तुकाराम तुकाराम | नाम घेता काफे यम | tukaram tukaram | naam gheta kafe yam | कल्पेश जाधव | kalpesh

Музыка

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
6] हार्मोनियम मित्र - 34
chat.whatsapp.com/HYgYvyOIyq2...
7] हार्मोनियम मित्र - 35
chat.whatsapp.com/HUeEkgMt63V...
__________________________________________________________
topic cover :-
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम
तुकाराम तुकाराम
नाम घेता कापे यम
तुकाराम तुकाराम नाम घेता काफे यम
तुकाराम नाम घेता कापे यम
तुकाराम तुकाराम नाव घेता कापे यम
तुकाराम
नाम घेता काफे यम
तुकाराम बीज
तुकाराम महाराज आरती
तुकाराम महाराजांचे अभंग
तुकाराम महाराज अभंग
नाम घेता
tukaram tukaram naam gheta kape yam
tukaram tukaram
tukaram tukaram nam gheta kape yam
tukaram tukaram nam gheta kafe yam
tukaram tukaram naam gheta kafe yam
tukaram tukaram naam gheta kape yam abhang
tukaram tukaram naam gheta
tukaram tukaram naam gheta kape yam harmonium notation
tukaram tukaram nam gheta kape yam abhang
tukaram tukaram nam gheta kape yam lyrics abhang
naam gheta kafe yam
tukaram tukaram nam gheta kape yama
tukaram tukaram nam ghta
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
#kalpeshjadhavharmoniunmitra
#marathibhajan
#harmoniumnotations
#navinabhang
#abhangwani
#कल्पेशजाधवअभंग
#हार्मोनियमनोटेशन
#मराठीभजन
#नवीनअभंग
#अभंगवाणी
#संतवाणी

Пікірлер: 122

  • @santoshthorat6588
    @santoshthorat65883 жыл бұрын

    Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram

  • @vishwanathshetage103
    @vishwanathshetage1032 жыл бұрын

    सास्टांग दंडवत कल्पेश माऊली

  • @rajumarathe3785
    @rajumarathe37853 жыл бұрын

    Atishay Sundar saadrikarn

  • @gangaaanadeore6455
    @gangaaanadeore64552 жыл бұрын

    जय हरी माऊली

  • @bhagwanbodke7329
    @bhagwanbodke73293 жыл бұрын

    रामकृष्ण हरि मावलि तुकाराम तुकाराम नाम घेता कापे खुप सुंदर

  • @sulochanahingamire5589

    @sulochanahingamire5589

    3 жыл бұрын

    Chan. Swan ahe

  • @bagajikale3446
    @bagajikale34463 жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sunilgaikwad7135
    @sunilgaikwad71353 жыл бұрын

    खुप खुप छान अंभग सर

  • @sangitahipparkar2389
    @sangitahipparkar23893 жыл бұрын

    खुप सुंदर आहे आभंग

  • @vitthalkale8866
    @vitthalkale88663 жыл бұрын

    खुपच छान जय हरी माऊली विठठल काळे मु टाकळी ता परांडा जिउस्मानाबाद 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagyeshreepatil4492
    @bhagyeshreepatil44923 жыл бұрын

    जय हरी माऊली छान प्रबोधन दिलात सर धन्य धन्य तुकाराम राम कृणः हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम 💐💐🏵🏵🏵🙏🙏❤❤

  • @radheshyamshegokar8184
    @radheshyamshegokar81843 жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली माझ्याकडून कोटी कोटी

  • @dkkhandekar8791
    @dkkhandekar87913 жыл бұрын

    mast aahe abhang

  • @ashokjadhav3928
    @ashokjadhav39282 жыл бұрын

    फार सुंदर अभंग वाणी धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌

  • @santoshkadamsinger4821
    @santoshkadamsinger48213 жыл бұрын

    खूपच सुंदर

  • @rahulawaghade7436
    @rahulawaghade74363 жыл бұрын

    Khup sundar sir

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal88682 жыл бұрын

    खूप गोड आवाज पेटी वादन छान

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram3 жыл бұрын

    सर खुपच छान असा राग दिला आणि भाव आथॅ ही खुप छान समजावून सांगितले खरोखर नामात ताकद आहे 🙏🙏

  • @balajibhosale4278
    @balajibhosale42783 жыл бұрын

    खूप खूप छान माऊली, तुमच्या आवाजाला खरच तोड नाही अप्रतिम आवाज आहे 👌👍🌹🙏

  • @rajarampatil3210

    @rajarampatil3210

    2 жыл бұрын

    9

  • @surekhakhadbade352
    @surekhakhadbade3523 жыл бұрын

    Khup Chan sir

  • @vedantsagar8971
    @vedantsagar89713 жыл бұрын

    संताच्या कृपेने ... संतासाठी साठी । जिसका मृत्यु का भय चला गया ।ऐसे निर्भय व्यक्ति ही मुक्ति की राह पर चल सकता । सन्त तुकाराम

  • @bapudhuri9997
    @bapudhuri99973 жыл бұрын

    खूप सुंदर, वेगळी चाल, वेगळा राग, अप्रतिम, धन्यवाद माऊली💐💐💐💐💐💐🙏

  • @navanathrajarupe8541
    @navanathrajarupe85413 жыл бұрын

    Khup khup chhan guru mauli

  • @ganeshtathurkar7796
    @ganeshtathurkar77963 жыл бұрын

    खूप छान माऊली 🙏🌹

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar5023 жыл бұрын

    सुंदर तुकोबारायांची ही आरती आहे हिला बंदी होती तिला सुप्रीम कोर्टाने 2010मध्ये निकाल देऊन ही आरती आता नियमित वरी मध्ये मतली जाते सुंदर संगीत सुप्रभात सर धन्यवाद 👍🙏🙏🙏🙏🙏

  • @mohansawant2216
    @mohansawant22163 жыл бұрын

    Khoop khoop sunder jai shree ram🙏🙏🙏

  • @abhijitrajput1514
    @abhijitrajput15142 жыл бұрын

    Jai Jai Ram Krishna Hari 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @jagannathkalje7854
    @jagannathkalje7854 Жыл бұрын

    अप्रतिम भजन जय जय राम कृष्ण

  • @namdevpawar5374
    @namdevpawar53743 жыл бұрын

    खूपच छान गायन आहे अर्थात तुमचे अभंगावरील मार्गदर्शन छानच आहे

  • @sunilkirve1867
    @sunilkirve18672 жыл бұрын

    खुप खुप छान👏✊👍

  • @nagmanimattamwad9378
    @nagmanimattamwad93782 жыл бұрын

    Chan abhang maharaj

  • @namdevjadhav8785
    @namdevjadhav87853 жыл бұрын

    खूप छान भैरवी चाल

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni96293 жыл бұрын

    गुरूदेव, खूप सुंदर चाल.भैरवी दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @sangitaBhalerao-js4hk
    @sangitaBhalerao-js4hk3 жыл бұрын

    खुपच सुंदर अभंग 👌👌💐💐💐🙏

  • @vishwaspatil1932
    @vishwaspatil19323 жыл бұрын

    स्केल काळी ४ निवडली खूप सुंदर 🙏🙏🙏🙏

  • @prathameshbukam1566
    @prathameshbukam15663 жыл бұрын

    Khup masttt

  • @bhartimhasane9851
    @bhartimhasane98513 жыл бұрын

    Very nice sir.suprabhat

  • @vilasgade5727
    @vilasgade57272 жыл бұрын

    Atishay sundar gayn

  • @rohinimahale1003
    @rohinimahale10033 жыл бұрын

    राम कृष्ण हरी

  • @urmilabagate1681
    @urmilabagate16813 жыл бұрын

    🙏🏻🌹🌹🌹 khup sundar Abhang

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate6743 жыл бұрын

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @sanjayshelar8968
    @sanjayshelar89683 жыл бұрын

    भन्नाट ,माऊली

  • @pankajsonawane4648
    @pankajsonawane46482 жыл бұрын

    Khup khup chhan

  • @dnyaneshwargore7776
    @dnyaneshwargore77763 жыл бұрын

    आपलं कार्य फार आभारी जय हरी

  • @badrinarayanjangalepatil
    @badrinarayanjangalepatil2 жыл бұрын

    सर्वांच्या मरणाचा आनंद व्यक्त करणारा यम तुकाराम म्हणताच घाबरतो 👌👌👌👌👌👌

  • @k.k.bharude3576
    @k.k.bharude35762 жыл бұрын

    असे अभंग ऐकल्यावर मनुष्याची 24 तासांपैकी 10 मिनीट भक्ती घडते आजच्या युगात कुणाला भक्ति करण्यास वेळ नाही त्यामुळे किमान दिवसातून अशी 10 मिनीट भजन करावे असा यातून समाजाला उपदेश घडवतो 🙏श्री गुरुदेव 🙏

  • @avinashsawant5187
    @avinashsawant51872 жыл бұрын

    Mast 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌

  • @pravindongare4344
    @pravindongare43443 жыл бұрын

    🙏

  • @santoshthorat6588
    @santoshthorat65883 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaypatil8642
    @sanjaypatil86423 жыл бұрын

    खूप छान सर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sachinsaste3898
    @sachinsaste38983 жыл бұрын

    👏🙏👌👌धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @sunita_more_
    @sunita_more_5 ай бұрын

    👌👌छान आवाज व छान गायन अप्रतिम सर

  • @meetbangar3677
    @meetbangar36773 жыл бұрын

    राम कृष्ण हरी खूप छान

  • @ramharirode9359
    @ramharirode93593 жыл бұрын

    1 no

  • @madhukarambade2570
    @madhukarambade25703 жыл бұрын

    🚩🚩🚩 🙏 🚩🚩🚩 ।। अभंग ।। शांति एकमेव । विश्वाचा आधार । करू या निर्धार । ठेऊ शांति ।। 1 ।। धर्म सकळांचा । खरा शांति होय । शांति नसे प्रिय । ऐसा कोण ।। 2 ।। शांति जपण्यात । आहे मानवता । अन दानवता । अशांतीत ।। 3 ।। मानवतेचे या । प्रेमचि हे मर्म । प्रेम विश्वधर्म । आचरावा ।। 4 ।। सांगे बायबल । गीता नि कुरान । करा अनुसरण । प्रेम एक ।। 5 ।। ठेवावा प्रेमाचा । नित्य व्यवहार । नच ढळणार । शांति कदा ।। 6 ।। निष्प्रेम जनांचा । करावा अव्हेर । आत नि बाहेर । नसो भिन्न ।। 7 ।। सत्यासी म्हणावे । सदोदित सत्य । तैसेचि असत्य । असत्यासी ।। 8 ।। समजोनि घ्यावे । ठेऊ नये हेका । चालावे विवेका । धरोनिया ।। 9 ।। उलट चालता । भांडणचि होणे । उलट चालणे । योग्य नोहे ।। 10 ।। काही जन मात्र । चालती उलट । राहते संकट । जगावरी ।। 11 ।। अद्याप आम्हीच । झेलला अन्याय । योग्य घेणे न्याय । लढोनिया ।। 12 ।। वाढवोनि शक्ति । व्हावे संघटित । साधावे उचित । शांतिकार्य ।। 13 ।। शास्त्रसार प्रेम । रक्षणार्थ शास्त्र । हाती घेणे शस्त्र । कर्तव्यचि ।। 14 ।। शस्त्रास्त्र हे हवे । हिंसेसी टाळाया । हवे हे कळाया । आता तरी ।। 15 ।। साईपदरज म्हणे । धरोनिया धैर्य । करू देशकार्य । उचितसे ।। 16 ।। ।। शुभं भवतु ।। 🚩🚩🚩 🙏 🚩🚩🚩

  • @surajpachare5636

    @surajpachare5636

    3 жыл бұрын

    या ओव्या तुम्ही स्वतः लिहिल्या का ?

  • @rajendraiad1365
    @rajendraiad13653 жыл бұрын

    खुप छान बुवा

  • @dagapawar9979
    @dagapawar99792 жыл бұрын

    खुप छान भैरवी राग

  • @nitinrashivate6482
    @nitinrashivate64823 жыл бұрын

    Khup chan mauli..

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade15763 жыл бұрын

    खुप छान अभंग आहे तुमच्या आवाजाला तोडच नाही अप्रतिम 👌👌🙏🙏🙏🙏

  • @user-xh7dv1pw6n
    @user-xh7dv1pw6n2 жыл бұрын

    कल्पेश भाऊ तुम्हाला तुमच्या आवाजाला कोटी कोटी पर णाम

  • @walmikbagul5150
    @walmikbagul51503 жыл бұрын

    😍😍khup khup chhaan sir

  • @bagaldigambar
    @bagaldigambar2 жыл бұрын

    खूप सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anilkengar4838
    @anilkengar48383 жыл бұрын

    सर खूप छान

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan717210 ай бұрын

    रामकृष्ण हरी

  • @gumphakhedkar9224
    @gumphakhedkar92243 жыл бұрын

    खूप छान

  • @rushikeshkokane5306
    @rushikeshkokane53063 жыл бұрын

    खूपच अप्रतिम आहे ❤️😍😍

  • @rameshjagtap1085
    @rameshjagtap1085 Жыл бұрын

    जय श्रीराम

  • @santoshkanse9949
    @santoshkanse99493 жыл бұрын

    Khup chan 🙏🙏🙏🙏

  • @sunilsakunde4039
    @sunilsakunde40393 жыл бұрын

    🙏🇮🇳 🚩राम कृष्ण हरी🚩🇮🇳🙏

  • @saurabhdhoble5156
    @saurabhdhoble51563 жыл бұрын

    ❤️❤️❤️

  • @mugutraoshinde9070
    @mugutraoshinde90703 жыл бұрын

    Very Very Nice Sir, presentations ...

  • @santoshkadamsinger4821
    @santoshkadamsinger48213 жыл бұрын

    खरंच तुम्ही एकदम लवकर हार्मोनियम शिकण्यासाठी अत्यंत योग्य आहात खुप खुप आभारी आहे....

  • @ganeshkumbhavadekar4419
    @ganeshkumbhavadekar44193 жыл бұрын

    🙏🌹🌹🌹🙏

  • @14xdvedantghanwat52
    @14xdvedantghanwat523 жыл бұрын

    🙏🙏 छान सुंदर चाल

  • @ajitgole9830
    @ajitgole98303 жыл бұрын

    Apratim Bhairavi Chal👌👌👌

  • @shreyash100
    @shreyash1003 жыл бұрын

    सुपर सोंग

  • @omranestatus8213
    @omranestatus82133 жыл бұрын

    👍👍👍👍👍

  • @bhauraokale6903
    @bhauraokale69033 жыл бұрын

    🙏🙏सर 🙏🙏वा वा सर अति सुंदर प्रस्तुति मन प्रसन्न झाले धन्यवाद सर जी

  • @vasudhadeshpande7948
    @vasudhadeshpande79483 жыл бұрын

    सुंदर चाल अभंग

  • @vishnupote5840
    @vishnupote58403 жыл бұрын

    very nice

  • @ramdasfatangade4551
    @ramdasfatangade45513 жыл бұрын

    🌹🌹🌹🌹👍👍🌹🌹🌹🌹

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari68303 жыл бұрын

    खूप खूप सुंदर सर अभंग,माहिती छान सांगितली आजच्या काळात गरज आहे ,अप्रतिम ,सादरीकरण खूप छान👌👌💐💐👏👏 धन्यवाद 🙏🙏🙏

  • @user-ib6rl7xp1r
    @user-ib6rl7xp1r Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏👍👍🌺🌺🌺

  • @satishmahajan4330
    @satishmahajan4330 Жыл бұрын

    👌💐🌷👍🌹🌹👌👌🌹🌹👍🌷

  • @user-qf6jf5gg5d
    @user-qf6jf5gg5d3 жыл бұрын

    खरंच खूप छान आहे दादा तूमचा आवाज.हा अभंग माझ्या भावाने 6,7वेळा ऐकला.

  • @shubhanginalawade2848
    @shubhanginalawade28483 жыл бұрын

    🙏सर खूप खूप सुंदर! 👌👌 1)चिंताऱ्या चित्रे काढी भिंतीवरी - नरहरी सोनार 2)परिमलाची धाव भ्रमर ओढी 3)सुवर्ण आणि परिमल -नामदेव महाराज या अभंगांचे नोटेशन अपलोड करावे ही विनंती! धन्यवाद!

  • @user-jl7ig3zc3y
    @user-jl7ig3zc3y2 жыл бұрын

    नमस्कार

  • @sudhirparab9030
    @sudhirparab9030 Жыл бұрын

    जय हरी बुआ दोन् रागा मध्ये एखादा अभग् पाठवा बुआ

  • @pradeepparit3797
    @pradeepparit37973 жыл бұрын

    Mast sir

  • @sanjayparab136
    @sanjayparab1363 жыл бұрын

    भैरवी चे नोटेशन पाठवा

  • @balirammore2341

    @balirammore2341

    3 жыл бұрын

    ,👌👌👌👌👌👌🙏🙏रामकृष्णहारी

  • @devidasraut3179
    @devidasraut31793 жыл бұрын

    माउली आपल्या आवाजात जादू आहे

  • @swatigaykar6870
    @swatigaykar68703 жыл бұрын

    सर तुमचे अभंनग छान असतात आपला आवाज पण छान आहे, मला एका अभांगचे नोटेशन मिळाले तर फार छान होईल अभंनग आहे भरतबुवा बडेकर, किरवली ह्यांचा रुपी गुंतले लोचन, राग आहे दुर्गा प्लिज सर

  • @sulochanakhatavkar1430
    @sulochanakhatavkar14303 жыл бұрын

    Khup सुंदर 💐💐💐💐💐🙏🙏

  • @rajendraiad1365
    @rajendraiad13653 жыл бұрын

    सर माझी माय चंद्रभागा आज चांदण्यात नाहाली या अभंगाचे नोटीसन पाठवलत तर बर होईल

  • @mugutraoshinde9070
    @mugutraoshinde90703 жыл бұрын

    Respected Sir, please Make Ek Raadha Ek Meera Abang With Noteson

  • @poonampatil5602
    @poonampatil56023 жыл бұрын

    नोटेशन देत नाही तुम्ही

  • @pravintawade6795
    @pravintawade67952 жыл бұрын

    माऊली मला त्रितल भेटेल का

  • @user-vp1mk3ue3s
    @user-vp1mk3ue3s2 жыл бұрын

    विठठल माझा माझा मि विठठलाचा नोटेशन पाटवा

  • @madhukarambade2570
    @madhukarambade25703 жыл бұрын

    काफेचा अर्थ कळला नाही. कृपया सांगाल का ?

  • @kalpeshjadhav1986

    @kalpeshjadhav1986

    3 жыл бұрын

    घाबरणे

  • @vithalbhojane24
    @vithalbhojane243 жыл бұрын

    🙏🌹

  • @SuvarnaDhage-ol8ox
    @SuvarnaDhage-ol8ox4 ай бұрын

    क्लास चालू आहेत का सांगा

Келесі