शुक्रतारा मंद वारा | Shukratara mand wara | SE01 EP06 | Jadu Ashi Ghade Hi | Shrinivas Khale

Ойын-сауық

शुक्रतारा...मराठी भावगीतविश्वात या गाण्याचं स्थान अढळ आहे! महाराष्ट्राच्या कित्येक पिढ्यांचा ‘रोमान्स’ या गीताच्या साक्षीने रंगला आहे आणि यापुढेही रंगत राहील ! या गीताने संगीतकार म्हणून श्रीनिवास खळे यांना रसिकांच्या हृदयात मानाचं आणि प्रेमाचं ‘अढळपद’ मिळवून दिलं. या सदाबहार गीताला एका वेगळ्याच स्टाईलने गायलं आहे ते आजचे लोकप्रिय गायक भूषण मराठे आणि नेहा राजपाल यांनी ! शतजन्म शोधतानाच्या ‘जादू अशी घडे ही’ या एपिसोडमधलं हे आपलं हे ‘ऑल टाईम फेव्हरीट’ गाणं जरूर ऐका...
Creative Director : Vinay Sardesai
Concept and Direction: Devendra Bhome
Subscribe to our channel and stay tuned:
/ @zebrainia
Zebrainia
Join Zebrainia On Facebook:
/ zebrainia
Join Zebrainia On Twitter:
/ zebrainia
Join Zebrainia On Instagram:
/ zebrainia
Shatajanma
Join Shatajanma On Facebook:
/ shatajanma

Пікірлер: 378

  • @sujitsathe1941
    @sujitsathe19414 жыл бұрын

    खूप आपली मराठी गाणी अशी आहेत जी अतिशय जुनी आहेत म्हणून आमची पिढी नाकं मुरडते....ती जर का अशी पुढे आली तर ती गाणी चिरतरुण राहण्यास मदतच होईल आणि मराठीकडे आणखी ओढा वाढेल. 😊👍👌

  • @radheshyamkarpe

    @radheshyamkarpe

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर! अशी जुनी गाणी आधुनिक संगीत साधनांच्या माध्यमातून नव्या स्वरूपात आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचली तर मराठीतील अशा प्रकरची गाणी लोकांना नक्कीच आपली वाटतील.

  • @prathameshkusgaonkar9323

    @prathameshkusgaonkar9323

    2 жыл бұрын

    अहो मी 23 चा आहे पण मला खूप आवडतात ही गाणी । पण तुम्ही बोलला तसंच कधी चारचौघात लावली की तोंड मुरडतात

  • @mandarmhase6717

    @mandarmhase6717

    2 жыл бұрын

    Ya ganalya nak murdnarya lokanachya manat bhavna ani geet doghanchi uttpati kadhich jhali nai ... Konitri atishay daridri manus yala nak murdel .ata kai asa shap sudha kahi lokana dev det asto (pu la) ...🤣

  • @soulofediting4691

    @soulofediting4691

    Жыл бұрын

    @@prathameshkusgaonkar9323 Same here Bro

  • @VBIndia19

    @VBIndia19

    Жыл бұрын

    अगदी बरोबर मित्रा 👍

  • @prashantghodke9847
    @prashantghodke98474 жыл бұрын

    हे गाणं कधी संपत कळतच नाही सारखं ऐकावस वाटतं.आवाज खूप छान आहे मी हे गाणं रोज ऐकल्याशिवाय स्वस्थ बसत नाही

  • @vibhavaribartakke7923
    @vibhavaribartakke79232 жыл бұрын

    खरचं ही गाणी पुढल्या पिढी पर्यंत पोहचली पहिजेत तरचं याच चीज होईल... अप्रतिम!!👍👍👌👌

  • @yogeshwarge4349
    @yogeshwarge4349 Жыл бұрын

    अप्रतिम गाणे....दिवसातून तीन चार वेळा ऐकतो हे गाणे...

  • @user-uq2gk7yp5x
    @user-uq2gk7yp5x Жыл бұрын

    मी हे गाणं बऱ्याच वेळा ऐकलं आहे ...हे गाणं तितक्या वेळा ऐकावे तितक्या वेळा कमीच आहे ...अतिशय सुंदर ...👌👌💐💐

  • @sunilhonawar4478
    @sunilhonawar4478 Жыл бұрын

    he gaan aaj hi titakach tarun ahe.. Superb..Faarach chhan

  • @sandipgamane7708
    @sandipgamane77085 жыл бұрын

    मी माझ्या लहानपणी, दुसऱ्याच्या घरी जाऊन ही गाणी ऐकायचो, नंतर स्वतः कडे टेप रेकॉर्डर आल्यावर रोज झोपतना हे स्वर कानावर आल्याशिवाय झोपच येत नव्हती, आज तुम्ही परत त्या लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्यात... भूषण सर तुम्ही दोघांनीही खूप छान म्हटलं

  • @shashikantlad3079
    @shashikantlad30795 ай бұрын

    दीदी अप्रतिम दादा काय बोलू संगीत तर.🌹🌹🌹🌹🌹

  • @gajananmestri2582
    @gajananmestri25824 жыл бұрын

    शब्द नाहींत स्तुती करण्यासाठी...साहेब....खूप सुंदर

  • @madhusudannimbalkar4584
    @madhusudannimbalkar4584 Жыл бұрын

    भूषण सरांनी जादूच केली..खूप मस्त ...👍

  • @amolaranke4062
    @amolaranke40625 жыл бұрын

    ‘लाजऱ्या रे माझ्या फुला, गंध हा बिलगे जीवा’ शब्द आणि नविन कंपोझीशन मस्त पेरली आहे. भूषण मराठे मस्त आवाज लागलाय 👍🏻 एकच शब्द....... मंत्रमुग्ध !!!

  • @ganeshmore5951

    @ganeshmore5951

    4 жыл бұрын

    खरच खूप सुंदर म्हटले आहे बर का

  • @ranisaheba1

    @ranisaheba1

    4 жыл бұрын

    मला अगदी हेच म्हणायचं होतं!

  • @St-zg7gr

    @St-zg7gr

    4 жыл бұрын

    Exactly composition perli ahe

  • @vijayphatarpekar9731

    @vijayphatarpekar9731

    4 жыл бұрын

    Sonam More people are more likely than the /6yggyuiiwr,

  • @alkagokhale7336

    @alkagokhale7336

    3 жыл бұрын

    Nice

  • @ramanbhikajiBachhav_sudhakant_
    @ramanbhikajiBachhav_sudhakant_4 жыл бұрын

    उत्तम, अतिउत्तम इत्यादी शब्द अपुरे पडतील इतकं छान. भुषण मराठे, नेहा राजपाल यांचं "शुक्र तारा मंदवारा" नव्या रुपात मंद , हळूवार वाऱ्याची झुळूक मनाला स्पर्शून जावी इतका वेगळा आनंद देऊन जातं. अशा प्रकारच्या आणखी काही नवनिर्मीतींची अपेक्षा करण्यास प्रवृत्त करतं.

  • @mahalaxmi-6
    @mahalaxmi-65 жыл бұрын

    Apratim presentation. Prem bhavna purush asunahi tumhi itake sunder bhavpradhan .reshimprem vyakta keley i like it. Purushahi manapasun prem kartat he tumhi dakhavun dile khup khup thanks

  • @aartidurgadasdarp7124
    @aartidurgadasdarp71245 жыл бұрын

    खूपच सुंदर,ऐकावं आणि ऐकतच राहावं, खूपच गोड वाटलं ऐकायला, पुन्हा पुन्हा ऐकावं…

  • @shrikantmehare1199
    @shrikantmehare11992 жыл бұрын

    जून्या गीताचे नव्याने केलेले सादरीकरण अप्रतिम आहे... अशीच गीते नव्याने घेऊन यावीत, ज्यामुळे नवीन तरूणाईला मराठी गीतांमध्ये स्वारस्य निर्माण होईल...👌👍

  • @rohadichaudhary1197
    @rohadichaudhary11972 жыл бұрын

    अतिशय सुरेल संगीतसौंदर्यसंप्पन्न अतीव घोटीव रेखीव. जुनं आमच्या काळातल्या गाणं नव्या वाद्यांच्या संगतीत , आगळ्यावेगळ्या थाटात नटलेलं खूप छान वाटलं .मस्त वाटलं.अशीच आणखीही जुनी गाणी आपल्या नव्या वाद्यांच्या संगतीत , नव्या गायकांच्या गोडव्यात न्हाऊन सजधजून येवोत रोहित आणि सकल साथीदारांना मन: पूर्वक

  • @vitthalshevade5826
    @vitthalshevade58265 жыл бұрын

    Madam cha awaj...nodought.......apratim...best....

  • @rahulpowar9884
    @rahulpowar98845 жыл бұрын

    Ek no bnvl ahe. kahi jn kmi dokya che jun nvin krt criticize krt bsnar. Tyani he song phil ekl ast tr nkkich junya ganyala criticize krt bsle aste amhala feel ala nahi n all. Tumhi ek no bnvly ani ajun bnva.

  • @ganeshtaralekar3939
    @ganeshtaralekar39392 жыл бұрын

    अप्रतिम 👌👌

  • @padmajakale6374
    @padmajakale63743 жыл бұрын

    जूण्यल उगीचच धक्का ना लावता केलेल हे नवीन रुपड फार छान .भावपूर्ण हळुवार .ठाव घेणार.

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe2 жыл бұрын

    घरात जेव्हा २००३ साली रेडिओ आणला. तेव्हापासून मी या गीताच्या प्रेमात पडलो. हे गाणं लागलं की, मी रेडिओ जवळ येऊन बसायचो. पाडगावकरांनी फार सुंदर लिहिलंय..!

  • @shrikantpadwal6246
    @shrikantpadwal62462 жыл бұрын

    अतिशय सुंदर आहे आवाज दोघांचा अतिशय छान 🙏🙏

  • @yogeebh
    @yogeebh Жыл бұрын

    one of favourate , awesome presentation , keep it up

  • @amchavarasa164
    @amchavarasa1644 жыл бұрын

    खूप छान,,,,,,,!

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar5 жыл бұрын

    हा नवीन प्रकार मला अत्यंत आवडला, सुंदर स्वर, सुंदर शब्द, मऊ नाजून वाद्यवृंद, मूळ गाण्याची मजा तर आहे ती आहेच, पण असे नवनवीन प्रयोग झाल्याने आम्हाला नवीन अनुभव मिळतो, गाण्याची गोडी वाढत जाते, कृपया अजून येऊ द्या!

  • @dineshdeshpande2092
    @dineshdeshpande20925 жыл бұрын

    खूप छान...

  • @chandrashekharkulkarni8386
    @chandrashekharkulkarni83863 жыл бұрын

    अप्रतिम खुप सुंदर

  • @vinayaklagas5960
    @vinayaklagas59604 жыл бұрын

    अप्रतिम

  • @monivichare3196
    @monivichare31963 жыл бұрын

    💕😍👌👌kup kupch sundar

  • @uvitawkar
    @uvitawkar5 жыл бұрын

    Sundar ...naveen ...Vegalaa .... Anubhav..........Dhanyavaad

  • @amitchandurkar9365
    @amitchandurkar93655 жыл бұрын

    मी हे गाणं कधीच ऐकलं नव्हतं परंतु तुमची गाण म्हणताना चेहऱ्यावर ची जी प्रतिक्रिया होती न ती खूपच सुंदर प्रसन्न दायक होती

  • @shivprasadgavali7688
    @shivprasadgavali76885 жыл бұрын

    Bhushan saheb.........ekdam great......all musicians and singers are too good...... Babujinche. Ashirwad. Tumhala labhu det. .......

  • @bhushanashokmarathe

    @bhushanashokmarathe

    5 жыл бұрын

    Thanks a lot

  • @manojmahapure9524
    @manojmahapure95248 ай бұрын

    Wonderful presentation which left me speechless to describe your performance and the feelings embedded really gave a very lovely & emotional feel to the song, both of you’ll loved the song while rendering the same, thanx a lot & God Bless.

  • @MarathiVoiceAudioRecording
    @MarathiVoiceAudioRecording4 ай бұрын

    मला नाही वाटत आजकालच्या कोणत्या तरुण मुलीला हे गाणं आवडलं किंवा ऐकावे वाटत असेल... आजकाल अश्या गाण्यांची आवड मुलींना तर नाहीच नाही... पण खरचं निवांत क्षणी चार मित्रांच्या सहवासात हे गाणं म्हणजे स्वर्गीय आनंद सुख 😍🙏

  • @bhushankoli6647
    @bhushankoli66475 жыл бұрын

    प्रथम ' शतजन्म शोधताना' या कार्यक्रमाचे मनापासून आभार की तुम्ही असे काही कार्यक्रम राभत आलात म्हणून, आजवर तूम्ही जेवडी गीते सादर केलीत ही मनावर वार करणारी आहेत यात काहीच शनखा नाही.मी बऱ्याच दा गीते ऐकली.पण नंतर प्रश्न पडतो तो म्हणजेच की या कलाकारांना बद्दल काय म्हणून बोलावे हेच काही कळत नाही.जेव्हडे बोलावे तेव्हडे कमीच आहे.तुम्ही असेच नवीन -नवीन स्वरात गात रहा असेच काही माझ्या सारखे प्रेक्षक नेहमीच आपुलकीने वाट बघत राहतील. धन्यवाद शतजन्म शोधताना '

  • @adikksuutaar4347
    @adikksuutaar43475 жыл бұрын

    खूपचं सुंदर...

  • @shashikantuikey3792
    @shashikantuikey37925 жыл бұрын

    खुप खुप छान गायलात सर..... ओळी अगदी मनाला चिकटाव्यात अश्या

  • @rajendrashahapurkar5176
    @rajendrashahapurkar51765 жыл бұрын

    मजा आली ...मस्त

  • @bushinde1023

    @bushinde1023

    3 жыл бұрын

    Superb

  • @eknathmulye6847
    @eknathmulye68472 жыл бұрын

    वा नेहा आज बरेच दिवसांनी दिसते आहेस खुफच छान गायलीस

  • @vitthalshevade5826
    @vitthalshevade58263 жыл бұрын

    Madam ..no dought....she is a. Ultimately. Singer of Maharashtra.

  • @ravin2705
    @ravin27055 жыл бұрын

    अप्रतिम 👍

  • @nimabuva7601
    @nimabuva76015 жыл бұрын

    Female singer is good. Though original song touches the heart.

  • @parthdattatray2419
    @parthdattatray24195 жыл бұрын

    भूषण मराठे यांची गाणी ऐकणे आणि बघणे छान वाटत पण ही कोणतीच गाणी डाऊनलोड का होत नाहीत.पण इतर सगळया गाण्यांत हे गाणं खूपच आवडल कारण या सगळ्यांचाच सूर छान जमलाय.अस वाटतय समोरच बसून ऐकतो आहे.आणि गाण्यातून भावना पोचल्या.छान वाटतंय

  • @bhushanashokmarathe

    @bhushanashokmarathe

    5 жыл бұрын

    Thanks a lot!

  • @vishwanathg3110
    @vishwanathg31104 жыл бұрын

    Bhushan Marathe mast aawaz.lahanpani ayekleli gani navin tyunmadhe aykun manala Aanand milala .Neha Rajpal sumddhur aawaz.

  • @yashninfx
    @yashninfx4 жыл бұрын

    अतिशय सुंदर संकल्पना.. शतजन्म शोधताना

  • @sachinkulkarni8523
    @sachinkulkarni8523 Жыл бұрын

    What a rearranged song! Hats off. Bhushan Maratheji: your voice and overall presence in the video is so charming…more songs please

  • @ashutoshtumane5424
    @ashutoshtumane54244 жыл бұрын

    Jabardast

  • @narendranande4162
    @narendranande41624 жыл бұрын

    शब्द नाहीत... स्पेशली लाजऱ्या माझ्या फुला...क्या बात हे❤️

  • @sushilalegaonkar1903
    @sushilalegaonkar19034 жыл бұрын

    Khup sundar nice song and singar

  • @gajananmestri2582
    @gajananmestri25824 жыл бұрын

    सुंदर

  • @mrugayapatwardhan8892
    @mrugayapatwardhan88923 жыл бұрын

    Khupch sundar😘😘

  • @abhijitsuryawanshi105
    @abhijitsuryawanshi1052 жыл бұрын

    👌👌👌

  • @preetisurve9497
    @preetisurve94973 жыл бұрын

    me roj ekda he song aikate...seriously khup sundar.

  • @pravinparkar905
    @pravinparkar9055 жыл бұрын

    जुने ते खरच सोने असते. पण नवीन गायलेल हे गाणं सुद्धा परत परत ऐकावस वाटतं. खुप छान प्रयत्न केले आहेत. मन अगदि प्रसन्न झाल गाणे ऐकुन.

  • @avinashpawar51
    @avinashpawar515 жыл бұрын

    Wowww. Simply awesome. Cool music. Listening again and again. Such music is going to create a positive impact on new generation. This is why I guess old is gold

  • @Ajaykamble-bj1ji
    @Ajaykamble-bj1ji5 жыл бұрын

    1995/96 aathvni jagya zalya. Mi ha program balgandharv rangmandir punyala pahila hota. My all time favourite Arun date...asa shukrtara punha hone nahi!!!!

  • @pallaviroge2863
    @pallaviroge28632 жыл бұрын

    अविस्मरणीय गीत

  • @laddu0630
    @laddu063023 күн бұрын

    Oh my God!Mind blowing ❤

  • @swapnilvardekar2331
    @swapnilvardekar23315 жыл бұрын

    आवाजात अनुभव... आणि प्रेम.......वेड लावणारं..... ♥️♥️♥️

  • @pradeepthombre8333
    @pradeepthombre83338 ай бұрын

    अप्रतिम गायन आणि वादन

  • @pallavijoshi9604
    @pallavijoshi96045 жыл бұрын

    Khup Sunder

  • @vc7850
    @vc78503 жыл бұрын

    Excellent 👌 khup chan imotions ahe Mantra mugdh kar nar

  • @jitendraghadge6514
    @jitendraghadge65145 жыл бұрын

    khupch मस्त गाणे आहे

  • @bharatibhange3677
    @bharatibhange36775 жыл бұрын

    Khup khup chhan innovative .

  • @pra845
    @pra8455 жыл бұрын

    khupch sundar... 👌 mast mast mast

  • @sapu501
    @sapu5015 жыл бұрын

    Brillianttt .... मझा आ गया

  • @vijaymorudkar4528
    @vijaymorudkar45283 жыл бұрын

    Kya baat Hai, Kya Baat Hai, Sir

  • @jawanjay
    @jawanjay2 жыл бұрын

    kya bat hai ........ati sunder

  • @myexperiencesmyreviews.6260
    @myexperiencesmyreviews.6260 Жыл бұрын

    Superb voice

  • @karishmarane138
    @karishmarane1382 жыл бұрын

    Star song❤

  • @harishb7832
    @harishb78324 жыл бұрын

    Very nice

  • @ashishshedge4735
    @ashishshedge47356 жыл бұрын

    वा वा वा!!!!! काय गायलंय वा!!!!!खूप दिवसांनी इतकं गोड गाणं ऐकलं वा !!!!!!👌👌👌👌👌👌👌👌💐

  • @vikaskumbhar1182
    @vikaskumbhar11824 жыл бұрын

    अप्रतिम नवीनप्रकार

  • @pranaysalvi2091
    @pranaysalvi20914 жыл бұрын

    Nice

  • @chaitaligardi
    @chaitaligardi Жыл бұрын

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏

  • @Joy-hd2sp
    @Joy-hd2sp3 жыл бұрын

    खूपच सुंदर....शब्दातीत....👌👌👌सहवासाची भावना शब्दांत व्यक्त करता येऊ शकत नाही हा भ्रम दूर केला या रचणेने....

  • @dineshmore1961
    @dineshmore19616 жыл бұрын

    मुळ गाण्यात जी भावना व्यक्त होत होती ती आता गाण्यात जाणवली नाही परंतु काही वेगळं करण्याचा चांगला प्रयत्न केला त्याबद्दल आभार......🙏

  • @suhaspachpute6300
    @suhaspachpute63002 жыл бұрын

    🌺🌻 अविस्मरणीय

  • @milindpatil7579
    @milindpatil75795 жыл бұрын

    मी रोज रात्री झोपण्या पूर्वी आवर्जून हे गाणी ऐकतो 🧒

  • @akhilesh2139
    @akhilesh21395 жыл бұрын

    भुषण सर & नेहा मॅम मस्तच गाईलात दोघं... अजुन जुनी छान छान गाणी ऐकायला आवङतील आम्हाला... तुमच्याकङुन....

  • @s.m.8218
    @s.m.82184 жыл бұрын

    Love u my brothers and sisters...of team Zebrainia..🚩🚩🚩🚩👍👍👍👍👌👌👌👌

  • @pallavipanchal4553
    @pallavipanchal45534 жыл бұрын

    खूप सुंदर, खुप मधुर आवाज आहे• माझे वन ऑफ द फेव्हरेट सॉंग आहे• कितीदा ऐकावे तेवढे कमीच आहे• 😊😊😊👌👌👌💐💐💐

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb5 жыл бұрын

    आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या , मिसळुनी डोळे पहा,,, तू अशी जवळी रहा, तू अशी जवळी रहा।।। 😍😘😍😘😍😍😘😍😘😍😘😍😘

  • @DB-MH11
    @DB-MH114 жыл бұрын

    अप्रतिम !!!

  • @sjishere3354
    @sjishere3354 Жыл бұрын

    Wonderful rendition

  • @dineshsakhare276
    @dineshsakhare2766 жыл бұрын

    बहोत खूब..अरुण दाते आणि अनुराधा पौडवाल यांची स्मृती जागी झाली

  • @yogeshkalwankar4275
    @yogeshkalwankar42754 жыл бұрын

    Starting tar ekdam 360 degree turn aahe....mast ekdam unexpected....love this ...

  • @user-kp6bn3nt3g
    @user-kp6bn3nt3g5 жыл бұрын

    मी खुप वेळा हा व्हिडीओ पाहला ...अन मनापासून आवडला हा व्हिडीओ .…💐💐💐 खूपच सूंदर संगीत ...अन खूपच सूंदर आवाज आहे ....मंत्रावेगळा खूप खूप शुभेच्छा !💐💐💐

  • @VishalVNavekar

    @VishalVNavekar

    5 жыл бұрын

    मलाही प्रचंड आवडलं !

  • @yoginikhanolkar561
    @yoginikhanolkar5613 жыл бұрын

    नितांतसुंदर.....

  • @smikh1378
    @smikh13785 жыл бұрын

    Kiti chhan awaj doghanche......superbbb.....love u both

  • @abhi8976
    @abhi89765 жыл бұрын

    Kaay Waat Lavun Taklit Rao..... Just close your eyes and listen the original. Goosebumps.

  • @asmitakaleofficial8748

    @asmitakaleofficial8748

    5 жыл бұрын

    Kharach waaat lawli original ganyachi

  • @SUNILSUTAR9
    @SUNILSUTAR95 жыл бұрын

    Lay bhari.

  • @ganeshmarkad3372
    @ganeshmarkad33723 жыл бұрын

    Awesome.. 💜🙏

  • @poojakondekar3794
    @poojakondekar3794 Жыл бұрын

    Va khup chan

  • @user-kp6bn3nt3g
    @user-kp6bn3nt3g5 жыл бұрын

    खूपच सूंदर .. अप्रतिम ... Fresh वाटलं आपलं गाणं ...👌👌👌

  • @akshaydudhvadakar3949
    @akshaydudhvadakar39492 жыл бұрын

    Ho khar ahe. Aapli juni gani khup chan ahe. Shivay arth hi khup chan ahe. Juni gani aajachi suda pidi akel hi gani. Juni ganyakade kal vadel. Fakty aatachya singer ne te navayane gana gan jaruri ahe shivay tyat navin as kahi tari dily pahije. 😊 Mi suda juni gani nit ekat nevto .pan Aata navyane ekat ahe. Ani shivay juni suda. Real koni gana gayala ahe. Ani navin kon gat ahe he shodnyat khup maza ani interest vadato 😀 Tyamule ashi barich hindi marathi gani ajun ahe. Tyana navyane singer ne song gan jarur ahe. Shivay tya song cha arth ani history original singer hya sarva badal aatachya pidila nakki kalel. 👍

  • @nileshadhanawade3733
    @nileshadhanawade37333 жыл бұрын

    सुंदर..अप्रतिम

  • @dilipsalvekar6168
    @dilipsalvekar61682 жыл бұрын

    मनलुभावन!

  • @pornimachavhan8574
    @pornimachavhan85743 жыл бұрын

    Farach chhan geet.. Aavaj far chhan.

  • @samagsandip
    @samagsandip5 жыл бұрын

    अप्रतिम प्रत्येक वेळी तोच सुगंध येतो. Refreshing and soothing

  • @vikigangode3649

    @vikigangode3649

    5 жыл бұрын

    khar ekdam...

Келесі