Uddhav Thackeray Nashik Sabha | नाशकात उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले, मी पुन्हा ... | Marathi News

Party chief Uddhav Thackeray's public meeting for Mahavikas Aghadi's Nashik Lok Sabha candidate Rajabhau Vaje's campaign
#uddhavthackeray #rajabhauwaje #hemantgodse #nashikloksabha #chhaganbhujbal #mahavikasaghadi #shivsenaubt #loksabhaelection2024 #marathibatmya #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
#MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream

Пікірлер: 205

  • @user-ge4sg1ui3i
    @user-ge4sg1ui3i26 күн бұрын

    माझी सर्व पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की आता election आल आहे म्हणून दिवस रात्र ऐक करून मते.... मिळवण्यासाठी सभावर सभा घेता... तसच निवडून आल्यावर जनता दरबार घ्या ना त्यांच्या अडीअडचणी समजून घ्या... तेंव्हा कूठे जाता... बस करा आता स्वत्तची पोळी भाजली की चुल बंद करण्याचे काम करू नका

  • @sunilkunde7515
    @sunilkunde751526 күн бұрын

    🌹🙏 जय श्री महाकाल 🌹🙏

  • @vilasbhardam5014
    @vilasbhardam501426 күн бұрын

    उध्दव ठाकरे साहेब तुम्ही गुजरात मध्ये रेली घ्या महाराष्ट्र मध्ये बोबलतात

  • @somnathpawar3832

    @somnathpawar3832

    25 күн бұрын

    गुजराती ,गुजराती माणसावर गुजरातवर ,प्रेम करतात मदत करतात तिथे तुमच्या सारखे मातेची दलाली करुन भाड खाणारे भाडखाऊ महाराष्ट्र द्रोही नसतात बांडगुळा

  • @jevandesle1598
    @jevandesle159826 күн бұрын

    Rajabhau raje

  • @Swamikrupa68
    @Swamikrupa6826 күн бұрын

    महाराष्ट्र देव्वशी आहे पंत प्रधान मोदी

  • @sachintamboli94
    @sachintamboli9425 күн бұрын

    मोदींना गुजरातला पाठवून द्या मुंबई बीजेपी ला दिली मुंबई विकल जनतेने विचार करावा

  • @user-wv8cm3dk8c
    @user-wv8cm3dk8c26 күн бұрын

    Patel - Tula Maharashtra Aaptel🎉

  • @et-uo3bt
    @et-uo3bt25 күн бұрын

    जय महाराष्ट्र साहेब

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644326 күн бұрын

    1 लीटर डिझेल: 2014 चे दर 55 रुपये 49 पैसे होते. आजचे दर हे 94 रुपये 27 पैसे आहेत. शेतकरी वर्षाला 2000 लीटर डिझेल खरेदी करत असल्यास जवळपास 2014 च्या तुलनेत 77560 रुपये जास्त द्यावे लागत आहेत.

  • @user-jz1dd1iv2l
    @user-jz1dd1iv2l26 күн бұрын

    ठाकरे ठाकरे ठाकरे ठाकरे ठाकरे ठाकरे ठाकरे ठाकरे ठाकरे ठाकरे ठाकरे

  • @AnilChavan-rb2ws
    @AnilChavan-rb2ws25 күн бұрын

    जमलेल्या माझ्या तमाम हिंदू मागच्या लोकसभा निवडणुकीत शब्द वापरला आणि आता देशभक्त याला आठवला आणि लोकसभा निवडणूक ह्या वेळी कळली की काय.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644326 күн бұрын

    राजाभाऊ वाजे हे वारकरी संप्रदायाचे आहेत. ते पांडुरंगाचे निसिम भक्त आहेत. ते सर्व जाती-धर्मियांवर प्रेम करणारे आहेत.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644326 күн бұрын

    या निवडणुकीत योग्य उमेदवारास मतदान केले नाही तर, पुन्हा 2029 पर्यंत महागाई, नोकरी-रोजगार, भ्रष्टाचार, हमीभाव, कर्जमाफी आणि कायदा-सुव्यवस्था या प्रश्नांवर उत्तर जवळपास नाही.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte206325 күн бұрын

    कडाडले का बरळले 😊

  • @maturamthokal5854
    @maturamthokal585425 күн бұрын

    एवढी लोक मोदींच्या सभेला पन न्हवती

  • @kalyanmore539
    @kalyanmore53926 күн бұрын

    उद्धव ठाकरे ग्रेट

  • @user-jz1dd1iv2l
    @user-jz1dd1iv2l26 күн бұрын

    फक्त आणि फक्त उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644326 күн бұрын

    नरेंद्र मोदी यांच्याकडे महागाई, नोकरी-रोजगार, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभाव याला उत्तर नाही.

  • @vitthalsangle1867
    @vitthalsangle186725 күн бұрын

    बाळासाहेब असते तर बोलले असते हॉस्पिटल ला बदली झाला उध्दव

  • @sandeeppendhari3819
    @sandeeppendhari381925 күн бұрын

    Salam vale kum uddhav

  • @sudhirkulkarni1726
    @sudhirkulkarni172626 күн бұрын

    हि देशाची बहुतेक पहिलीच निवड आहे

  • @nandinisart1937

    @nandinisart1937

    26 күн бұрын

    होय बहुतेक कारण एक देश एकच नेता असा कायदा मोदी करून हुकूमशाही चालु करत आहे.

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame946525 күн бұрын

    UBT चा फोटो लाऊन मते मिळत नाही.

  • @SantoshSakunde-oq4ww
    @SantoshSakunde-oq4ww26 күн бұрын

    जय महाराष्ट्र

  • @hanmantjadhav9249
    @hanmantjadhav924925 күн бұрын

    एकमेकांवर टीका करण्यापेक्षा सगळे एकत्र मिळून विकास केल्याने जमत नाही का

  • @user-oc8gg4eh1l
    @user-oc8gg4eh1l25 күн бұрын

    Raju 👍

  • @yashshrinagulkar5954
    @yashshrinagulkar595425 күн бұрын

    Mashal100

  • @riteshbhavsar5464
    @riteshbhavsar546425 күн бұрын

    Tuji layki nhi rahili maharaja cha nav ghaychi😂😂UBT

  • @muusa7298
    @muusa729825 күн бұрын

    Chivsena leader 😂 uudhhat bhau

  • @parmeshwarkadam324
    @parmeshwarkadam32425 күн бұрын

    चार जुन ला कळेल 😅

  • @ajayjadhav5946
    @ajayjadhav594626 күн бұрын

    उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल पेटणार

  • @legendbotgeming5012
    @legendbotgeming501225 күн бұрын

    ऐसे ही चिल्लाते रहो सब जगह

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar578925 күн бұрын

    दिल्लीचे दोन गुरू घंटाल. प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची काय नात आहे? भाजप ने स्पष्टीकरण द्यावे

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar847325 күн бұрын

    मोदींच्या मुंबई चा रोड show बघून विरोधी पक्षाचे धाबे दणाणले असून मुंबई च्या 5 जागा महायुती कडे जाणार आहेत. याचे उद्धव ठाकरे याना दुःख आहे. तुमची 25 वर्षे मुंबई महानगरपालिका होती, तुम्ही पण रोड show करायचा होता, कोणी तुम्हाला aadavale नाही. मोदी च्या रोड show ला गर्दी होते कारण मोदी सरकारने 10 वर्षात जनतेच्या हिताच्या योजना rabavalya आहेत म्हणुन म्हणून road show पाच तास चालला आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sagarpujare5186
    @sagarpujare518626 күн бұрын

    उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल 🚩🚩🚩

  • @user-uday297
    @user-uday29725 күн бұрын

    😂😂,,,😂😂😂😂😂10 varsh dolyat mirkut takal hotka tujhya

  • @KondibaMundhe-fn6le
    @KondibaMundhe-fn6le26 күн бұрын

    Modila MH madhe etkya sabha ka ghavya lagtat? Yacha arth bjp dar rahi hai?

  • @ravirajsonar4032
    @ravirajsonar403226 күн бұрын

    Maze ????? Hyache ksse kaay

  • @ramdaskadam4851
    @ramdaskadam485126 күн бұрын

    हिंदू शब्द आज वगळण्यात आला..म्हणजेच धर्मात॓राचा अर्धा विधी जवळपास आटोपला...😂😂😂.

  • @ashokgurav2830
    @ashokgurav283025 күн бұрын

    जोकर

  • @SantoshSakunde-oq4ww
    @SantoshSakunde-oq4ww26 күн бұрын

    राजा भाऊ वाजे यांना प्रचंड मतांनी विजयी करा मशाल

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644326 күн бұрын

    2024 ला INDIA गठबंधनचे सरकार आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आणि शेतीमालास हमीभाव देण्याचा कायदा करून अमलबजावणी करण्याचे वचन कांग्रेस सरकारने दिले आहे.

  • @user-wv8cm3dk8c
    @user-wv8cm3dk8c26 күн бұрын

    Mashal Vijay Hoyil Vishal 🎉

  • @user-wv8cm3dk8c
    @user-wv8cm3dk8c26 күн бұрын

    Topi Badal Nare Fekuji 🎉

  • @vinodbodne5461
    @vinodbodne546126 күн бұрын

    Op0ooqo0oooooooqoooooooooooooooooooooooop9oooooooooooooooqooooopppoooooppppp0o0p0ooop0o0opppp0ppppooooo0ppppoopopoq2sqqllllllllllwlllllllll2q1112

  • @SunilGadhari-ql1yp
    @SunilGadhari-ql1yp26 күн бұрын

    मशाल 💯%येणार साहेब

  • @UdayBirari
    @UdayBirari25 күн бұрын

    Pantpradhan mhanun jar uddhav sahebancha chehra goshti kela tar lok bharbarun mat detil.

  • @sadashivkharwal2479
    @sadashivkharwal247926 күн бұрын

    जय महाराष्ट्र जय भारत जय मोदी

  • @patilvijay36
    @patilvijay3625 күн бұрын

    Sushant rajput and disha saliyanche kay zale..

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644326 күн бұрын

    कांग्रेस सरकार मध्ये 1 किलोमीटर रस्ता बनवायला 18 कोटी खर्च येत असे. आता तो गडकरी यांना 250 कोटी रुपये खर्च येत आहे.

  • @sanjaygautame9465

    @sanjaygautame9465

    25 күн бұрын

    पुरावा द्या.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644326 күн бұрын

    कोणत्याही शेतीमालाला आणि दुधाला भाव नाही. मोदी सरकार दर वर्षी शेतकऱ्याचे लाखो रुपये नुकसान करून त्याच्या हातावर 6000 रुपये टेकवते.

  • @prashantdhande2539

    @prashantdhande2539

    26 күн бұрын

    गप रे गरीब😂

  • @pankajmehta9297
    @pankajmehta929725 күн бұрын

    wahi badi galti ho gayi....🤫🤫👍

  • @sachinadarkar4390
    @sachinadarkar439026 күн бұрын

    वा वा उद्धवजी.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644326 күн бұрын

    नितीन गडकरी यांनी वाहनचालकांचे दंड 10 पट केले. हे महा भयंकर आहे. बॅंकेत पैसे ठेवल्यास 15 ते 16 वर्षाला डबल होतात.

  • @KisanThombare-fi2kc
    @KisanThombare-fi2kc25 күн бұрын

    मशाल

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644326 күн бұрын

    कांग्रेस सरकार मध्ये 400 रुपयांना मिळणारे घरगुती गॅस सिलेंडर मोदी सरकार मध्ये 1100 रुपयांना झाले. मोदी सरकार मध्ये प्रत्येक गॅस सिलेंडर मागे 700 रुपये ज्यादा वसूल केले. मोदी सरकार मध्ये गॅस सिलेंडर मागे वर्षाला 8400 रुपये म्हणजेच 5 वर्षाला 42000 रुपये ज्यादा वसूल केले.

  • @shubhamofficial6997
    @shubhamofficial699726 күн бұрын

    उद्धव.बाळासाहेब.ठाकरे.मशाल.पेटणार.महाराष्ट्राचे.हिंदुहृदयसम्राट.

  • @sadashivkharwal2479
    @sadashivkharwal247926 күн бұрын

    संजय राऊत साहेब की जय जोपर्यंत संजय तर संजय राऊत साहेब आहेत तोपर्यंत शिवसेनेला विरोधकाची गरज नाही उद्धव साहेबांची वाट लावण्यात राऊत साहेबांचा फार मोठा हात आहे उद्धव साहेब फार चांगले आहेत मनाने हे आणि स्वभावाने पण राऊत साहेब उद्धवरांचे कान भरू भरू शिवसेना विरुद्ध काम करत आहेत जोपर्यंत राऊत आहे तोपर्यंत सेना जिंकू शकत नाही 😜

  • @sanjaygautame9465

    @sanjaygautame9465

    25 күн бұрын

    असा कानाने हलका आणि दूध खुला CM महाराष्ट्राला नको आहे.

  • @mohantile7174
    @mohantile717426 күн бұрын

    मशाल मशाल मशाल😅

  • @vitthalsangle1867
    @vitthalsangle186725 күн бұрын

    हिंदू ना विसरू नको

  • @shamrao2401
    @shamrao240125 күн бұрын

    तळघरातलं संपत आलंय आता त्याची चिंता लागली आता

  • @vitthalkarande1356
    @vitthalkarande135626 күн бұрын

    प्रियंका चतुर्वेदी कौन है

  • @mahadevdewade839
    @mahadevdewade83925 күн бұрын

    Maharashtra swabhimaani Uddhavji Thackeray brand only

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644326 күн бұрын

    10 साल से मोदीजी जुमले की बरसात कर रहे है।

  • @winfinithsureshbendre7909
    @winfinithsureshbendre790926 күн бұрын

    रेकॉर्ड ब्रेक सभा....... नाशिक जागा जिंकली... आताच... राजाभाऊ फिक्स

  • @yashaher8147
    @yashaher814725 күн бұрын

    Oudhav thakare tuhmall boal achi padhat wachal weer

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar281826 күн бұрын

    साहेब, खूप छान कडक 100% सत्य विचार .निच, खोटारडे बरबाद होणारच. फक्त मशाल

  • @KetanDamle-sw3ge

    @KetanDamle-sw3ge

    26 күн бұрын

    खोटारडे बरबाद होणार हे जर उबाठा नी ऐकल तर ठसका लागेल 😝😝😝😝

  • @jitendrachakane1683
    @jitendrachakane168326 күн бұрын

    😂

  • @user-wv8cm3dk8c
    @user-wv8cm3dk8c26 күн бұрын

    Fekuji - Be Akli la Fekun dhya 🎉

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame946525 күн бұрын

    जो पर्यंत मोदी 15 लाख देत नाही तो पर्यंत मोदी जी ना PM ची खुर्ची सोडू देणार नाही.

  • @vandanamashrani4012

    @vandanamashrani4012

    25 күн бұрын

    Correct 🎉😂❤

  • @parag7077
    @parag707726 күн бұрын

    ठाकरे👊👊 🚩🚩🐯🐯, एकटा लढतोय, मर्द🙏🙏

  • @sureshpower3415
    @sureshpower341526 күн бұрын

    तुम्हाला सगळे राजकारण साठी नाटक करत आहेत जनता जो निर्णय घेईल🎉🎉🎉🎉 मोदी पंतप्रधान होणार🎉🎉🎉🎉

  • @chandrakanttadage8420

    @chandrakanttadage8420

    26 күн бұрын

    मोदी दोन झटा आटा ने PM होणार, गुजरट्या

  • @Swamikrupa68

    @Swamikrupa68

    26 күн бұрын

    मोदी तडीपार होणारं महारष्ट्रदेशा तून

  • @APatil1234
    @APatil123426 күн бұрын

    कडाडले नाही रे, फडफडणारे (सत्तेविना तळमळणारे )

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644326 күн бұрын

    हम परिवार वाले है। हम परिवार वाले को वोट करेंगे। क्योंकि हमें फकीर नहीं बनना है। हमें हमारे बच्चे को फकीर नहीं बनाना है।

  • @shivajisalunke7063
    @shivajisalunke706326 күн бұрын

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤

  • @sandeeppendhari3819
    @sandeeppendhari381925 күн бұрын

    Nakali sena. Modi jindabad

  • @yashaher8147
    @yashaher814725 күн бұрын

    B j p sarkar fakth Modi sarkar

  • @prashantdhande2539
    @prashantdhande253926 күн бұрын

    फक्त टोमणे टोमणे, चोरले चोरले झाली सभा😂😂

  • @nandinisart1937

    @nandinisart1937

    26 күн бұрын

    आणि मोदी ची सभा जय श्री राम झ्हाली सभा विकास गेला तेल लावत

  • @sudamghadage951

    @sudamghadage951

    26 күн бұрын

    गद्दार गद्दार हे जनतेचेही तोंडपाठ झाले.

  • @shamrao2401
    @shamrao240125 күн бұрын

    पाकिस्तान धार्जिनी

  • @user-od2ew9tk3i
    @user-od2ew9tk3i26 күн бұрын

    फक्त किरकिर भाषण केल्याने देश चालत नाही.नकारात्मक विचारांनी पक्ष पुढे चालत नसतो.आमदारांचे न ऐकणारा मुख्यमंत्री देशातला एक नंबरचा मुख्यमंत्री होऊ शकतो का...???

  • @Rakesh_Parwadi.

    @Rakesh_Parwadi.

    25 күн бұрын

    Andhabhaktanchya budala mashalichi aag lagali.

  • @balkrishnachaudhari9423

    @balkrishnachaudhari9423

    25 күн бұрын

    माझं कुटुंब माझी जबाबदारी आणि तिसरी मातोश्री उभी करायची तयारी😂

  • @Rakesh_Parwadi.

    @Rakesh_Parwadi.

    25 күн бұрын

    @@balkrishnachaudhari9423 electoral bond var bol.

  • @user-od2ew9tk3i

    @user-od2ew9tk3i

    25 күн бұрын

    @@balkrishnachaudhari9423 भाजपशी खेटायला अगोदर घाबरले.मुंबई मनपा घोटाळे भाजप बाहेर आणतील या भितीने उद्धव ठाकरे गप्प राहिले.संधी मिळताच भाजपशी खेटायला शरद पवार यांची मदत घेतली.याला राजकारण म्हणतात का ??? शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन्ही पक्षांची वाट लागली उद्धव ठाकरे यांच्यामुळे.

  • @amulshedge9295
    @amulshedge929526 күн бұрын

    Uddhav. Saheb. ❤❤❤❤1

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame946525 күн бұрын

    मातोश्री 2 च्या तळघरात काय भरून ठेवलंय? काळजी त्याची आह़े.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644326 күн бұрын

    कांग्रेस सरकार मध्ये 1 लीटर पेट्रोल 55 रुपयांना मिळत होते. ते मोदी सरकार मध्ये 110 रुपयांना मिळायला लागले. दररोज 1 लीटर पेट्रोल खरेदी केले तरी मोदी सरकार मध्ये दररोज 55 रुपये ज्यादा वसूल केले जातआहे. मोदी सरकार मध्ये दर वर्षाला 20075 रुपये म्हणजेच 5 वर्षाला 100375 रुपये ज्यादा वसूल केले जात आहे.

  • @chhayasalgat8175
    @chhayasalgat817526 күн бұрын

    भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari942325 күн бұрын

    गोडसे साहेब विजयी भव यशस्वी भव आपकी बार 450 पार फिर एक बार मोदी सरकार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644326 күн бұрын

    कांग्रेस सरकार गोरगरीब कुटुंबास दरमहा 8500 रुपये आणि 10 किलो राशन देणार आहे. मौदी सरकार जाणार आहे.

  • @dattaramrane5754
    @dattaramrane575426 күн бұрын

    Tere bhashan me dam nahi he baile

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644326 күн бұрын

    नरेंद्र मोदी ने गरीबों के पैसो से उद्योगपतियों के 16,00,000 करोड रूपए कर्ज माफ किए। नरेंद्र मोदी ने किसान, मजदूर, कामगार, युवा, महिलाए के 1 रुपए भी कर्ज माफ नहीं किए।

  • @prashantdhande2539
    @prashantdhande253926 күн бұрын

    18 Seat वर देश बदलवतोय हा टोमणे सम्राट 😂😂

  • @ratiramshelke
    @ratiramshelke25 күн бұрын

    इंदूर हृदय सम्राटाच्या पोटी असा हिरा जन्मला त्यापेक्षा गारगोटी जन्मला आल्यासारखा दगड जन्माला आलाय

  • @devidasbarkade3051
    @devidasbarkade305126 күн бұрын

    पांचट

  • @alute431
    @alute43125 күн бұрын

    ठाकरेंनी आपली चिंता करावी. एक जरी चांगले काम केले असेल तर सांगावे. उलट संधी मिळाली तेव्हा मोगलाई सरकार दाखविले. आता संभाव्य वसुली बंद झाली म्हणून रडारड शिव्या टोमणे आगपाखड चालू आहे.

  • @anitatharewal846
    @anitatharewal84626 күн бұрын

    उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @alberteinstein9402
    @alberteinstein940226 күн бұрын

    Dokyavar padla hota ki kay?

  • @AnilChavan-rb2ws
    @AnilChavan-rb2ws25 күн бұрын

    साधा एसटी संप नाही सोडवता आला 250 मराठी एसटी कामगार एसटी टपावर काही जणांनी गळफास लावून आत्महत्या केल्या आणि एडझव बोलतय मी सरकार ...चालवणार...😂😂😂😂

  • @ProudIndian2020
    @ProudIndian202026 күн бұрын

    कडाडले..ते पण उबाठा.😂क्या मस्त जोक मारा रे

  • @genx6619
    @genx661926 күн бұрын

    पेंग्विन हा सर्वात मोठा बेशरम आहे

  • @sandeeppendhari3819
    @sandeeppendhari381925 күн бұрын

    Har har modi ❤ jindabad

  • @suhaskale9864
    @suhaskale986426 күн бұрын

    तु तुझं बोल आम्हाला माहित आहे

  • @shankargolesar7159
    @shankargolesar715926 күн бұрын

    उद्धव ठाकरे विजयी होणार

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644326 күн бұрын

    आज रावण "जय श्रीराम" च्या घोषणा देत समाजात फिरत आहेत.

Келесі