मुंबईत महायुतीचं टेन्शन का वाढलं, सेना-भाजपचे 8 आमदार धोक्यात का? | Mahayuti MLAs in Danger | Lokmat

मुंबईत महायुतीचं टेन्शन का वाढलं, सेना-भाजपचे 8 आमदार धोक्यात का? | Mahayuti MLAs in Danger | Lokmat
#mumbai #mahayuti #shinde #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 257

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh206023 күн бұрын

    शेलार आणि दरेकर हे नेस्तनाबूत झाले पाहिजे मुंबईकरांनो उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची ईज्जत तुमच्या हातात आहे👉

  • @sudhirtagare7410

    @sudhirtagare7410

    23 күн бұрын

    Hindu votes are divided Congress is using undue advantage to discrmination between the Hindus.It is not question of Shivsena BJP and MNS it is the question of unity of Hindus is must and nation first.

  • @blackblack1553

    @blackblack1553

    23 күн бұрын

    कोणी हिंदूंचे पण नाहीत आणि मराठ्यांचे पण नाहीत, उद्धव ठाकरेंनी ट्रांझिट कॅम्प मधील मराठी, एसटीचे विलीनीकरण वा आजारातून उठल्यावर ती आत्महत्या केलेल्या कामगारांना एका शब्दाने श्रद्धांजली वाहिली नाही. काँग्रेसने 2% च्या वरती आयएएस आयपीएस मुस्लिम भरले नव्हते भाजप सरकार ने उर्दूतून परीक्षा घेऊन 10% पर्यंत आयएएस भरले, मुद्रा योजना 38% पीएम आवास योजना 40% आदिवासींसाठी काय केले भाजपने? मुस्लिमांचे तुष्टीकरण भाजपला एकही मत मिळाले नाही😂😂😂

  • @subhashgaikwad439

    @subhashgaikwad439

    23 күн бұрын

    😮😢😢😢😮😢😢😢😢😮😮😮😢😢

  • @Mayur-88

    @Mayur-88

    23 күн бұрын

    शेलार आणि दरेकर नाही येत रे भावा 😅

  • @powerofvideos9518

    @powerofvideos9518

    23 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde470823 күн бұрын

    अशिश शेलार यांनी संन्यास घेतला पाहिजे वचन पाळलं पाहिजे हिमालयात जाऊन बसावे.

  • @abhijitraut9505
    @abhijitraut950523 күн бұрын

    मुंबई मध्ये शिवसेना ठाकरे चे खुब आमदार येणार

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete763323 күн бұрын

    INDIA आघाडी येणार ❤

  • @beyondthelines6071

    @beyondthelines6071

    23 күн бұрын

    Amhalahi vatat😂😂😂 As sarkar bghaychi, khichadi wal

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad949923 күн бұрын

    शेलार दरेकर कदम भातखळकर पडले पाहिजेत

  • @uddhavvyas2389

    @uddhavvyas2389

    23 күн бұрын

    ह्यांना सर्वात पहिले फडणवीस साहेब ह्यांनी फक्त कोपऱ्यात बसवून ठेवले पाहिजे फक्त भाजपाचे नेते सांगतील तीच कामे हयानी करावित अशाच सज्जड दम दिला पाहिजे मग भाजपाला महाराष्ट्रात सुगीचे दिवस येतीलच नाही तर काही खरे नाही

  • @shwetasawant4692

    @shwetasawant4692

    23 күн бұрын

    शेलार दरेकर च माहित नाही पण भातखळकर चा कार्यक्रम कांदिवली कर नक्की करणार

  • @kundantayade1146

    @kundantayade1146

    23 күн бұрын

    Bar mag padu tyana

  • @abhijitraut9505
    @abhijitraut950523 күн бұрын

    शेलार फक्त शिवसेना ठाकरे मुळे आमदार झाला होता

  • @ashokshambharkar1063

    @ashokshambharkar1063

    23 күн бұрын

    Bogas visheshan. Translate to Marathi (United Kingdom)

  • @user-qn8mc2rj3d

    @user-qn8mc2rj3d

    22 күн бұрын

    छक्का आशिष शेलार

  • @satishjadhav4388
    @satishjadhav438823 күн бұрын

    पत्रकार साहेब एकनाथ शिंदे यांनी स्वताचे राजकीय ताकद, वजन वाढवण्यासाठी भाजपाचे काही उमेदवार पराभूत केले अशीच चर्चा भाजपच्या गोटात चालू झाली आहे

  • @shivaniurunkarwaval1455
    @shivaniurunkarwaval145523 күн бұрын

    बीजेपी आणि शिंदे नकोच आम्हाला महाराष्ट्रामध्ये

  • @vasantghadi4980
    @vasantghadi498023 күн бұрын

    छान विश्लेषण साहेब जयमहाराष्ट्र

  • @sureshphad4264
    @sureshphad426423 күн бұрын

    शेलार चा करेक्ट कार्यक्रम होईल.. 😂😂

  • @shivaniurunkarwaval1455
    @shivaniurunkarwaval145523 күн бұрын

    आशिष शेलार नकोच 😢मुंबई महाराष्ट्र त

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk23 күн бұрын

    भाऊ अमोल किर्तीकर निवडून आलेत ,चिटींग झालीय,सत्तेचा गैरवापर केलाय

  • @gulshanshaikh9498

    @gulshanshaikh9498

    23 күн бұрын

    👍

  • @Raj-sq2io

    @Raj-sq2io

    23 күн бұрын

    नाही EVM मुळे ?

  • @user-kc5gf4go2j

    @user-kc5gf4go2j

    14 күн бұрын

    तुमच्या मताशी सहमत आहे

  • @purveshbhoir7729

    @purveshbhoir7729

    3 күн бұрын

    ईव्हीएम, ई डी, सी बी आय ,पोलिसांच्या खोट्या केसेस ,कालाधन, इलेक्शन कमिशन हुकूमशाही यांच्या जोरावर नारायण राणे, नाऱ्या म्हस्के , पालघर सावरा, कल्याण, सातारा, अमोल कीर्तिकर अशा अनेक जागा भाडखाव भिकारचोट जणता पार्टी ने खाल्या.

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant816823 күн бұрын

    😂😂 ऐकपण निवडून येणार नाही आम्ही पाडणारच😂😂

  • @gulshanshaikh9498

    @gulshanshaikh9498

    23 күн бұрын

    🙏👍

  • @gorakhgole3487

    @gorakhgole3487

    23 күн бұрын

    घरातले एकतात का

  • @swapnilsawant8168

    @swapnilsawant8168

    23 күн бұрын

    @@gorakhgole3487 तुझ्या घरचा अनुभव वाईट दिसतोय

  • @arunkad56
    @arunkad5623 күн бұрын

    सर खुप. समजावून सांगितले त्या बद्दल. धन्यवाद 🙏

  • @user-kc5gf4go2j

    @user-kc5gf4go2j

    14 күн бұрын

    होय तुम्ही बरोबर बोलता

  • @sureshmane631
    @sureshmane63123 күн бұрын

    महायुती राज्यात सर्वत्र पराभूत होणार आहे.

  • @anitatharewal846
    @anitatharewal84623 күн бұрын

    कुनिच निउदुन येनार नाही मिन्दे गटाचे सन्यास घ्यावा त्यानी

  • @BashirKakar-yg7vi
    @BashirKakar-yg7vi23 күн бұрын

    जय महाविकास आघाड़ी

  • @marutimadane4126
    @marutimadane412623 күн бұрын

    एकदम सटीक विश्लेषण,,, साहेब 👌👌💐💐फारच सविस्तर,,, आणि मुद्देसूद माहिती दिली,, धन्यवाद,,, 🙏💐

  • @johnjadhav2019
    @johnjadhav201923 күн бұрын

    नहीं मोदी लाट बोलूच नका साहेब मोदी मोदी. विसरली जनता.

  • @satishsawant5409
    @satishsawant540923 күн бұрын

    हे सगळेच गुजराती बेन पडतील ....शभर टक्के

  • @ashokhinge5227
    @ashokhinge522723 күн бұрын

    महायुतीने विधानसभा निवडणुकाचं लढवु नयेत!

  • @anitatharewal846
    @anitatharewal84623 күн бұрын

    उद्धव ठाकरे जिंदा बाद🎉🎉🎉🎉🎉

  • @herovbp
    @herovbp23 күн бұрын

    'लोकसभे'चा धडा... 'विधानसभे'साठी अभ्यासावा! 👌🏻👌🏻

  • @HemantGondhali
    @HemantGondhali23 күн бұрын

    सर मुबंईतील आपण मतदार सघांतील सविस्तर माहिती दिलीत धन्य वाद, पुढे उमेदवार काेण बडंखाेरी याच्यावर सुद्धा अवलबुन आहे,

  • @sujeetgarud
    @sujeetgarud23 күн бұрын

    खूप छान विश्लेषण केले आहे धन्यवाद🎉❤

  • @jiteshkorgaonkar8578
    @jiteshkorgaonkar857823 күн бұрын

    साहेब हा डाटा कुठे भेटेल प्रत्येक विधान सभा मतदार संघा तून कोणाला किती लीड भेटला त्याचा?

  • @anilkore3100
    @anilkore310023 күн бұрын

    महत्वपूर्ण बातमी

  • @sanmitratidake1818
    @sanmitratidake181823 күн бұрын

    सर हा result past आहे. Kiti project Gujrat मध्ये nele त्यावर amhi voting करणार.

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs23 күн бұрын

    जबरदस्त

  • @pandurangjagtap9123
    @pandurangjagtap912323 күн бұрын

    छान.अगदी बरोबर

  • @ashokshingare7859
    @ashokshingare785923 күн бұрын

    छान‌ माहिती दिली साहेब ‌

  • @Kambale3115
    @Kambale311523 күн бұрын

    सविस्तर माहिती दिली बरोबर आहे, आता कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल ते पण सांगा

  • @ajaymhatre2457
    @ajaymhatre245723 күн бұрын

    असे विश्लेषण क्वचितच पाहायला मिळते खुप आवडते

  • @narendrasinganjude6766
    @narendrasinganjude676623 күн бұрын

    Good wrk

  • @vinodjade5268
    @vinodjade526823 күн бұрын

    VidhanSabha Madhe Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena Zindabaad 🚩 M V A Victorious In 2024.

  • @user-uk7cg7xw6t
    @user-uk7cg7xw6t23 күн бұрын

    Good vishleshan kartay sir..💯💐👍

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan381323 күн бұрын

    अहो साहेब महायुतीचे 17 खासदार जिंकले आहेत, 1 खासदार मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ म्हणजेच या खासदारांच्या मतदारसंघात 17×6=102 आमदार महाराष्ट्रात निवडून येतील, आणि महाविकास आघाडीचे खासदार 31 म्हणजेच 31×6=186 विधानसभा मतदारसंघ 288 जागेचे महायुती 17×6=102 आणि महाविकास आघाडी 31×6=186 म्हणजे 145 बहुमताचा आकडा महाविकास आघाडी पार करणार

  • @sanjaykadam9445
    @sanjaykadam944523 күн бұрын

    Atishay Chan vishleshan

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete763323 күн бұрын

    छान विश्लेषण ❤ ❤

  • @pramodtambe4600
    @pramodtambe460022 күн бұрын

    याचा अर्थ गुजराती लोकं फक्त गुजराथी माणसालाच मते देतात पण मराठी माणूस मराठी माणसाला मत न देता गुजराथ्यांनाही देतो

  • @dattakangule3624
    @dattakangule362423 күн бұрын

    अहो या आशिसशेलारांच डिपाजिट जप्त होणार आहे

  • @Techgamerz824
    @Techgamerz82423 күн бұрын

    लोकसभचे मतदान चा निकष हा विधान सभाच्या मतदान ला लागू शकत नाही.. हा निकष चुकीचा आहे याचे उदाहरण साठी दिल्ली, पंजाब चा निकाल बघा..

  • @jayantpatel4176
    @jayantpatel417623 күн бұрын

    Very nice Information. Once again thanks a lot

  • @WamanYewale-rz4ey
    @WamanYewale-rz4ey23 күн бұрын

    Chan abhyas

  • @kiranbawdane5228
    @kiranbawdane522823 күн бұрын

    योग्य आहे.

  • @raghurammaski1176
    @raghurammaski117623 күн бұрын

    Chan video saheb. Jai maharashtra 👍🙏

  • @rajeshlohana1747
    @rajeshlohana174723 күн бұрын

    छान बात्मी

  • @BanduRatnaparki
    @BanduRatnaparki23 күн бұрын

    आघाडीची सीट वाढतील

  • @bhai1122
    @bhai112223 күн бұрын

    प्रधानमंत्री तो नितिन गडकरी साहब या शिवराज सिंग ही बनना चाहिए फेकू नहीं 👍💐💐

  • @sanjayparihar5421
    @sanjayparihar542123 күн бұрын

    लोकसभा आणि विधानसभा हया दोन्ही निवडणुका वेगळ्या आहेत...

  • @yogesharadhye8948

    @yogesharadhye8948

    23 күн бұрын

    Modi saathi matadan hote Vidhansabhela wegale matadaan honar

  • @alifrey20
    @alifrey2023 күн бұрын

    Excellent briefing

  • @sudhirdesai9936
    @sudhirdesai993623 күн бұрын

    उत्तम विश्लेषण!! Hope many more fm you.

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar287923 күн бұрын

    खूप छान माहिती.

  • @bookssummary1290
    @bookssummary129023 күн бұрын

    मराठी टक्का घटला ऊपरे वाढले

  • @ggonsalves1858

    @ggonsalves1858

    23 күн бұрын

    ते वाढायला मराठी माणूसच जबाबदार

  • @sachinligade7372
    @sachinligade737223 күн бұрын

    Perfect analysis ....

  • @rkk36064
    @rkk3606423 күн бұрын

    खूप छान विश्लेषण केले आहे.

  • @arjunsanap8875
    @arjunsanap887523 күн бұрын

    लोकसभा निवडणूकीसाठी मोदी ला मतदान करणारे पंधरा ते वीस टक्के मतदान करणारे आहे.ते विधानसभा निवडणुकीत आघाडी ला मतदान करणार.हि सत्य परिस्थिती आहे

  • @kalurambhoskar567
    @kalurambhoskar56723 күн бұрын

    विधानसभेला भाजपाचा शिंदेचा सुपडा साफ करायचा आहे

  • @RupeshBhosale-ej6zg
    @RupeshBhosale-ej6zg23 күн бұрын

    छान विश्लेषण

  • @laxmankharat4132
    @laxmankharat413223 күн бұрын

    Uttam

  • @madanshinde7093
    @madanshinde7093Күн бұрын

    अगदी बरोबर

  • @sureshnigade-deshmukh1948
    @sureshnigade-deshmukh194816 күн бұрын

    छान व अभ्यासपूर्ण विश्लेषण.!!

  • @arunoparnav3659
    @arunoparnav36599 күн бұрын

    अस खरं खरं सांगत चला धन्यवाद

  • @vasantraut2998
    @vasantraut299818 күн бұрын

    अप्रतिम माहिती. धन्यवाद. 😊😊

  • @Morem24
    @Morem2423 күн бұрын

    Very informative video. Thanks

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai459523 күн бұрын

    शेलार व दरेकर जास्त बोलतात शिवसेनेमुळे पूडे आले ठकरे साहेबांना दुखवणे म्हणजें बाळासाहेबांना दुखवले या पूढे जिंकण कठिण

  • @gkulkarni8976

    @gkulkarni8976

    23 күн бұрын

    Doghana pada shelar pahile padale pahijet

  • @vijayjagtap828
    @vijayjagtap82823 күн бұрын

    Excellent

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire23 күн бұрын

    उगाच जनतेच्या मनात काही पेरु नका

  • @yashawantgaonkar5473
    @yashawantgaonkar547323 күн бұрын

    सुंदर विसलेशन.

  • @user-mk1ge2nm1l
    @user-mk1ge2nm1l23 күн бұрын

    मस्त

  • @udhavsundrraodasharathe5378
    @udhavsundrraodasharathe537823 күн бұрын

    एकही निवडुन येणार नाही

  • @sankybhoy3202
    @sankybhoy320223 күн бұрын

    महायुतीचा आघाडी हा अमराठी आणि गुजराती लोकांकडूं भेटलाय

  • @nitinmore4296
    @nitinmore429623 күн бұрын

    बिजेपी शिंदेचे आमदार पडणार आहेत

  • @user-so2oh8gk8x
    @user-so2oh8gk8x23 күн бұрын

    साहेब लोकसभा व विधान सभा ह्यामधे फार फरक असतो

  • @yogesharadhye8948

    @yogesharadhye8948

    23 күн бұрын

    Hoy tenva Modi hote

  • @prathmeshkasare138
    @prathmeshkasare13823 күн бұрын

    भाजप मुक्त महाराष्ट्र 2024.

  • @riyajbagwan5513
    @riyajbagwan551314 күн бұрын

    फार छान

  • @navinraut5931
    @navinraut59313 күн бұрын

    छान विश्लेषण.

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane677123 күн бұрын

    6 लोकसभेचे असे विश्लेषण करा detail

  • @rajcreationshinde1553
    @rajcreationshinde155323 күн бұрын

    शिक्षणाचा घोळ केला

  • @raks0576
    @raks057623 күн бұрын

    आघाडी असणारे नेत्यांची जागा ही गुजरात बहुल जागांवर दिसतोय.

  • @sunilgangurde9916

    @sunilgangurde9916

    22 күн бұрын

    Hoy Parag shah Mihir Kotecha lodha Thakur Sangar

  • @rameshshingne6431
    @rameshshingne643111 күн бұрын

    मुंबई कर सुज्ञ आहेत,जय महाराष्ट्र

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi137723 күн бұрын

    👍👍👍👍👍👍

  • @chandrakantdighe6594
    @chandrakantdighe659423 күн бұрын

    पत्रकार महाशय २०१९ एकत्रित सेना बरोबर होती. आता तशी परिस्थिती नाही. वर्षा गायकवाड खासदार म्हणून निवडून आल्या आहेत निकम हरले आहेत.

  • @ahmedshaikh1924
    @ahmedshaikh192423 күн бұрын

    Sanjay Dina patil bhau la nivdun annya sathi Abu asim azmi cha Nahi amhi Muslim ni ha nirnay ghetla Ani midyn aektra bhajpa virudh mva Che ummidwar Sanjay Dina patil La nivdun anla Muslim vote mude Sanjay bhau nivdun aalet aata vindhan sabha madhe pan mva aghadi Che ummidwar nivdun yein Ani bhajap mahatastrat Un tadipar done OK 👍

  • @ahmedshaikh1924
    @ahmedshaikh192423 күн бұрын

    Ani ram kadam pan padnar aata vindhan sabha nivdnuk 2024 maddhe

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy16 күн бұрын

    विश्लेषण चांगल केलेत पण लोकसभा व विधानसभा व महापालिका वेगवेगळ्या मुद्यावर लढली जाणार आणि ते मुद्दे काय आहेत वयल्यास ठाऊक ???????

  • @prashantkamble19
    @prashantkamble1914 күн бұрын

    राम्या कदम आणि अशा शेलार हे पडले पाहिजे फक्त

  • @user-yz2ff4qn4l
    @user-yz2ff4qn4l23 күн бұрын

    Nicwinformation

  • @sarjeraokamble6196
    @sarjeraokamble619623 күн бұрын

    लोकसभा व विधानसभा पूर्ण पणे अलग आहेत

  • @bharatjadhav1433
    @bharatjadhav143318 күн бұрын

    साहेब लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत खुप फरक असतो

  • @yujitmore3709
    @yujitmore370919 күн бұрын

    विधानसभेला अवघड आहे...

  • @JenuWrwte-nw3fl
    @JenuWrwte-nw3fl23 күн бұрын

    लय बहादुर आमदार आहेत हो हयांचे 🙏

  • @sitaramnikam9586
    @sitaramnikam958623 күн бұрын

    MVA must decide to contest Assembly Election Unitedly i. e Congress, NCP-S- Pawarsaheb, and UBT-Shivsena without quarelling on the issue of division of seats so that entire seats of MVA will win the Assembly Election with Jumping MAJORITY in Maharashtra thereby throwing away reign of BJP i. e Bharatiy Jhutha Party.

  • @pandurangnagoraosontakke914
    @pandurangnagoraosontakke91423 күн бұрын

    नव्वद दिवसात भरपूर घडामोडी होतील

  • @sushantsinhraje5028
    @sushantsinhraje502822 күн бұрын

    आज लीड आहे म्हणजे आमदार होतील असे मला वाटत नाही

  • @majidpanhalekar1925
    @majidpanhalekar192523 күн бұрын

    कुळकर्णी साहेब सुंदर सादरीकरण.......

  • @vyankateshdeshpande1478
    @vyankateshdeshpande147821 күн бұрын

    झाले नरेतिवे सेट करणे सुरु....

  • @dilipshinde4001
    @dilipshinde400123 күн бұрын

    कोकण

  • @sanjaykatkar9207
    @sanjaykatkar920723 күн бұрын

    उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @babangaikar2791
    @babangaikar279123 күн бұрын

    एकमेकांसमोर कोण उमेद्वार आहेत आणि वंचित प्रत्यक्षपणे कोणासोबत आहेत यावर बहुतेक गृहीतके अवलंबून राहील.

Келесі