वाघ जखमी झाला तरी वाघच असतो

Ойын-сауық

Like | Share | Subscribe

Пікірлер: 225

  • @vijaykelkar1954
    @vijaykelkar195424 күн бұрын

    विधान सभेसाठी गाफील राहू नये महायुतीने हि एकच विनंती आहे .

  • @sunilpadwaldesai4121

    @sunilpadwaldesai4121

    24 күн бұрын

    गाफील 😂😂😂 आता ठासुन ठासुन मारणार. फक्त उमेदवार लवकर जाहीर करा. अगदी बंडखोरी झाली तरी चालेल. जागावाटप सोडा उमेदवार जाहीर करा.😢😢

  • @jayantkulkarni1636

    @jayantkulkarni1636

    24 күн бұрын

    नमस्कार आपली विनंतीवजा सुचक विधान योग्यच आहे. तसेच युतिसमर्थक मतदारांनी उगाचच चर्चा ऐवजी मतदान करतील तेवठीच अपेक्षा. धन्यवाद 🎉🎉🎉

  • @sunilpadwaldesai4121

    @sunilpadwaldesai4121

    24 күн бұрын

    @@jayantkulkarni1636 शंभर टक्के . त्याबरोबर आपले व इतर युती समर्थकांची नावे आहेत का पहा. मतदान नंतर आहे. खोटे व परदेशी नागरीकां बद्दल objection टाका. सरकारी अधिकारी उद्धवचे समर्थक आहेत. त्यांच्यावर दबाव ठेवा.

  • @rajupnjkr

    @rajupnjkr

    23 күн бұрын

    ​@@sunilpadwaldesai4121HAMARE MUDADE BHI MODI KO HARANE KE LIYE KABR SE UTHKAR MATDAN KARENGE MHANJECH TYA MSTADAR YADITIL MRUT NAGARIKANCHYA NAWAWAR BOGUS MATDAN KARNYALA PAN HE SHANTIDUT MAGE PUDHE PAHAT NHIT

  • @bharatithakar8247
    @bharatithakar824724 күн бұрын

    आनंददायी, आशादायक निकाल 👍👍आता लक्ष विधानसभा 👍👍👍

  • @sunilpadwaldesai4121

    @sunilpadwaldesai4121

    24 күн бұрын

    तथास्तु

  • @anitaathawale7509
    @anitaathawale750924 күн бұрын

    देवेंद्र ,अजित आणि एकनाथ या त्रिकुटाने आता जोरदार प्रचार केला पाहिजे.कार्यकर्त्यांकडून कामे करून घेतली पाहिजेत.आणि मीडियाचा खोटा प्रचार हाणून पाडला पाहिजे. आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोतच.

  • @himmatrao2020
    @himmatrao202024 күн бұрын

    जखमी वाघ जास्त धोकादायक असतो...पण हीच सावधानता विधानसभेत बाळगावी.

  • @shuhangimahekar9845

    @shuhangimahekar9845

    24 күн бұрын

    @@himmatrao2020 अगदी बरोबर. विधान परिषदेला आमदार मॅनेज करता येतात. वि.सभेला जनता प्रत्यक्ष मतदान करते....तिथे जनतेला कसं मॅनेज करणार ? त्यामुळे ह्या विजयाचा उन्माद कामाचा नाही....

  • @urmilajoshi160
    @urmilajoshi16024 күн бұрын

    खूप दिवस नी देवेंद्र जी बद्दल चांगली बातमी ऐकली खूप शुभेच्छा

  • @kanchanbhosale7304
    @kanchanbhosale730424 күн бұрын

    फडणवीस साहेब हे राजकारणातले वाघ आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. 👍🏻

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale157224 күн бұрын

    जखमी वाघ जास्त डेंजरस असतो,हे पटोले,ठाकरे,पवार त्रिकूटाला चांगलेच समजले असेल.

  • @sunilpadwaldesai4121

    @sunilpadwaldesai4121

    24 күн бұрын

    खरय, जखमी वाघ पेटुन उठतो( रक्त डोळ्यात उतरते) थंड डोक्याने फाडुन टाकतो.

  • @madhukarlad6964

    @madhukarlad6964

    24 күн бұрын

    अरे येडयानो ही निवडणूक लोकांतून झाली का? उगाच फेक narative पसरवू नका.उगाच वाघ वाघ म्हणू नका.उद्या सत्ता जाणारच आहे तेंव्हा बोला.

  • @maheshnikam8015
    @maheshnikam801524 күн бұрын

    अभिनंदन देवेंद्र फडवणीस साहेबांचे ... जय श्री राम 🚩

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate171324 күн бұрын

    अशीच हुशारी विधानसभा निवडणुकीत दाखवा, गाफील राहू नका, " रात्र भटकत्या आत्म्याची आहे " 😂

  • @sushamamanore6319

    @sushamamanore6319

    24 күн бұрын

    😂😂😂😂😂

  • @sunilpadwaldesai4121

    @sunilpadwaldesai4121

    24 күн бұрын

    खरय

  • @sangeetakankarej4342

    @sangeetakankarej4342

    24 күн бұрын

    😂

  • @KiranPethkar

    @KiranPethkar

    24 күн бұрын

    😂😂

  • @radhasmusic9294

    @radhasmusic9294

    24 күн бұрын

    😂

  • @sumatimungekar4296
    @sumatimungekar429624 күн бұрын

    देवेन्द्राच्या क्षमतेबद्दल शंका नाही पण पक्षातून व इतरांकडूनही तसेच सहकार्य हवे. जखमी वाघ म्हणताय ना मग तसे तर उबाठा व शपसुद्बा आहेतच आणि दोघांचिही विघ्नसंतोषीपणाही जबरदस्त आहे शिवाय ही लोकिंमधील निवडणूक आहे जिथे जरांगे हे पात्र अहेच!

  • @anitaathawale7509

    @anitaathawale7509

    24 күн бұрын

    उबाठा त कुठे आहे ? होता वाघ पण तो गेला .सगळे संपलं.आता उरलेत वाघाचे कातडे पांघरलेले बोके आहेत.

  • @environmentalhealthsafetye104

    @environmentalhealthsafetye104

    24 күн бұрын

    महायुतीमध्ये समन्वय नव्हता, एकजुट नव्हती, बुथ लेव्हलवर काम झाले नाही.कार्यकर्ते बाहेर आले नाहीत.अंतर्गत धुसफुस होतीच.जरांगे आणि मुस्लिम मतदान निर्णायक ठरले.हिंदू चे मतदान 75-80% झाले तर महायुतीचा विजय निश्चित आहे.

  • @mangeshvaidya3182
    @mangeshvaidya318224 күн бұрын

    या विजयने भाजप ने हुरळून जाऊ नये काल हिरवा फॅक्टर नव्हता

  • @poojadhomkar4964
    @poojadhomkar496424 күн бұрын

    विधानसभा अवघड आहे.सामान्य लोकांचे प्रश्न सोडवले जातात का? सगळाच गोंधळ आहे..भीती वाटते एका प्रकारची लोकसभेचे मतदान बघून😢

  • @ashokchiudhari5195
    @ashokchiudhari519524 күн бұрын

    विधासभेला महभकास आघाडी चे बारा वाजवा तरच लोकसभेचा वचपा निघेल

  • @chintamaniranade2388
    @chintamaniranade238824 күн бұрын

    आता विधानसभेची तयारी डोळ्यात तेल घालून करा. उगीच over confidence नको. आयात केलेले उमेदवार दिले तर भाजप चे काही खरे नाही. विधान परिषद आमदार manage करून जिंकता येते. विधानसभा निवडणूक लोकां मधून होते.

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar984524 күн бұрын

    पंकजाताईनी चमकोगिरी, उथळ,व्यर्थ बडबड कमी करावी. शांतपणा, परिपक्वता आत्मसात करावी.....फार बरं होईल.

  • @achyutdeshpande645

    @achyutdeshpande645

    24 күн бұрын

    उपजत असावं लागतं!

  • @sunitatakawale5615

    @sunitatakawale5615

    24 күн бұрын

    असं बोललं तर सुशील कुलकर्णीला राग येईल हो😅

  • @nitabhosale3512

    @nitabhosale3512

    24 күн бұрын

    हे बाकी खरं आहे....

  • @shuhangimahekar9845

    @shuhangimahekar9845

    24 күн бұрын

    @@sunitatakawale5615 😂 खरंच की...

  • @anjaliapte4591

    @anjaliapte4591

    24 күн бұрын

    अगदी बरोबर .वडिलांच्या नावापेक्षा स्वतःच्या कामानी सिध्द कराव स्वतःला आणि वागण्यात अहंकार न दिसता नम्रपणा दिसला पाहिजे .

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature24 күн бұрын

    अजित पवारांच्या, एकनाथ शिंदेंच्या समर्थकांची पाहिजे तशी मदत झाली नव्हती बिजेपीच्या मतदानासाठी. आणी विधानसभेच्या निवडणूकीत अजित पवारांना बरोबर घेतले नाही तर बिजेपी समर्थकांचीच मते पुरेशी होतील.

  • @environmentalhealthsafetye104

    @environmentalhealthsafetye104

    24 күн бұрын

    मी गावखेड्यातील आहे पण रहातो मुंबई मध्ये.मी उदयनराजेंच्या मतदानाला गावी होतो आणि मुंबईतील मतदानाला 20तारखेला मुंबईत होतो.शिवसेनेच्या मतविभागणीमुळे अजित पवारांच्या मतांची मेकअपसाठी गरज आहेच.हिंदूनी जास्तीत जास्त मतदान केले तरच महायुती सत्तेत येऊ शकते.सोळा ठिकाणी मुस्लिम मतदान निर्णायक आहे.हिंदू किती वर्षे मतदान दिवस पिकनीक किंवा सुट्टीचा दिवस साजरा करणार? मुस्लिम 100%मतदान करीत आहेत.एक दिवस हेच मुस्लिम हिंदू च्या छातीवर तांडव करतील तेंव्हा भानावर येतील हे माझं ठाम मत आहे.

  • @sanjaydastane7199
    @sanjaydastane719924 күн бұрын

    जनतेने लाथाडलं... स्वतः च्या आमदार, मंत्री सांभाळता आले नाहीत... योग्य आमदार निवडून आलेत. सर्वानचे अभिनंदन.

  • @atul9734
    @atul973424 күн бұрын

    आमदार आणि सामान्य नागरिक मतदारांमध्ये फरक असतो. आमदार विकत घेता येतात, मतदार नाही. भाजपने हवेत जाऊ नये .

  • @BH-yl1ni
    @BH-yl1ni24 күн бұрын

    हे निकाल म्हणजे शरद पवारांची खेळी असू शकेल. कारण हरलेला उमेदवार शेकाप चा आहे. छान बेसावध ठेवतील आता आणि सत्तेवर येताना अजित दादांना बरोबर घेऊन जातील ही शक्यता आहेच. उगाचच काकांना कमी लेखू नका.

  • @wasudeomarathe6417

    @wasudeomarathe6417

    23 күн бұрын

    जिंकायची खात्री नसेल म्हणूनच उमेदवारी दिली असेल , औदार्य ही दिसले आणि इभ्रत ही राहिली.यालाच राजकारण म्हणतात!

  • @pushkarkulkarni8211
    @pushkarkulkarni821124 күн бұрын

    आता विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने अशीच संपूर्ण तयारी करावी. विधानपरिषद निवडणूक जिंकल्याबद्दल महायुतीचे हार्दिक अभिनंदन. या यशाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत व्हावी ही प्रार्थना.

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute338624 күн бұрын

    होऊ घातलेल्या विधानसभेसाठी गाफील न रहाता अशीच रणनिती आखायची, फडणवीस साहेब यांच्यावर पूर्ण सर्व नेत्यांनी विश्वास ठेऊन सहकार्य करायचं, आपसातली भांडणं चव्हाट्यावर न आणता तिघानिही एकमेकांवर विश्वास ठेवल्यास पुढील निदान 20 वर्षे तरी NDA सरकारला मुळीच भिती उरणार नाही.

  • @pradippagar118
    @pradippagar11824 күн бұрын

    उबाठा चा जल्लोष काल जयंत पाटील यांचा पराभव करून बघण्यासारखा होता.त्यावरुन मविआ अंतर्गत विसंवाद असून जो तो फक्त आपले आमदार कसे वाढतील हेच बघत आहेत, एकोपा मुळीच दिसछ नाही.आपल्याच आघाडीतील उमेदवाराचा पराभव करून उबाठा किती जल्लोषात विजय साजरा करत होता हे संपूर्ण महाराष्ट्रात पाहछ होता हे विशेष.

  • @user-mm8mh8gc4z
    @user-mm8mh8gc4z23 күн бұрын

    घराणेशाही जातीयवाद आणि भ्रष्टाचार पासून दूर असलेले अभ्यासू सुशिक्षित प्रामाणिक सज्जन विद्वान निष्कलंक चारित्र्य असलेले हजरजबाबी पण नम्र सर्वांना घेऊन जाणारे संयमीत अजातशत्रू कर्तृत्ववान महान आदर्श देशभक्त व्यक्तीमत्व मा.देवेद्रजी!

  • @ravisardesai8319
    @ravisardesai831924 күн бұрын

    विधान सभेला चारित्र्य संपन्न उमेदवार द्यायला हवेत किमानपक्षी सर्वसामान्यांची कामं करणारे हवेत.विधान परिषदेत शेकापच्या जयंत पाटील यांचा गेम झाला असावा असे वाटते

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye10424 күн бұрын

    पवार एक दगाबाज पुस्तक वाचावे. औरंगजेबाच्या बरोबरीचा आहे, किंबहूना थोडा जास्तच.जनतेची महाराष्ट्राची वाट लावली तरी जनता त्याच्यामागे उभी आहे ती मजबूरीने आणि स्वार्थासाठी.

  • @khanderaodeshmukh1791
    @khanderaodeshmukh179124 күн бұрын

    विधान परिषद जिंकण सोप असत पण विधान सभा जिंकण खूप अवघड असत

  • @rameshrane3396

    @rameshrane3396

    24 күн бұрын

    होय रे बाबा. लागलं का?

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat304523 күн бұрын

    म्हायती सरकार. चे अभि नंदन सर्वात जास्त वाट लावली ती महा विकास आघाडी चे पाळलेले पत्रकार यांची

  • @user-mm8mh8gc4z
    @user-mm8mh8gc4z23 күн бұрын

    करामतीकर काकांचं न उघडणार तोंड कायमच बंद केलं.हार्दिक अभिनंदनासह पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

  • @shekharb2981
    @shekharb298124 күн бұрын

    देवेंद्र फडणवीसांनी या निवडणुकीनंतर,मध्यंतरी आपल्यावर झालेल्या प्रसंगांची उजळणी करून यापुढची मजल मारावी,त्यांच्या उत्कृष्ट प्रभावी उच्चतम-नेतृत्वाची महारांष्ट्राप्रमाणे राष्ट्राला नंतर गरज आहे.🎉

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan360824 күн бұрын

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण अनयजी धन्यवाद !!!

  • @deepagokhale3406
    @deepagokhale340624 күн бұрын

    विधानसभा निवडणुकीत... मतदार संख्या अफाट आहे ....इथे ५/७ मतेफुटीची शक्यता असते .. तिथे एकगठ्ठा मतदान होऊ शकते.. तरी नियोजन ...तयारी करायलाच हवी

  • @shailendrapatil1462
    @shailendrapatil146222 күн бұрын

    विधानसभा आणि विधान परिषदेत फार फरक असतो सर. जनतेतून खऱ्या कार्यकर्त्यांना कधी बळ मिळणार?? नवीन लोक सर्व पदे घेणार मग जुन्या लोकांनी काय करायचे याचा विचार करायला हवा

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke594023 күн бұрын

    महायुतीसाठी ही उमेद वाढवणारी गोष्ट आहे. जरी ही अप्रत्यक्ष निवडणूक असली तरी. फक्त आता महायुतीने जागावाटप लवकर ठरवुन उमेदवार वेळेवर जाहीर करावे. शेवटपर्यंत रस्सीखेच करु नये.

  • @user-qr2mf8wp7k
    @user-qr2mf8wp7k24 күн бұрын

    Devendra ji nicely tackled great comeback should repeat in assembly polls also

  • @narendramarkale7908
    @narendramarkale790824 күн бұрын

    लोकांच्या मनातली मुख्यमंत्री मीच आहे त्यामुळे कटी पतंग झाली.

  • @ppc4061
    @ppc406124 күн бұрын

    Prabhakar ji ने लाडली बहिण योजनेतून कसा मतदार महायुती पासुन दूर जाऊ शकतो ह्यावर कसा लगाम लावायचा ते फार चांगले सांगितले आहे. महायुती चे मतदार परत गाफील राहू शकतात. नक्की बघा अन् अलर्ट रहा.धन्यवाद

  • @wasudeomarathe6417

    @wasudeomarathe6417

    23 күн бұрын

    महायुती चे विशेषतः भाजप चे मतदार गाफील नाही निराश आहेत.

  • @ajitkulkarni007
    @ajitkulkarni00724 күн бұрын

    विद्यमान आमदारांचे report card बनवा, मतदारांसाठी काय कामं केली ते दाखवा...त्यांच्या आयुष्यात काय आणि कसा फरक पडला ते तपासून बघा..मग ठरवा पुढचा निकाल कसा लागणार आहे ते.

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya24 күн бұрын

    महाराष्ट्राला विधायक कामं करणारं सरकार मिळो !

  • @arvindmehta2058
    @arvindmehta205823 күн бұрын

    विधान परिषदेच्या निवडणुकीत नेरेटीव्ह उपयोगी नसते. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र नेरेटीव्ह परिणामकारक ठरत असते!

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni163624 күн бұрын

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. विशेष म्हणजे देवेंद्रजी एकनाथजी तसेच अजितजी यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉

  • @mukundbarde8338
    @mukundbarde833824 күн бұрын

    ह्या निकाला वर विधानसभेचा निकाल लागेल असे गृहीत धरू नये, पन्ना /rss ने कंबर कसून काम करणे आवश्यक आहे, इतर मित्र पक्षा वर विसंबु नये असे वाटते.

  • @balajiengg5599
    @balajiengg559924 күн бұрын

    Sarakari nokar yantrna sarkar virodhi vatavaran tyar karat ahet control kara

  • @latamehta9241
    @latamehta924124 күн бұрын

    धन्यवाद अनय जी. त्रिवार अभिनंदन. खूप दिवसानंतर माननीय देवेंद्र जी यांच्या चेहऱ्यावर खरं हसू दिसलं. छान झालं. खोटं नरेटिव जास्त दिवस चालत नाही. जय हिंद

  • @pradippagar118
    @pradippagar11824 күн бұрын

    लोकसभा निवडणुकीत जी निष्क्रियता भोवली ते एक प्रकारे सर्वांचे डोळे उघडणारी घटना होय.त्याचा सर्वाधिक फायदा विधानसभा निवडणुकीत होऊन महाराष्ट्रात महायुतीच सत्तेत आणण्यासाठी तीनही पक्ष एकदिलाने काम करतील हे अंतिम सत्य आहे.

  • @pradippagar118
    @pradippagar11824 күн бұрын

    भाजपाचे पाच पैकी चार उमेदवार तर विविध जाती धर्मातील व सामाजिक सलोखा दाखवणारे आहेत हे देवेंद्र फडणवीस यांचे कसब पणाला लावून निवडून आणले.

  • @anantsahasrabuddhe2102
    @anantsahasrabuddhe210224 күн бұрын

    मिलिंद नार्वेकर हारायला हवं होतं खरं तर?? हा माणूस खूप मोठा धोका आहे...?

  • @446sandeep
    @446sandeep24 күн бұрын

    काहीतरी दिलासा मिळाला.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi208824 күн бұрын

    हा विजय खूप महत्त्वाचा आहे, ह्या विजयाने हवेत तरंगणाऱ्या नेत्यांचे पाय जमिनीवर आले, तसेच आपण नेहमीच लोकांना गृहित धरू शकणार नाही, हे स्पष्ट झाले. देवेंद्र फडणवीस हेच चाणक्य आहेत हे लोकांना समजले आहे.

  • @namdeotaru6207
    @namdeotaru620724 күн бұрын

    एक देवेन्द्र सबको भारी इस घड़ी के 12 बज गये

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi834524 күн бұрын

    सत्य मांडले व भाजप आता सर्वाना जुने घेऊन देवेद्र पुढे जावे आता अंहकार सोडला तर परत भाजप व शिंदे एक रहावे पवार संपतील आता कांग्रेस व अर्धा वाघ संपवला शरद पवार व राऊतनी🎉

  • @rajaramkhaire7155
    @rajaramkhaire715523 күн бұрын

    विधानसभेलाही आशाच यशाची अपेक्षा आहे

  • @nitabhosale3512
    @nitabhosale351224 күн бұрын

    जय फडणवीस!!!!!!!

  • @aparnaraste1113
    @aparnaraste111323 күн бұрын

    विधानसभेसाठी अजून खूप काम करावे लागणार आहे

  • @vaishalisovani7453
    @vaishalisovani745324 күн бұрын

    रौत आल्ते लगेच सो कॉल्ड अभिनंदन करायला... आणि कोल्हापूर चे सो कॉल्ड दादा पण गेले गळाभेट करायला... आवरा जरा त्या दादांना. जे लोक इतका अपमान करतात त्यांचा लाळघोटेपणा करायची काय गरज??

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav62824 күн бұрын

    महायुतिचे अभिनंदन ❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 खरा चाणक्य कोण आहे हे सिद्ध झाले

  • @ajitkulkarni007
    @ajitkulkarni00724 күн бұрын

    तुम्ही कितीही सकारात्मकता दाखवा, पण भा ज पा मतदारांना गृहीत धरणे चुकीचे आहे..कामं करा आणि मत मिळवा...जे समजले पाहिजे...

  • @namdeotaru6207
    @namdeotaru620724 күн бұрын

    वाकडे साहेबाची पुरर्ती जिरल्ली।

  • @vishnubobade4756
    @vishnubobade475624 күн бұрын

    चंद्रकांत दादा माला व्यक्तिगत ओळखतात,परंतु आज संजय राऊताच्या गळयातगाला घालताना पाहून संताप आला आपण यावर काहीतरी भाष्या करावे अन्यता हे नालायायक भाजपवाले सुधारणार नाहीत.

  • @seemasalvi625
    @seemasalvi62524 күн бұрын

    Modiji has expertise in Global politics and Devendraji in Maharashtra Politics What about Peaceful community? Both should work against Chuslam

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS23 күн бұрын

    खुप आनंद झाला जयदेवाभाऊ

  • @varshaskitchenette5475
    @varshaskitchenette547524 күн бұрын

    Vidhan sbhesathi gafil rahu naye mahayutini he khatakhat vale naretive ,paise vatun khot bolan jinktat

  • @ashokshah7193
    @ashokshah719324 күн бұрын

    वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि हा विजय चाचपणी? का हुलकावणी? का कात्रज घाट? लढाई शेंडी तुटो की पारंबी ची कारण बारामती त बारा वाजलेले। मित्रांच पित्र करण्यासाठी वठलेल्या खोडांनी प्रयत्न करून पाहिला पण सावल्या लांबवू शकले नाहीत 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏

  • @abhaypatil2093
    @abhaypatil209324 күн бұрын

    काल चाई बिस्कीट पत्रकार यांनी असे सांगितले की महवीकास अगदी ल जास्त टक्के दाखवते हे पत्रकार आपल्या मिठाला जगतात ते सुधारणार नाहीत पणवजनातेने सावध भूमिका घ्यावी.

  • @pritamkaranjekar7403
    @pritamkaranjekar740324 күн бұрын

    TV9 var Jarange news first priority. Secondary is today's Election result .. All knows the reason 😂

  • @maneeshponkshe8424

    @maneeshponkshe8424

    24 күн бұрын

    Media sold out

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi783524 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस आता खोट्या बातम्या आणि खोटे नेरेटिव्ह चालवणारे पत्रकार यांना "चाप"लावण्याचे काम करा "एक वेळ म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावता कामा नये"हे लक्षात ठेवा!

  • @vinaykumarguldagad3624
    @vinaykumarguldagad362423 күн бұрын

    समान ना. कायदा, जरांगे, संविधान बद्दल अपप्रचार यामुळे महाराष्ट्रातील जागा कमी झाल्या.

  • @pallavibhole4337
    @pallavibhole433724 күн бұрын

    👍👍🙏 यापुढेही असेच यश खेचून आणा...

  • @neetinkamalapurkar2941
    @neetinkamalapurkar294124 күн бұрын

    Congrats to Mahayuti. Now really fight is in vidhan sabha election

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar133923 күн бұрын

    बरमयूडा ट्रॅगल ने जयंत पाटील शेकाप चा करेक्ट कार्यक्रम करून आपणच खरे बरमयूडा ट्रॅगल आहे हे सिद्ध केले.

  • @ushajoshi4339
    @ushajoshi433923 күн бұрын

    संविधान हत्या दिनाचे महत्व सांगून प्रसारण मोठ्या प्रमाणात करणे आता गरजेचे आहे कारण नवीन पिढीला आणीबाणी बाबतची काहीच माहीती असणार नाही. म्हणजे खरा अपमान कोणी केला हे समजण्याची शक्यता.

  • @apoorvabhat9577
    @apoorvabhat957724 күн бұрын

    Good jackpot,ganget ghod nahayal ekdach.

  • @avinashdeshpande3011
    @avinashdeshpande301124 күн бұрын

    महायुतीची खरी कसरत मराठा समाजाला न्याय देऊन आपल्या बाजुने वळविणे हे महत्त्वाचे आहे.

  • @knitin1500
    @knitin150024 күн бұрын

    २०२४ मध्ये स्त्रीच मुख्यमंत्री होईल अशी ग्रहगोलांची चाल आहे... सुप्रिया सुळे किंवा पंकजा पालवे यांपैकी एक मुख्यमंत्री होईल असे दिसते...

  • @apa3153
    @apa315324 күн бұрын

    सरकारी कर्मचारी वयाची अट 60 वर्षे केली तर सरकारी कर्मचारी मतदान महायुतीला होऊ शकते सरकारी कर्मचारी मागणी केली आहे ती मान्य केली तर फायदा होऊ शकतो

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh602120 күн бұрын

    भाऊंना सांगा की महाराष्ट्रातील निवडणुकीचा त्यांचे नरेतिव तयार आहे, शह काटशह तर चालणारच... तुम्ही तुमचा नरेतिव तयार ठेवा .

  • @sunildaithankar4483
    @sunildaithankar448324 күн бұрын

    Great work by Respected. Devendraji.🎉🎉🎉

  • @vaibhavbhadgaonkar7847
    @vaibhavbhadgaonkar784723 күн бұрын

    सुंदर विश्लेषण अनय👏👏👏

  • @mangeshvaidya3182
    @mangeshvaidya318224 күн бұрын

    मला वाटते ही पवार sr ची चाल असेल भाजप ला गाफील ठेवण्यासाठी

  • @milindranade3311
    @milindranade331123 күн бұрын

    लाडकी बहीण योजनेमध्ये सावधतेने अर्जाची छाननी होणे गरजेचे आहे.

  • @swatiathavale4012
    @swatiathavale401224 күн бұрын

    आता लक्ष्य विधान सभा

  • @sadanandshivagunde6164
    @sadanandshivagunde616424 күн бұрын

    जय भारत 🙏 13:40

  • @kumarpatil1814
    @kumarpatil181424 күн бұрын

    Good explain it sir, Jai shriram

  • @prashantsharma9809
    @prashantsharma980924 күн бұрын

    अकेला देवेंद्र काकांवर भारी पडला

  • @milindraut4700
    @milindraut470023 күн бұрын

    कागदा वरची लढाई जिंकली पण जनते पर्यन्त साध्या आपल्या योजना पोचवण्या साठी कार्यकर्ते network नाही, तुम्हीच व्हिडिओ केला बुथ/ पन्ना प्रमूख हे सर्व महाराष्ट्र मध्ये तरी कुठे दिसत नाही. जी मत मिळतात ती मोदी मुळे, विजयामुळे हुरळून जावे हा काकाचा गनिमी कावा आहे का?

  • @sushamak6030
    @sushamak603023 күн бұрын

    नव्या व्हिडिओमध्ये पूर्वीसारखे संगीत ठेवले नाही ते फार चांगले झाले. आम्ही तुमचे व्हिडिओ डाउनलोड करून एका मागोमाग एक सलग ऐकत असतो त्यावेळी जर मध्ये संगीत वाजले तर कानाशी अक्षरशः कर्णकटू आवाज येतो तो आता बंद झाला ते बरे झाले. तुमचे व्हिडिओ आम्ही लक्षपूर्वक ऐकत असतो. व्हिडिओ मधले तुमचे विवेचन अतिशय अभ्यासपूर्ण आणि ऐकण्यायोग्य असते.

  • @gajanankakad1329
    @gajanankakad132923 күн бұрын

    अगदी बरोबर.

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi91022 күн бұрын

    Vidhan parishadechya nivadnuka Mahautine jinkalya yabaddal tyanche trivar Abhinanandan pan vidhan sabhechya nivadnukit gafil rahun chalanar nahi Go Ahead with Confidence Nivadnukit vijay dur nahi Best Luck b Prakash Joshi 78

  • @atharvakshirsagar9075
    @atharvakshirsagar907524 күн бұрын

    Nice analysis Anay ji 👍

  • @sunitabelkar6583
    @sunitabelkar658324 күн бұрын

    दादां चा विश्वास फडणवीसांनी सार्थ ठरविला

  • @sunitatakawale5615

    @sunitatakawale5615

    24 күн бұрын

    पण फडणवीसांचा विश्वास दादा कधी सार्थ ठरवणार??😮😢

  • @anitaathawale7509

    @anitaathawale7509

    24 күн бұрын

    ​@@sunitatakawale5615ठरवतील जरा थांबा.

  • @shailabagwe393
    @shailabagwe39324 күн бұрын

    Kखूपच छान विश्लेषण्ण

  • @jyotibagwe8296
    @jyotibagwe829624 күн бұрын

    अभिनंदन 🎉🎉 पण गाफील राहू नये. हे लोकांतून निवडून आलेले आमदार नाहीत. जनाधार खूप महत्वाचा आहे. निगेटिव्ह नरेतिव ला उत्तर देण्यासाठी तुमची यंत्रणा सक्षम करा. रिझल्ट १००% आपल्या बाजूने लागेल.

  • @prakashdeshpande7268
    @prakashdeshpande726824 күн бұрын

    Excellent information/analysis.

  • @brahmannadlamse279
    @brahmannadlamse27924 күн бұрын

    Still finger cross for vidhansabha.

  • @mandakinijoshi3292
    @mandakinijoshi329224 күн бұрын

    B.J.P.ne हुरळून जाऊ नये. व गाफील राहू नये

  • @anandgosavi3576
    @anandgosavi357624 күн бұрын

    खुप छान विश्लेषण अनय जी, पण तुम्ही सुरुवातीला चुकुन पंकजा ताई पुंडे बोललात..ते कृपया एडिट करुन घ्या..

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi850924 күн бұрын

    जय श्रीराम 🙏🏻

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar466224 күн бұрын

    Sukhache sagati tumhi lok aya khush ahat n

  • @prabhakarkale3060
    @prabhakarkale306024 күн бұрын

    I carefully heard and watched this video .I still feel that BJP should depend upon our power and accordingly Set the goal and try vigorously

  • @vrushalic3389
    @vrushalic338924 күн бұрын

    👌👍

  • @anandnandedkar2603
    @anandnandedkar260324 күн бұрын

    Shewatche 5 wakya important... pahuyat na Nirmala bai kasa budget madhe middleclass chi waat lawtat te, mhanje sutti enjoy karayla mokle.... karat basa sab ka vishwas

Келесі