वय वर्ष 18 1200 कोंबड्या एक लाख रुपये महिन्याचे उत्पन्न | gavran kombdi palan | गावरान कोंबडी पालन 😍
टीप - कोंबडी पालन व्यवसायाविषयी केवळ माहिती पुरवणे आमचे कामं असते बाकी काही नाही. त्यामुळे संबंधित व्यवसायिका बरोबर कोणताही आर्थिक व्यवहार करताना, पूर्ण शहानिशा आणि खात्री करूनच करावा, भविष्यात होणाऱ्या नुकसान किंवा फायद्यासाठी टीम शोध वार्ता जबाबदार नसेल....
वय वर्ष 18 1200 कोंबड्या एक लाख रुपये महिन्याचे उत्पन्न | gavran kombdi palan | गावरान कोंबडी पालन |
#openkombadipalan
#ओपनकोंबडीपालन
#गावरानकुकुटपालन
#घावटीकोंबडीपालन
#shodhvarta
#शोधवार्ता
----------------------------------------------------------------------------------
गावरान कोंबडीपालन
गावरान कोंबडीपालन व्यवसाय
नैसर्गिक कोंबडी पालन
झाडामधील कोंबडी पालन
खुले कोंबडी पालन
कुकुट्टपालन
पिवर गावरान कोंबडी पालन
पोल्ट्री फार्म
गावरान पोल्ट्री फार्म
होलसेल अंडे विक्रेता
गावरान कुकुट्टपालन
पोल्ट्री फार्मिंग
पोल्ट्री फार्म सर्व माहिती
कोंबडी पालन व्यवसाय माहिती
कोंबडी पालन शेड
कोंबडी पालन कसे करावे
कोंबडी पालन जाळी
कोंबडी पालन अंडी
कोंबडी पालन खाद्य
कोंबडी पालन व्यवसाय
कोंबडी पालन लसीकरण
देशी कोंबडी पालन व्यवसाय
open Kukutpalan
Gavaran Poultry Farming
Poltri
Poltri Farm
Poltri Farming
Gavaran Poltri Farm
Gavaran Kukutpalan
Gavaran Kombadi palan
Gavaran Kombadi
Deshi Kombadi palan
Kombadi Palan Vyavsay
----------------------------------------------------------------------------------
अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
शोध वार्ता संपर्क : 9765757575
Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
----------------------------------------------------------------------------------
Disclaimer - ईशारा :
या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
----------------------------------------------------------------------------------
Пікірлер: 216
आर्यन काहीही न लपवता खुप सुंदर महिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि आभार लवकरच भेट घेईन आपली धन्यवाद ❤
ऊत्तम व्यवसाय आहे,छान नियोजन आहे,चांगली स्वच्छता ठेवलेली आहे
👍लहान वयात चांगले ज्ञान व स्वयम रोजगार मनपुर्वक अभिनंदन.
माहिती घेणारे आणि देणारे दोघे पण सुदंर माहिती दिली धन्यवाद तुम्हाला
@shodhvarta
8 ай бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️
खूपच सुंदर माहिती व यशस्वी उद्योजक!
एखादा नवीन हुशार व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थ्याला ही माहिती नक्कीच फायदेशीर ठरे
उत्तम माहिती व मार्गदर्शन दिले. धन्यवाद.
आपण तरुणांना प्रेरणा देणारे आहे हे आज काळाची गरज आहे मला आंडयावर कोंबडी बसुन पिल्ले काढायचे माहिती मिळाली पाहिजे
Dosta lay bhari mahiti dili
💐💐आर्यन,तुझे व तुझ्या व्यवसाया साठी पाठीशी उभे राहणारे तुझ्या पालकांचं मनापासून अभिनंदन.खुप मोठा हो, पुनश्च एकदा अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@shodhvarta
11 ай бұрын
नक्कीच, या पालकांना दाद द्यावी लागेल खंबीरपणे उभा आहेत आर्यन च्या पाठीशी
Khup Chan mahiti
Khupch chan mahiti dili
Khup chan bro👌
एक नंबर भावा
Sampurn mahiti dilyabddal khup dhanyawad
Khup chan mahiti Prasn chan vicharun purn mahiti genyaci kala chan ahe
Congratulations Young Man. Salute to you 🙏🌹👍👌
छान माहिती दिलीत
दादा लय भारी आहे तुझा व्यवसाय
खुप छान
khup chhan
फारच छान
dhanyawad sir
छान व्हीडीओ
❤ खूप खूप अभिनंदन भावा very nice jop
खुप छान👏🙏Bhawa
अभिनंदन
अभिनंदन आर्यन
Congratulations Aaryan
Jabrdast
Nice informative session.
Good bandha
या तरुण व्यवसायिकाचे मनःपूर्वक अभिनंदन
@shodhvarta
10 ай бұрын
मनःपूर्वक आभार
Best mulakat
आर्यन खूपच छान मार्गदर्शन केलेस
@shodhvarta
10 ай бұрын
अगदी बरोबर हा पोरगा खूपच हुशार आहे
So great brother 👌👍
धन्यवाद सर...❤❤❤
Pn bhava aaplyala yevadi jamin nahi na mg ks Karu shknar sangu shkal
खुप अभिनंदन आर्यन
@shodhvarta
11 ай бұрын
धन्यवाद
Congratulations
शाबास आर्यन 👍
@shodhvarta
11 ай бұрын
हा पोरगा अतिशय हुशार आणि कष्ट करणार आहे त्यामुळे याचं कौतुक केलं पाहिजे
atishay sunder mulakat...
@shodhvarta
10 ай бұрын
शोधवार्ता टीमच्या वतीने खूप खूप धन्यवाद
Nais
Congratulations 🎉
Shodh varta je Kam krat ahe tya Kamala salam ahe .... khup chhan video ahe sir ...... thank you guruji............❣️❣️💐👍
@shodhvarta
11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद उद्योग मार्ग टिमचे ...🙏❣️
Thanks sir
@shodhvarta
11 ай бұрын
Thanks
Congratulations🎉🎉
@shodhvarta
10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
Good managment. All the best
@shodhvarta
11 ай бұрын
Thank you so much
mast
Confidence khup ahe aaryan cha
👌👌
१८ वर्ष वय आणी असा व्यवसाय कौतुक करावं तेवढं कमी आहे अभिनंदन aarayan
@shodhvarta
10 ай бұрын
खरंच या पोराचं करावं तेवढं कौतुक कमी आहे...👍
Tuzya pramanik prayatnana salam. Bhetayla khup bare vatel training sathi.
awesome
@shodhvarta
10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
Lay bhari sir ❤❤❤❤❤❤
फारचं सुंदर. मस्त नियोजन केले आहे. यामुळे प्रेरणा मिळाली मला, आणी सर्वांना प्रेरणादायी आहे. आणी खुपच छान माहिती सांगितली आहे. 👌👌👍👍🙏
@shodhvarta
11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी
खतरनाक भावा
@shodhvarta
11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी
Congratulations surab
@shodhvarta
10 ай бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
Good.job.bava
@shodhvarta
10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
Good🎉🎉
@shodhvarta
11 ай бұрын
Thanks
Best
@shodhvarta
11 ай бұрын
Thanks
बाळा तुझे मनापासून अभिनंदन
@shodhvarta
10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर, आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया आर्यानला पाठबळ व प्रोत्साहन देतील खूप खूप धन्यवाद 🙏
🙏
Nice bau
बेस्ट
@shodhvarta
11 ай бұрын
धन्यवाद सरजी🙏
👍
👍👍👍👍
🌹🌹🙏🌹🌹
Sahyeb कुक्त पालन साठी परमिशन लागत आहे का
10:37
Bhau amhala kay lavshil eka pillyach plz reply
Great work
कमी वयात चांगला अनुभव.. शोधवार्ता चे पण अभिनंदन...
@shodhvarta
11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर
@PRAKASHPatil-id7by
7 ай бұрын
8 DIVSACI FIHIS KITI HAY
🎉🎉🎉🎉❤❤
@shodhvarta
11 ай бұрын
Thanks
येतो भेटायला
Sir adress milal ka farm cha
Inquibetter chi kimmat kiti bhau
Mazya kade gavthi komdya ahet vikaychi kuthe te sanga
पावसाळ्यात कसे नियोजन करावे ते सांगा
Insurance gheta yete ka?
प्लीज भाऊ नं मिळेल का
माझ वय 44 आहे पन तु जिकला स बाळ🎉🎉🎉🎉🎉👍👍👍👍👍👍
@shodhvarta
10 ай бұрын
हा पोरगा अतिशय हुशार आणि कष्टाळू आहे
Mala pn gyayche ahe
गाव कोनते आहे साहेब🙏
माल कुठे विकायचा जास्त भाव कोणत्या मार्केटला मिळणार
फिड मध्ये काय काय लागते
माझी इच्छा आहे व्यावसाय करायची तीन ऐकर शेत आहे माझा कडे
जागेची नियोजन कसे
तर्कीचे अंडे मिळतील का
तुझ गाव कोणत आहे भाऊ
किती बायचा शेड आहे
Give Location
Plz
पूर्ण पत्ता द्यावा
Jangaledada
😅
Yancha no bhetel ka
🙏🙏🙏🙏🎉
@shodhvarta
10 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
आय ॲम प्राऊड ऑफ यू
पिल्ले मिळवतील का किंमत सांगा