महोदय पर्वणी | 3 वर्षानंतर आलेला योग सगळे देव एकत्र | सागरेश्वर वेंगुर्ले

महोदय पर्वणी | 3 वर्षानंतर आलेला योग सगळे देव एकत्र | सागरेश्वर वेंगुर्ले #2024 #kokan #vengurla
#महोदय #महोदयपर्वणी #mahoday #konkan
#sagartirth #konkanlife #2024 #sindhudurg
#utsav #malvanivlog #kokan#mahotsav #konkanchamanish #viralvideo
महोदय पर्वणी,
तीन वर्षांनी आलेला योग महोदय पर्वणी आणि मी गेलेलो वेंगुल्या तालुक्यात आमच्या गावचे देव पण वेंगुर्ला तालुक्यात स्नान करण्यासाठी, शुद्ध होण्यासाठी या महोदय पर्वणी वेंगुर्ल्यामध्ये आले होते तर मी पण गेलो आणि तुम्हाला जो माझा अनुभव आहे तो मी ह्या व्हिडिओ मार्फत शेअर केला आहे ,आणि थोडक्यात माहिती पण तुम्हाला सांगितले आहे ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि माहिती पण वाचा.. धन्यवाद 🙏🏻❤️🙏🏻
महोदय पर्वणी म्हणजेच देवांची महोदया (समुद्री स्नान) च्या निमित्ताने गावोगावचे ग्रामदैवतं पालखीत विराजमान होऊन तरंगासह समुद्रस्नानासाठी सागरतीर्थ किनाऱ्यावर येतात.. आपल्या आलेल्या देवतांचे स्वागत करून,श्री देव रामेश्वर वेंगुर्ले आणि श्री देवी सातेरी ढोलताशांचा गजरात आपल्या रयतेसह सागरतीर्थ किनाऱ्याला भेट देऊन समुद्र स्नान करतात... या सोहळ्यात संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन जाते.. महोदय पर्व दिवशी सगळ्या गावांची देव म्हणजे जवळपास वेंगुर्ला तालुक्यात जे गाव आहेत त्यांना जवळजवळ समुद्र आहे त्या गावाचे देव असतात ते सागरेश्वर जवळ स्नान करण्यासाठी येतात ते तुम्हाला मी सांगतो जवळजवळ सगळ्या गावाचे देव येतात ते वेंगुर्ले , माडंकूली, कुडासा , आबंलपाड, उपवडे , बांबुळी , तुळस साळगाव, अजून बऱ्याच गावचे देवी,दैवत इकडे स्नान करण्यासाठी महोदय पर्वणीला येतात ...
एरवी समुद्र किनाऱ्यावर बसणाऱ्या उन्हाच्या चटक्याची महोदय पर्वणी दिवशी जाणीव देखील होत नाही... संध्याकाळी हळू हळू मावळतीला जाणारा सूर्य तांबूस रंगांची उधळण करत क्षितिजावर विसावत असतो.. अंधार हळू हळू या सर्व दिनक्रमावर पडदा टाकतो... मनातल्या कादंबरीचे असेच एक भक्तीपूर्ण.. भावपूर्ण.. रंगलेल्या महोदयाचे पान उलटलेले असते...
‪@KonkaniRanmanus‬ ‪@KONKANCHA.MANISH‬
‪@MalvaniLife‬
‪@Mandarshetye‬
‪@Omkarpalovevlogs‬
‪@hoymaharaja1542‬
‪@AMOLSAWANTVLOG‬
‪@kokankar_rg_vlogs‬
‪@kokancharaider1802‬
‪@bindhast_mulgi‬
‪@NikhilSakpal‬
मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर KonkanchaManish KZread channel ला Subscribe करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत हा व्हिडिओ share करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये ..❤️❤️🙏🏻
Thanks for watching my video guys 🙏🏻❤️🙏🏻

Пікірлер: 6

  • @rdx_2op
    @rdx_2op4 ай бұрын

    ❤❤️❤️

  • @KONKANCHA.MANISH

    @KONKANCHA.MANISH

    4 ай бұрын

    ❤️

  • @rohityeragi7323
    @rohityeragi73234 ай бұрын

    खरंच वीडिओ खूप सुंदर आहे सगळ्या देवांच दर्शन एकत्र झालं खूप बरं वाटलं सातेरीच रामेश्वर यांचं पण दर्शन

  • @KONKANCHA.MANISH

    @KONKANCHA.MANISH

    4 ай бұрын

    धन्यवाद 🙏🏻 असेच आमचे व्हिडिओ बघा आणि आम्हाला सहकार्य करत रहा ❤️🙏🏻

  • @MakardhvajKamtekar-fd3tc
    @MakardhvajKamtekar-fd3tc4 ай бұрын

    बा देवा महाराज तू पाच पुरी बारा आकार वेंगुरल्यागावची मर्याद ,आणि तू सातेरी ,तसाच रामेश्वर जशी तुझी सेवा आता होता तशीच देवा आमच्यासारख्या तरुण मुलांकडणा भविष्यात करून घे रे महाराजा. ❤❤❤जय श्रीराम .

  • @KONKANCHA.MANISH

    @KONKANCHA.MANISH

    4 ай бұрын

    होय रे महाराजा 🙏🏻👍

Келесі