Valentines Day | Lodge, Hotels वर Unmarried Couples ने जाणं योग्य असतं का ? Police Action होऊ शकते ?

#BolBhidu #UnmarriedCouples #ValentinesDay
अविवाहित कपल लोकं कुठं फिरायला गेली, तर रहायचा ऑप्शन म्हणून लॉजवर किंवा ओयोवर जातात, काहींना 'तसला' एकांत हवा असतो म्हणून जातात. बाहेर लोकांचा त्रास, ओळखीच्या सीसीटीव्हींची नजर आणि लुटालुटीची भीती नको म्हणूनही लॉजवर जातात, आता हे जाणं चूक की बरोबर याची सेपरेट निवांत चर्चा होऊ शकते.
पण आत्ता येऊ मेन विषयावर, लॉजवर गेल्यावर पोलिसांनी दार वाजवलं, मग लॉजमधल्या दोघांचं आयुष्य उध्वस्त झालं हे आपण पिक्चरमध्ये बघतो. पोलिसांचा आवाज ऐकून स्वतःचं जीवन संपवल्याच्या घटनाही घडल्या आहेत, त्यामुळं पोलिस आले तर करायचं काय ? काय होऊ शकतं ? याची भीतीच प्रचंड असते. पण प्रेयसीला घेऊन लॉजवर गेलात आणि पोलिस आले, तर काय करायचं ?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 851

  • @Lkishor
    @Lkishor5 ай бұрын

    प्रेयसी पण नाही आणि लॉजवर जायचे पैसे पण नाही, तरी हा व्हिडिओ पहाणाऱ्या कार्यकर्त्यांना नाश्ता केल्याशिवाय जाऊ नये ...😂😂😂😂😂😂😂

  • @ashwink6645

    @ashwink6645

    5 ай бұрын

    😂😂😂😂

  • @thegodfather2271

    @thegodfather2271

    5 ай бұрын

    😁😂🤣

  • @jeevankote3055

    @jeevankote3055

    5 ай бұрын

    😂😂😂

  • @jaydobale

    @jaydobale

    5 ай бұрын

    😂😂😂

  • @cricket-2002

    @cricket-2002

    5 ай бұрын

    😂😂

  • @amolpardhe3579
    @amolpardhe35795 ай бұрын

    भावा अगोदर बनवायची ना व्हिडिओ मी आता जेल मधून कमेंट करतोय

  • @DhondiramShinde-fz3zt

    @DhondiramShinde-fz3zt

    5 ай бұрын

    तुला झेल मध्ये कोणी मोबाईल दिला,ते सागं,

  • @Funny_dada_india

    @Funny_dada_india

    5 ай бұрын

    😂😂😂

  • @manjushajadhav7814

    @manjushajadhav7814

    5 ай бұрын

    🤣🤣🤣

  • @AppMarathiNews

    @AppMarathiNews

    5 ай бұрын

    जेल मध्ये मोबाईल न्यायला अलाऊड आहे काय ?

  • @morya6907

    @morya6907

    5 ай бұрын

    o bhai 😂😂

  • @1.9tdilove71
    @1.9tdilove715 ай бұрын

    विषय clear करून संबंधितांना प्रोत्साहित केल्याबद्दल चिन्मय भाऊंचे आभार. 😂

  • @abhishekakolkar6367

    @abhishekakolkar6367

    5 ай бұрын

    😂❤

  • @gajanansungar9566

    @gajanansungar9566

    5 ай бұрын

    Thanks Chinmay

  • @sachinkathole1075

    @sachinkathole1075

    5 ай бұрын

    😂😂😂

  • @ajittik6740
    @ajittik67405 ай бұрын

    विडिओ बघणारे 99.99% कार्यकर्ते सिंगल आहेत तरी व्हिडिओ बघत आहेत सलाम आहे संयमाला 😂😂

  • @AdmiringAtom-tq8gh

    @AdmiringAtom-tq8gh

    5 ай бұрын

    😂

  • @jaydobale

    @jaydobale

    5 ай бұрын

    😂😂😂

  • @pavanshorts9514

    @pavanshorts9514

    5 ай бұрын

    😂😂😂

  • @akentertainment5571

    @akentertainment5571

    5 ай бұрын

    😂

  • @rajag3049

    @rajag3049

    5 ай бұрын

    कधीतरी कामी येईल या आशेत 😂😂😂😂

  • @James-f5i
    @James-f5i5 ай бұрын

    कमेंट वाचायला आलेल्या कार्यकर्त्यानी महाप्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय जाऊ नये.😂😂😂

  • @saketkale6854

    @saketkale6854

    5 ай бұрын

    😂

  • @renukamble7602

    @renukamble7602

    5 ай бұрын

    😅😅😅😅

  • @sachinkathole1075

    @sachinkathole1075

    5 ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @vijay1444P

    @vijay1444P

    Ай бұрын

    ​@@renukamble7602😅😅😅

  • @gauravsalunkhe1324
    @gauravsalunkhe13245 ай бұрын

    पोलीस आले तर पाहिलं चड्डी घाला आणी मंग राहिलेला मॅटर क्लोज करा 😂

  • @James-f5i

    @James-f5i

    5 ай бұрын

    पहिली चड्डी घाला नाहीतर पांडू मागून दांडू घालेल 😂😂

  • @mangeshpatil5364

    @mangeshpatil5364

    5 ай бұрын

    😅😅😅

  • @atulsapkal2219

    @atulsapkal2219

    5 ай бұрын

    😂😂😂😂

  • @sahil-ne8hv

    @sahil-ne8hv

    5 ай бұрын

    😂😂😂😂

  • @sagarzirmire8469

    @sagarzirmire8469

    5 ай бұрын

    😂😂😂😂

  • @sagarkumbhar9962
    @sagarkumbhar99625 ай бұрын

    काय पण असुदे पण पण विषय मात्र एक नंबर निवडलाय 😂😂

  • @TV00012
    @TV000125 ай бұрын

    हॉटेल बुकिंग आणि पैसे मुलीचा खात्यातूनच द्या भले मुलीचा खात्यावर 100 रुपये जास्त टाका 😂🤣😂पकडलं किंवा विनयभंग केस झाली तर हिने मला आणलं म्हणुन जामीनावर बाहेर 😜🤪😂

  • @pankajpawar6471

    @pankajpawar6471

    5 ай бұрын

    एकदम बरोबर 😂😂

  • @nandphal8955

    @nandphal8955

    Ай бұрын

    लई भारी 🎉👍

  • @shubhamsss7000

    @shubhamsss7000

    11 күн бұрын

    😂

  • @djmusiccompanypvt.lkolhapu9285
    @djmusiccompanypvt.lkolhapu92855 ай бұрын

    येवढा मोठा व्हिडिओ पाहण्यापेक्षा लॉज वाल्यांना सरळ सरळच विचारायच ना वर हफ्ता पोहच झालाय का?😅😂

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal69515 ай бұрын

    Chinmay always rocks😅😅😂😂

  • @ajaygaikwad347
    @ajaygaikwad3475 ай бұрын

    चिन्मय भाऊ चा नाद करून नाही जमत, भाऊ चे डोकं कधी कुठे जाईल ते त्यालाच माहीत . बाकी विषय खूप छान होता आज चा ....😂😂😂😂

  • @asambre6520
    @asambre65205 ай бұрын

    6:46 माझी पण हीच कंडीशन आहे. चिन्मय भाऊ. 😂

  • @death_storm18
    @death_storm185 ай бұрын

    लहान पणीपासून सिंगल असून हा व्हिडिओ मी पूर्ण का बघितला मलाच माहीत नाही 😅

  • @NadBhartichaAk47

    @NadBhartichaAk47

    5 ай бұрын

    😂😂😂

  • @thegodfather2271

    @thegodfather2271

    5 ай бұрын

    😢😂

  • @mohan1795

    @mohan1795

    4 ай бұрын

    उठतो का तुझा?

  • @death_storm18

    @death_storm18

    4 ай бұрын

    @@mohan1795 झोपायची ईच्छा आहे वाटते खाली 👍

  • @death_storm18

    @death_storm18

    4 ай бұрын

    @@mohan1795 झोपायची ईच्छा आहे वाटते तुझी खाली 👍

  • @rushikeshtarkase6557
    @rushikeshtarkase65575 ай бұрын

    तूच आहेस जो आमच्या मुलांच्या मनातल्या भावना समजून घेऊ शकतो यार😊

  • @rushergamingff9617
    @rushergamingff96175 ай бұрын

    मला काय असेल माकड चाळे जमत नाहीत त्या मुळे देश प्रथम पुलवामा च्या सर्व शहिदांना अन् त्यांच्या विरपत्नीला शत शत नमन जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ParmeshwarPalve
    @ParmeshwarPalve5 ай бұрын

    Direct अनुभवाचे बोल आहेत. 😅 6:48

  • @Xdjarvis
    @Xdjarvis5 ай бұрын

    अगदी बरोबर. पण प्रोब्लम कायद्याचा किंवा पॉलिसांचा नाही आहे त्याना मी सर्व कलमे वाचून दाखवेन पण तरी ते घरच्यांचा नंबर घेउन कॉल करतील याची भीती आहे. 😂😂

  • @crazyashish4u
    @crazyashish4u5 ай бұрын

    Ek number, Chinmay bhau, this is needed for today's era....

  • @ganeshjagdale6399
    @ganeshjagdale63995 ай бұрын

    भावा तुझ्यामुळे माझे सगळे doubt clear झाले. .. चिनू भाऊ 🎉🎉🎉

  • @tusharhingane6425
    @tusharhingane64255 ай бұрын

    चिन्मय भाऊंची पगारवाढ झालीच पाहिजे झालीच पाहिजे.... ✊🏻

  • @SIMBASCARTOON
    @SIMBASCARTOON5 ай бұрын

    चिन्मय भाऊ नी आज विषय बाकी हार्ड घेतलाय , विषय एकदम इंपाॅरटंट

  • @mobilesdoctersuraj9222
    @mobilesdoctersuraj92225 ай бұрын

    चिन्मय दादा, तूच रे...... तुलाच तरुण, तडफदार भावांची काळजी❤❤❤❤

  • @James-f5i
    @James-f5i5 ай бұрын

    का भावा अशे विषय सांगून अखिल भारतीय सिंगल मित्र मंडळ च्या जखमे वर मीठ चोळतोय 😂😂

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal69515 ай бұрын

    टायटल वाचुनस समझल चिन्मय शेट असनार म्हणून 😅😅😂😂

  • @abhijeetmore6369

    @abhijeetmore6369

    5 ай бұрын

    🤣🤣🤣

  • @prashantyelmame2035

    @prashantyelmame2035

    5 ай бұрын

    ​@@abhijeetmore6369😊😊😊

  • @user-ui9fj9fn6m
    @user-ui9fj9fn6m5 ай бұрын

    खरी गोष्ट आहे आपण प्रत्येक जण कधीतरी गण्या असतो

  • @sushantmhatre5783
    @sushantmhatre57835 ай бұрын

    Chinmay Bhai tu outstanding ahes... Nice topic.. 👌👍

  • @johnthompson-od2ow
    @johnthompson-od2ow5 ай бұрын

    बरोबर valentine day दिवशी हा व्हिडिओ टाकता तुम्ही, trending topics bol bhidu वाले कधीच miss करत नाहीत. 😂😂

  • @Analysis565
    @Analysis5655 ай бұрын

    मी किती वेळा लॉज वर घेऊन गेलो पण ते 5 स्टार हॉटेल होते.. प्रेयसी ला शक्यतो स्टार हॉटेल ला घेऊन जावे पोलीस तिकडं धाड घालू शकत नाही

  • @RohanPatil-ft3xb

    @RohanPatil-ft3xb

    5 ай бұрын

    भाऊ सगळे पैसे वाले नाहीत

  • @mayurtodkar6073
    @mayurtodkar60735 ай бұрын

    विषय बघितल्या वर च समजेलेल हा video चिन्मय भाऊ च करणार..😂😂

  • @pavanpathak7924
    @pavanpathak79245 ай бұрын

    Title vachun ch samajla hota video konacha asnar ahe 😂😂😂🙌🙌🙌🙌 एकच भाऊ चिन्मय भाऊ 🤘

  • @DhondiramShinde-fz3zt
    @DhondiramShinde-fz3zt5 ай бұрын

    बरं झालं सागीतलं च भावा,माझी आटीं लाज वर येत नव्हतीं

  • @user-wi5gd3oc5f
    @user-wi5gd3oc5f5 ай бұрын

    Thank you 👍

  • @vrushabhjadhav7250
    @vrushabhjadhav72505 ай бұрын

    Vishay baghunch vatl .. Chinmay bhau astil😂😂❤

  • @ganeshkale119

    @ganeshkale119

    5 ай бұрын

    Kharach 😂😂

  • @mayurkale8013
    @mayurkale80135 ай бұрын

    एकच वादा, चिन्मय दादा 👌🏻👌🏻👌🏻

  • @VishalWalekar-tp1ek
    @VishalWalekar-tp1ek5 ай бұрын

    चिन्मय भावा 1 नंबर माहिती दिलीस तू धन्यवाद

  • @prasadgavali4592
    @prasadgavali45925 ай бұрын

    Anubhav kami aslyamule yadi ithech sampte...nice line😂😂😂

  • @Shadow-uw3ld
    @Shadow-uw3ld5 ай бұрын

    जग कितीही आधुनिक होऊ दे, आपण आपल्या पारंपरिक पद्धती सोडू नये 😊 #चल_ऊसात

  • @miku96396

    @miku96396

    5 ай бұрын

    😂😂😂

  • @vijay1444P

    @vijay1444P

    Ай бұрын

    कर वर

  • @James-f5i
    @James-f5i5 ай бұрын

    या विषयात मुलींची प्रतिक्रिया " मी नाही त्यातली कडी लावा आतली" 😂😂

  • @sanawaikar9283

    @sanawaikar9283

    5 ай бұрын

    😂😂😂

  • @vijay1444P

    @vijay1444P

    Ай бұрын

    ​@@sanawaikar9283वड़ा ल चिपु पाहिजे च ना त्या शिवाय कामकाज कस् होणार 😅😅😅

  • @vijay1444P

    @vijay1444P

    Ай бұрын

    ​@@sanawaikar9283हान की बड़ीव धुरला उडिव आधी वाकव मग घडीव

  • @virupakshmagadum4645
    @virupakshmagadum46455 ай бұрын

    Good msg bhava thank you

  • @jaykumar-dongre
    @jaykumar-dongre5 ай бұрын

    धन्यवाद भाऊ माहिती एकदम खरी आणि महत्त्वाचे आहे

  • @ravichumble9472
    @ravichumble94724 ай бұрын

    Bhau thanks 🙏🙏🙏🙏🙏

  • @deepakpomendkar3462
    @deepakpomendkar34624 ай бұрын

    खुप उपयुक्त माहिती

  • @user-sw3ee2hd5g
    @user-sw3ee2hd5g5 ай бұрын

    आपला अनुभव कमी असल्याने ही यादी इथेच संपते. 😂😂😂 हे कडक होता भाऊ 😂😂

  • @lakshmanpatil2809
    @lakshmanpatil28095 ай бұрын

    Useful information

  • @scidro1115
    @scidro11155 ай бұрын

    भाऊ तू तर एकदम मित्रासारखा बोलतो 🥹🥹

  • @user-sd5ju2ui8s
    @user-sd5ju2ui8s3 ай бұрын

    Thanqu

  • @vr1908
    @vr19085 ай бұрын

    OYO कडून काही response,appreciation आले का da? कारण, hotel/lodge name scribbled,but OYO highlighted. बहुतेक OYO लफडेबाज असतातच. ह्यावर काही प्रकाश टाकावा.

  • @rohitlokhande685
    @rohitlokhande6855 ай бұрын

    Thanks bro

  • @pankajgawali4825
    @pankajgawali482527 күн бұрын

    सगळ्यांच्या कामाचा विषय निवडला तू तर ,तु आमदारकीला उभा राहिला तर सकाळी 7 वाजता च तुला मत देईल😂😂😂

  • @Vikaspatil.00164
    @Vikaspatil.001645 ай бұрын

    मी फक्त चिन्या मुळे बोल भिडू बघतो😅😅

  • @djmusiccompanypvt.lkolhapu9285

    @djmusiccompanypvt.lkolhapu9285

    5 ай бұрын

    सेम😅

  • @siddheshwarbirare7337
    @siddheshwarbirare73375 ай бұрын

    Aaila mi kiti Vela ghabrun policanna 1200 fine dilaya Payle tar sangaych na bhava

  • @ShravanGaming22
    @ShravanGaming225 ай бұрын

    Thank you so much 🙏😊 bhava ❤❤

  • @ravindrajawekar3766
    @ravindrajawekar37665 ай бұрын

    विषय हार्ड आहे भाऊचा 😂😂😂

  • @premsir1507
    @premsir15075 ай бұрын

    Great information

  • @Mr_Secrate__
    @Mr_Secrate__5 ай бұрын

    बोल भिडू ......❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @James-f5i
    @James-f5i5 ай бұрын

    सांभाळून मित्रानो 😅 नाहीतर रूम मधला आवाज ऐकून पोलिस येतील. कुछ तो गडबड हे, दया तोडदो ये दरवाजा!!! 😂😂😂😂

  • @ParthDeoghare21
    @ParthDeoghare215 ай бұрын

    Backend ची team आहेच पण चिन्मय भाऊचा विषयच वेगळा आहे 😅😅😅 7:27 😅😅😅 Arjit honey Singh te SABATA 😅😅😅

  • @user-bl1tv8nh8s
    @user-bl1tv8nh8s5 ай бұрын

    चिन्मयभाऊ, जबरदस्त विश्लेषण.!!! 😂😂😂😂😂😂😂

  • @shrinivaskharade3548
    @shrinivaskharade35485 ай бұрын

    खूपच छान माहिती दिली एक नंबर असच नाव नवीन विषय आणत जावा आणि त्याची माहिती आमच्या पर्यंत पोहचवात राहावा🙏

  • @Tubeyou0122
    @Tubeyou01225 ай бұрын

    जातो police station la दाखवतो हा व्हिडिओ😅

  • @rushikeshtarkase6557
    @rushikeshtarkase65575 ай бұрын

    युवा मुलांचा एकच वादा चिन्मय दादा चिन्मय दादा❤

  • @jaydeepmali7283
    @jaydeepmali72835 ай бұрын

    Hatsoff bhai 👌🏻

  • @Anniii86
    @Anniii865 ай бұрын

    ही comment z bridge वरूनच 😂

  • @rajendraghadi528
    @rajendraghadi5285 ай бұрын

    छान माहिती दिली

  • @pranitjadhav7481
    @pranitjadhav74815 ай бұрын

    Ending bhari hoti😂😂😂

  • @hemantpatade5304
    @hemantpatade53045 ай бұрын

    एक नंबर बोली भाषा आहे तुझी ऐकत राहावं अशी

  • @devalondhe7760
    @devalondhe77605 ай бұрын

    धन्यवाद भावा मी आता उद्याला जातो नक्कीच मला खूप भीती होती धन्यवाद आमचं मिलन करून देण्या साठी

  • @kashilingbhusnur3874

    @kashilingbhusnur3874

    5 ай бұрын

    😂😂😂

  • @shivpatil7377
    @shivpatil73775 ай бұрын

    अगदी बरोबर मस्त

  • @pravinkerawadekar
    @pravinkerawadekar5 ай бұрын

    चिन्मय भाऊ ल गर्लफ्रेंड मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे 🎉🎉🎉

  • @jerrypinto7590
    @jerrypinto75905 ай бұрын

    Good information

  • @rushikeshtarkase6557
    @rushikeshtarkase65575 ай бұрын

    मनापासुन धन्यवाद चिन्मय भाऊ❤

  • @Dharmik457
    @Dharmik4575 ай бұрын

    इतक्या महत्वाच्या विषयावर वीडीओ बनवल्या बद्दल बोल भिडु चे आभार.

  • @samjadhav1240
    @samjadhav12405 ай бұрын

    Khup chan mahiti chinmay bhau ❤😊🎉

  • @shashijadhav7374
    @shashijadhav737427 күн бұрын

    उत्तम माहिती

  • @mangeshpatil5364
    @mangeshpatil53645 ай бұрын

    Ek no bhavu❣️

  • @bobtv5283
    @bobtv52835 ай бұрын

    Bhwa dhanywaad 🙏🙏🙏🙏🙏 aata ha video lagechch tila forward karto ....are lodge vr yete tu pn yeychya agodar hich tiche nakhare astat.... khup khup dhanywaad Chinmay ❤🫂🙏

  • @mohandhone4485
    @mohandhone44855 ай бұрын

    Chinmay bhai kahipn aso vishay ksa start kraycha aan ksa sampvaycha khatarnak jamt tula. Bol bhidu fkt tuzyamulech shobhun ahe bhava (chatithokpne sangto)❤

  • @vikky_downfall
    @vikky_downfall5 ай бұрын

    Z Bridge वर एकटा बसुन वीडियो पाहतोया इतराना खूप त्रास होतय😅

  • @sandeepdand2044
    @sandeepdand20445 ай бұрын

    चला, संस्कृती कोलून लावायची कशी ,, ते इथून उमगलय,,! ! वाह 😢 भावी लफडेबाझ भारत 👍🏻 लवकरच (आपल्या अवतीभोवती)

  • @imsagarcastic
    @imsagarcastic5 ай бұрын

    Great one 👌

  • @SWAYAM_2900
    @SWAYAM_29005 ай бұрын

    चिनू भाऊ... Right to privacy अन् व्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते ❤😂👍

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk5 ай бұрын

    मी ३० वर्षाचा married मुलगा आहे. माझी gf ३८ वर्षाची आहे. दोघांना पाहून लॉज चे कर्मचारी खूप शंका घेतात. म्हणून रुम भेटायला खूप अडचणी येतात. लातूर/धाराशिव दोन्हीकडे हेच प्रॉब्लेम. काय करू?

  • @saching1675
    @saching16755 ай бұрын

    विषय गंभीर भाऊ खंबीर 😎 १ नंबर भावा 👌🏻

  • @surajpatil2879
    @surajpatil28795 ай бұрын

    Vishay hard bro ! ek number te old monk wala dodge lagla ki bhau

  • @umeshmowale6831
    @umeshmowale68315 ай бұрын

    एकदम काळजाला हाथ घातला भावा 👌

  • @user-iy5bh9vb2v
    @user-iy5bh9vb2v5 ай бұрын

    Mi khup vela gelo pn police .. kdhe nhii ale

  • @pandurangghodake7735
    @pandurangghodake77355 ай бұрын

    ek nambar mahiti

  • @sadanandlomate2234
    @sadanandlomate22345 ай бұрын

    विषय सविस्तर माहिती पूर्ण दिल्याबद्दल धन्यवाद आणि चिन्मय भावूचे खूप खूप धन्यवाद

  • @MunjaGiram-gw7bq
    @MunjaGiram-gw7bq3 ай бұрын

    भाऊ प्रेयसी कशी बनवायची याच्यावर ऐक व्हिडिओ बनवा की

  • @maheshacharya3899
    @maheshacharya38995 ай бұрын

    😅😅😅😅Ekach vada 1 no apla chinmay dada❤❤❤❤❤❤

  • @Just_Pranav07
    @Just_Pranav075 ай бұрын

    भाऊ तू माझ्या मनातला विषय घेतला 😂😂

  • @ro_hit2104
    @ro_hit21045 ай бұрын

    खूप महत्वाचा विषयाला हात घातला भाव, 14 ला लाई तूडवल पोलीसांनी मला अशे व्हिडियो बनून माझ्यासारख्या आडण्याला शहान केल्याबद्दल धनयवाद

  • @vijaysholkar8967
    @vijaysholkar89675 ай бұрын

    चिन्मय भाऊ explain करयला लागला की आस वाट आपला मित्रच सांगतोय सगळं..हटके बोली 👍

  • @NitinShelar.
    @NitinShelar.5 ай бұрын

    ठीक आहे समजल. आता पोर कशी पटवायची ते सांग 😂

  • @NDtiener24
    @NDtiener245 ай бұрын

    Tu dev nighala re .. dhanyavadh

  • @NandkumarShinde-ep8rk
    @NandkumarShinde-ep8rk15 күн бұрын

    👌

  • @ajittat7388
    @ajittat7388Ай бұрын

    खूप छान 🎉

  • @subhashkamble9702
    @subhashkamble970218 күн бұрын

    Nice massage brother

  • @saurabhvaidya2370
    @saurabhvaidya23705 ай бұрын

    Lai ch bhari vishay... 😂😅

  • @dattatrayapote571
    @dattatrayapote5715 ай бұрын

    खूप छान सांगितलं भाऊ धन्य वाद

Келесі