सुप्रसिद्ध कवी अनंता राऊत थेट...कराळे सरांच्या मंचावर😍 दुःखात ही बियांना हसरेच कोंब यावे

Ойын-сауық

Online batch साठी Playstore वरून app Download करा:
play.google.com/store/apps/de...
_________________________
Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा: Whatsapp : 8010285625, 9579909342
_________________________
Website-
बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा वरील फोन वर संपर्क करा.
• बुलेट अंक 11 वा पोस्टा...
_________________________
MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
/ @phoenixacademywardhan...
_________________________
for lecture notifications and timings Join Telegram Channel : t.me/Phoenix_academywardha
_________________________
Facebook page- / niteshkaralesir
/ niteshkaralefans
Instagram - karalenitesh?ig...
Telegram-t.me/niteshkaralesir
_________________________

Пікірлер: 747

  • @08pratikgulhane22
    @08pratikgulhane222 жыл бұрын

    कमेंट लिहायला तर आलो आहे पण लिहल्या जात नाही आहे ...... अक्षरशः सरांच्या शब्दा सोबत लढतील असे माझे शब्द मुळीच नाही आहे😔😔 अप्रतिम सर ..... धन्यवाद कराळे सर.....

  • @anjalijadhav6895
    @anjalijadhav68952 жыл бұрын

    राऊत सर तुमच्या कविता हया प्रत्येकाच्या मनातील भावना व्यक्त करणाऱ्या आहेत.तुमच्या कवितेला तोड नाही. मनापर्यंत पोहचणाऱ्या,प्रेम व्यक्त करणाऱ्या आणि भावना व्यक्त करणाऱ्या आहेत. तुमच्या हसऱ्या चेहऱ्यावरचे भाव अतिशय छान त्यामुळे कविता हृदयाला भिडते. तुमच्या कविता आवडीने बघतो ऐकतो

  • @sonali8923
    @sonali89239 ай бұрын

    बापरे!! सर... अप्रतिम!शब्दांना रोपित केलं आहे...खूपच छान.

  • @shivanandmali9792
    @shivanandmali97922 жыл бұрын

    अभिनंदन . . . . सर . . ही उज्जवल भविष्याची नादी आहे . . नक्कीच आपल्या हातून महाराष्ट्रात नव क्रांती होणार आहे . . असेच सर्व स्तरातून नवरत्ने गोळा झाली तर महाराष्ट्रात पून्हा श्रीं चे . . राज्य नक्कीच येईल . .

  • @shrikrishnavaidya291
    @shrikrishnavaidya2912 жыл бұрын

    दुःखास ही कधी तू टाळू नको राजा प्रत्येक वेदनेच्या गर्भात सुख असते.. रानात काळजाच्या जगणे असे जिरावे दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे.. आहे तहान जर का हे विश्व जिंकण्याची दररोज संकटाना ताटात कुस्करावे.. - अनंत राऊत.

  • @Janardhan_pente15
    @Janardhan_pente152 ай бұрын

    आदरणीय अनंता भाऊ तुमच्या कवितेतील शब्द मनाचा ठाव घेऊन जातात..

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode36210 ай бұрын

    मा आदरनिय अनंत राउत साहेब नमस्कार फार छान सुंदर अप्रतिम कविता केली आहे विषलेशन भाषन शेतकरयांना योग्य विचार तरूणांना मार्गदर्शन केले सर दिर्घ आयुष्य हो धन्यवाद

  • @umeshkunde6539
    @umeshkunde6539 Жыл бұрын

    कवीवर्य अनंत राऊत आपली काव्यप्रतिभा अप्रतिम आहे. फार सुंदर

  • @shivpalpradhane8243
    @shivpalpradhane82432 жыл бұрын

    आदरणीय सर, ऐवढं एकाग्रतेनं ऐकण्यासाठी मी तयार झालो,मला स्तब्ध केलय तुमच्या शब्दांनी,कसली हुकुमत आहे सर शब्दांवर तुमची,आणि ह्या कल्पना तर बिलकुलच नाहीत वाटत सर,जिवणानुभच ऐवढे सुंदर रेखाटले जाऊ शकतात.

  • @chakradharsalunke9026

    @chakradharsalunke9026

    2 жыл бұрын

    Very nice sir

  • @bharatiya_official

    @bharatiya_official

    Жыл бұрын

    👌👌

  • @rajkumarmotghare2290

    @rajkumarmotghare2290

    2 ай бұрын

    Very nice sir

  • @hanmantkandurke5446
    @hanmantkandurke54466 ай бұрын

    अप्रतिम वर्णन कवीचे आवाज पण खुप छान डोक्याला ताण झाला की आपणास ऐकतो खुपच छान

  • @DattaKhude
    @DattaKhude2 жыл бұрын

    जातीतल्या किडयाचा संसर्ग भारताला थोड़े जगु चला ना खोडून आडनावे... 👌👌👌👌 great lines...

  • @shubhvalvi3653
    @shubhvalvi3653 Жыл бұрын

    डोळ्यात आलेल्या पाण्याला कठीण होते आवरायला ! शब्दच नाहीत सर तुमच्या कवितेवर बोलायला .. खूप सुंदर

  • @geet-kavyasagargurav3985
    @geet-kavyasagargurav39852 жыл бұрын

    तुमचे शब्द ऐकता आले डोळे भरुनी .. ... आता कळले दुःख ही सुंदर असते किती ... उगाच कुरवाळले उराशी .......... .🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tushartambe5137
    @tushartambe51372 жыл бұрын

    शब्द कस सुचत्यात इतकं ....आजपर्यंतची सर्वात सुंदर कविता मी ऐकलेल्यापैकी

  • @santoshpopere5251
    @santoshpopere52512 жыл бұрын

    कराळे सर खूप छान कवी संमेलन सर्व कविंचे खूप खूप खूप आभार

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 Жыл бұрын

    ज्यांना आपण मित्र मानतो आणितेच आपल्या शी गद्दारी करतात आणि मनाची विवशता कोणाकडे जावे तेव्हा आपली कविता आपल्याच आवाजात ऐकावीशी वाटते मित्र वणव्या सारखा . धन्यवाद सर❤️🙏

  • @shivajipanchal1167
    @shivajipanchal11672 жыл бұрын

    अप्रतिम कविता सर माझ्याकडे शब्दच नाहीत कविता मध्ये पूर्णपणे जीवन कस असावा हा एक संदेश आहे

  • @spacebyavinash
    @spacebyavinash2 жыл бұрын

    गुरुजी आपल्या कडून जाणारे विध्यार्थी नक्कीच चांगले अधिकारी होतील..। खूप खूप शुभेच्छा..... खूप छान ... तुम्ही भरपूर असे उपक्रम कार्यक्रम करून राष्ट्र निर्मितीत मोठा हातभार लावता आहेत म्हटलं तर वावगं ठरणार नाही.... अधिकारी नाही झाला तर अष्टपैलू नागरिक निर्माण होईल

  • @pandurangkhade9309

    @pandurangkhade9309

    2 жыл бұрын

    अप्रतिम

  • @sanjaymaste2616
    @sanjaymaste2616 Жыл бұрын

    आपण वास्तववादी कवी आहात तुमच्या या सर्व कवितांना मी त्यातील कल्पनांना माझा सलाम तुम्ही असंच कविता करत राहा त्यातून समाज प्रबोधन करत राहा एवढेच तुम्हाला शुभेच्छा

  • @omkachalepoet3931
    @omkachalepoet39312 жыл бұрын

    खूपच छान रचना सर ✍️👌 शेतकरी आणि कवींची व्यथा अगदी खरी मांडली💯👍

  • @savitasonar5129
    @savitasonar51292 жыл бұрын

    Unbelievable......😲 हृदयस्पर्शी व्याख्यान सर ...काय बोलता राव तुम्ही .....सर तुमची प्रत्येक ओळीतून मला रडायला येत होत सर .... येवढे जिवंत प्रसंग उभे केलेत तुम्ही.....काहीही केलं तरी देशातील भीषण बेरोजगारी आणि यातून रसातळाला चाललेला देश ...भयावह सगळ ...... तुम्ही सगळेच प्रसंग छान मांडलेत सर.... खूप खूप अभिनंदन सर 🙏🙏🙏🤗

  • @ajitnandre9569

    @ajitnandre9569

    Жыл бұрын

    बरोबर आहे

  • @sunandasarkate5092
    @sunandasarkate50922 жыл бұрын

    अप्रतिम आहे मनोरंजन पण आणि वेदनादायी आणि विद्यार्थ्यांना शुण्यातुन विश्व एक प्रेरणादायी कवीता आहे

  • @deoljoshi2039
    @deoljoshi20392 жыл бұрын

    अतिशय सुंदर..तुमच्या कल्पकतेला तोड नाही सर..अश्याच कविता सादर करत रहा.. व तरुणांना स्फूर्ती देत रहा

  • @dipikachavan9609
    @dipikachavan96092 жыл бұрын

    अतिशय सुंदर कविता sir .हृदयस्पर्शी कविता राऊत सर👍👍👍👌👌

  • @MAHESH_MD
    @MAHESH_MD2 жыл бұрын

    पहिल्या दोन ओळीतल दुःख फक्त शेतकरी च समजू शकतो💯😖

  • @bharatiya_official

    @bharatiya_official

    Жыл бұрын

    100%

  • @chandrakantshinde9191
    @chandrakantshinde91912 жыл бұрын

    केवळ अप्रतिम.. राऊत सर वाचन वेल च्या स्नेहमेळाव्यात प्रत्येक्ष ऐकता आले, अद्भुत होता तो सोहळा 💐

  • @kabiralokhande7681
    @kabiralokhande76812 жыл бұрын

    Arre Baaap re.... पहिल्या दोन ओळीत .....डोळ्यात घळाघळा पाणी सर.... सॉरी पण पुढची एवढी छान कविता ऐकण्यासाठी परत मला वेळ हवा आहे.......आज नाही ऐकणार.... खूप प्रयत्न केला परत ऐकुया ...पण डोळ्यातील आसवेच थांबत नाहीत माझ्या......waaaahhhhhh Sir ....aaahhhh....,❤️❤️❤️

  • @pradnyarane9635
    @pradnyarane96352 жыл бұрын

    🙌👏👏tumchya kavitene dolyat ashru aanle..... कठोर परिस्थितीला तोंड कसे द्यावे अगदी सुंदर शब्दात व्यक्त केलत तुम्ही....👏👏👏

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 Жыл бұрын

    अनंत राऊत सर आपली कविता वास्तवाला भेटणारी आहे. वास्तववादी काव्य करावं ते आपणच आपले काव्य ऐकून मन तृप्त होते. आपल्या कवितेला व आपणास देखील माझा सलाम. 🙏❤️🙏

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 Жыл бұрын

    खरोखरच अनंत राऊत यांची कविता भव्य बहुजनांच्या मनाचा वेध घेणारी आहे. तरुणाईच्या वेदना शब्द बद्ध करणारी कविता म्हणजेच ही परिवर्तन वादी कविता होय. 🙏❤️🙏

  • @sbimp2032
    @sbimp20322 жыл бұрын

    नक्की सर दुःखात ही बियांना हसरे कोंब येतील आपल्या सारखे आणि कराळे सर सारखे मार्गदर्शक मिळतील

  • @shubhangi..8862
    @shubhangi..88622 жыл бұрын

    अतिशय सुंदर कविता मनाला भिडणारी....🙏🙏

  • @jyotigaikwad7431
    @jyotigaikwad7431 Жыл бұрын

    अप्रतिम सर निशब्द....!! आई आणि मी सोबत ऐकत होतो... तिच्या मनाला खूप खूप भावली ही कविता.... खूप खूप भारी...!!!!

  • @mahiwankhade4352
    @mahiwankhade43522 жыл бұрын

    अनंता दा मला गर्व आहे. की माझ्या गावातून.तुम्ही एक कवी, लेखक झाले..

  • @mahadevwakde8236

    @mahadevwakde8236

    Жыл бұрын

    मला सर चा नंबर देतात का sir

  • @Geetanjali-24089

    @Geetanjali-24089

    Жыл бұрын

    सुप्रसिद्ध कवी, लेखक ,गझलकार महणा😍💯

  • @bajarangtaware2376

    @bajarangtaware2376

    26 күн бұрын

    सरांचा नंबर हवा आहे मला 🙏

  • @yogeshshamkuwar760
    @yogeshshamkuwar7602 жыл бұрын

    अप्रतिम! अप्रतिम!! अप्रतिम!!!👌👍 मै बचातें रहा किताबें, दिमकों से अपनी! वहां चंद कुर्सी के किडे, पुरा मुल्क खा गयें...

  • @drsatishmhaisane8184
    @drsatishmhaisane81842 жыл бұрын

    वा अनंता वा... अभिमान आहे मित्रा तुझा, अजुन मोठा हो...

  • @Gurukrupa999
    @Gurukrupa999 Жыл бұрын

    100 तोफांची सलामी सर 🙏🙏

  • @anilkurle391
    @anilkurle3912 ай бұрын

    सर तुम्ही असे विषय मांडता काळजाला भिडते मी पण 50 वर्षाचा तरुण आहे

  • @vikrammhatre2923
    @vikrammhatre2923 Жыл бұрын

    एक एक शब्द थेट हृदयाला भिडणारा !

  • @pravinsaraf5572
    @pravinsaraf55722 жыл бұрын

    धन्यवाद सर🙏, तुमच्या कल्पनेला तोड नाही,तुमच्या बद्दल मी आता काही लिहु शकत नाही कारण तुमची प्रशंसा करण्याजोगी माझी पात्रता नाही, सलाम तुमच्या कार्याला 🙏

  • @lakhugaikwad2613

    @lakhugaikwad2613

    2 жыл бұрын

    JJ BH NV

  • @lakhugaikwad2613

    @lakhugaikwad2613

    2 жыл бұрын

    BH BC

  • @ajinathankushkedar544

    @ajinathankushkedar544

    2 жыл бұрын

    @@lakhugaikwad2613 at @@@@

  • @ajinathankushkedar544

    @ajinathankushkedar544

    2 жыл бұрын

    @@lakhugaikwad2613 🙏🏼🙏🏼aaaaaaaa🙏🏼🙏🏼🙏🏼aa

  • @ajinathankushkedar544

    @ajinathankushkedar544

    2 жыл бұрын

    @@lakhugaikwad2613 aa

  • @vidyapawar8201
    @vidyapawar82012 жыл бұрын

    अप्रतिम व्याख्यान , हृदयस्पर्शी कविता....

  • @kishorjadhav8200

    @kishorjadhav8200

    2 жыл бұрын

    खुप सुंदर सर

  • @manojganvir4539
    @manojganvir45392 жыл бұрын

    कविता मध्ये जग बदलविण्याची ताकत असते । साहेब आपले असेच योगदान असावे।

  • @deepakkadam3093
    @deepakkadam30932 жыл бұрын

    अप्रतिम खुप छान रचना सर 😍 ऐकतच रहावे अशी कविता असते सर तुमची सुंदर 👌💐

  • @prashantbansode2148
    @prashantbansode21482 жыл бұрын

    Sir kharach tumhi अननवय ahat tumchya सारखे तुम्हीच! खुप प्रभाव पडला आहे तुमच्या कवितान मुळे.

  • @MarutiJagdale-lr1zr
    @MarutiJagdale-lr1zr2 ай бұрын

    सलाम सर तुमच्या कवितेला

  • @user-xc2sf7ot7h
    @user-xc2sf7ot7h2 жыл бұрын

    Raut sir tumhi khupach bhari Kavitha mantao, angawar Kata aalyashivay Rahat Nahi.. mast sir

  • @gorekrushna3748
    @gorekrushna37482 жыл бұрын

    ह्रदयस्पर्शी कविता..

  • @user-nn6do6ml4m
    @user-nn6do6ml4m2 жыл бұрын

    खूप खूप खुपचं सुंदर सादरीकरण सर...👌👌👌मार्गदर्शनपर सर्वच🤗🙏🙏👌👌

  • @akshaygatole1874
    @akshaygatole18742 жыл бұрын

    आयुष्य जिंकण्यास शुन्यातून निघावे ❤️...👍 सर लाजवाब ❤️🔥

  • @yogeshringe6898

    @yogeshringe6898

    2 жыл бұрын

    अप्रतिम सर

  • @kishorgavali2172

    @kishorgavali2172

    Жыл бұрын

    Nice🙏

  • @jambukumarpachore8969
    @jambukumarpachore89692 жыл бұрын

    सत्य हे सत्यच असते म्हणूनच सत्यमेव जयते म्हणतो आपण. आपण मांडलेले विचार त्रिकाली सत्य आहेत. त्यामुळे तुमचा विजयी विचार नेहमी विजयी च रहातील खूप खूप शुभेच्छा

  • @madhavnatekar4674
    @madhavnatekar46742 жыл бұрын

    फार छान राऊत साहेब.. मजा आली.. खूप दिवसांनी ऐकल तुम्हाला..

  • @mahadevkuchekar172
    @mahadevkuchekar172 Жыл бұрын

    खरं तर कराळे सरांचे आभार मानायला हवे, कारण राऊत सर, तुमच्या सारखे दिग्गज विचारवंत विध्यार्थ्यांसमोर आणतात. आणि तुम्ही विध्यार्थ्यांना हवे ते देता. सलाम आदरणीय कराळे सरांना, आणि राऊतसर, तुमच्या अचूक कविता रचनेला. त्याचप्रमाणे आपल्या कविता गायणाला. 👌

  • @nitinkokale5000
    @nitinkokale50002 жыл бұрын

    अप्रतिम रचना आदरणीय🙏

  • @maheshshetkar9705
    @maheshshetkar97052 жыл бұрын

    अप्रतिम रचना सर💐👏👍👌🔥

  • @ratnakarmanikwar5996
    @ratnakarmanikwar59962 жыл бұрын

    निसर्गाची देणगी आहे सर समाजात परिवर्तन होईल आपल्या शब्दांनी

  • @nitinamarale2694
    @nitinamarale26942 жыл бұрын

    खूप छान, मनाला बेधुंद करणारी रचना, खूप प्रेरणादायी

  • @vijaymane823
    @vijaymane8232 жыл бұрын

    म्हातारपण नव्हे ते भांडार पुस्तकांचे प्रत्येक सुरकुत्यांना वाचून रोज घ्यावे ! खूपच सुंदर ...

  • @nilsir1976
    @nilsir19762 жыл бұрын

    सर , तुमचे शब्द जणू जगण्याचा अनुभव, मार्गदर्शक दिपस्तंभ....अनेक भरकटलेल्या ‌ जहाजांना बंदरात येण्यास मदत करणारे....केवळ शब्दच नाही तर कृती सुद्धा. धन्यवाद. 🙏

  • @mangalkadam7572
    @mangalkadam7572 Жыл бұрын

    अनंत राऊत सर नमस्कार 🙏 वाहा सर अप्रतिम खुप सुंदर तुम्हचे प्रत्येक कविता पोट भरून हासतो सर या तुमच्या कवितेत दिवस जातो तोच कळत नाही खुप सुंदर ❣️🙏

  • @digambarkhudsange976
    @digambarkhudsange976 Жыл бұрын

    सर तुमच्या कविता खूप ह्रदय स्पर्शी आहे... एकदम मस्त मस्त सर... 🙏🙏🙏👍👍👍

  • @ganeshmahalle7927
    @ganeshmahalle7927 Жыл бұрын

    खूप छान कविता आहे सर नेहमी लोकांना हसवत राहणं हे एक पुण्यच आहे ✌🏻✌🏻✌🏻

  • @kavitapawar5614
    @kavitapawar56142 жыл бұрын

    राऊत सरांची स्माईल सेम मा. विलासराव देशमुख साहेबां सारखी आहे.

  • @pavankamble9373
    @pavankamble93732 жыл бұрын

    सुपर सर लय भारी सुशिक्षित बेकार वर nice

  • @balasahebjadhav8735
    @balasahebjadhav87352 жыл бұрын

    राऊत सर, कराळे सर अप्रतिम, श्यालूट सर

  • @ashokkarhale84
    @ashokkarhale842 жыл бұрын

    VIP kavitaa he chaainal paha .khup chaan Kavita ahet.

  • @lalitapatilchannel5889
    @lalitapatilchannel58892 жыл бұрын

    तुमच्या कविता खूप छान आहेत राऊत सर तुमच व्याख्यान फक्त ऐकतच रहावे कवितेतुन खूप छान मार्गदर्शन केले सर तुम्ही

  • @davidrodrigues131
    @davidrodrigues1312 ай бұрын

    फार सुंदर कवीता आहे

  • @ghanshyampachbhai427
    @ghanshyampachbhai427 Жыл бұрын

    खूप छान! मनाला भिडणाऱ्या कविता आणि सादरीकरण पण अप्रतिम

  • @satishbhalerao3555
    @satishbhalerao35553 ай бұрын

    खूपचं सुखद अनुभव या टेक्निकली परफेक्ट कविता एकूण!

  • @sunilkawle4020
    @sunilkawle40202 жыл бұрын

    धन्यवाद सर, कवितेचा बोध घेऊन आपणसुद्धा जागृत व्हावे

  • @rn4350
    @rn43502 жыл бұрын

    खरंच अप्रतिम सर 🙏 तुमच्या शब्दांना माझ्याकडे शब्दच नाही,अंगाला शहारे आणलेत सर तुम्ही 🙏 धन्यवाद सर 🙏🙏🙏🌹🌹

  • @rakeshzode5387
    @rakeshzode53872 жыл бұрын

    खुप छान सर,आपली कविता ही दुःखावरची फुंकर आहे.

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar97702 жыл бұрын

    अप्रतिम सर शब्द ना शब्द हा प्रत्यक्ष जगण व जिवंत वाटते

  • @dmbansode4792
    @dmbansode47922 жыл бұрын

    धन्यवाद सर 💐🙏, कराले सर फार चांगला कवि सामबेलन...

  • @Rklegendgaming3248
    @Rklegendgaming32482 жыл бұрын

    Khup Chan sir khupach Chan Kavita ... Jagnyachi ummed dete sir tumchi Kavitela kharach salam... Tumcha antahakarnatun nighlelya kavitecha shabdana Tod Nahi sir🙏🙏🙏🙏

  • @balaghatchaeklavya1981
    @balaghatchaeklavya1981 Жыл бұрын

    मस्त सर आपली दुःखात ही बियांना हसरेच कोंब यावे ही कविता भारीच आहे. 🙏🙏

  • @dhanilaldeshmukh9755
    @dhanilaldeshmukh97552 жыл бұрын

    अप्रतिम व्याख्यान मनाला चटके बसत गेले आहेत धन्यवाद सर अगदी मनसोक्त आनंद लुटला आपल्या गायनात

  • @sushmakhodwe9683

    @sushmakhodwe9683

    2 жыл бұрын

    अतिशय संवेदनशील कवीता

  • @vmggaikwad5836
    @vmggaikwad5836 Жыл бұрын

    You are a born poet. Born for every section of society. You are the Suresh Bhat of young the young generation.

  • @ramchandrasawant9692
    @ramchandrasawant96926 ай бұрын

    Dukhatahi biyana mindblowing kavita very good

  • @rushikeshbodkhe3371
    @rushikeshbodkhe33712 жыл бұрын

    शबदांचे रत्न शब्दाचे धन आम्हा घरी. एक नंबर सर

  • @diliptpawar7
    @diliptpawar72 жыл бұрын

    अप्रतिम सर जी,,,मी तुमचे हे व्याख्यान, कविता,, दररोज ऐकतो,,,,ज्या वेळी कंटाळवाणा आला की तुमचे हे motivational कविता..... Superbbbbbb👌👌👌

  • @renukadsouza4109
    @renukadsouza41092 жыл бұрын

    सर अप्रतिम कविता करत आहात. कविता खुलते आहे ती तुमच्या कणखर खुल्या आवाजाने. सर गाण गाण्यावर पण लक्ष केंद्रित करा उत्तम यश मिळेल.

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi73222 жыл бұрын

    Tumachya Kalpana BHANNAAT aahet, Faarach Sundarr chaann !!!! Dhanyawad !!!!

  • @todayvidov2555
    @todayvidov25552 жыл бұрын

    1 नंबर सर . मला आवडले. खूप छान वाटलं सर .आज जे बोलला ते खूप खूप छान आहे

  • @uttamkadam4290
    @uttamkadam4290 Жыл бұрын

    अति सुंदर कविता मनाला भुरळ घातली.ऊतमराव कदम पुणे.

  • @nitinsangle8860
    @nitinsangle88602 жыл бұрын

    अप्रतिम......जे ना देखे रवी ते देखे कवी.....शब्दच नाहीत ग्रेट

  • @rambahir6737
    @rambahir67372 жыл бұрын

    धन्यवाद सर मनाला पाझर फोडणारी तुमची कविता आहे मंदाताई शेवाळे

  • @akshuutambe
    @akshuutambe2 жыл бұрын

    सर आता पर्यंत सगळ्या कविता ऐकल्या अप्रतिम रचना केलेली आहे, सर एक विनंती आई लहान पणी च सोडून गेली यावर एक कविता नक्की बनवा मी वाट बघेल तुमच्या कवितांची

  • @rameshbelge8731
    @rameshbelge87312 жыл бұрын

    अप्रतीम शब्दांकन वास्तवदर्शन सादरी करणही सुंदर काळजाला भिडणारे💐💐💐👌🙏

  • @maheshtirthakar7101
    @maheshtirthakar71012 жыл бұрын

    अप्रतिम कविता 🙏🙏

  • @suhasbhosale7759
    @suhasbhosale77592 жыл бұрын

    Aikatach rahave..ase aavadate apratim vyaktimahatv mhanje Kavi Anant Raut!...kityek mastake shudh zali tuzya ya ojaswi ani tejaswi vicharanane...Great motivator...Anant!

  • @pramodkamble4929
    @pramodkamble49292 жыл бұрын

    वास्तव सांगितले आहे अनंत राऊत सर लाजवाब बेहतरीन बहोत बढिया 👌👌👍🙏💐

  • @vishwanathb7777
    @vishwanathb7777Күн бұрын

    सलाम कवितेला ! व कवीला🙏

  • @hanumantvare8897
    @hanumantvare88972 жыл бұрын

    🙏खुप अप्रतीम सुंदर शब्दांकन 🙏🌹👍

  • @nageshnagrale5452
    @nageshnagrale54522 жыл бұрын

    अप्रतिम कल्पना शक्ती आहे सर तुमच्या कवितांच्या प्रत्येक कडव्यातून मोठा सारांश निघत आहे

  • @suhasbandal6784
    @suhasbandal67842 жыл бұрын

    Raut jinklas bhava. Tujha sobat college che diwas khup jabardast geli. Jinklas bhava. Apratim

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav60392 жыл бұрын

    अप्रतिम खूपच सुंदर आहे

  • @sheshraonagargoje6038
    @sheshraonagargoje60382 жыл бұрын

    अप्रतिम कविता सर 👌👌

  • @vandanapatil5769
    @vandanapatil57692 жыл бұрын

    Kup sundar ahe sir aplya kvita .......

  • @rushimali3150
    @rushimali31505 ай бұрын

    हसत खेळत जिंदगी जगण्याची प्रेरणा मिळेल असे कवी आहेत

Келесі