Shukratara Mand Vara - Ninaad & Shilpa | शुक्रतारा मंद वारा - निनाद & शिल्पा.
Музыка
कवी सर्वश्री मंगेश पाडगांवकर , विंदा करंदीकर आणि वसंत बापट या असामान्य कवित्रयीने महाराष्ट्रालाच नव्हे तर जिथे जिथे मराठी भाषा बोलली जाते, ऐकली जाते, वापरली जाते अशा जगभरातील तमाम मराठी रसिकांना दर्जेदार कविता वाचन आणि अनोखे सादरीकरण अनुभवण्याची जणू सवय लावली आणि मराठी कवितेला खऱ्या अर्थाने रसिकाभिमुख केले.
या तिघांच्या स्मृतींना एकत्रित विनम्र अभिवादन करण्यासाठी स्वर निनाद तर्फे, " भावत्रयी '' हा भावसंगीताच्या माध्यमातून या तिन्ही दिग्गजांच्या कवितांचे , मार्मिक निवेदनासह सुरेल सादरीकरण करणारा कार्यक्रम मुंबई येथे सादर करण्यात आला. अनेक मान्यवरांची आणि रसिकांच्या हाऊसफुल्ल गर्दीची मनःपूत दाद या कार्यारमाला मिळाली.
याच कार्यक्रमात मंगेश पाडगांवकरांची कविता, श्रीनिवास खळेंचे संगीत असलेले अजरामर असे गीत सादर करताना निनाद आजगांवकर आणि शिल्पा मालंडकर. या कार्यक्रमाला असलेली यशवंत देवांची उपस्थिती हा स्वर निनादचा एक भाग्ययोगच.
आज दि. ३० एप्रिल, प्रतिभावंत संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या जयंतीनिमित्त स्वर निनाद तर्फे ही श्रद्धांजली.
Пікірлер: 37
ह्या भावगीतावर अनेक जोडीने प्रयोग केले❤❤काहींना मनासारखी सफलता मिळाली🎉🎉पण इथे हे दोन्ही कसलेले आवाज❤❤सर्वतोपरी मूळ पकडुन कडवी झुंज दिली🎉🎉प्रयत्नांना फल आले🎉🎉ह्यालाच चिकाटी म्हणतात🎉🎉 असेलच सुंदर संगीत तुमच्या कडून ऐकायला मिळावे या साठी देवाजवळ मागणी🎉🎉🎉
Great poet great poetry. Wonderful duet Blessings
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम...निनाद जी खूप छान आवाज आहे तुम्हा दोघांचा..आपण कोणत्या शहरात असता...खूपच स्वर्गीय गळा आहे तुम्हा दोघांच्या
खूप खूप छान गायन केलेला आहे संगीतकारांचे खूप खूप अभिनंदन वाद्यवृंद यांचे खूप खूप अभिनंदन
दोघांच्याही आवाजाची तालमेल खूपच छान
वाह मस्त क्या बात है सर जी
No words to appreciate Very good presentation
अप्रतिम गायन आणि वादन
Apratim gayan . Khupach chhan shilpa maam
शिल्पा जी मॅजेस्टिक 👍
Ninadji, farach sunder👌👌💐
@swarninaad3605
3 жыл бұрын
मनापासून आभारी आहे 🌹🙏🏻🙂
Ninad ,excellent
Wah!!! Farach sundar👌🏻
@swarninaad3605
3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🌹 🙏🏻 🙂
फारच सुंदर निनादजी
@swarninaad3605
3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
Khup Sundar Sir ..n Shilpa tai
@swarninaad3605
3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻🙂
खूप छान निनादजी, व शिल्पा 👌👌
@swarninaad3605
3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🌹 🙏🏻 😊
खूप सुंदर👌👌👌
अप्रतिम गायलं निनादा जी👌
@swarninaad3605
3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻🙂
💯💯💯🎼🎼🎼👌👌👌 khup chan
@swarninaad3605
2 жыл бұрын
मनापासून आभारी आहे मित्रा. 🌹🙂🎼
Arun date tar #1 pan apanahi Kamali cheych voice base aikunach kalal uttam asnar video sampurn
वाह, सुंदर गायले....दोघांनी
@swarninaad3605
3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻🙂
khup sundar !
@swarninaad3605
2 жыл бұрын
@Vidyavilas Pathak... मनापासून आभारी आहे. 🌹😊🎼
निनाद खूप छान गायन अभिनंदन
@swarninaad3605
3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻 🙂
Masta👍👍
Kay bolu shahare yave as he lekhan ahe Ani Kay composition ekach Arun date amchya kalat nahi yachich khadkhad
Mangesh Padgaonkar has penned this ultimate love song Few Parallels to this sublime poem
The Singers are great. As near to Arun Datey and Sudha Malhotra is this the greatest composition in Marathi