No video

तुले चोरून पाहीन न मी | सुप्रसिद्ध कवी अनंता राऊत थेट...कराळे सरांच्या मंचावर😍

Online batch साठी Playstore वरून app Download करा:
play.google.com/store/apps/de...
_________________________
Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा: Whatsapp : 8010285625, 9579909342
_________________________
Website-
बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा वरील फोन वर संपर्क करा.
• बुलेट अंक 11 वा पोस्टा...
_________________________
MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
/ @phoenixacademywardhan...
_________________________
for lecture notifications and timings Join Telegram Channel : t.me/Phoenix_academywardha
_________________________
Facebook page- / niteshkaralesir
/ niteshkaralefans
Instagram - karalenitesh?ig...
Telegram-t.me/niteshkaralesir
_________________________

Пікірлер: 1 000

  • @saurabhranjane6298
    @saurabhranjane62982 жыл бұрын

    गरज पडणार काठीची लागता चाहूल साठीची उजळणी करेल आयुष्या तुझ्याही वाटाघाटीची 😢 खरं बोलले सर, ही कविता आपल्या डोक्यात फिरत राहणार आहे 👌

  • @vandanadhanvant1769

    @vandanadhanvant1769

    2 жыл бұрын

    Khupch chhan ahe hi Kavita Apratim👏👏

  • @manjushagawande1851

    @manjushagawande1851

    2 жыл бұрын

    खुप छान कविता आहे. 👏👏👌👌

  • @arvindrevatkar9164

    @arvindrevatkar9164

    Жыл бұрын

    Ll Llllllllllllll Lll L मळ म मम

  • @user-jy1td6tv4v
    @user-jy1td6tv4v2 жыл бұрын

    मास्तर.....देवदास नंतर आज पहिल्यांदा.....प्रेमदास पाहिला... काळजाचे दु:ख काळजाला नाही सांगायचे....तर मग कोणाला सांगायचे.... सलाम

  • @pgnandave6175

    @pgnandave6175

    2 жыл бұрын

    Right

  • @vinaygadling8154
    @vinaygadling8154 Жыл бұрын

    बिचाऱ्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी... शपथ होती न रडण्याची, उभा हा जन्म हसलो मी...❤️❤️❤️

  • @amolmorebhadrawatichd6235
    @amolmorebhadrawatichd62352 жыл бұрын

    कविता ऐकतांना माणसाला आपले जुने दिवस आठवतात व १० मिनिटे तरी त्या गोष्टी डोळ्या समोर येऊन उभ्या राहतात --अप्रतिम सर

  • @marathi_Talkz

    @marathi_Talkz

    Жыл бұрын

    Its true 💯

  • @babajibankar5188

    @babajibankar5188

    Жыл бұрын

    मन भरून आले राव. आपोआप हुंडका आला

  • @ambadaskhandare6665

    @ambadaskhandare6665

    Жыл бұрын

    @@marathi_Talkz u

  • @gitapole2840

    @gitapole2840

    Жыл бұрын

    Khrch mitr te mitrch asatat to singana ti masti kadhich nahi visru shakt

  • @daniyalvasave96

    @daniyalvasave96

    Жыл бұрын

    हो... हे मात्र खरं आहे

  • @manojmagar2167
    @manojmagar21672 жыл бұрын

    अचानक युट्युब वर कवितेचे टायटल वाचले आणि ऐकायला सुरुवात पहिल्या दोन-तीन ओळी ऐकल्या आणि भूतकाळात किती वर्षे मागे चालत गेलो कळालेच नाही , सर्व चित्र डोळ्यापुढे उभे राहत गेले . शब्द तुमचे ... आणि चित्र माझे जुळत गेले...... आपला या शब्द संपत्ती ला मानाचा मुजरा 🙏

  • @AM-re4lm

    @AM-re4lm

    2 жыл бұрын

    Kya baat sir

  • @marathi_Talkz

    @marathi_Talkz

    Жыл бұрын

    खरच

  • @rksecurity3309

    @rksecurity3309

    Жыл бұрын

    खरंच अगदी बरोबर पण हे सर्व तिलाही वाटतेच जिने मनात नसताना दुसऱ्या सोबत संसार थाटलेल्या असतो आणि तिलाही चोरून बघण्याचा मोह आवरता येत नाही

  • @nileshpatil1791
    @nileshpatil17912 жыл бұрын

    ४० ५० दा ऐकली कवीता ... आपली लय ताल आणि त्यात गुंफलेले सुरेख शब्द लाजवाब सर.... आपल्या मुखातुन अशीच सुंदर शब्दमाळ गुंफली जात राहो आणि आणि आम्हाला नवनविन तृप्त करणाऱ्या रचना ऐकायेला भेटोत याच सदिच्छा 💐💐

  • @harshadab9494

    @harshadab9494

    2 жыл бұрын

    मी पण

  • @Hemantj1986

    @Hemantj1986

    2 жыл бұрын

    @@harshadab9494 छान

  • @dipikalakhode3921

    @dipikalakhode3921

    Жыл бұрын

    Mi pn

  • @gawhaledipak2922
    @gawhaledipak29222 жыл бұрын

    विदर्भावर लय उपकार हायेत राजाहो नितेश सर तुमचे, तुमीनं लोप पावत चाललेल्या वर्हाडी मायबोली रुपी झाडाले, कंपाऊंड केलं त्याले खतपाणी देलं,❣️🙏 अनंतजी राऊत सर तुम्हाले पण कोटी कोटी धन्यवाद, आपल्या विदर्भाचा अभिमान हाव हो बा तुमी तर..❣️❤️

  • @Rajkasbe_3058
    @Rajkasbe_30582 жыл бұрын

    नको डोळ्यात पाहू गं.... भरवसा नाही पाण्याचा.. 😑 अप्रतिम शब्दरचना केलीय सर 💜✨

  • @ankushjadhav621

    @ankushjadhav621

    2 жыл бұрын

    Khup chan

  • @thesparrow4701
    @thesparrow4701 Жыл бұрын

    रोज रात्री झोपण्यापूर्वी तुमची ही कविता एकतो सर ... एक वेगळीच प्रेरणा देत राहते ही कविता❤️🤗

  • @shubhamsidhaganesh7301

    @shubhamsidhaganesh7301

    Жыл бұрын

    खरंच भावा

  • @user-pp7yn2bs6s

    @user-pp7yn2bs6s

    9 ай бұрын

    Same here ❤

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare66602 жыл бұрын

    ऐंशी वर्षांचा म्हातारा सुद्धा कविता ऐकल्यावर सोळा वर्षांचा होईल...👍💐💐अप्रतिम रचना सर

  • @rovsahebsejwal2767

    @rovsahebsejwal2767

    2 жыл бұрын

    Sir khupach sundar Namaste

  • @rovsahebsejwal2767

    @rovsahebsejwal2767

    2 жыл бұрын

    Dhnyavad aso Tumche Sir Karale Sir aranche.

  • @SURYKANT7028

    @SURYKANT7028

    3 ай бұрын

    😂

  • @roshankandalkar6473
    @roshankandalkar64732 жыл бұрын

    उभ्या जिंदगीत अशीं प्रेम कविता पायली नई सर

  • @dineshgawai5010
    @dineshgawai50102 жыл бұрын

    सर ही कविता फक्त तुमच्या च आवाजात ऐकायला भारी वाटते, कारण कुठल्या शब्दावर जोर द्यावा आणि कुठं थांबावं हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. बहोत बढिया 👌👌

  • @Geet2408

    @Geet2408

    Жыл бұрын

    Original te original na Bhau 😍🔥tyanchya aavajat far godva aahe🤗😁Sarswati mata tyanchya galyat rahte ASA bhas hoto...evdha sunder avaj aahe sirancha

  • @anandshardul6803
    @anandshardul6803 Жыл бұрын

    राऊत सर.. म्हाताऱ्यालाही. जुन्या आठवणी जाग्या होतील अशी कविता.. लय. जबरदस्त.. माझे वय.. 58 वर्षे आहे.. मी. आपला फॅन आहे.. धन्यवाद..

  • @vaibhavpatil3672
    @vaibhavpatil36722 жыл бұрын

    अंगावर काटे आले साहेब ऐकून अप्रतिम शब्द नाहीत आपल्या कवितेसाठी......👌👌👌👌🙏🙏🙏❤

  • @rajendrakulade1837

    @rajendrakulade1837

    2 жыл бұрын

    👌🏻

  • @dmbansode4792
    @dmbansode47922 жыл бұрын

    तुमच्या सारखे कवि महाराष्ट्रा ला लाभले आमचे नाशिभ आम्ही तुमची इतकी हदया पर्शी कविता एकतो, हे सरकार मायबाप कवि साठी पेमेंट चालू करा एवढी विनती, जेकी पुढची पीढ़ी वंचित राहनार नाही कविता पासून, सरां सारखे कवि निर्माण होतील आमच्या महाराष्ट्र राज्यात 🙏🙏

  • @shamsawale6079
    @shamsawale60792 жыл бұрын

    घरी दुसऱ्याच्या जाताना मला काढून ठेव जो हा शब्द् खुप जिवाला लागतो ,पण हेचं चागल आहे नहीं तो ना इधर की , ना उधर की,

  • @mangesh6ytufbhoyar397

    @mangesh6ytufbhoyar397

    2 жыл бұрын

    खूप सुंदर सर लई भारी

  • @prayaskumare88
    @prayaskumare882 жыл бұрын

    अप्रतिम रचना सर.. मनाला स्पर्श करून जाणारी कविता आहे सर.. आणि तुमचे शब्द..तुमच्या मुखातून थेट काळजाला भिडले 🙏😊

  • @satishgiri2294

    @satishgiri2294

    2 жыл бұрын

    Thank you very much sirji

  • @nandugankar5718

    @nandugankar5718

    2 жыл бұрын

    क्ट

  • @vikasdhule2262

    @vikasdhule2262

    2 жыл бұрын

    0o00

  • @amolbjadhav4347

    @amolbjadhav4347

    Жыл бұрын

    काळजाला भिडणारी शब्द रचना 👍👍

  • @navnathrane544

    @navnathrane544

    Жыл бұрын

    @@nandugankar5718 aaaaAqqqq

  • @rahuladgale3927
    @rahuladgale39272 жыл бұрын

    कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्या ने, उभा रस्ता बदला रे "तिच्या एका इशाऱ्या ने" ❣️✨✌

  • @milindambhore8708
    @milindambhore87082 жыл бұрын

    खूप छान सर अप्रतिम असे असे 100 पैकी 99 लोकासोबत घडले आहे खरी परिस्थिती तुम्ही शब्दात मांडली.

  • @anjalijadhav6895
    @anjalijadhav68952 жыл бұрын

    राऊत सर तुमच्या कविता हया प्रत्येकाच्या मनातील भावना व्यक्त करणाऱ्या आहेत.तुमच्या कवितेला तोड नाही. मनापर्यंत पोहचणाऱ्या,प्रेम व्यक्त करणाऱ्या आणि भावना व्यक्त करणाऱ्या आहेत. तुमच्या हसऱ्या चेहऱ्यावरचे भाव अतिशय छान त्यामुळे कविता हृदयाला भिडते. तुमच्या कविता आवडीने बघतो ऐकतो

  • @anjanvishal3797
    @anjanvishal3797 Жыл бұрын

    जितकं कवी च कौतुक करायला पाहिजे तितकच कॅमेरामन च पण...😀😀😀😂😂

  • @kishortidake3886
    @kishortidake38862 жыл бұрын

    मला जीव लावला जितका तुह्या नवऱ्याला लावजो घरी दुसऱ्याच्या जातांना मले काढून ठेवजो ...... सर मन गद्गद झाले ...

  • @AM-re4lm
    @AM-re4lm Жыл бұрын

    काल मित्रांसोबत बसलो होतो राजे हो तुमची कविता ऐकली आणि सर्व मित्र भूतकाळात गहिवरून गेलो तुम्ही एकदम काळजात वार केला ... खूप छान कविता राऊत साहेब

  • @its_me7267
    @its_me72672 жыл бұрын

    Camera📷 man ला सलाम बाकी कविता मनाले भिडली... ❣️🤪

  • @akashmonappapatil1437

    @akashmonappapatil1437

    2 жыл бұрын

    Khar Hye bhava ti hasli Teva taim sadhun ghetala camra man n

  • @its_me7267

    @its_me7267

    2 жыл бұрын

    @@akashmonappapatil1437 😅😜😜

  • @akashmonappapatil1437

    @akashmonappapatil1437

    2 жыл бұрын

    @@its_me7267 दादा कविता मात्र मणात घर करुन जाते मला तर माझ्याच आयुष्याचा एक भाग वर्णन करतात अस‌ वाटायलय

  • @its_me7267

    @its_me7267

    2 жыл бұрын

    @@akashmonappapatil1437 👍👍

  • @atulkanade6149
    @atulkanade61492 жыл бұрын

    राऊत सरांनी खुप विरहातुन कविता रचली आहे असे वाटते 😜🥰🤩

  • @sudhirdeshpande3036
    @sudhirdeshpande30362 жыл бұрын

    कवितेतिल निरागसता जीवाला वेड लावून जाते. अभिनंदन!!!

  • @rameshambre1618
    @rameshambre1618 Жыл бұрын

    कवितेची आवड नसलेला मी पण ह्या माणसाच्या प्रेमात पडलो

  • @Geet2408

    @Geet2408

    Жыл бұрын

    Te person ch tase aahet😍❤️kunihi attractive hot tyanchyakde

  • @anilwattamwar196
    @anilwattamwar19619 күн бұрын

    माझे आयुष्यात असं कवीच पाहिला नाही. दररोज निदान पाच वेळा तरी ऐकतो आपली कविता खरंच निरागस कवी सलाम आपल्याला❤❤

  • @vijaygawai3769
    @vijaygawai37692 жыл бұрын

    कवितेचे शब्द आणि सादरीकरणही गजब आहे. कोणत्याही प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स नसताना कवितेत कमालीचा गोडवा आहे.हॅट्स ऑफ यु सर. 💐💐

  • @advakashmorepatil2003
    @advakashmorepatil200311 ай бұрын

    शेतातील बांधावरचं पाणी थांबवू शकतो, पण डोळ्यांतील अश्रूंचा बांध आपण कधीच थांबवू शकत नाही

  • @chetanyeole3820
    @chetanyeole38202 жыл бұрын

    सर आपल्या वाली भाषा जपू रायले तुमी लै बर वाटलं. निलेश सर आणि अनंत सर विदर्भाची ओळख अन शान हा तूमी

  • @Prashant_P1412
    @Prashant_P14122 жыл бұрын

    सर कविता एक वेळेस आईकल्यावर मनात कायम च घर करून जाणारी आहे, हसावं की रडावं तेच कळत नाही ,

  • @stuntboypushkaraj7306
    @stuntboypushkaraj73062 жыл бұрын

    गरज पडणार काठीची...... उजळणी करील आयुष्या तुझ्या ही वाटाघाटीची!!! खूप सुंदर....

  • @vishnujadhav4206
    @vishnujadhav42062 жыл бұрын

    खरं प्रेम करणाऱ्यांसाठी काळजाला स्पर्श करून जाणारी आहे.........मस्त ..........

  • @mohitshinde8972
    @mohitshinde897210 ай бұрын

    खूपच सुंदर कविता सर कॉलेजच्या दिवसाची आठवणीने मन भावना भारावून जाते कविता ऐकत असताना वयाचे भान हरपून जाऊन कॉलेजच्या आठवणीत रमतो ही ताकत ह्या कवितेत आहे😮😮😮😮

  • @madhukarraodeshmukh8428
    @madhukarraodeshmukh84282 ай бұрын

    सर आपली कविता ही मनाला छेडणारी असते या मधुन आपण खुप समाज प्रबोधन करता ही आज काळाची खुप गरज आहे सर आपली कविता एऐकली की मला प्रा .विठ्ठल वाघ सरांची आठवण येत असते कारण मी त्याचा विद्यार्थि होतो सन 1980 ला श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे शुभ रात्री

  • @ranjeetwaghmare5356
    @ranjeetwaghmare53562 жыл бұрын

    सर प्रत्येक शब्द शब्दाचा प्रत्येक काना मात्र वेलांटी उकार ह्रदयात अडकून बसला🙏🏻🙏🏻

  • @kartavyapatil7243
    @kartavyapatil72432 жыл бұрын

    किती सोपं आहे सरळ नाही म्हटल आणि झालं, एकाला काहीच फरक पडत नाही आणि एक विचारच करत असतो... खरंतर चूक माझीच आहे मला का अस वाटल की तुझा होकार येईल, अस वाटायला नको होते. त्याच चुकीमुळे तुला विचारायची हिम्मत झाली, नाहीतर एवढी हिम्मत कधीच नव्हती. जे काही घडल जे झालं, खरंच हा एक अविस्मरणीय क्षण हा प्रसंग एका सुंदर स्वप्नासारखा मनात घर करून राहील, तू कुठे असणार आणि मी कुठे असणार दोघेही आपल्या मार्गावर मोकळे. पुन्हा कधी भेट होईल की नाही, माहीत नाही पण कधीतरी होईलच अस नेहमी वाटणार, भेटल्यावरही बोलशील की नाही पण मी मात्र प्रयत्न करीन बोलण्याचा. कधीतरी accept करशील, मित्र म्हणून तरी बोलशील का तेवढंच समाधान राहील. पहिलं प्रेम यशस्वी होत नाही मात्र आठवणीत कायम राहत.. एकदा तरी विश्वास केला असता शेवटपर्यंत प्रामाणिक राहिलो असतो तुझ्यासाठी. दिशा ♥️

  • @ankushraut3288
    @ankushraut32882 жыл бұрын

    अरे बापरे सर तुम्ही धन्य आहात, खूपच भारी दंगल सर तुम्ही.....लय भारी..

  • @ankushjadhav621

    @ankushjadhav621

    2 жыл бұрын

    Khup chan

  • @pratikmalgulwar7025

    @pratikmalgulwar7025

    Жыл бұрын

    @@ankushjadhav621 part

  • @akashb.mahajan5156
    @akashb.mahajan51562 жыл бұрын

    सर,आपल्या सर्वच कविता संग्रह हृदयाचा ठाव घेणारे आहेत.आपण गुंफलेली अर्थपूर्ण शब्दरचना अप्रतिम सादरीकरण सर्व काही लाजवाब आहे. अशा सुंदर कविता करत जा आणि आम्हाला मंत्रमुग्ध रहा. आपल्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.💐💐💐 धन्यवाद सर .🙏🏻👍👌

  • @eknathsarode1814
    @eknathsarode18142 жыл бұрын

    काळजातल्या भावना खदखदून जाग्या केल्या . या कवितेने अक्षरशः वेड लावले. लाजवाब सर.......

  • @bapusahebdhaware1814
    @bapusahebdhaware18142 жыл бұрын

    खुप छान शब्द रचना आणि तेवढेच अप्रतिम सादरीकरण....वा...❤️❤️को छू लिया....😭😭😭

  • @rushikanire1234
    @rushikanire12342 жыл бұрын

    किती जरी ऐकल तरी कमीच वाटत..खूप छान सर ... 💯😘

  • @dipakkolaskar2885
    @dipakkolaskar28852 жыл бұрын

    बाप रे👏👏 काय कविता लिहिली आहे हो सर अप्रतिम,👏

  • @sunnysonawane2708
    @sunnysonawane2708 Жыл бұрын

    सर निशब्दच... एकदाच नाही तर प्रत्येक वेळेस कविता ऐकायला भूतकाळ आणि डोळ्यातील अश्रू हातात हात घालून सोबतच येतात... 🙌 ही कविता तुमच्यापूर्ती मर्यादित राहिली नाही एवढं खर...

  • @madhukarshinde8528
    @madhukarshinde85282 жыл бұрын

    ...... अनंतापलिकडे झेप घेतल्यानंतर तिथेही मराठी भाषेतील काव्यच अप्रतिम काव्य असते असा अभिप्राय फक्त तुमच्याच काव्य रचनेस मिळु शकतो. 🙏🙏

  • @madhukarshinde8528

    @madhukarshinde8528

    2 жыл бұрын

    कवी अनंत राऊत

  • @devendradhote6474
    @devendradhote64742 жыл бұрын

    कायजाले कोरून गेली कविता सर

  • @pradipwankhade
    @pradipwankhade2 жыл бұрын

    अप्रतिम कविता सादर केली आहे सर कराळे सरांनी कूठे शोधून काढला हा हिरा....

  • @sominathbhume
    @sominathbhume2 жыл бұрын

    जबरदस्त सर.... शहारे आले अंगावर ऐकतानी 😄😄 तुझ्या गावावरून जवा जवा जाईन मी तुला चोरून पाहीन मी.... 🙈🙈🙈🙈

  • @mohankolhe1088
    @mohankolhe10882 жыл бұрын

    आमच्या गावाचं गौरव ,,आणि अभिमान आहात सर आपण👌🏿👌🏿वाह मनाला भिडणारी कविता👌🏿👌🏿

  • @sheshraothakre4930
    @sheshraothakre49302 жыл бұрын

    खरच खुप छान दादा शब्दात नाही सांगु शकत याला म्हणतात विर्धभाची छान 👍👍🙏🙏शेषराव ठाकरे अकोला ह मु पुणे

  • @sureshkukade9108
    @sureshkukade91082 жыл бұрын

    खुपच छान :तरूपणातील जिवनाचा आंनद आणि म्हातारपणाकडे चालेला जिवनाचा प्रवास आपण या कवितेत प्रस्तुत केला आपणास धन्यवाद !

  • @gopalmahajan6464
    @gopalmahajan64642 жыл бұрын

    सध्या महाराष्ट्रात राऊतांचीच हवा आहे!

  • @Geet2408

    @Geet2408

    Жыл бұрын

    Ho n😍❤️vishy nahi tyancha...🔥🔥🔥 Ek no.poet aahet sir😍🔥🔥

  • @gopalmahajan6464

    @gopalmahajan6464

    Жыл бұрын

    चित्ता बाहेर, राऊत आत!

  • @Geet2408

    @Geet2408

    Жыл бұрын

    @@gopalmahajan6464 म्हणजे

  • @vishnudani8867
    @vishnudani88672 жыл бұрын

    Sir tumche kal Nagar madale pem Raj sarda college Ahmednagar कविता chan jalI like this kavita 😘🥰🥰

  • @bhushanpandit1669
    @bhushanpandit16692 жыл бұрын

    खूपच सुंदर अशी रचना ... काळजाला भिडणारा शब्द समूह आणि त्यातून मनाला विचार करण्यास भाग पाडनारा मोहक अंदाज... 🙏🙏🙏 राऊत सर .. तुमच्या मुळे नक्कीच तरुण पिढी बोध घेईल आणि आउष्यात पुढे जातील .. हीच तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो...

  • @jyotsnakarnase3019

    @jyotsnakarnase3019

    Ай бұрын

    😘🌷

  • @nikhilfuse2794
    @nikhilfuse27942 жыл бұрын

    खर आहे डोळ्यात पाणी आल...कारण काही झालं तरी मनातून जगलेल कधी विसरता येत नाही...पण दुःख याच की जिच्यासाठी जगलो तीच बदलली....खूप छान सर...अप्रतिम शब्द आपल्या मायबोलीत...खूप छान...

  • @narendrashaha5024

    @narendrashaha5024

    2 жыл бұрын

    Mitra, Vede Apan Hoto Re. Jagan Thambavun Chalat Rahato, Vel Alyavar Kalat, Ayushya Mage Rahil Ani Paratichi Vat Kadhich Nahishi Zalie. Mag Urato Ekch Rasta.... Ekat Jaganyacha....

  • @rajukonghe4387
    @rajukonghe43872 жыл бұрын

    आपण खुपचं मार्मिक शब्दात कवितेच्या माध्यमातून वर्णन केले आहे. खूप काही सांगून गेले हे शब्द.

  • @vishalkank3088
    @vishalkank30884 ай бұрын

    खुप छान सर, पुन्हा एकदा मागे वळून बघायला लावणारी खुप छान कविता आहे जुन्या आठवणी जाग्या झाल्या 😊👍🙏

  • @vijayjadhav8255
    @vijayjadhav82552 жыл бұрын

    काय कविता आहे अप्रतीम 😍, आवाज , साहित्य रचना ,रुद्याला थेट स्पर्श करणारी बोलावं तितकं कमीच च आहे ❤️🤗

  • @drx.laxmangajananandge44
    @drx.laxmangajananandge44 Жыл бұрын

    खूपच सुंदर मनाला लागणारे कडवे हृदयातील जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेलेत... 👍👌👌👌❤️❤️🙏🙏

  • @ratnadeepmankar6351
    @ratnadeepmankar6351 Жыл бұрын

    आज माझे वय 59 वर्ष मनाला छेद देऊन जाणारी अप्रतीम कवीता ऐकताना पुर्व आयुष्य आठवत मी नेहमी ऐकत असतो. ऐक वेगळा आनंद देऊन जाणारी कवीता असेच लीहीत रहा.

  • @pandharinathkannake2966
    @pandharinathkannake29662 жыл бұрын

    जुन्या आठवणी आता ताज्या झाल्या तिच्या आठवणी आता माझ्या झाल्या.....

  • @atulwankhade2242
    @atulwankhade22422 жыл бұрын

    निशब्द केलात सर,अप्रतिम कविता 👌

  • @prakashgote5347
    @prakashgote53472 жыл бұрын

    ह्रदयाचा ठाव घेणारी व अप्रतिम सादरीकरण असणारी आपल्याला मायबोलीतील उत्कृष्ट व-हाडी काव्यपुष्प! कवी अनंता राऊत यांचे हार्दिक अभिनंदन!

  • @rutikbansode7317
    @rutikbansode7317 Жыл бұрын

    माझ्या नावाचा ठोका तुझ्या काळजात पडेल का ? अप्रतिम वाक्य अगदी मनाला लागल 💔

  • @raghupatil2348
    @raghupatil23482 жыл бұрын

    काय हो सर इतके सुरेल शेब्बध्द कसे सुचते तुम्हाला अती सुंदर

  • @vijayshingole7362
    @vijayshingole7362 Жыл бұрын

    नक्कीच अप्रतिम कविता आहे खरोखर जुन्या आठवणी जाग्या झाल्या अप्रतिम शब्दच नाहित सर सलाम तुम्हाला

  • @sumeshkolhe2485
    @sumeshkolhe24852 жыл бұрын

    सुमधुर आवाजात, अर्थपुर्ण शब्द रचना, अप्रतिम सादरीकरण.

  • @dipakkamane8539
    @dipakkamane85392 ай бұрын

    किती मस्त लिहलं आहे सर तुम्ही खरच खूप सुंदर मनाला वेड लावणारी तुमची शब्द रचना अप्रतिम आहे..❤

  • @sagarjankar8909
    @sagarjankar89092 жыл бұрын

    Dolyat Pani ale sir hi Kavita aiktana really great 👍 sir

  • @shuddhodhannanir8939
    @shuddhodhannanir89392 жыл бұрын

    काळजाला भिडणारी कविता

  • @vijaykotnake9979
    @vijaykotnake99792 жыл бұрын

    खुप छान, यालाच खरं प्रेम म्हणतात, अशा जगण्यात व आठवणीतपण एक वेगळीच मजा आहे, धन्यवाद सर म्हणावे की भाऊ मनावे की मित्र शब्दच सापडत नाही

  • @prashantmedhe8172
    @prashantmedhe8172 Жыл бұрын

    काळजाला भिडणारी कविता एक एक शब्द मानत घर करून गेले.

  • @user-mx1oc3ut2g
    @user-mx1oc3ut2g8 ай бұрын

    अ प्रतिम सर...यापूढे शब्दच नाहीत माझ्याकडे...

  • @n.shrikant1172
    @n.shrikant11722 жыл бұрын

    अप्रतिम शब्द रचना आणि मर्म बंधाचा ठाव घेणारी, काळजाचा ठाव घेणारी कविता. तुम्ही भावनांना वाट मोकळी करून दिली तुम्ही. पुढीलही वाटचाल अशीच प्रगतीमय असू द्या।

  • @travelwithyogeshpawar1953
    @travelwithyogeshpawar19532 жыл бұрын

    सगळं आयुष्य मांडून ठेवलं सरांनी.🌹🌹🌹🌹👌👌👌

  • @kunalchinchole1291
    @kunalchinchole12912 жыл бұрын

    या कविते साठी शब्द च नाही आहे सर ...खूपच छान

  • @dipaklade4218
    @dipaklade42186 ай бұрын

    ❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💝💝💝💘. लाखो प्रेमिच्या हृदयाच्या जवड असलेली अप्रतिम कविता❤❤❤ , कोना कोनाला वाट्टो की त्याच्या हृदया जवड ही कविता आहे. Comments करा

  • @mansijiwane4860
    @mansijiwane4860 Жыл бұрын

    प्रत्येकाच्याच जिवणात हा क्षण आलाच पाहिजे... नाहीतर आठवणीला उजाळा द्यायला मजा येत नाही....

  • @kiranbhalerao3246
    @kiranbhalerao32462 жыл бұрын

    सर अप्रतिम, भाषेतला गोडवा शब्दांत मांडला, प्रत्येक शब्द जसा माझ्या ओठून सांडला....

  • @gangadharjadhav3548

    @gangadharjadhav3548

    2 жыл бұрын

    Sir ur poem like Oasis 👍

  • @shailjapisal9538
    @shailjapisal9538 Жыл бұрын

    अप्रतिम. मराठी गझल भावनेची सर्वोच्च ऊंची गाठू शकते हे आपल्या रचनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे

  • @nagarvision1262
    @nagarvision12622 жыл бұрын

    अप्रतिम व असंख्य लाईक...

  • @prabhakaringale2620
    @prabhakaringale26202 жыл бұрын

    👌👍👍 वा... वा.. बहुत खुब 👍 ओरिजनल कविता आहे साहेब 🌹🌹💐💐💐🙏

  • @juniorcharlieindian7610
    @juniorcharlieindian7610 Жыл бұрын

    धन्यवाद मडंळ आपले आभारी आहे

  • @ritujaagarwal8216
    @ritujaagarwal82162 жыл бұрын

    आज पहिल्यांदा तुम्हाला पाहिले आनी येकले सर आणि तुमची कविता बोलने ची पद्धत खुप aavadali सर।

  • @premrathod6674
    @premrathod66742 жыл бұрын

    सर भूतकाळात घेउन जाते आपली ही कविता खर रडायला आल😭😭😭

  • @vinodkamble339
    @vinodkamble3392 жыл бұрын

    अप्रतिम कविता सर ,ज्यांनी मनापासून प्रेम केले त्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे ,आपण खरच छान शब्दात भावना बांधल्या आहेत.👌👌👌👌👌

  • @dipikalakhode3921

    @dipikalakhode3921

    Жыл бұрын

    Khar aahe

  • @taufikshekh3232
    @taufikshekh3232 Жыл бұрын

    नको डोळ्यात पाहू ग भरवसा नाही पाण्याचा💔💔

  • @kunalshende1835
    @kunalshende18352 жыл бұрын

    Camera mam lai bhari .ahe row ...ekdam badhiya

  • @sameerkorabu8851
    @sameerkorabu88512 жыл бұрын

    अप्रतिम कविता.... खरंच डोक्यात फिरत राहते ही कविता.... कितीही वेळा ऐका.. पुन्हा पुन्हा ऐकू वाटते

  • @vijaykharade7937
    @vijaykharade79372 жыл бұрын

    एक अवॉर्ड कॅमेरामन साठी.... 2:07 5:07

  • @dayaramkhandare2066
    @dayaramkhandare2066 Жыл бұрын

    शब्दांचे मोती ओळखीचेच पण त्यांची गुंफण मात्र वेगळीच माळ गुंफून गेली ! खूपच छान l सर ll

  • @user-kv3tj8fk1r
    @user-kv3tj8fk1r Жыл бұрын

    90 ते 100 वेळा आपली कविता ऐकली तरीपण ऐकायला आवळते खुप अ प्रतिम कविता शब्दच नाही आपल्याला बोलायला

  • @parasbhusari9772
    @parasbhusari97722 жыл бұрын

    Oscar goes to the cameraman😀😀

  • @gajanantelange6529

    @gajanantelange6529

    2 жыл бұрын

    अप्रतिम निरक्षण,,,, खरी मजा तुम्ही घेतली राव ,,,कवितेची अन कवित्वची

  • @dnyaneshwardhotare2041

    @dnyaneshwardhotare2041

    Жыл бұрын

    Brobar ahe

  • @sandeshkhobragade4002
    @sandeshkhobragade40022 жыл бұрын

    अनंत दा....लाजवाब गझल...हर शेर बहारदार...खूप गोड गळा लाभलाय तुम्हास , खूप सुरात गायीले....अप्रतिम...

  • @vishalkamble1436
    @vishalkamble1436 Жыл бұрын

    खरंच सर तुमची ही कविता ऐकताना जुन्या आठवणी जागी होतात आणि नकळत डोळ्या मध्ये पाणी येते 😔

  • @devidasmurmure6909
    @devidasmurmure69092 ай бұрын

    काळजाचा ठाव घेणारी शब्द रचना.सलाम सरांना.

  • @knowledgeindia2862
    @knowledgeindia28622 жыл бұрын

    Aaj mi khup खुश ahe कारण मी हि कविता ऐकलो

  • @nypd54321
    @nypd543212 жыл бұрын

    2:07 हे शायरी ईचा साठीच आहे अस वाटते

  • @ranjitpawar8122
    @ranjitpawar81222 жыл бұрын

    agdi sundar sir khupch chhan

Келесі