वारी विशेष मालिका - जाता पंढरीसी - संत कथा - संत पुरंदर दास |Sant Purandar das

नमस्कार, ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या यूट्यूब चैनल वर आपल्या सर्वांचे स्वागत!
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी प्रस्थान झाले त्या दिवसापासून आपण एक वारी विशेष मालिका सुरू केली आहे, जाता पंढरीसी...
या मालिकेत आपण तीन प्रकारचे व्हिडिओज करणार आहोत
1) वारीबद्दल विशेष माहिती
2) अभंग गायन
3) संतांच्या कथा
आज आपण संतांच्या कथा या मालिकेतील एक भाग ऐकणार असून, संत पुरंदर दास यांच्या जीवनातील एक प्रसंग आणि त्यांचे जीवनकार्य पाहणार आहोत. याचे लेखन आणि त्याला स्वरबद्ध श्री संकेत गद्रे यांनी केले आहे.
व्हिडिओ आवडल्यास जरूर like, share, subscribe करावे आणि त्याचबरोबर अजून कोणत्या विषयाबद्दल माहिती ऐकायला आवडेल हे कृपया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवावे.
#santmandali #varkari #santtukaram #pandharpurvari #pandharpur #varipandharichia #tukarammaharaj #pandharpurchivari #warkari #abhang #pandharpurvari #santdnyaneshwar #dnyaneshwari #varipandharichi

Пікірлер: 7

  • @rajendrajadhav6613
    @rajendrajadhav661327 күн бұрын

    राम कृष्ण हरी

  • @sudhirgadre2321
    @sudhirgadre232126 күн бұрын

    आजचा व्हिडिओ खूपच सुंदर झाला आहे बरीच माहिती आजच्या व्हिडिओ तून मिळाली तसेच निवेदकाचा आवाज आणि दृश्य चित्रे यामुळे रंजकता अजूनच वाढली.

  • @SwatiSamant1965
    @SwatiSamant196526 күн бұрын

    खूप छान माहिती, फारशी प्रचलित नसलेली अशी,दिली आहे,तेही थोडक्या शब्दात,वेळात.आजकाल घाईच्या युगात कमी वेळात जास्त, योग्य माहिती ❤

  • @deepalikadam
    @deepalikadam27 күн бұрын

    खूप छान व्हिडिओ 🙏🙏🙏

  • @sumanjadaye9309
    @sumanjadaye930927 күн бұрын

    छान सांगितलं

  • @seemagadre1658
    @seemagadre165826 күн бұрын

    खूप छान माहिती

  • @rupalidesai3326
    @rupalidesai332626 күн бұрын

    खूप छान निवेदन आहे , सर्व फोटो सुद्धा सुंदर आहेत...असेच नवीन व्हिडिओ करावेत...नवीन विषय आम्ही सुचविले तर चालेल का...

Келесі