विश्वंभर चौधरी, निर्भय बनो, संवाद नागरिकांशी, अहमदनगर सभा. सुत्रसंचालन - उध्दव काळापहाड
epaper.rayatsamachar.com/edit...
🔝
मनोरंजनासह प्रबोधनासाठी...
'रयत समाचार'चा 8805401800 क्रमांक आपल्या Whatsapp Group जोडून येथे भेट द्या !
• ईपेपर - epaper.rayatsamachar.com • फेसबुक - rayatsamacha... • ट्विटर - RayatSamachar?t=M... • व्हॉटस्अप चॅनेल - whatsapp.com/channel/0029Va9v... • युट्यूब - / @rayatsamacharyt • पोर्टल - www.rayatsamachar.com/?m=1
दैनिक आपल्या विचारांचे...
- टीम रयत समाचार
Edit with InShot: inshotshare.app
Пікірлер: 117
विशंबर चौधरी असीम सरोदे निरंजन टाकले तुमच्या ह्या निर्भयबने आंदोलन मध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे
@ramdasgangurde2488
18 күн бұрын
एकदम बरोबर
@sohammagdum1446
4 күн бұрын
निर्भयबनो या आंदोलना मुळे भारतात ४ जुन ला खरा बदल होणार आहे यात तीळमात्र शंका नाही
ग्रेट सर निर्भय बनो अभियान चे खूप खूप धन्यवाद याच मार्गदर्शन मिळणे ही काळाची गरज आहे सर आपली इतकी अभयसपूर्वक मांडणी आम्हाला मिळणे अत्यन्त आवश्यक आहे सर 🙏🙏
🙏 डॉ विश्वंभर चौधरी निर्भय बानो या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्र भर सभा घेऊन भाषण केले ते ऐकून लाखो लोक निर्भय झाले आहेत. तुम्ही आणि असीम सरोदे दोघेही देशासाठी अतुलनीय कामगिरी करत आहात. धन्यवाद साहेब 🙏
अभ्यास पुर्ण माहिती चोधरी साहेब देशाला आपल्यासारख्या अभ्यासू व निर्भय पणे विचार मांडण्यासाठी आपली गरज देशाला आहे
वातावरण बदलण्या मध्ये तुमच्या निर्भय बनो अभियानाचा मोलाचा वाटा आहे
अप्रतिम विश्लेषण केले आहे साहेब आपण जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान
निर्भय बनो च्या या टीम वर्क ला शतशः नमन. खूप छान विश्लेशण व जन जागरण.
ऊद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हे,मुख्यमंत्री होते, त्यांचे कार्यकाळात देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे थयथयाट करत होते,नुसता नंगानाच करत होते,तस मा ऊद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी अस केल नाही, सांस्कृतिक आहे.
निर्भय बनो चे खूप अभिनंदन
टी एन शेषन यांना राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेनेच उमेदवारी दिली होती
चौधरीसाहेब,असीमजी आपलं हे निर्भय बनो 'चे संघटन,कायमसवरुपी एक नागरी संघटन म्हणुन कार्यरत रहावं,व समविचारी नागरीकांना सतत जागृत ठेवावे,अशी मनोमन वाटते.आपले दोघांचेही मनापासुन आभार.🙏💐🙏
दक्षिण मुंबईत एक निर्भय बनोची सभा घ्या जिथे निष्कलंक बाई यामिनी जाधव ही निवडणूक लढवत आहे
ग्रेट डॉ चौधरी साहेब
म,वि आ ला पस्तीस,आडोतिस खासदार निवडून आले तर यांमध्ये निर्भय बनो चा सिंहांचा वाटा असेल असं मी मानतो, आणि तुमची वाणी खरी ठरो हीच अपेक्षा करतो, जय हिंद जय भारत जय,,
आम्ही सर्व जाती-धर्मिय डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटनेत सुखी आहोत. आम्हाला मनुस्म्रृती नको.
आम्ही पण मतदान केले त्यांना गेले दहा वर्षे,आम्ही पण तेव्हढेच दोषी
मराठी मधे रायरंंद नावाचे भिक्षा मागून चारिरात्र चालवायचे. वेगवेगळ सोंग वठवायचे. तेच मोदी करतात. रायरंद नावफिट बसत.
भाजप हटाव भारत बचाव
Super hit sir
मस्तच सर 🙏
1नंबर सर. मस्त माहिती दिली.👏👏👏
Chaudhary sir is an amazing orator!
1 no sir 🎉🎉
@RayatSamacharYT
20 күн бұрын
Thanks
Congress 👍👍👍
झी न्यूज मराठी मोदींची सभा लाईव्ह दाखवत नाहीत. हा माझा अनुभव आहे
@dipakmundhe9084
6 күн бұрын
संपादक बदले कमलेश सुतार आहे
निर्भय बना आवाज उठवा
,एक एक शब्द महत्वाचा आहे. एक शब्द एक माणूस, पूर्ण देश निर्भय होईल.
चौधरी सर तुमच्या वाणीला माझा साष्टांग दंडवत, खूप तळमळीने बोलतात सर हे जनतेला कळायला पाहिजे ना सर संविधान वाच्ऊया आणि भारत मातेचं रक्षण करुया सावधान व्हा भावांनो, भाजप हटाव देश बचाव लोकशाही बचाव, विचार करा सावधान सावधान सावधान निर्भय बनो चा एक चाहता कन्नड जि संभाजी नगर,
निर्भया अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्यात वातावरण बदलत आहे निर्भया बनो फार मोठा वाटा आहे
चौधरी सर तुम्हाला नम्रपणे सलाम
Sir salute your reverence and bravery ......be continued 💪💪💪🌷👍🙏
विश्वंभर चौधरी तुम्ही पैसा घेऊन अमीर बना आणि जणतेला निर्भय बनवून जणतेची वाट लावा काय तुमचे विचार आहेत....जय महाराष्ट्र जय शिवराय
आदरणीय साठी डॉ विश्वंभर जी आगे बढो ❤❤❤
You are really Great...Visamber Chaudhari Sir! Very well speech containing all the negative aspects of present Govt.
❤❤❤ Great Saheb well 👍❤️❤
अति सुंदर. अभिनंदन विश्वंभरजी
सन्माननीय विशंबर चौधरी साहेब अतिशय उत्तम भाषण.
Great thoughts ❤
Vishwambhar chaudhary sir yanche nehemi pramane apratim vishleshan, dhanyawad
ज्यांना भय वाटत त्यांनी निर्भय ठिकाणी जाव.
👍👌super hit
Right sir BJP should go Vote for MVA
उत्कृष्ट मांडणी. निलेश लंके निवडणूक जिंकणार. यात निर्भय बनतो चा वाटा मोठा आहे.
Sir तुमचे विचार प्रेरणा देणारे आहेत तुमच्या निर्भय बनो चे सगळे व्हिडीओ मी बघितले
जबरदस्त चौधरी जी खरच शब्द नाहीत.माझ्याकडे
important video
जबरदस्त आवाज जबरदस्त विचार
yogya mudde aapan mandtay.
Excellent sir Nice analysis
Former election commissioner hon'ble t n sheshan yanchi aathwan zali
जय संविधान! जय भारत!
ग्रेट चौधरी सर
Please, arranged meeting at Virar Palghar district😊
Chaudhari sir tumhi mahavikas aaghadila samarthan kelya baddal khup khup dhanyawad.......
योग्य प्रबोधन❤
Very nice speech, Thanks sirji.
अतिशय उत्तम भाषण ❤❤❤❤
अतिशय निर्भीड आणि निर्भय विचार
निर्भय बानो ऑर काँग्रेस में जाओ, हे चांगलं आहे.
40+ सर...!!
अभिनंदन सर
1 नंबर सर
Very Thought Provoking and Heart Touching Speech .... Send it to our Youngsters as much as possible... That will be real Responce to such memorable Speech...
Great TIGER 🐯🐯🐯🐯
धन्यवाद ❤❤
Applya Nirbhay Bano Chalval Applya Hajar Yenariya Phidhya Manacha Mujra,Naman Already Kartil.Thank You for this Emergency Calling.
❤,👌👌🙏
Tumcha Toda Geet Sagar
😢😢😢😮😮😮😮😮 nirbhay bano khup chagale vichar
ह्या निवडणुकी नंतर बिजेपी मधे निशित फुट
Dr. Vishwambher we are worried about your health please update No way to get your information you just release status above health Poshinda rahila pahije.
सर आपले शब्द ऐकत राहावे असच वाटत असते
WHY ONLY 'JAY SHREE RAM'? I WILL SAY 'JAY BHAVANI'. I WILL SAY 'JAY HANUMAN'.
विचार चांगले आहेत आपले ! पण फायनसर महाआघिडी दिसते ?
२० tarkhe paryant ladha sir kahihi hou de thoda hi हलगर्जी पना नको sir
@user-pq3vu3jj8e
12 күн бұрын
राजकारणात आशा वेकंतीचि खुप गरज आहे
❤❤❤❤
Ha ajun ek yedzhava...
Ukp स्तुत्य काम
Awaj changala nahi
Mala chaudhary siranna bhetnyachi ichha ahe. Gandhi, Nehru, Hindutva , Sanvidhan, Lokshahi ya babat tenni jya prakare udbodhan kele yaane mi tencha fan zalo. Plz let me know how can i meet that great marathi manus..
@ramdasgangurde2488
18 күн бұрын
मी सुद्धा सरांच्या या सगळ्या गोष्टी बघून आज मी प्रभावीत झालो आहे ग्रेट व्यक्तिमत्व
डोळे उघडणारे भाषण
By the way when was "Secularism" word added in Constitution of India?
राममंदीराला विरोध करणारा कांग्रेसच
शाहरूख चे आजोबा, जावेद त्यांचे काका किंवा कोणाचे मामा ते देशभक्त होते इंग्रजांशी लडले म्हणुन शाहरूख अणि जावेद देशभक्त झाले का. हा कुठला युक्तिवाद आहे. त्यांचे वैयक्तिक देशभक्ति च उदाहरण सापडल नाही वाटत. 😂
Bhikari mandara che baher devache nav ghevun bhik magatat😢😢
ब्रहमडांत तुच शहाणा आहेस
उद्धवला निर्भय बनवून दाखवा कोविड मधे घरात लपला होता
@prakashshegaonkar7238
18 күн бұрын
टरबुजा सर्वात भकेड
तुमचे दिवस संपलेले आहेत देशहित जपणे आवश्यक आहे
@anandkarpe2317
19 күн бұрын
Andhabhakta, Do you think Modi Shah Fadanvis are protecting India Well being. They are working for their Friends only not for masses.