Anay Joglekar

Anay Joglekar

MH48 हे महाराष्ट्र आणि त्यातील लोकसभेच्या ४८ जागा यांच्या संयोगाने तयार झाले आहे. जरी महाराष्ट्राच्या राजकारणावर भर असला तरी येथे तुम्हाला देश विदेशातील ताज्या घडामोडी आणि गुंतागुंतीच्या विषयांवर साध्या सोप्या शब्दांत पण सखोल विश्लेषण पहायला मिळेल. या चॅनलवरील व्हिडिओखाली स्पष्ट पण शब्द शब्दांतील प्रतिक्रियांचे स्वागत करण्यात येईल.
MH48 is combination of MH, which is the acronym for Maharashtra and 48 are the number of Lok Sabha seats in the state. Though the focus of this channel will be on Maharashtra specific issues, you can find a number of topics covering national and international affairs. The content of this channel is mostly Marathi. You can expect simplified but in-depth analysis of the latest and complex topics. You are encouraged to comment on the videos by maintaining the decorum of public discourse.
Thanks.

Пікірлер

  • @pspol3273
    @pspol327310 сағат бұрын

    मुख्यमंत्री फक्त उत्तर प्रदेशात आहे का? राजस्थान आणि मध्यप्रदेश मध्ये ही भाजपचाच मुख्यमंत्री आहे. त्यांचे कोणाला नावही माहीत नसेल.. महाराष्ट्र मधल्या दाढी वाल्याची तर गोष्टच वेगळी.. अडीच वर्षात काय दिवे लावले त्यांनाच माहिती...

  • @mohan1795
    @mohan179511 сағат бұрын

    8:47 सोळावं नाही, 'चौदावं रत्न!' 🙏

  • @mohan1795
    @mohan179511 сағат бұрын

    अनयजी, बांगलादेश मधील हिंदूंचे भवितव्य आता काय असेल?😢 त्यांना भारतात परत आणता येईल का? यावर काही विचार मांडा.🙏

  • @chandrakantpashte4010
    @chandrakantpashte401011 сағат бұрын

    देशातील निवडणूक विषयक नविन कायदे होण्याची अत्यंत गरज आहे. 1) ज्या पक्षाला किमान 20/25% मते मिळतील त्याच पक्षाना निवडणूक लढविण्यास मान्यता.2) जे आमदार/खासदार पक्ष बदलतील त्यांना 5 वर्ष निवडणूक बंदी करावी म्हणजे राजकीय शिस्त देशात येईल.

  • @atul9734
    @atul973412 сағат бұрын

    अनिर्बंध सरकारविरुद्ध जनता कशी रस्त्यावर येते यावरुन भारताने बोध घ्यावा.

  • @mahendraghule1432
    @mahendraghule143212 сағат бұрын

    ५२+२ असतात

  • @anilkhare2944
    @anilkhare294412 сағат бұрын

    Mira bhayendar nantar pudhe no action. Maharastra yuti govt is pathetic.

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k12 сағат бұрын

    बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागे ओबीसी नी वाहावुन जाऊ नये कारण त्यांचे राजकारण भरवशाचे नाही.... ते कधी जरांगे सोबत अर्थात शरदचंद्र पवार यांच्या सोबत छुप्या पद्धतीने राहु शकतात...... अतृप्त आत्मा बंदीस्त करण्यासाठी ... हिच ती वेळ😅

  • @devendrakulkarni1940
    @devendrakulkarni194012 сағат бұрын

    या हरामखोरी करणाऱ्या चोराला कोर्टाने जामीन का दिला?

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi850913 сағат бұрын

    जय श्रीराम 🙏🏻 0:23

  • @manojkhairnar344
    @manojkhairnar34413 сағат бұрын

    या राजकीय पक्षाला बंदी घाला

  • @manojkhairnar344
    @manojkhairnar34413 сағат бұрын

    सगलात पहिले यानला फाशी द्या जा पक्षाचा तो नेता आहे त्या पक्षाचा हिंदू समाजाने बहिष्कार करा

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi850913 сағат бұрын

    आपल्या ही येथे सर्वत्र पेट्रोल टाकून ठेवले आहे असे राहूल गांधी यांनी सांगितलं आहेच 🙏🏻सावधान सर्वानी सावध असावे 👍🏻

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi850913 сағат бұрын

    जय श्रीराम 🙏🏻

  • @chandrakantpashte4010
    @chandrakantpashte401013 сағат бұрын

    अतिशय माहितीपूर्ण विडीयो अनयजी, बांगलादेशातील आरक्षण आंदोलन आणि भारतात काँग्रेसतर्फे व ईतर विरोधी पक्षांकडून केली जाणारी जातीनिहाय मोजकीच मागणी या दोन्हीमध्ये साम्यच आहे. या प्रश्नावर संसदेत काय झाल ते आपल्याला माहीत आहेच.

  • @jarvi5019
    @jarvi501913 сағат бұрын

    Dam hai to 200 chunke la😢😮😅😊😂😢😮😅😊😂😢😮😅😊😊

  • @jarvi5019
    @jarvi501913 сағат бұрын

    Prkesh is great joker😂🎉😢😮😅😊

  • @jarvi5019
    @jarvi501913 сағат бұрын

    Prakash is great joker😂😢😮😅😊

  • @pallavibhole4337
    @pallavibhole433713 сағат бұрын

    Only BJP for betterment of Maharashtra.... !!

  • @Leo-vy1yq
    @Leo-vy1yq13 сағат бұрын

    kzread.infoKZLCJrmSwKI?si=kN7WWeUaMvhzwTGg

  • @Leo-vy1yq
    @Leo-vy1yq13 сағат бұрын

    कृपया हा व्हिडिओ पण बघा

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy13 сағат бұрын

    व्हिडिओ आवडला.

  • @kaustubhketkar2985
    @kaustubhketkar298513 сағат бұрын

    अनयजी, 2024 लोकसभा निकाल लागल्यापासून तुमच्यासारखे अनेक youtubers मोदी शहांवर टीका करू लागले आहेत. ते थांबवून त्यांच्यामागे ठामपणे उभे रहा जमलं तर

  • @sudheer091
    @sudheer09113 сағат бұрын

    लोकांनी लोकसभेत जागा दाखवून ही अजून प्रकाश आंबेडकर सुधारले नाहीत

  • @kaustubhketkar2985
    @kaustubhketkar298513 сағат бұрын

    आपल्याकडे असे प्रयत्न २०१४ पासून सुरू आहेत. मोदी सरकारने उत्तम प्रकारे सर्व हाताळल्यामुळे इथे अराजक माजलं नाही. त्यामुळे अनयजी मोदींवर टीका करण्यापेक्षा त्यांच्यामागे ठामपणे उभे राहायची वेळ आहे ही.

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale561513 сағат бұрын

    चौदाव रत्न.

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar133913 сағат бұрын

    आणि जर फडणवीस विधानसभे आधी दिल्लीत गेले तर महाराष्ट्रात भाजपचे काही खरे नाही.

  • @consultgajanan4620
    @consultgajanan462013 сағат бұрын

    अनयजी, आपला अभ्यास उत्तमच आहे, पण विघातक प्रवृत्ती त्यांचे काम करितच राहतात त्या बाबत सर्व साधारण जनतेला त्याची जाणीव नसते तुमच्या माध्यमातून सर्व साधारण जनता 2% जरी याबाबत विचार करून सभो ताल च्या मंडळीना सतर्क केले तरी तुम्ही दिलेल्या माहितीचे सार्थक होईल

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande64513 сағат бұрын

    योगीराज असूनही एवढी हिंमत गुंड करु शकतात तर पूर्वी काय होत असेल?

  • @shitaloak4362
    @shitaloak436213 сағат бұрын

    अडीच🤔🤔

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale561513 сағат бұрын

    MH मधे काहीही उलथा पlलथ होवो, तिकडे लक्ष न देता... शांत डोक्याने प्रत्येकाने ठरवावे .. की आपण कोणामुळे सुरक्षित राहू... त्यांनाच.... मतदान. एकदा मनाशी पक्के ठरवले,की कोणतीही परिस्थिती येवो किंवा बदलो तरी निर्णय बदलायचा नाहीच.

  • @bharatithakar8247
    @bharatithakar824713 сағат бұрын

    उ बा ठा ने सरळ आमचं. हिंदुत्व हिरवं आहे जाहीर करावे व MIM मध्ये जाऊन हात बळकट करणारी जोकराची भूमिका निभवावी😂😂😂😂

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande64513 сағат бұрын

    हि बातमी मराठी मिडियात कुठेही नाही!

  • @nileshpashte5506
    @nileshpashte550611 сағат бұрын

    मराठीतील मिडीयात ताकत नाही

  • @shrikantmujumdar9860
    @shrikantmujumdar986014 сағат бұрын

    समस्त हिंदू धर्मातील लोकांनी एकसंघ, एकजुटीने राहणे आवश्यक आहे. ही काळाची गरज आहे. तेव्हा सावधान!

  • @sunilgosavi3000
    @sunilgosavi300014 сағат бұрын

    So far Ubatha strategy worked well in by election and loksabha election.

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande64514 сағат бұрын

    ह्या सर्व गोंधळात मतदार किती सुज्ञपणे वागतो ते बघायचं. नाही तर नंतर बोंबलत बसणार, येथे योगीराज पाहिजे/ बुलडोझर पाहिजे. मतदान करताना अक्कल गहाण ठेवायला नको.

  • @SatishKamble-eu3ym
    @SatishKamble-eu3ym14 сағат бұрын

    👍🙏👈

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy14 сағат бұрын

    महाराष्ट्रातील वर्तमान पत्रात अशी बातमी ( चांद खानची ) छापून येईल का? शंकांचं आहे.

  • @mohan1795
    @mohan179511 сағат бұрын

    HMV मिडिया!!!👎👊

  • @user-mo2gt4qo8q
    @user-mo2gt4qo8q14 сағат бұрын

    भारताला अस्थिर करण्याचा डाव हळूहळू जवळ यायला लागलाय भारताला आणि भारतीयांना जागरूक रहाणे आवश्यक आहे

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye771814 сағат бұрын

    अनयजी तुम्ही जो इशारा दिला आहे तो 💯✔️पण लक्षात कोण घेतो? श प चे बाहुले आता मातले आहेत 😡 किमान महाराष्ट्र सुरक्षित रहायला हवा आधी मराठी जनतेच्या सध्या तरी तेवढेच हाती आहे!

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy14 сағат бұрын

    किती भयानक आहे.पण योगी योग्य कारवाई करतीलच.

  • @SK-xo4hy
    @SK-xo4hy14 сағат бұрын

    चंदूचा सुप्रीम कोठा सोडेल त्याला लगेचच . Immediate जबर Punishment गरजेची असते सगळ्या घरादाराला ते पण सहभागी असतातच गुन्हयात

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar437914 сағат бұрын

    महाराष्ट्र राज्य मध्ये देवेंद्र फडणवीस कमी पडत आहे का. 😢

  • @ajitchavan1811
    @ajitchavan181112 сағат бұрын

    फडणवीस हुशार आहेत, पण बुळे आहेत.

  • @mohan1795
    @mohan179511 сағат бұрын

    कठोर धोरण स्विकारल्यास दंगे होतील। 😱

  • @mohan1795
    @mohan179511 сағат бұрын

    ​@@ajitchavan1811 तुझा बाप हांडगा

  • @milindpatil445
    @milindpatil44514 сағат бұрын

    महाराष्ट्राचा एकच जोकर आहे तो म्हणजे ऊद्धवस्त.

  • @anandvakil6147
    @anandvakil614714 сағат бұрын

    जगभरात ज्या ठिकाणी मुस्लिम थोडी संख्या जास्त आहे सगळीकडे धुडगूस घालत आहेत

  • @SK-xo4hy
    @SK-xo4hy14 сағат бұрын

    तो पूर्ण मौजहब वैहशी दरिंदा आहे , महिला फक्त सेक्स slave आणि प्रोडक्शन Machine आहेत , ते त्यांच्या आई , बहिणी , वहिनी , पोरगी , दादी ला सोडत नाहीत , हिंदू पोरी बायकांना हे कसे कळत नाहीत?

  • @pratibhakulkarni5114
    @pratibhakulkarni511414 сағат бұрын

    एका पक्षाला बहुमत दिले तरच महाराष्ट्राचे कल्याण होईल. आणि एक पक्ष म्हणजे फक्त भाजप.

  • @jignupak
    @jignupak14 сағат бұрын

    "Tonti Chor" is a very interesting player in politics

  • @narendramarkale7908
    @narendramarkale790814 сағат бұрын

    काका सी एम ला फितवायला बघत आहे. पुतण्याला धोबीपछाड बसणार की काका निवृत्त होणार ते निवडणुकी नंतर ठरेल

  • @samirsurve2354
    @samirsurve235414 сағат бұрын

    भारताने हस्तगत केल्यास बांगलादेश अंतर्गत एक स्वतंत्र हिंदू राष्ट्र निर्माण करावा.

  • @SK-xo4hy
    @SK-xo4hy14 сағат бұрын

    कटवा कटवी तो पूर्ण मौजहब Same आहेत. आपलेच बोलतात सगळे सारखे नसतात , ती पूर्ण कौम जगात Same आहे Book Same आहे तर एखादा वेगळा कसा ??