहिणींना खरेदी करण्याचे. जे दिव्य स्वप्न बघत आहेत, ते बहिणींना माहिती नाही का
महाराष्ट्राचा बघा साहेब
Very nice vijayji
महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री विजय वडेट्टीवार साहेब
वडेट्टीवार साहेब खतरनाक धुतलं.
घरगुती घरगुती गॅसचा बघा
Very good saheb
तुम्ही सगळे आपापसात ठरवतोय जनतेचा काय
Very nice sir 👍👍
जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही सगळे आहेत
सतेवर.. कबजा. करायच. होती. म्हनुन. योजना. नविन. आल्या.
आता तुमचीच पाळी येईल जिरवायला एवढ्याने मोठ्याने बोंबलतय तसं काही विंचू चावला विधानसभेतील भाषा चर्चा म्हणजे काय गल्ली बोळातील भांडण नाही महाराष्ट्र राज्य संस्कृतपणा दाखवा
आरक्षण मीटिंग मध्ये असा बोलणारा नेता आला नाही
❤❤👍
nice
💯
वडे्टीवार मधल्या गट्टीचा हाय
Zharage boss😢😢😮😮😅😅😊😊
Barobar saheb Bhumika chori chi 😊😊😊
Ek मराठा😊😊😊
Thekedar khato
1 number
1 no. Veddityvar hya gaddaranchi ashich jiravlich pahije
Asa pahije virodhi neta
Jirwli. Nahi. Aata. Fhainal. Jiru. Jiruch
Abki baar BJP tadipar har har Mahadev Jai bhavani jai shivray
Sanvidhan bachao desh bachaou evm hatao Desh bachao Modi NDA bjp sarkar hatao Desh bachao tyanchya papacha ghada bharala aahe too maharashtrachi janta kenvhahi fodnar aahet jai bhavani jai shivray
Kya baat hai bhai
आरक्षण दिले नाही मराठा आता गप्प बसनार नाही
Maratha bahini yana matadan kartil ka yavar vishavas vatat nahi
Aooo soda he fasva fasvi Ani changl kaam Kara
BJP hatao Desh bachao evm hatao Desh bachao
वडट्टेवार आरक्षणा वर बोल🚩🚩 फालतु बोंबा करू नको
लडकी बहीण योजना यापुढे 99वर्षे चालू राहील याचा कायदा करा
Tumche pratyek video bagitle ahe tumhi bhandan lavta samaja madhe ,tumhi sarv virodhi Ani sattadhari fkt apla fayda bagta
तुझ्या पपु ची खटाखट खटाखट खटाखट करताना हसत होता वडट्टेवीर😀😀😀😀😀👌
ऐक नंबर वड्डेतीवर साहेब❤❤❤
@nileshgawhane8082
25 күн бұрын
Lokana fasavnyache kaam chalu ahe fkt
@nileshgawhane8082
25 күн бұрын
Ek da nivdun alyavar ,parat elected person la Kiva tyachya relative la parat election madhe ubhe rahu shakat nahi asa kaydaa kela pahije
@nileshgawhane8082
25 күн бұрын
Elected person, nivdun yayla je paisee kharch jalet te pahile vasool kashe hotil he bagtat,gelet te kadtat ,Ani purn pane fraud kartat,sarvana mahit ahe pn konhich kahi bolat nahi Karan,toho vikla gelela asto
@nileshgawhane8082
25 күн бұрын
Pls konhala hi vote karu naka ,Jo aplya sarvan sathi kaam Karel ,samaj develop Karel tyala vote Kara ,hya podhe ,hi maji vinanti