वेंगुर्ला बंदर कोकण

वेंगुर्ला बंदर सिंधुदुर्ग जिल्हा कोकण#मासेमारी बंदर#Unseen Kokan#Vengurla port#Beach
वेंगुर्ला हे गोव्याच्या उत्तरेस महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक शहर आहे. हे टेकड्यांच्या अर्धवर्तुळाकार रांगेने वेढलेले आहे ज्यात प्रामुख्याने काजू, आंबा, नारळ आणि विविध प्रकारच्या बेरीची झाडे आहेत. वेंगुर्ल्याच्या उत्तरेला, पूर्वेला आणि दक्षिणेला दाभोली, तुळस आणि मोचेमाडच्या डोंगररांगा आहेत, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे.
तासन तास इथून जाऊ नये असे वाटते.
संध्याकाळी सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य दिसते.
भोगवे-निवती किल्ला-निवती गाव व त्यापुढील
किनारा असे चालत गेल्यास एक दिवसाची
छान सहल होते.
किनाऱ्यावर खडकामध्ये अनेक समुद्री जीव
आढळतात. कुडाळ-पाट-परूळे-भोगवे असेही
जाता येते. आणि भोगव्याच्या किनाऱ्यावरून
निवती किल्ल्यावर चढता येते. पाट येथे
वेगवेगळया रंगाची कमळेआहेत. या विस्तीर्ण तळयाच्या पश्चिमेसदलदलीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी
नेहमी दिसतात.
हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या RANJANA'S campaign vlogs या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद......
If you like the video, don't forget to Like, Share, Subscribe. And new videos like these will keep reaching you.
तर मित्रांनो विडिओ पहा. आनंद घ्या. विडिओला लाईक करा. चॅनलला सबक्राईब जरूर करा. धन्यवाद
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा व आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ साठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
Hope you will like the video. Do share and subscribe the channel
My channel🙏
@ranjanasvlogs
#@ranjanasvlogs

Пікірлер: 2

  • @rajendrakumarnaikwadi7268
    @rajendrakumarnaikwadi72683 ай бұрын

    छान माहिती दिली,👍👍👌👌

  • @jayeshnaikwadi1574
    @jayeshnaikwadi15743 ай бұрын

    Good information 👍 👌

Келесі